ताज्या घडामोडी-मार्च २०२४
गेल्या दोन दिवसात ट्रम्प/व्हान्स आणी झेलिन्स्की ह्यांच्यातील चर्चा(की हाणामारी) जगभर चर्चेचा विषय झाली. युक्रेनमध्ये टिटॅनियम्,लिथियमच्या सम्रुद्ध खाणी आहेत. अमेरिकेबरोबर ह्या संबंधात करार करण्यासाठी झिलिन्स्की व्हाईट हाउसमध्ये गेले होते. चर्चा ,युद्धाचा विषय,त्यातुन वाद आणि मग होणारा करार फिस्कटला.
जगातील महत्वाच्या राष्ट्रप्रमुखांनी ह्यावर तात्काळ प्रतिक्रिया दिल्या.
जर्मनी ,नेदरलँड ,पोर्तुगाल,कॅनडा,पोलंड,आयर्लेंड,नॉर्वे,स्पेन,एस्टोनिया,लॅट्व्हिया ह्या देशप्रमुखांनी 'जर-तर' वगैरे गोल गोल प्रतिक्रिया न देता.. "आमचा रशियाला विरोध असुन युक्रेनला पाठिंबा आहे" असे सरळ सांगितले.
https://indianexpress.com/article/world/global-reactions-zelenskyy-trump-white-house-clash-9862068/
https://www.aljazeera.com/news/2025/2/28/world-reacts-after-donald-trump-jd-vance-berate-ukaines-zelenskyy
चीन ह्या प्रकरणावर मुग गिळुन गप्प बसणार ही अपेक्षा होती. https://www.scmp.com/news/china/diplomacy/article/3300688/chinas-media-plays-russian-response-trump-zelensky-white-house-clash
वाचने
66093
वाचनखूण
प्रतिक्रिया
548
ह्यावर भारताची प्रतिक्रिया
In reply to ह्यावर भारताची प्रतिक्रिया by अमरेंद्र बाहुबली
जयशंकर
माईडे,
In reply to माईडे, by श्रीगुरुजी
ती
In reply to ती by माईसाहेब कुरसूंदीकर
=))
In reply to ती by माईसाहेब कुरसूंदीकर
माईडे,
In reply to माईडे, by श्रीगुरुजी
व्हाईट हाऊसमधली ती कुप्रसिद्ध
In reply to व्हाईट हाऊसमधली ती कुप्रसिद्ध by शशिकांत ओक
मुळात झेलेनस्कीने मूर्खपणा
In reply to व्हाईट हाऊसमधली ती कुप्रसिद्ध by शशिकांत ओक
तात्या
In reply to तात्या by चंद्रसूर्यकुमार
एकाला माझी पदवी खरी आहे असे
मी झेलेंस्कीला ५६ इंची छाती
In reply to मी झेलेंस्कीला ५६ इंची छाती by आग्या१९९०
खिक्क!
In reply to मी झेलेंस्कीला ५६ इंची छाती by आग्या१९९०
हे राम.
नेहमीच्याच यशस्वी कलाकारांना
महाराष्ट्रात या एकमेव राज्यात
In reply to महाराष्ट्रात या एकमेव राज्यात by श्रीगुरुजी
काळजी नसावी ! जो पर्यंत
In reply to काळजी नसावी ! जो पर्यंत by अमरेंद्र बाहुबली
वृक्षावर माजलेलं बांडगूळ
In reply to वृक्षावर माजलेलं बांडगूळ by श्रीगुरुजी
बांडगुळ वृक्षापेक्षा मोठं
In reply to बांडगुळ वृक्षापेक्षा मोठं by अमरेंद्र बाहुबली
तरी बांडगुळ ते बांडगुळंच.
