पत्रास कारण की
In reply to संदर्भ कळेल का? by अमरेंद्र बाहुबली
खासकरून पंतप्रधान? म्हणजे त्यांच्या कडून अपेक्षा ठेवणे म्हणजे…..तेच की. कतले दुत्त दुत्त हाहेत ते. आपन ना त्याचं गल उन्हात बांधू ! मी दोन हजाल एकोनतीस मध्ये त्यांना पादनालच आहे इलेक्शन मध्ये ! तो पलयंत गत्ती फू आहे मी त्यांच्याशी. दुत्त कुतले !!
In reply to उगी उगी by प्रसाद गोडबोले
मी दोन हजाल एकोनतीस मध्ये त्यांना पादनालच आहे इलेक्शन मध्ये !हे वाचून पहिल्यांदा तर मला असेच काहीतरी वाटले!
आम्ही असेच पांचट लोकं! काय करणार?
बाकी, तुम्ही वर म्हटल्याप्रमाणे, इथे भरपूर मजा येणार आहे हे नक्की!
In reply to उगी उगी by प्रसाद गोडबोले
मी दोन हजाल एकोनतीस मध्ये त्यांना पादनालच आहे इलेक्शन मध्ये ! २०२९ पर्यन्त वायू कसा रोखून धरणार? :) मुख्य म्ह० संविधानिक पदावरील व्यक्ती क्षुल्लक कारणा करता शिवराळ आणि हिंसक भाषेचा अवलंब करतात तेव्हा तर ही चिंता जास्त गडद होत जाते.नेमकं कुठे काय घडलं ते तरी सांगा.
In reply to शिवराळ आणि हिंसक भाषेचा अवलंब by वामन देशमुख
In reply to नेमके कुठे घडले ते सांगतो by विजुभाऊ
In reply to इतके गंभीर गुन्हे असूनही हे by श्रीगुरुजी
In reply to ते स्वतःला लोक त्यांचे by विजुभाऊ
In reply to नेमके कुठे घडले ते सांगतो by विजुभाऊ
In reply to नेमके कुठे घडले ते सांगतो by विजुभाऊ
In reply to म्हणजे सरळ सांगा की मावीआच्या by अमरेंद्र बाहुबली
In reply to धागा ऐवजी प्रतिसाद वाचावे, by अमरेंद्र बाहुबली
In reply to राऊत आणि जितुद्दीन हे by विजुभाऊ
In reply to राऊत आणि जितुद्दीन हे by विजुभाऊ
मला मड रेसलिंग मधे यत्ज्किंचितही रस नसल्याने इथेच थाम्बतो. वा वा वा, आधी चिखलात उतरून इतराना कुस्ती खेळा म्हणून दंड थोपटायचे नि बेडकुळ्या दाखवायच्या मग एखाद्याने भाजप नेत्यांची तीच बाजू दाखवली तर “मला मड रेसलिंग मध्ये रस नाही” म्हणून पळ काढायचा. ह्याला काय अर्थ आहे?
दूरदर्शनवर राऊत ज्या पद्धतीने महिलाम्बद्दल बोलतात किंवा विचार मांडतात त्याचा कुठेच साधा निषेधही करावासा वाटत नसेल अनेक भाजप नेते महिलांबद्दल वाईट बोलले आहेत गेला बाजार मूनगांटीवर हे लोकसभेवेळी प्रियांका गांधी ह्यांच्या बद्दल तर विखे पाटील ह्यांच्या सभेत कुणीतरी देशमुख नावाचा भाजप नेता बाळासाहेब थोरातांच्या लेकीबद्दल अतिशय खालच्या भाषेत बोलला होता तेव्हा कुठे तुम्ही निषेध व्यक्त केला होता?? दाखवता का? येऊन जाऊन फक्त राऊत नि आव्हाडांविरुद्ध गरळ ओकायची नि पळ काढायचा ह्याला काय अर्थ आहे? चालले इतरांना ज्ञान द्यायला.In reply to धागा ऐवजी प्रतिसाद वाचावे, by अमरेंद्र बाहुबली
संविधानिक पदावरील व्यक्ती क्षुल्लक कारणा करता शिवराळ आणि हिंसक भाषेचा अवलंब करतात तेव्हा तर ही चिंता जास्त गडद होत जाते.--- संदर्भासह स्पष्टीकरण द्या.
