बाजाराचा कल: ३ मार्चचा आठवडा
आकृती २ - निफ्टी वर जायची शक्यता १००%. मार्केट ने तळ गाठला आहे, असे म्हणायला वाव आहे.आकडे
आकृती ३ - सोने वर/खाली शक्यता ४९.३/५१.७% थोडक्यात अनिश्चित
आकृती ४ - युयुत्सुनेट्चे भाकीत - मार्केट स्थिर होई पर्यंत बारीक डुबकीची शक्यता
टीप- मार्केट्मधील व्यवहार स्वत:च्या जबाबदारीवर करावेत. युयुत्सुनेटच्या भाकीतावर डोळे मिटून विश्वास ठेवणे धोक्याचे आहे.

In reply to डोहाळे तर , "२१५०० ते २१२००" by आंद्रे वडापाव
In reply to डोहाळे तर , "२१५०० ते २१२००" by आंद्रे वडापाव
In reply to आमचाही एक अंदाज by प्रसाद गोडबोले
In reply to काल डाऊजोन्स आणि एसेन्पी by प्रसाद गोडबोले
काल डाऊजोन्स आणि एसेन्पी मध्यील तब्बल सव्वा ते दीड टक्के झालेली घसरण पाहता , ते क्लुज घेऊन आज आपल्याकडे मार्केत १ ते सव्वा टक्के घसरेल असा अंदाज आहे -"असा" अंदाज सर्वच जण लावतील , याचा अंदाज ऑपेरेटरला आधिच असेल तर , सगळ्यांचं शॉर्ट सेलिंग स्टॉप लॉस उडवण्यासाठी मार्केट वर नेलं तर ??
In reply to काल डाऊजोन्स आणि एसेन्पी by आंद्रे वडापाव
In reply to काल डाऊजोन्स आणि एसेन्पी by प्रसाद गोडबोले
In reply to उलट झालंय. भांडवली बाजार by श्रीगुरुजी
In reply to +1.4% by प्रसाद गोडबोले
मला पण युयुत्सुनेट एकदा तरी चुकले याचे ’समाधान’ आहे (भाकीते १००% बरोबर ठरायला लागली तर काहीतरी गडबड आहे हे नक्की).हे थोडंसं विस्तारित सांगाल का?
In reply to मला पण युयुत्सुनेट एकदा तरी by वामन देशमुख
In reply to मला पण युयुत्सुनेट एकदा तरी by वामन देशमुख
In reply to १०० % अचूकता म्हणजे मॉडेल by युयुत्सु
In reply to हं. पटलं. by वामन देशमुख
In reply to बाजाराचा फ्री फॉल कधीपर्यंत by श्रीगुरुजी
In reply to आज NIFTY थोडासा वर चढेल असे वाटते आहे. by वामन देशमुख
In reply to मी निफ्टीची दैनिक भाकीते करू by युयुत्सु
In reply to दैनंदिन नका करू फोरकास्ट ... by आंद्रे वडापाव
In reply to दैनंदिन नका करू फोरकास्ट ... by आंद्रे वडापाव
तेव्हडं जरा बॉट्म आला कि सांगा प्लिज..एका दणदणीत मारूबोझू मेणबत्तीची वाट बघा

डोहाळे तर , "२१५०० ते २१२००"