सोने एक लाखावर...
काल २२ एप्रिल २०२५ रोजी सोन्याने एक लाख रुपयांचा टप्पा गाठला. जून २०२४ मध्ये सोने सत्तर हजार होते, तेंव्हा, वर्षभरात सोने एक लाखाचा टप्पा ओलांडेल असे अंदाज मी वर्तवला होता. सोने आता एक लाखावर गेले आहे. अर्थात आज ते थोडेसे उतरले आहे.
सोन्याच्या किमतींबाबतीतील काही वैयक्तिक, सार्वजनिक टप्पे सांगतो -
- १९६४ साली सोने साठ रुपये तोळा होते.
- १९७७ साली सोने ५०० च्या घरात होते.
- २००५ साली (माझे लग्न झाले तेंव्हा) सोने ६००० होते.
- २००७ साली पहिल्यांदा सोन्याने पाच आकडी किंमत गाठली होती.
- आता सोन्याने सहा आकडी किंमत गाठली आहे.
- सोन्याला सात आकडी किमंत गाठायला किती वर्षे लागतील?
- लाख-दीड लाखांचा फोन कानाला लावून एकजण बोलत आहे.
- बोटांत दोन अंगठ्या व वीसेक हजारांचा फोन कानाला लावून दुसरा एकजण बोलत आहे.
वाचने
2985
वाचनखूण
प्रतिक्रिया
17
वामनसाहेब, इतर गुंतवणुकीच्या
In reply to वामनसाहेब, इतर गुंतवणुकीच्या by अमरेंद्र बाहुबली
वामनसाहेब, इतर गुंतवणुकीच्या
माझं वैयक्तिक मत. धातुरूपी
माझ लग्न झाल्यापासून मी
In reply to माझ लग्न झाल्यापासून मी by अमरेंद्र बाहुबली
बायकोला फक्त एकदाच अर्धग्राम
In reply to बायकोला फक्त एकदाच अर्धग्राम by वामन देशमुख
खिक्क! सोन्याचा मुलम दिलेले
In reply to खिक्क! सोन्याचा मुलम दिलेले by अमरेंद्र बाहुबली
खिक्क! त्यापेक्षा सोन्याचा
सोन्याने मला वर्षाला १००%
In reply to सोन्याने मला वर्षाला १००% by आग्या१९९०
सोन्यात गुंतवणूक बायकांमुळे
In reply to सोन्याने मला वर्षाला १००% by आग्या१९९०
परकीय चलन!
In reply to परकीय चलन! by वामन देशमुख
परकीय चलन काही फक्त सोन्यातच
आवांतर
सोने हा एक असेट क्लास आहे ..
कोणती गुंतवणूक चांगली?
In reply to कोणती गुंतवणूक चांगली? by वामन देशमुख
सोने हे काही केवळ गुंतवणुकीपुरतेच मर्यादित नाही.
या आधीही गुंतवणूक --- का ?
सध्या सोने चांगलेच वाजते आहे.