कारलं माझ्या आवडीचं!
कडू कारलं साखरेत घोळले,तुपात तळले तरी ते कडू ते कडू,असं म्हणत उगाच त्याला चिडवू नये 😛
अशी भाजी करून कारल्याविषयक सकारात्मकता पसरवा ;)
तुम्ही कारल्याची भाजी कशी करता?😊कारलं माझ्या आवडीचं!माझ्यापण आवडीचं. पाकृ व सांगण्याची पद्धत आवडली.
तुम्ही कारल्याची भाजी कशी करता?माझी आई कारल्याची भाजी अगदी चविष्ट करते. चिंच, गूळ, शेंगादाण्याची पूड, शेंगादाण्याचं तेल, काळं तिखट, मीठ, तिखट वगैरे घटक असतात. कधी सचित्र पाकृ टाकेन.
In reply to कारलं माझ्या आवडीचं! by कांदा लिंबू
In reply to कारल्याच्या तळलेल्या चकत्या. by कर्नलतपस्वी
In reply to तुम्ही कारल्याची भाजी कशी by कंजूस
सरळ कार्ल्याच्या चकत्या करायच्या, काहीही सोपस्कार न करता.वाह!सराईतपणा दिसत आहे 🙂
In reply to कारल्याची परतून सुकी भाजी आणि by गवि
ओली भाजी निरुपयोगी. कारण त्यात कारल्याची साल मऊ होऊन त्याच्या texture ची मजा आणि तो विशिष्ट वास निघून जातो.बरोबर,मला अजून कार्ल्याची कोरडी भाजी नीट येत नाही.
In reply to ओली भाजी निरुपयोगी. कारण by Bhakti
In reply to पण या धाग्यातली ही भाजी ओली by गवि
In reply to मग ठीक आहे. by Bhakti
In reply to लहानपणी मी जवळपास सर्वच by गवि
In reply to ता क by गवि
In reply to लहानपणी मी जवळपास सर्वच by गवि
In reply to खरच ,अंबाडीची डाळ घातलेली by Bhakti
In reply to कारल्याची परतून सुकी भाजी आणि by गवि
In reply to कारल्याची भाजी अजिबात आवडत by प्रचेतस
In reply to :-D मिळाले का उत्तर भक्तीताई? by गवि
In reply to गरूड पुराणात कार्ल्याची भाजी by Bhakti
In reply to गरूड पुराणात कार्ल्याची भाजी by Bhakti
In reply to कारले खाण्याच्या शिक्षेपेक्षा by प्रचेतस
In reply to कार्ले आवडत नाही तर कार्ले by Bhakti
In reply to कारले महापुराणात का? by प्रचेतस
हॉट चिप्समध्ये मिळणारे कारल्याचे चिप्स मात्र आवडतात.मग ठीक आहे, कार्ले चीप्स खात खात मिळेल तुम्हाला कार्ले लेण्यांना प्रवेश 😀
In reply to :-D मिळाले का उत्तर भक्तीताई? by गवि
In reply to कारल्याची भाजी अजिबात आवडत by प्रचेतस
कारल्याची भाजी अजिबात आवडत नसल्याने आपला पास.+1 म्हणूनच वल्ली सर आणि आमची मैत्री आहे. कारले , शेपू , आंबडी , आंबट चुका... हर हर... ह्या भाज्या खाणे म्हणजे अघोरी तपस्यापेक्षा कमी नाही . त्यापेक्षा मी उपवास करणे पसंत करेन. आणि आईने त्यात चाकवत आणि पोरांनी पालक-पनीर हे आवडत असल्याने इतके वेळा करून अक्षरशः वीट आणला आहे. ह्या दोन भाज्या अजून त्या लिस्ट मध्ये add करा. =))))
In reply to कारले by हणमंतअण्णा शंक…
In reply to बाकी by नगरी
यात आधी स्वच्छ धुतलेल्या कारले सोलून वरील खडबडीत आवरणही मसाला करताना वापरले.
साहित्य:कारले सोलून, बिया काढून,मधोमध कापून त्यात मीठ,लिंबू रस,हळद लावून वाफवून घेतले.
मसाला -
सोललेले कारल्याचे वरचे खडबडीत हिरवे आवरण,
एक वाटी शेंगदाणे,पाच सहा हिरव्या मिरच्या,तीळ, लसूण पाकळ्या,
३ चमचे लाल मिरची पावडर - १ चमचा धने पावडर -
१ चमचा जिरे पावडर -
१ चमचा गरम मसाला -
१ चमचा तेल -
मीठ - स्वादानुसार
लिंबाचा रस - (ऐच्छिक)
चिरलेली कोथिंबीर)
सर्व परतून मिक्सरमधून बारीक केले.
गूळ -४ चमचे
कृती:वाफवलेल्या कारल्यांना हलके दाबून त्यांच्यातील पाणी काढून घ्या.
कारल्यात भरायला तयार केलेला मसाला, चिरलेला गूळ थोडे तेल टाकून कारले भरून घ्या.
नंतर तुम्ही याला दोऱ्याने बांधूनही टाकू शकता.नॉन-स्टिक कढईत तेल गरम करा.
भरलेली करले त्यावर मंद आचेवर शिजवून घ्या, दोन्ही बाजूंना सोनेरी रंग येईल आणि मसाला नीट शिजेल.
शिजल्यानंतर कोथिंबीर पेरून सर्व्ह करा.भाकरीसोबत गरमागरम खा.
भरली कारली भरपूर चविष्ट लागते.
In reply to हायला... by कर्नलतपस्वी
In reply to अगं बाई! कारल्याची रस्सा भाजी by Bhakti
In reply to रेसिपी द्या... by कर्नलतपस्वी
In reply to इतर पदार्थ कोथिंबीरीला भाव by कंजूस
In reply to रेसीपी आवडली. कारल्याच्या by विवेकपटाईत
कारलं माझ्या आवडीचं!