In reply to मुळात कोणताही धर्म देशाच्या by युयुत्सु
त्यामुळे संविधानात्मक पदावरील व्यक्तीने "जीभ छाटण्यासाठी" बक्षिस जाहिर करणे, "गोळ्या घालण्याचे" किंवा "ठेचून काढायचे" आवाहन करणे हे रोगापेक्षा इलाज भयंकर या प्रकारात मोडते.
सहमत. फक्त संविधानात्मक व्यक्तीने नव्हे, तर कोणत्याही व्यक्तीने असे हिंसात्मक आवाहन करणे अत्यंत भयंकर गुन्हा समजून कायदेशीर कारवाई व्हायला हवी.
ज्याना काफिरांना मारण्याच्या आदेशाबद्दल आक्षेप आहे, त्यांनी मनुस्मृती मधील पुढील श्लोक अवश्य वाचावा -
कोणत्या देशात मनुस्मृतीला राज्यघटनेचे स्थान देऊन त्यानुसार अंमलबजावणी करतात? कोणत्या देशात मनुस्मृती अभ्यासक्रमात आहे?
In reply to त्यामुळे संविधानात्मक पदावरील by श्रीगुरुजी
In reply to कोणत्या देशात मनुस्मृतीला by युयुत्सु
In reply to हिंदू लॉ मधील कोणते कायदे by श्रीगुरुजी
In reply to हे प्रश्न कृपया ए० आय० ला by युयुत्सु
In reply to मुळात कोणताही धर्म देशाच्या by युयुत्सु
मनुस्मृती मधील पुढील श्लोक अवश्य वाचावा -हा नेहमीचाच डावा डाव आहे. आधी खाजवून खरूज काढायचे आणि मग victim blaming करायची. संबंध नसताना मनुस्मृती आणायची मग हिंदूंना झोडायचे. जगाला पोखरणारी डावी वाळवी नष्ट करणे हे महत्वाचे आहे.
In reply to मनुस्मृती मधील पुढील श्लोक by वामन देशमुख
In reply to मनुस्मृती मधील पुढील श्लोक by वामन देशमुख
In reply to मुळात कोणताही धर्म देशाच्या by युयुत्सु
In reply to मुळात कोणताही धर्म देशाच्या by युयुत्सु
In reply to मनुस्मृती मधील पुढील श्लोक .. by सुबोध खरे
In reply to मनुवादी स्वतला उजवे समजतात खर by अमरेंद्र बाहुबली
In reply to दिसला खांब आणि केली तंगडी वर. by श्रीगुरुजी
In reply to कुठे त्या भुजबळांच्या नादी by सुबोध खरे
In reply to कोणत्याही विषयावर धागा असो, by श्रीगुरुजी
"गुरुं वा बालवृद्धौ वा ब्राह्मणं वा बहुश्रुतम् । आततायिनं आयान्तं हन्यादेवाविचारयन्"रोचक विधान आहे. माझ्या आकलनानुसार याचा आर्थ अतिरेक्यास ताबडतोब ठार मारावे असा आहे. भले आतंकी गुरू, वृद्ध, बालक वा बहुश्रुत ब्राह्मण असला तरीही. मग कसाबवर खटला चालवायचा खटाटोप कशासाठी? आणि अफजल गुरूसाठी रात्री न्यायालय का म्हणून उघडायचं? सरळ उडवून टाकायचं की त्याला. अतिरेक्यांना वठणीवर आणण्यासाठी मनुस्मृतीतला सदर श्लोक एकदम जालीम उपाय आहे. आ.न., -गा.पै.
हा हा हा