मंडळी,
ज्यांना २२१०० या पातळीचे डोहाळे लागले होते, त्यांच्या नवसाला मार्केट अखेर पावले! मला पण युयुत्सुनेट एकदा तरी चुकले याचे ’समाधान’ आहे (भाकीते १००% बरोबर ठरायला लागली तर काहीतरी गडबड आहे हे नक्की).
बाय-द-वे - युयुत्सुनेटची ट्रेनिंग-डेटा वरची अचूकता आता जबरदस्त आहे आणि १० भाकीतांना फक्त ~३ मिनिटे इतका वेळ लागतो. त्यामुळे इथून पुढे युयुत्सुनेट चांगली कामगिरी करेल अशी आशा करूया...
पुढे काय?
क्लेमास्पेस डायाग्रॅम्वर निफ्टी वर जायची शक्यता १००% दाखवत आहे. सोने मात्र अनिश्चित आहे.
मागच्या पोस्ट्मध्ये म्हटल्या प्रमाणे नव्या तिमाहीचे आकडे येईपर्यँत अपेक्षांमुळे छोटी रॅली येणे शक्य आहे. मी ज्या तज्ञांना गंभीरपणे घेतो, त्यांच्यामताप्रमाणे परदेशी गुंतवणूकदार परत येण्यासाठी अजून एका तिमाहीची वाट बघावी लागू शकते.
आकृती १ - निफ्टीचा ५ दिवस कालचौकटीवरील ऐतिहासिक आलेख (यात आधार पातळी व्यवस्थित कळत आहे).
आकृती २ - निफ्टी वर जायची शक्यता १००%. मार्केट ने तळ गाठला आहे, असे म्हणायला वाव आहे.आकडे
आकृती ३ - सोने वर/खाली शक्यता ४९.३/५१.७% थोडक्यात अनिश्चित
आकृती ४ - युयुत्सुनेट्चे भाकीत - मार्केट स्थिर होई पर्यंत बारीक डुबकीची शक्यता
टीप- मार्केट्मधील व्यवहार स्वत:च्या जबाबदारीवर करावेत. युयुत्सुनेटच्या भाकीतावर डोळे मिटून विश्वास ठेवणे धोक्याचे आहे.

वाचने
5694
प्रतिक्रिया
26
मिसळपाव
प्रतिक्रिया
डोहाळे तर , "२१५०० ते २१२००"
हा हा हा हा हा...
In reply to डोहाळे तर , "२१५०० ते २१२००" by आंद्रे वडापाव
;) काय मार्केटला
In reply to डोहाळे तर , "२१५०० ते २१२००" by आंद्रे वडापाव
आमचाही एक अंदाज
काल डाऊजोन्स आणि एसेन्पी
In reply to आमचाही एक अंदाज by प्रसाद गोडबोले
काल डाऊजोन्स आणि एसेन्पी
In reply to काल डाऊजोन्स आणि एसेन्पी by प्रसाद गोडबोले
तसेच काहीसे झालेले दिसत आहे
In reply to काल डाऊजोन्स आणि एसेन्पी by आंद्रे वडापाव
उलट झालंय. भांडवली बाजार
In reply to काल डाऊजोन्स आणि एसेन्पी by प्रसाद गोडबोले
+1.4%
In reply to उलट झालंय. भांडवली बाजार by श्रीगुरुजी
स्टॉपलॉस हम शर्मिंदा है, तेरे
In reply to +1.4% by प्रसाद गोडबोले
इथे ऑप्शन चेन ऍनालिसिस मधले
मला पण युयुत्सुनेट एकदा तरी
कोणतेही संख्या-शास्त्रीय
In reply to मला पण युयुत्सुनेट एकदा तरी by वामन देशमुख
१०० % अचूकता म्हणजे मॉडेल
In reply to मला पण युयुत्सुनेट एकदा तरी by वामन देशमुख
हं. पटलं.
In reply to १०० % अचूकता म्हणजे मॉडेल by युयुत्सु
कृपया माझी १ली पोस्ट बघावी.
In reply to हं. पटलं. by वामन देशमुख
बाकी, निफ्टीचे जुलाब काही
थोडी आणखी गंमत
बाजाराचा फ्री फॉल कधीपर्यंत
पुढच्या तिमाहीचे आकडे चांगले
In reply to बाजाराचा फ्री फॉल कधीपर्यंत by श्रीगुरुजी
आज NIFTY थोडासा वर चढेल असे वाटते आहे.
मी निफ्टीची दैनिक भाकीते करू
In reply to आज NIFTY थोडासा वर चढेल असे वाटते आहे. by वामन देशमुख
दैनंदिन नका करू फोरकास्ट ...
In reply to मी निफ्टीची दैनिक भाकीते करू by युयुत्सु
नक्की!
In reply to दैनंदिन नका करू फोरकास्ट ... by आंद्रे वडापाव
तेव्हडं जरा बॉट्म आला कि
In reply to दैनंदिन नका करू फोरकास्ट ... by आंद्रे वडापाव
केवळ अपवाद म्हणून : हे आहे