अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट विवाहबंधनात अडकले. त्यांच्या लग्नात एकमेकांनी उखाणे कसे घेतले असतील?
आपण कल्पना करू आणि तुमच्या कल्पनेतले उखाणे येथे टाका.
लेक लाडकी मोठ्या घरची
होणार सुन मी अंबाणीची
मोबाईलचा बॅलंस आयुष्यभराचा टाकला
अनंतरावांसारखा जोडीदार भेटला
लग्नाला आले बॉलीवूड आणि हॉलीवूड
अंनंतरावांचे नाव घेते स्पर्श करते टचवूड
स्वप्नातला राजकूमार पाहीला होता
सुखाने न्हाले मी अंनंतरावांसारखा पती मिळता.
वाचने
6412
प्रतिक्रिया
21
मिसळपाव
प्रतिक्रिया
मला खासे, खर्चे (वर्ग १),
अनंत राधिकाला द्या शुभ
हे राम. काय हो हे?? काही यमक
In reply to अनंत राधिकाला द्या शुभ by Bhakti
अहो,धोंडोजी यमक काय फक्त
In reply to हे राम. काय हो हे?? काही यमक by गवि
अहो,धोंडोजी
In reply to अहो,धोंडोजी यमक काय फक्त by Bhakti
अहो तो विनोद होता. कसं करावं
In reply to अहो,धोंडोजी by गवि
अहो तो विनोद होता. कसं करावं आता? तुम्ही पुलं वाचत नाही वाटते?!नाय वाचत,आमचे हेच देशपांडे हायेती,तवा देशपांड्यांना देशपांड्यांचा लई अभिमान,गावी देशपांड्यांकडं कपाट भरभरू पु.लं.ची बुकं पण गावी आम्हाला स्वैपाकघरातून फुरसत मिळाली असती तर वाचली अस्ती.. हेच बेस्ट :) पण रच्याकने पु.लं.ची ओडिओ, व्हिडिओ पुस्तकं मी वाचायचा प्रयत्न करत आहे.माझाच गणपुले???
In reply to अहो तो विनोद होता. कसं करावं by Bhakti
होय होय !
In reply to माझाच गणपुले??? by टर्मीनेटर
जोन सेना,किम कार्देशन आणल्या
आता हे कसं बरोबर जमलं?
In reply to जोन सेना,किम कार्देशन आणल्या by Bhakti
अनन्ताची सहयात्री...
आमचाही एक प्रयत्न
आमचा पण दोन रू चा..
हिरे माणकाच्या राशीवर
In reply to आमचा पण दोन रू चा.. by कर्नलतपस्वी
+१
In reply to हिरे माणकाच्या राशीवर by प्रचेतस
हम्म
खर्च झाला मुकेशच्या खिशातून
लग्न लागले पंगती बसल्या आले
गिरीश
"सिताच्या" पतीच्या नावाचा,
बाय द वे ..पु ल देशपांडे ..