तरी बांडगुळ ते बांडगुळंच.अगदी बरोबर. मुस्लिम लीग, समाजवादी पक्ष, कॉंग्रेस, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस अश्या अनेक वृक्षांवर माजूनही शेवटी बांडगूळ ते बांडगूळच.तसेही खोटे जास्त काळ चालत नाही.आमेन. म्हणून तर जनतेने चिवशेणेला मूठमाती दिली.In reply to तरी बांडगुळ ते बांडगुळंच. by श्रीगुरुजी
जळत रहा असेच. शिवसेना नेहमीच
In reply to जळत रहा असेच. शिवसेना नेहमीच by अमरेंद्र बाहुबली
चिवशेणा बिहारींनी स्थापन
In reply to चिवशेणा बिहारींनी स्थापन by श्रीगुरुजी
खो खो! विनोदबुध्धीला दाद
In reply to काळजी नसावी ! जो पर्यंत by अमरेंद्र बाहुबली
+१
In reply to +१ by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
खरं आहे. शिवसेना हा विषय
In reply to +१ by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
जय महाराष्ट्र !
In reply to महाराष्ट्रात या एकमेव राज्यात by श्रीगुरुजी
हम्म
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
राहुल गांधी
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
उठांनी चंद्रावर सुद्धा
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
तसा गेल्या सातआठ वर्षांपासून
जगदंब !! जगदंब !!
महाराष्ट्राच्या बुडाला आग
In reply to महाराष्ट्राच्या बुडाला आग by कपिलमुनी
+१
भाजप महिला नेत्या आणि महिला
In reply to भाजप महिला नेत्या आणि महिला by आग्या१९९०
+१
गादी रुळावर आणतो जरा.
In reply to गादी रुळावर आणतो जरा. by सुक्या
ह्यात काही झाले तरीही वाट
In reply to ह्यात काही झाले तरीही वाट by अमरेंद्र बाहुबली
भाजपसमर्थकही नेमकं हेच म्हणत
In reply to भाजपसमर्थकही नेमकं हेच म्हणत by रामचंद्र
ते? ते फेकाफेकी करतात! वार
का
In reply to का by माईसाहेब कुरसूंदीकर
तुमच्या देशावर कोणी आक्रमण
तुमच्या देशावर कोणी आक्रमण केले तर तुम्ही पंगा नाही घायचा?रशियाची माफक मागणी इतकीच होती कि युक्रेनने नाटो मध्ये जाऊ नये, कांरण नाटोच्या सीमा थेट रशियाला भिडल्या असत्या! आणी ती मागणी न्याय्य देखील होती, कुठलाही देश आपली सुरक्षा प्रथम पाहणार, रशियाने तेच केले! cubaला सोविएतने अणुबॉम्ब ठेवल्यावर अमेरिकेने किती थयथय केली होती? आपल्यावर रशियाने हल्ला केला तर युरोपीय देश नि अमेरिका लगेच धावून येतील अशी मूर्ख झेलेनस्कीची अटकळ होती पण कुणी कुत्रही त्याला विचारायला आलं नाही, युद्धसामुग्री तेवढी दिली पण मारायला युक्रेनचे लोक नि सैन्यच होते, आता तात्यानी देखील हात वर केलेत, बस म्हणा बोंबलत मूर्ख झेल्या लेका!In reply to का by माईसाहेब कुरसूंदीकर
"मूर्ख झेलेनस्कीने रशियाशी
In reply to "मूर्ख झेलेनस्कीने रशियाशी by आग्या१९९०
तात्यांवर महाभियोग चालला
In reply to तात्यांवर महाभियोग चालला by अमरेंद्र बाहुबली
पुतीन धूर्त अजगर आहे, युक्रेन
In reply to पुतीन धूर्त अजगर आहे, युक्रेन by आग्या१९९०
युक्रेन सहज गिळता येईल असे
युक्रेन सहज गिळता येईल असे वाटल्याने हल्ला केला होता.हा भ्रम जाणून बुजून पसरवण्यात आला आहे, मुळात युक्रेन जिंकणे हा पुतिनच्या डाव्या हाताचा मळ! पण जा युक्रेन जिंकले तर युक्रेनची संपूर्ण जबाबदारी रशियावर येईल नि संपूर्ण जग रशिया विरोधात जाईल हे वेगळे! युद्ध चालू असताना अत्याचार केले तर कुणीही बोंबा मारत नाःई पण प्रदेश जिंकून मग अत्याचार केले तर अख्ख जग बोंबलेल. मुळात युद्ध चालू ठेवण्यातच रशियाचे भले आहे , युद्ध चालूच राहिले तर युक्रेन कधीही शांत राहणार नाही सतत युद्धग्रस्त राहील, नि शेजारच्या इतर देशांना योग्य तो संदेश जाईल, पुतीन एकाच वेळी युक्रेनच्या लोकसंख्येइतके सैन्य मैदानात उतरवू शकतो पण असं करणे रशियाच्या नुकसानीचेच आहे.In reply to पुतीन धूर्त अजगर आहे, युक्रेन by आग्या१९९०
राहीला प्रश्न झेलेनस्कीचा तर
In reply to पुतीन धूर्त अजगर आहे, युक्रेन by आग्या१९९०
असेच
In reply to असेच by माईसाहेब कुरसूंदीकर
सध्यातरी ट्रम्पचा मूर्खपणा
अबांचे प्रतिसाद रोचक
ट्रंप आत्मघातकी मार्गावर आहे.
