ताज्या घडामोडी-मार्च २०२४
In reply to ह्यावर भारताची प्रतिक्रिया by अमरेंद्र बाहुबली
In reply to माईडे, by श्रीगुरुजी
In reply to ती by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to ती by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to माईडे, by श्रीगुरुजी
In reply to व्हाईट हाऊसमधली ती कुप्रसिद्ध by शशिकांत ओक
In reply to व्हाईट हाऊसमधली ती कुप्रसिद्ध by शशिकांत ओक
In reply to तात्या by चंद्रसूर्यकुमार
In reply to मी झेलेंस्कीला ५६ इंची छाती by आग्या१९९०
In reply to मी झेलेंस्कीला ५६ इंची छाती by आग्या१९९०
आज केरळ मध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या त्रिचुर येथील पक्ष कार्यालयाचे उद्घाटन केले.
— Arvind Sawant (@AGSawant) March 1, 2025
यावेळी भारतीय कामगार सेनेच्या कार्यालयाचे देखील उद्घाटन करण्यात आले.
याप्रसंगी माझ्यासोबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे केरळ राज्यप्रमुख श्री. साजी तुरुतिकूननेल, श्री.… pic.twitter.com/rvpBc6jiqM
In reply to महाराष्ट्रात या एकमेव राज्यात by श्रीगुरुजी
In reply to काळजी नसावी ! जो पर्यंत by अमरेंद्र बाहुबली
In reply to वृक्षावर माजलेलं बांडगूळ by श्रीगुरुजी
In reply to बांडगुळ वृक्षापेक्षा मोठं by अमरेंद्र बाहुबली
तरी बांडगुळ ते बांडगुळंच.
अगदी बरोबर. मुस्लिम लीग, समाजवादी पक्ष, कॉंग्रेस, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस अश्या अनेक वृक्षांवर माजूनही शेवटी बांडगूळ ते बांडगूळच.
तसेही खोटे जास्त काळ चालत नाही.
आमेन. म्हणून तर जनतेने चिवशेणेला मूठमाती दिली. In reply to तरी बांडगुळ ते बांडगुळंच. by श्रीगुरुजी
In reply to जळत रहा असेच. शिवसेना नेहमीच by अमरेंद्र बाहुबली
In reply to चिवशेणा बिहारींनी स्थापन by श्रीगुरुजी
In reply to काळजी नसावी ! जो पर्यंत by अमरेंद्र बाहुबली
जो पर्यंत पृथ्वीवर शेवटचा मराठी माणूस आहे तो पर्यंत शिवसेना पक्ष राहीलविषयच संपला. जय महाराष्ट्र. -दिलीप बिरुटे
In reply to +१ by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to +१ by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to महाराष्ट्रात या एकमेव राज्यात by श्रीगुरुजी
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to महाराष्ट्राच्या बुडाला आग by कपिलमुनी
In reply to भाजप महिला नेत्या आणि महिला by आग्या१९९०
In reply to गादी रुळावर आणतो जरा. by सुक्या
In reply to ह्यात काही झाले तरीही वाट by अमरेंद्र बाहुबली
In reply to भाजपसमर्थकही नेमकं हेच म्हणत by रामचंद्र
In reply to का by माईसाहेब कुरसूंदीकर
तुमच्या देशावर कोणी आक्रमण केले तर तुम्ही पंगा नाही घायचा?
रशियाची माफक मागणी इतकीच होती कि युक्रेनने नाटो मध्ये जाऊ नये, कांरण नाटोच्या सीमा थेट रशियाला भिडल्या असत्या! आणी ती मागणी न्याय्य देखील होती, कुठलाही देश आपली सुरक्षा प्रथम पाहणार, रशियाने तेच केले! cubaला सोविएतने अणुबॉम्ब ठेवल्यावर अमेरिकेने किती थयथय केली होती?
आपल्यावर रशियाने हल्ला केला तर युरोपीय देश नि अमेरिका लगेच धावून येतील अशी मूर्ख झेलेनस्कीची अटकळ होती पण कुणी कुत्रही त्याला विचारायला आलं नाही, युद्धसामुग्री तेवढी दिली पण मारायला युक्रेनचे लोक नि सैन्यच होते, आता तात्यानी देखील हात वर केलेत, बस म्हणा बोंबलत मूर्ख झेल्या लेका!In reply to का by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to "मूर्ख झेलेनस्कीने रशियाशी by आग्या१९९०
In reply to तात्यांवर महाभियोग चालला by अमरेंद्र बाहुबली
In reply to पुतीन धूर्त अजगर आहे, युक्रेन by आग्या१९९०
युक्रेन सहज गिळता येईल असे वाटल्याने हल्ला केला होता.
