कारुण्याशा...
एक कारुण्यडगरीवरचा रौद्रभीषण चिपसेट
मत्तदुर्दैवाच्या औक्षणधुंद करालदाढा
कर्र कर्र कर्र कर्र
सत्यवानाच्या तहवैभवाने टाकलेले सुन्नगारूड
अन जवनिकेतून कर्णिकेकडे खळाळणारा रुधीरप्रवाह
लब डब लब डब
नयनांच्या दलदलीतला हलताडुलता वंचनदाह
स्व-टाहोने लिंपून घेतलेला शारीर खुळखुळा
खुळा रे खुळा, खुळा रे खुळा...
एका स्वप्नपिंपळपानावरून पुनश्व हरि ओम
पीतवल्लरींच्या अनुमानात कडाडबूम मेघवर्षा
धो धो धो...
अन मग सारंच शांत..
पुढच्या पिंपळपानापर्यंत...
१६ मे २००९ , पुणे
Taxonomy upgrade extras
वाचने
9610
प्रतिक्रिया
37
मिसळपाव
प्रतिक्रिया
एक शब्द पण
असो.
In reply to एक शब्द पण by विसोबा खेचर
बापरे !
काहीतरी आहे तेथे
माझ्या
:-)
In reply to माझ्या by विसोबा खेचर
आईऽऽ गं!!
शरदिनी
असेच म्हणतो !
In reply to शरदिनी by मनीषा
बिरुटे
In reply to असेच म्हणतो ! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आम्ही म्हणून काय पुसता !
In reply to बिरुटे by अवलिया
स्वागत
In reply to बिरुटे by अवलिया
+१
In reply to असेच म्हणतो ! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कसले जबरी
अन
टाळ्या-टाळ्या
In reply to अन by लिखाळ
टाळ्या-टाळ्या
In reply to टाळ्या-टाळ्या by लवंगी
भयानक
आवडली
मी अजुनही
आयला!
स्वयंभू आणि कल्पक रचना
आयला
In reply to स्वयंभू आणि कल्पक रचना by धनंजय
धनंजय्
In reply to स्वयंभू आणि कल्पक रचना by धनंजय
सुरेख !
In reply to धनंजय् by भडकमकर मास्तर
धन्या, जबरा
In reply to स्वयंभू आणि कल्पक रचना by धनंजय
यापुढे
अहो,
In reply to यापुढे by शरदिनी
आ हा हा
लिहा हो
लबडब - ठीक आहे
लबडब हा ध्वनी मी प्रथमतः पुस्तकात वाचला
In reply to लबडब - ठीक आहे by धनंजय
सांगता येत नाही
In reply to लबडब हा ध्वनी मी प्रथमतः पुस्तकात वाचला by चतुरंग
सुन्दर चर्चा ... अहाहा !!!
'शरदिनी' नाव खूप महिन्यांनी (वर्षांनी?) बोर्डावर पाहिलं
असेच म्हणतो!
In reply to 'शरदिनी' नाव खूप महिन्यांनी (वर्षांनी?) बोर्डावर पाहिलं by बहुगुणी
मास्तर पुन्हा लिहते