In reply to ट्रंप आत्मघातकी मार्गावर आहे. by श्रीगुरुजी
झेलेन्स्कीसाठी सहानुभूती व
झेलेन्स्कीसाठी सहानुभूती व आदर वाटतोय. एका प्रचंड बलाढ्य महासत्तेला ३ वर्षे लढत दिली. डेव्हिड व गोलियाथची लढाई आहे ही.काहीही! मुळात नाटो मध्ये जाऊन युक्रेनी जनतेचा असा कोणता फायदा होणार होता? एकवेळ युरोपियन युनियन मध्ये घुसायचा प्रयत्न केला असता तर झेलेनस्कीचा लढा दाखल घेण्याजोगा होता, मात्र नाटोसाठी युद्ध करणे म्हणजे निव्वळ मूर्खपणा! baaki तात्यांनी असं भर पत्रकार परिषदेत भांडण करायला नको होते मान्यIn reply to झेलेन्स्कीसाठी सहानुभूती व by अमरेंद्र बाहुबली
अबा तुम्ही फक्त एका प्रश्नाचे
In reply to अबा तुम्ही फक्त एका प्रश्नाचे by कॉमी
युक्रेनला नाही. झेलेनस्कीला
In reply to युक्रेनला नाही. झेलेनस्कीला by अमरेंद्र बाहुबली
असे म्हणून कसे भागेल? तुम्ही
In reply to असे म्हणून कसे भागेल? तुम्ही by कॉमी
तुम्ही सांगा मग उरलेला अर्धा
In reply to युक्रेनला नाही. झेलेनस्कीला by अमरेंद्र बाहुबली
अबा,
पहिली विकेट गेली. हा फलंदाज
In reply to पहिली विकेट गेली. हा फलंदाज by श्रीगुरुजी
जरब बसेल अशी कारवाई
युक्रेन
In reply to युक्रेन by माईसाहेब कुरसूंदीकर
माईडे, युद्ध सुरू करण्याआधी
In reply to माईडे, युद्ध सुरू करण्याआधी by अमरेंद्र बाहुबली
७००००
In reply to ७०००० by माईसाहेब कुरसूंदीकर
माईडे किती भोळी गं तू? ज्या
महाराष्ट्राच्या इतिहासात
In reply to महाराष्ट्राच्या इतिहासात by श्रीगुरुजी
+१
In reply to महाराष्ट्राच्या इतिहासात by श्रीगुरुजी
बदल होतोय, पण हळूहळू
In reply to महाराष्ट्राच्या इतिहासात by श्रीगुरुजी
आता संबंधित महान व्यक्तीचं
देशालाही उत्तम गृहमंत्री
ज्या ज्या राज्यात डबल इंजिन
यूक्रेन
In reply to यूक्रेन by दीपक११७७
युद्धामुळे युक्रेनची
In reply to युद्धामुळे युक्रेनची by आग्या१९९०
२०१४
रशिया-युक्रेन
In reply to रशिया-युक्रेन by चंद्रसूर्यकुमार
वाह चंद्र…सर! इतक्या वेळ जे
चसुकु आणि अबा दोघांचे प्रतिसाद आवडले.