हा भ्रम जाणून बुजून पसरवण्यात आला आहे, मुळात युक्रेन जिंकणे हा पुतिनच्या डाव्या हाताचा मळ! पण जा युक्रेन जिंकले तर युक्रेनची संपूर्ण जबाबदारी रशियावर येईल नि संपूर्ण जग रशिया विरोधात जाईल हे वेगळे! युद्ध चालू असताना अत्याचार केले तर कुणीही बोंबा मारत नाःई पण प्रदेश जिंकून मग अत्याचार केले तर अख्ख जग बोंबलेल. मुळात युद्ध चालू ठेवण्यातच रशियाचे भले आहे , युद्ध चालूच राहिले तर युक्रेन कधीही शांत राहणार नाही सतत युद्धग्रस्त राहील, नि शेजारच्या इतर देशांना योग्य तो संदेश जाईल, पुतीन एकाच वेळी युक्रेनच्या लोकसंख्येइतके सैन्य मैदानात उतरवू शकतो पण असं करणे रशियाच्या नुकसानीचेच आहे.In reply to पुतीन धूर्त अजगर आहे, युक्रेन by आग्या१९९०
In reply to पुतीन धूर्त अजगर आहे, युक्रेन by आग्या१९९०
In reply to असेच by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to ट्रंप आत्मघातकी मार्गावर आहे. by श्रीगुरुजी
झेलेन्स्कीसाठी सहानुभूती व आदर वाटतोय. एका प्रचंड बलाढ्य महासत्तेला ३ वर्षे लढत दिली. डेव्हिड व गोलियाथची लढाई आहे ही. काहीही! मुळात नाटो मध्ये जाऊन युक्रेनी जनतेचा असा कोणता फायदा होणार होता? एकवेळ युरोपियन युनियन मध्ये घुसायचा प्रयत्न केला असता तर झेलेनस्कीचा लढा दाखल घेण्याजोगा होता, मात्र नाटोसाठी युद्ध करणे म्हणजे निव्वळ मूर्खपणा!
baaki तात्यांनी असं भर पत्रकार परिषदेत भांडण करायला नको होते मान्य In reply to झेलेन्स्कीसाठी सहानुभूती व by अमरेंद्र बाहुबली
In reply to अबा तुम्ही फक्त एका प्रश्नाचे by कॉमी
In reply to युक्रेनला नाही. झेलेनस्कीला by अमरेंद्र बाहुबली
In reply to असे म्हणून कसे भागेल? तुम्ही by कॉमी
In reply to युक्रेनला नाही. झेलेनस्कीला by अमरेंद्र बाहुबली
In reply to पहिली विकेट गेली. हा फलंदाज by श्रीगुरुजी
In reply to युक्रेन by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to माईडे, युद्ध सुरू करण्याआधी by अमरेंद्र बाहुबली
In reply to ७०००० by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to महाराष्ट्राच्या इतिहासात by श्रीगुरुजी
In reply to महाराष्ट्राच्या इतिहासात by श्रीगुरुजी
In reply to महाराष्ट्राच्या इतिहासात by श्रीगुरुजी
In reply to यूक्रेन by दीपक११७७
In reply to युद्धामुळे युक्रेनची by आग्या१९९०
In reply to रशिया-युक्रेन by चंद्रसूर्यकुमार
In reply to ट्रंप, जिनपिंग व पुटिन हे by श्रीगुरुजी
ट्रंप, जिनपिंग व पुटिन हे माथेफिरू….
ह्यात आणखी एका माथेफिरूचे नाव समाविष्ट करायला हवे! :)In reply to मस्साजोग. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to सहमत आहे. असे फोटो व्हायरल by अमरेंद्र बाहुबली
महाराष्ट्रात दहशतीचे वातावरण आहे. रस्त्यावर फिरताना वगैरे अरे ला कारे करायला आजिबात जाऊ नका कारण गुन्हेगार प्रचंड मोकाट नी सुसाट सुटले आहेत+१ कायद्याने काहीही होत नाही, अशी नकारात्मक भावना आहे. गुन्हेगारी कृत्य केलं म्हणजे काही फासावर जात नाही, इतका आत्मविश्वास गुंडांमधे भरला आहे, अटक वगैरे झाली तर, आपला भाई आपल्याला सोडवून आणेल कोर्ट कचे-यात पुराव्याअभावी सुटका होते हे पक्क माहिती झालं आहे, त्यामुळे गुंडगिरी फोफावली आहे. रस्त्यावर गाडीला कट लागला, थोडंफार लागलं तर, दूर्लक्ष करा. गाडीचं नुकसान झालं तर भरुन निघेल. जीवाचं नुकसान झालं तर भरुन निघणार नाही. रस्त्यात, सार्वजनिक ठिकाणी सुरु असलेल्या चर्चा, वाट्सॅप सारखी चर्चास्थळे. लोकांशी मैत्री असते तोवर गोडगोड असतं. हळुहळु मतमतांतरे व्हायला लागतात. आपला मुळ स्वभाव कधीतरी बाहेर पडतो आणि तुतु मैमै सुरु होते. अशा माध्यमांमधूनही लोक डूख धरुन बसतात. राग धरुन बसतात. वैचारिक हिशेब गुद्दागुद्दीने पूर्ण करायची खुमखुमी येते. तेव्हा रस्त्यावर असो की, माध्यमांवर असो, अजिबात जिथे आपलं जमणार नाही, असे वाटले की गप्प बसलेलं बरं, किंवा काढता पाय घेतला तरी काही कमीपणा नसतो. भली भली माणसं, भली वाटणारी माणसं भयंकर वागून जातात. तेव्हा, सध्याचा काळ संयमाचाच आहे. -दिलीप बिरुटे
In reply to +१ by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to घटना घडल्यानंतर नऊ महिन्यांनी by रात्रीचे चांदणे
फडणवीस आणि अजित पवार नेहमीच मुंडेना वाचवत आलेत.
