तिसरी आघाडी हेच देशाचे आशास्थान !
In reply to मस्त by धनाजी
In reply to आभारी आहे, by मेथांबा
In reply to सलाम by धनाजी
In reply to तुमच्यात by मेथांबा
In reply to मेथांबा तुमच्या वे विकीच्या दु:खात मी खेदाने सामिल आहे by वेताळ
In reply to मस्त by धनाजी
In reply to मेथंब्या by यन्ना _रास्कला
In reply to अरेरे by मेथांबा
१६ मे नंतर पण मी मिपावर चक्कर टाकेनचयाच आता इथे!!! आम्हीही तुमची वाट बघतोय!!
In reply to वाट पहातोय! by प्रदीप
In reply to वाट पहातोय! by प्रदीप
In reply to प्रदीप राव by विकि
In reply to ते 'दुसरे' कोण by प्रदीप
In reply to मस्त by धनाजी
In reply to मस्त by धनाजी
In reply to हा हा हा! by ब्रिटिश टिंग्या
In reply to पटणारे स्पष्टीकरण द्या by सागर
In reply to भ्रमनिरास by मेथांबा
थोडेसं नवीन !In reply to इंडिया शायनिंग by दशानन
In reply to जर by मेथांबा
In reply to अनेक कारणे आहेत by सागर
थोडेसं नवीन !In reply to अनेक कारणे आहेत by सागर
In reply to सागरराव by मेथांबा
थोडेसं नवीन !In reply to कॉगेस by दशानन
In reply to तुमच्या by मेथांबा
थोडेसं नवीन !In reply to गुड जोक by दशानन
In reply to साथी राजे by मेथांबा
बंगाली बाबू आपला प्रांत सोडून कुठे ही जाण्यास तयार नसतो भले ही तो भुकबळी का पडेना ह्याला ते ज्वलंत राष्ट्राअभिमान म्हणतात.हे हास्यास्पद म्हणायचे की दुर्दैवी? बंगाल प्रांताला 'राष्ट्र' समजणे ह्याला दुसरे काय म्हणावे? मेथांबांच्या माहितीसाठी चीनमध्येही असे कुणी म्हणत नाही, मानत नाही. एका प्रदेशातील माणसे गरज भासल्यास दुसर्या प्रांतात जाऊन काम शोधतात. तसे झाले नसते तर चीनची दक्षिण व पूर्व भागातील विकास झालाच नसता, पर्यायाने त्या देशाचाही विकास झाला नसता. दुसरे असे की भूकबळी पडला तरी बेहेत्तर, आमचा प्रांत सोडून जाणार नाही, ह्यात काय मोठेपणा आहे? हे प्रगतिचे लक्षण आहे की कसले? बाकी आता तुमच्या हाती चाव्या येणार हे लक्षात आल्याने तुम्ही उडताय. भारतीय लोकशाहीचे हेच दुर्दैव आहे, माकडांच्या हाती कोलित आहे!
In reply to तुमच्या by मेथांबा
In reply to इंडिया शायनिंग by दशानन
In reply to तिसरी by परिकथेतील राजकुमार
थोडेसं नवीन !In reply to तिसरी by दशानन
In reply to १००% सहमत by सागर
थोडेसं नवीन !In reply to १००% सहमत by सागर
In reply to १००% सहमत by सागर
In reply to शक्यता कमी. by मेथांबा
In reply to तिसरी by परिकथेतील राजकुमार
In reply to होत नसावा by मेथांबा
In reply to कारत की करात? by बिपिन कार्यकर्ते
In reply to फरक... by बिपिन कार्यकर्ते
In reply to फरक गडद आहे by मेथांबा
In reply to गडद फरकाचे गडद अर्थ... by विकास
In reply to तिसरी खिचडी by कपिल काळे
In reply to तिसरी खिचडी by कपिल काळे
In reply to तिसरी खिचडी by कपिल काळे
धारी)आंबोळीIn reply to जबर्या पाकृ by आंबोळी
In reply to गरजच काय? by विकास
In reply to ओ by मेथांबा
In reply to माझ्या प्रश्नांची उत्तरे द्या. by बिपिन कार्यकर्ते
In reply to खिचडी by धनाजी
In reply to माझ्या प्रश्नांची उत्तरे द्या. by बिपिन कार्यकर्ते
धारी)आंबोळीIn reply to ओ by मेथांबा
In reply to ते ठीक आहे by कपिल काळे
In reply to भारतीय राजकारणातील तृतीयपंथीय नकोत. by क्लिंटन