ऑस्कर सोहळ्यात रॉबर्ट डी निरो
ट्रंप, जिनपिंग व पुटिन हे
In reply to ट्रंप, जिनपिंग व पुटिन हे by श्रीगुरुजी
ट्रंप, जिनपिंग व पुटिन हे
ट्रंप, जिनपिंग व पुटिन हे माथेफिरू….ह्यात आणखी एका माथेफिरूचे नाव समाविष्ट करायला हवे! :)झेलेन्स्कीची तिरकी चाल
ट्रम्प तात्याला तंटे मिटवायचे
अमेरिकेच्या मदतीविना
ट्रम्प तात्याना युद्ध बंद
मस्साजोग.
In reply to मस्साजोग. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सहमत आहे. असे फोटो व्हायरल
In reply to सहमत आहे. असे फोटो व्हायरल by अमरेंद्र बाहुबली
+१
In reply to +१ by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्रश्न एवढाच आहे की
घटना घडल्यानंतर नऊ महिन्यांनी
In reply to घटना घडल्यानंतर नऊ महिन्यांनी by रात्रीचे चांदणे
फडणवीस आणि अजित पवार नेहमीच
फडणवीस आणि अजित पवार नेहमीच मुंडेना वाचवत आलेत.फक्त मुंडेला?घटना घडल्यानंतर नऊ महिन्यांनी राजीनामा घेतलाय.
In reply to घटना घडल्यानंतर नऊ महिन्यांनी राजीनामा घेतलाय. by कपिलमुनी
अगदी नाईलाज झाला तेव्हाच
साटं-लोटं
हत्ये नंतर जी SIT स्थापन झाली
In reply to हत्ये नंतर जी SIT स्थापन झाली by रात्रीचे चांदणे
आधीची माहिती धक्कादायक आहे
आता तरी
In reply to आता तरी by माईसाहेब कुरसूंदीकर
माईडे,
In reply to आता तरी by माईसाहेब कुरसूंदीकर
म्हणजे आपण दुसऱ्या देशांच्या
गेले २ वर्षे रत्न-हिर्यांच्या
मग ह्याचे भारतावर होणारे
मग ह्याचे भारतावर होणारे परिणामपरिणामी अमेरिकनांना रत्ने-हिरे महाग मिळतील. मिळू देत की. आपलं काय जातंय. गुजराती हुशार आहेत. ते वेगळ्या मार्गाने अमेरिकेत हिरे-रत्ने पोहोचवतीलच.In reply to मग ह्याचे भारतावर होणारे by श्रीगुरुजी
ते
In reply to ते by माईसाहेब कुरसूंदीकर
बरं मग माईडे तुझे सर्वज्ञ हे
In reply to बरं मग माईडे तुझे सर्वज्ञ हे by श्रीगुरुजी
हा हा हा
In reply to हा हा हा by माईसाहेब कुरसूंदीकर
'ह्यां'ना सांग ते बोलण्याची
In reply to मग ह्याचे भारतावर होणारे by श्रीगुरुजी
परिणामी अमेरिकनांना रत्ने
In reply to परिणामी अमेरिकनांना रत्ने by आग्या१९९०
बरोबर
In reply to बरोबर by माईसाहेब कुरसूंदीकर
ट्रंपवर कोणीच बोलत नाही
माईनी एकहाती धुलाई लावलीय!
In reply to माईनी एकहाती धुलाई लावलीय! by अमरेंद्र बाहुबली
माई हमारी नेती हैं
ट्रम्पचे टॅरिफ युद्ध थंडावले.
In reply to ट्रम्पचे टॅरिफ युद्ध थंडावले. by आग्या१९९०
खी खी! :)
In reply to ट्रम्पचे टॅरिफ युद्ध थंडावले. by आग्या१९९०
तरीपण
माहितीच्या अधिकारात वैयक्तिक
आयात शुल्क
In reply to आयात शुल्क by माईसाहेब कुरसूंदीकर
नेहरूंच्या काळात अमेरिकेतील
In reply to नेहरूंच्या काळात अमेरिकेतील by आग्या१९९०
मग नेहरूंच्या काळात परत जा.