फक्त मुंडेला? In reply to घटना घडल्यानंतर नऊ महिन्यांनी राजीनामा घेतलाय. by कपिलमुनी
In reply to हत्ये नंतर जी SIT स्थापन झाली by रात्रीचे चांदणे
In reply to आता तरी by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to आता तरी by माईसाहेब कुरसूंदीकर
मग ह्याचे भारतावर होणारे परिणाम
परिणामी अमेरिकनांना रत्ने-हिरे महाग मिळतील. मिळू देत की. आपलं काय जातंय. गुजराती हुशार आहेत. ते वेगळ्या मार्गाने अमेरिकेत हिरे-रत्ने पोहोचवतीलच. In reply to मग ह्याचे भारतावर होणारे by श्रीगुरुजी
In reply to ते by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to बरं मग माईडे तुझे सर्वज्ञ हे by श्रीगुरुजी

In reply to हा हा हा by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to मग ह्याचे भारतावर होणारे by श्रीगुरुजी
In reply to परिणामी अमेरिकनांना रत्ने by आग्या१९९०
In reply to बरोबर by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to माईनी एकहाती धुलाई लावलीय! by अमरेंद्र बाहुबली
In reply to ट्रम्पचे टॅरिफ युद्ध थंडावले. by आग्या१९९०
In reply to ट्रम्पचे टॅरिफ युद्ध थंडावले. by आग्या१९९०
In reply to आयात शुल्क by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to नेहरूंच्या काळात अमेरिकेतील by आग्या१९९०
In reply to आयात शुल्क by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to माईडे, by श्रीगुरुजी
In reply to आयात शुल्क by माईसाहेब कुरसूंदीकर
गप्प राहण्याच्या बदल्यात कोणाला सोडवण्याचा प्रयत्न होतोय का?
अदाणीला माईडे अदाणीला!
गुजरातला प्रकल्प पळवणे, गुजराती व्यापाऱ्याना मदत करणे, नी गुजरातला वैभव आणणे हा भारत सरकारचा प्रमुख ३ सुत्री कार्यक्रम आहे.In reply to या महिन्यात राऊत आणि अंधारे by विजुभाऊ
In reply to या महिन्यात राऊत आणि अंधारे by विजुभाऊ
In reply to अगदी अलिकडेपर्यंत मटा, by श्रीगुरुजी
In reply to काय राऊत, आंधळे घेऊन बसलाय? by आग्या१९९०
In reply to हे वाचलं नसेलच by श्रीगुरुजी
In reply to हा पेपर वाचला ,ह्यात by आग्या१९९०
In reply to अगदी अलिकडेपर्यंत मटा, by श्रीगुरुजी
२-४ ,हजार प्रती खपतात
खो खो! ठाकरेद्वेष्ट्या महाराष्ट्रद्रोहीना चक्क खोटे बोलावे लागत आहे. :)In reply to २-४ ,हजार प्रती खपतात by अमरेंद्र बाहुबली
In reply to २-४ हजार हा मी खोटा आकडा by श्रीगुरुजी
In reply to भारताने आयातशुल्क कमी करण्यास by श्रीगुरुजी
In reply to सध्या भारत अमेरिकेकडून जेवढा by रात्रीचे चांदणे
In reply to मुळात ट्रंप म्हणतोय ते by श्रीगुरुजी
In reply to म्हणजे by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to हो by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to ट्रंप किंवा वाणिज्य सचिवांनी by श्रीगुरुजी
In reply to म्हणजे by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to आंतरराष्ट्रीय राजकारण म्हणजे by श्रीगुरुजी
In reply to हो, घेतलाय अनुभव ८नोव्हेंबर by आग्या१९९०
In reply to जखम भरली नाही अजून? by श्रीगुरुजी
In reply to हो by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to हो by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to तात्या by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to शिमग्याला अजून अवकाश आहे by श्रीगुरुजी
In reply to तरीही उतावीळ ' सोंग ' by आग्या१९९०
In reply to ट्रम्प by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to ट्रम्प by माईसाहेब कुरसूंदीकर
ह्यावर भारताची प्रतिक्रिया