In reply to भारतीय राजकारणातील तृतीयपंथीय नकोत. by क्लिंटन
In reply to भारतीय राजकारणातील तृतीयपंथीय नकोत. by क्लिंटन
In reply to कुणाकुणाला? by प्रदीप
In reply to कुणाकुणाला? by प्रदीप
In reply to कुणाकुणाला? by प्रदीप
In reply to कोल्हेकुइ by आंबोळी
In reply to सर्वपक्षीय बैठक by क्लिंटन
सरकारने अतिरेकी सोडले नसते तर याच पक्षाने सरकारने १५० विमान प्रवाशांचा बळी दिला अशी हाकाटी करायला मोकळा झाला असतासहमत्.त्यावेळी लाल भाई किंवा पांढरे सत्तेवर असते तरी त्यानीही अतिरेक्याना सोडण्याचाच निर्णय घेतला असता.माझ्यामते ह्यास कुठला पक्ष जबाबदार नसून आपली मानसिकता कारणीभूत आहे. कंदाहारच्या वेळी प्रवाशांच्या नातेवाईकानी एवढा दबाव आणला की सगळेच बिथरले.लाल भाई किंवा पांढर्यानी तेव्हा 'हे चूक आहे' असे म्हंटल्याचे तरी मला आठवत नाही. काही वर्षापुर्वी अतिरेक्यानी एका रशियन शाळेचा ताबा घेतला होता. पुतिन ह्यानी कुठल्याही विरोधास न जुमानता सैन्य घुसवले.अनेक लहान मुले ठार होणार हे माहित असूनही. २०० च्या वर लहान मुले त्यात ठार झाली होती. पाश्चिमात्य देशात प्रथम राष्ट्र आणि नियम. लोक भावना,लोकक्षोभ नंतर. भेन्डि क्ष्^न + य्^न = झ्^न
In reply to तिसरी by सँडी
In reply to >>तिसरी by इनोबा म्हणे
In reply to पण कम्युनिष्टांनी असे केले काय by विकि
In reply to वृंदा करात by कपिल काळे
In reply to वृंदा करात by कपिल काळे
In reply to कपिल काळे by विकि
In reply to कपिल काळे by विकि
In reply to हाहाहाहा.... by मैत्र
In reply to पण कम्युनिष्टांनी असे केले काय by विकि
इतकी साधी राहणीमान आणि एकच विचारसरणी घेऊन आपले धेय्य साध्य करणार्या ..राहणीमान साधे असले तरी त्याना लालू,मुलायम्(ज्यानी करोडोनी माया जमवली आहे) हे कसे चालतात? नविन पटनायक आतापर्यत 'जातियवादी' होते .आता ते 'निधर्मी' झाले. बरोबर? :D ९१ साली रशियाचे विघटन झाल्यावर कुठल्याही भारतिय कम्युनिस्ट नेत्याने त्यावर चर्चा करण्याचे टाळले आहे. काँग्रेस काय्,भाजपा काय किंवा कम्युनिस्ट काय ,सगळ्या पक्षांचीच अन्तर्वस्त्रे आतून बाहेरुन फाटली आहेत. भेन्डि क्ष्^न + य्^न = झ्^न
In reply to प्रतिसाद by प्रदीप
बंगाली लोक त्यांच्या मागे का धावतात? एल. टी. टी. ईंची अजूनही कास धरणार्या पक्षामागे तामिळी जनता का धावते? गेली पन्नास वर्षे धूळधाण करणार्या काँग्रेसमागे महाराष्ट्रातील जनता का असते? ह्या प्रश्नांची सोप्पी उत्तारे नाहीत.१००% सहमत.निवडणूकीत पक्ष का जिंकतात किंवा हरतात ह्या प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात देता येणार नाहीत. एखाद्याने मतदारसंघात खूप काम केले म्हणजे तो निवडून येइल असे नाही. भ्रश्टाचारी निवडणूक हरतील असेही नाही. भेन्डि क्ष्^न + य्^न = झ्^न
In reply to प्रतिसाद by प्रदीप
In reply to प्रदीप राव by विकि
आपण १६ मे पर्यंत वाट पाहू नंतर चित्र आपोआपच स्पष्ट होईल.आता तुमचा पक्ष का हरला ह्यावर तुमची आणि कॉ. मेथांबा ह्यांची टिप्पणी वाचावयास आम्ही उत्सुक आहोत. (तशी टिप्पणी करतांना तरी तुमचा नेहमीचा नकारात्मक सूर सोडा. 'आम्ही नाही आलो तरी हरकत नाही, भगवे भा. ज. प. आले नाहीत हे चांगले आहे' वगैरे नको. तुमच्या पक्षाविषयी सांगा).
मस्त