In reply to आयात शुल्क by माईसाहेब कुरसूंदीकर
माईडे,
In reply to माईडे, by श्रीगुरुजी
तुमचं वाचन असेल तर तुम्ही
In reply to आयात शुल्क by माईसाहेब कुरसूंदीकर
गप्प राहण्याच्या बदल्यात
गप्प राहण्याच्या बदल्यात कोणाला सोडवण्याचा प्रयत्न होतोय का?अदाणीला माईडे अदाणीला! गुजरातला प्रकल्प पळवणे, गुजराती व्यापाऱ्याना मदत करणे, नी गुजरातला वैभव आणणे हा भारत सरकारचा प्रमुख ३ सुत्री कार्यक्रम आहे.या महिन्यात राऊत आणि अंधारे
In reply to या महिन्यात राऊत आणि अंधारे by विजुभाऊ
राऊत रोज हल्ला करताहेत! गनीम
In reply to या महिन्यात राऊत आणि अंधारे by विजुभाऊ
अगदी अलिकडेपर्यंत मटा,
In reply to अगदी अलिकडेपर्यंत मटा, by श्रीगुरुजी
काय राऊत, आंधळे घेऊन बसलाय?
In reply to काय राऊत, आंधळे घेऊन बसलाय? by आग्या१९९०
हे वाचलं नसेलच
In reply to हे वाचलं नसेलच by श्रीगुरुजी
हा पेपर वाचला ,ह्यात
In reply to हा पेपर वाचला ,ह्यात by आग्या१९९०
या वृत्तपत्रापेक्षा
In reply to अगदी अलिकडेपर्यंत मटा, by श्रीगुरुजी
२-४ ,हजार प्रती खपतात
२-४ ,हजार प्रती खपतातखो खो! ठाकरेद्वेष्ट्या महाराष्ट्रद्रोहीना चक्क खोटे बोलावे लागत आहे. :)In reply to २-४ ,हजार प्रती खपतात by अमरेंद्र बाहुबली
२-४ हजार हा मी खोटा आकडा
In reply to २-४ हजार हा मी खोटा आकडा by श्रीगुरुजी
असत्यवादी हरीचंद्र विषगुरू
भारताने आयातशुल्क कमी करण्यास
In reply to भारताने आयातशुल्क कमी करण्यास by श्रीगुरुजी
भारताचे उत्तर
सध्या भारत अमेरिकेकडून जेवढा
In reply to सध्या भारत अमेरिकेकडून जेवढा by रात्रीचे चांदणे
मुळात ट्रंप म्हणतोय ते
In reply to मुळात ट्रंप म्हणतोय ते by श्रीगुरुजी
म्हणजे
In reply to म्हणजे by माईसाहेब कुरसूंदीकर
भारतिने १९९८ मध्ये अणुचाचणी
हो
In reply to हो by माईसाहेब कुरसूंदीकर
ट्रंप किंवा वाणिज्य सचिवांनी
In reply to ट्रंप किंवा वाणिज्य सचिवांनी by श्रीगुरुजी
म्हणजे
In reply to म्हणजे by माईसाहेब कुरसूंदीकर
आंतरराष्ट्रीय राजकारण म्हणजे
In reply to आंतरराष्ट्रीय राजकारण म्हणजे by श्रीगुरुजी
हो, घेतलाय अनुभव ८नोव्हेंबर
In reply to हो, घेतलाय अनुभव ८नोव्हेंबर by आग्या१९९०
जखम भरली नाही अजून?
In reply to जखम भरली नाही अजून? by श्रीगुरुजी
विश्वगुरूची ना? **वरचा घाव
In reply to हो by माईसाहेब कुरसूंदीकर
पत्रकारांची नेहमी बोलती बंद
In reply to हो by माईसाहेब कुरसूंदीकर
The Indian market for
आपण युक्रेनला कधी आला आहात का
तसं ही अमेरिकेने कॅनडा आणि
या धाग्यात अमेरिकन तात्या
तात्या
In reply to तात्या by माईसाहेब कुरसूंदीकर
शिमग्याला अजून अवकाश आहे
In reply to शिमग्याला अजून अवकाश आहे by श्रीगुरुजी
तरीही उतावीळ ' सोंग '
In reply to तरीही उतावीळ ' सोंग ' by आग्या१९९०
दाह खूपच वाढलेला दिसतो. काळजी
ट्रम्प
In reply to ट्रम्प by माईसाहेब कुरसूंदीकर
अमेरिकेचे ५१ वे राज्य
In reply to ट्रम्प by माईसाहेब कुरसूंदीकर
भारताने टेस्ला आणि हर्ले वर