प्रभास पाटण अर्थात सोरटी सोमनाथचे अद्भुत मंदिर-१
त्यांनी सगळी स्टोरी ऐकली आणि लई भारी सॉल्यूशन दिलं. ते म्हणाले शाप तर काही reverse घेता येणार नाही पण त्याला sub clause जोडतो. एकदा नष्ट झाल्यावर तुला तुझं तेज हळूहळू परत मिळेल. एकदा सगळं तेज परत मिळालं की सासरेबुवाचा शाप परत activate होईल आणि हे चक्र असंच चालू राहील. हे एकदम भारी झालं. चंद्राला धडा मिळाला, सासरेबुवाचा मान अबाधित राहिला, मेव्हण्या पण खुश आणि निसर्गाचा समतोल पण साधला. सगळी win-win situation!या लेखमालेचे स्वरूप/हेतु भारतातल्या एका प्रमुख धार्मिक, पौराणिक, ऐतिहासिक, तसेच वास्तुकला, पुरातत्व याही दृष्टीने महत्वपूर्ण असलेल्या जागेविषयी समग्र माहिती देण्याचे आहे असे मी मानतो. या दृष्टीने विचार करता अशी भाषा मलातरी छचोरपणाची वाटली. कृपया फक्त पारंपारिक शुद्ध मराठीत गांभिर्याने लेखन केल्यास चांगले होईल.
In reply to एक विनंती. by चित्रगुप्त
In reply to एक विनंती. by चित्रगुप्त
In reply to अजून एक खटकलेले वाक्य म्हणजे.... by मुक्त विहारि
In reply to अजून एक खटकलेले वाक्य म्हणजे.... by मुक्त विहारि
In reply to प्रसिद्ध संस्कृत कवी हरिवंश by प्रचेतस
In reply to प्रसिद्ध संस्कृत कवी हरिवंश by प्रचेतस
जहांगीराला त्याचे हिंदू मनसबदार इंद्राचा अवतार मानत. अगदी आपल्याकडील मराठी वतनदारांचीही मोंगल सम्राटांना देव किंवा देवासमान मानली गेल्याचे उल्लेख असलेली काही पत्रे आहेत.गोनिदांची "दास डोंगरी राहतो" ही ऑडियो बुक ऐकली.. त्यात हे असे उल्लेख आहेत .. ही परिस्थिती आणि दास्य पाहून रामदास स्वामी अस्वस्थ झाले. मनी निश्चय झाला... या बेडीतुन सर्वांची मुक्ति करायची आणि समर्थांनी राष्ट्रजागर सुरू केला ... अध्यात्मिकते सह बलोपासनेचे संस्कार सुरु केले ! हे जाता जाता आठवले. धन्यवाद प्रचेतस ... या निमित्त रोचक चर्चा घडताहेत. अश्या सक्रिय आणि ज्ञानी मिपाकरांमुळे मिपा सोडावेसे वाटत नाही.. किती ही व्हाटस्प, फेसबुक.. इन्स्टा खेळले तरी आपली पंढरी मिपाच .. माझे माहेर मिपा हीच भावना !
In reply to अजून एक खटकलेले वाक्य म्हणजे.... by मुक्त विहारि
In reply to एक विनंती. by चित्रगुप्त
In reply to एक विनंती. by चित्रगुप्त
In reply to मलातरी भाषा छचोर वगैरे वाटली by प्रचेतस

In reply to मुवी कायच्या काय लिवताय. by विजुभाऊ
In reply to सुरुवात चांगली पण लेख अगदी by प्रचेतस
In reply to लेख आवडला by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
In reply to लेखाला सुरुवात करून चालना by कंजूस
In reply to संगम कुठे आहेत ? by सौन्दर्य
एक विनंती.