आपरेशन सिंदूर : ट्रंप तात्या कोमात
In reply to खरे आहे by कपिलमुनी
In reply to उत्तम. by प्रसाद गोडबोले
In reply to द्वेष ? by कपिलमुनी
In reply to 2029 by प्रसाद गोडबोले
In reply to असू दे by कपिलमुनी
In reply to 2029 उगी उगी. by प्रसाद गोडबोले
In reply to २९, ३४ ,३९ by कपिलमुनी
In reply to उत्तम. by प्रसाद गोडबोले
In reply to खरे आहे by कपिलमुनी
In reply to असे आहे, पुतीन ज्या भागातून by विवेकपटाईत
In reply to संदर्भ द्या हो by कपिलमुनी
In reply to बाप दाखव नाहीतर श्राध्द कर by चंद्रसूर्यकुमार
In reply to बाप दाखव नाहीतर श्राध्द कर by चंद्रसूर्यकुमार
In reply to मुळात, विमान पाडल्याबाबत जो by रात्रीचे चांदणे
In reply to मुळात, विमान पाडल्याबाबत जो by रात्रीचे चांदणे
एवढा मोठा हल्ला होऊनही जिंकल्याच्या थाटात पाकिस्तान आहे आणि त्यांना आपणच ही संधी दिलेली आहे.अगदी सपाटून मार खाल्ला तरी पाकडे आपणच जिंकलो असाच दावा करणार. तो त्यांचा स्वभाव आहे. ते सगळे सोडा पण... जर आपले विमान/विमाने पडले/पडली असतील तर त्याचे अवशेष मेनस्ट्रीम मिडिया, सोशल मिडिया वगैरे कुठेच कसे दिसत नाहीत? गेलाबाजार फेसबुकवर किंवा इन्स्टाग्रामवर एखादे रील, एखादा मनुष्य म्हणत आहे की मी विमान पडताना बघितले किंवा त्याचे अवशेष बघितले असे काहीही अजून पर्यंत आले कसे नाही? समजा आपले विमान/विमाने पडले/पडली तर त्यात एकही वैमानिक जखमी झाला नाही/मारला गेला नाही? तसे झाले असते तर कुठेतरी आतापर्यंत नक्कीच आले असते. जर बरखा दत्त १९९९ मध्ये कारगीलला जाऊन तिकडे काय चालले आहे हे बातम्यांमधून कव्हर करत असेल तर २०२५ मध्ये असलेच कोणीतरी पंजाब/काश्मीरात पडलेल्या तथाकथित विमानाच्या अवशेषापर्यंत पोचू शकले नाही आणि देशात कुठेतरी राहायला असलेल्या त्या वैमानिकाच्या घरी पोचले नाहीत हे शक्य वाटते का? आपल्या सेनाधिकार्यांनी- हो आम्ही विमाने गमावली अशी वक्तव्ये केली आहेत हे गृहित धरले तरी त्यामागे आपल्याला न कळणारे काही कूटनितीक कारण असेल असे मला पामराला तरी वाटते. परत एकदा- अनेक कोटी लोक राहात असलेल्या प्रदेशात आपले विमान समजा पडले ते कोणालाच कळले नाही हे कोडे कसे सोडवायचे? म्हणूनच बाप दाखव नाहीतर श्राध्द कर असे म्हटले आहे. विमान कुठे पडले, त्याचे अवशेष कुठे आहेत, त्या अवशेषांचे काय झाले, ते सगळे कोणीच कसे बघितले नाही, त्या वैमानिकांचे काय झाले, त्यांची नावे कुठेच कशी आली नाहीत या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळाली तर आपली विमाने पडली आहेत हे मान्य करायला काहीच हरकत नाही. तो बाप दाखवा नाहीतर श्राध्द करा. पण आतापर्यंत तो बाप अस्तित्वात आहे या दिशेने अगदी कणभरही पुरावा मिळालेला नाही त्यामुळे मी तर श्राध्द करायला तयारच आहे.
In reply to बाप दाखव नाहीतर श्राध्द कर by चंद्रसूर्यकुमार
In reply to देशभक्ती by सुक्या
In reply to फक्त बाता आहेत by कपिलमुनी
In reply to मी तेच म्हणालो. सगळ्या गोष्टी by सुक्या
In reply to फक्त बाता आहेत by कपिलमुनी
In reply to पाकिस्तानकडून आपलं विमान by रात्रीचे चांदणे
कारगिल किंवा मुंबई हल्ल्याच्या वेळी माध्यमांनी कशी भूमिका घेतली हे माहिती नाही,आणि
बरखा दत्त मात्र यावेळी आपली बाजू समजूतदारपणे मांडताना दिसली,ह्या दोन विधानातूनच कळायचं ते कळलं. असो.
In reply to कारगिल किंवा मुंबई by प्रसाद गोडबोले
In reply to एकंदर दोन्ही बाजूंचे आक्षेप by सुबोध खरे
In reply to एकंदर दोन्ही बाजूंचे आक्षेप by सुबोध खरे
In reply to एकंदर दोन्ही बाजूंचे आक्षेप by सुबोध खरे
In reply to ट्रम्प तात्या वरच विश्वास by सुबोध खरे
In reply to डॉ.'खरे' आहे. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
खरे आहे