जागतिकिकरण या विषयावर मिपावर क्लिंटनने जी लेखमाला लिहिली आहे त्याची आज सकाळ या वृत्तपत्रातर्फे दखल घेतली गेली याचा अत्यंत आनंद वाटतो.
आज सकाळमध्ये मेधा कुळकर्णी या लेखिकेने 'मिसळपाव, क्लिंटन आणि जागतिक व्यापार' या मथळ्याचा लेख लिहून त्यात आपल्या मिपाचे आणि क्लिंटनसाहेबांचे कौतुक केले आहे.. मी व्यक्तिश: मेधा कुळकर्णी यांचा आभारी आहे..
'मिसळपाव, क्लिंटन आणि जागतिक व्यापार' असा मथळा वाचून क्षणभर मौज वाटली. मथळा निश्चितच गंमतीशीर आहे! :)
क्लिंटनसारखी इतरही अनेक मंडळी राजकीय, सामजिक, सांस्कृतिक, साहित्यिक, आर्थिक, पाककला, कलादालन अश्या विविध विषयांवर आज मिपावर लिहित आहेत ज्याची इतर प्रसारमाध्यमेही आता दखल घेऊ लागलेली आहेत.
मी या सर्व मिपाकरांचा व्यक्तिश: ऋणी आहे. या मंडळींमुळेच आजवर मिपा वाढले आहे, बहरले आहे आणि यापुढेही ते असेच बहरेल अशी आशा व्यक्त करतो..
क्लिंटनचे पुनश्च एकवार मनापासून अभिनंदन आणि अश्याच दर्जेदार लेखनाकरता यापुढेही शुभेच्छा!
मिसळपावधर्म वाढवा,
मिसळपावधर्म जगवा!
आपला,
(कृतार्थ, कृतज्ञ, आणि ऋणी!) तात्या अभ्यंकर,
मुख्य व्यवस्थापकीय अधिकारी,
मिसळपाव डॉट कॉम.
वाचने
13161
प्रतिक्रिया
43
मिसळपाव
प्रतिक्रिया
क्लिंटनचे
हेच म्हणाते
In reply to क्लिंटनचे by अवलिया
अभिनंदन
.
मिसळपाव,
चालूदे....
क्या बात है!
आभारी आहे
अरे वा !
क्लिंटन
क्लिंटनचे
क्लिंटन व मिपाचे अभिनंदन
अरे वा!
अगदी..
In reply to अरे वा! by विकास
क्लिंटन
क्लिंटन
असेच
वा
+१
In reply to वा by लिखाळ
:)
:)
In reply to :) by विसोबा खेचर
मी दुवा
In reply to :) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
विषयांतराबद्दल क्षमस्व !
In reply to मी दुवा by विसोबा खेचर
मिपावरील
In reply to विषयांतराबद्दल क्षमस्व ! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
(विषय दिलेला नाही)
In reply to :) by विसोबा खेचर
क्लिंटनचे अभिनंदन!!
अभिनंदन...
क्लिंटन व
अभिनंदन!!
अभिनंदन
सर्वांचे पुन्हा आभार
अभिनंदन
In reply to सर्वांचे पुन्हा आभार by क्लिंटन
+१
In reply to अभिनंदन by आनंदयात्री
+२
In reply to +१ by बिपिन कार्यकर्ते
अभिनंदन
अरे वा सुरेख बातमी. अभिनंदन!
अभिनंदन
अभिनंदन !
वा! क्या
आजतरी
धन्यवाद व अभिनंदनही
क्लिंटन
मनःपुर्वक अभिनंदन!!!