माझी नर्मदा परिक्रमा
परिक्रमेदरम्यान रोज रात्री थोडेसे लिहून ठेवायचो मगच पाठ टेकायचो.अशा चार वह्या भरल्या .खरे सांगायचे तर अनुभव कथन हा शब्द चुकीचा आहे कारण अनुभव हा सापेक्ष असतो .परंतु सर्वजण मागे लागल्यामुळे त्यातील निवडक भाग सर्वांसाठी मांडतो आहे . हेतू हाच की त्यामुळे नर्मदा परिक्रमा नक्की कशी असते ते लक्षात यावे .
ही लेखमाला वाचून तुम्हाला नर्मदेविषयीच्या पौराणिक , ऐतिहासिक , भौगोलिक , नैसर्गिक , अध्यात्मिक ,पर्यावरण विषयक , आयुर्वेदिक , सामाजिक , सांस्कृतिक ,राष्ट्रीय ,आंतरराष्ट्रीय , स्थानिक , भाषीक , शास्त्रीय , राजकीय , दैवी , दुर्दैवी अशा अनेक अंगांची तोंड ओळख निश्चितपणे होणार आहे . प्रत्येकाला नर्मदा परिक्रमा करता येणे शक्य होईलच असे नाही . परंतु ही लेख माला वाचणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मानस परिक्रमा नक्की घडेल असा विश्वास वाटतो .
कलीयुगात अनेक देव आहेत परंतु ते प्रत्येक उपासकाला दिसतीलच असे नाही . नर्मदा मात्र अशी एकमेव देवता आहे जी साक्षात तुमच्यासमोर प्रकट रुपाने वहाते आहे .
आणि तिचे नाव घेणाऱ्या प्रत्येकाला ती अनुभूती देतेच . देते म्हणजे देतेच !
नर्मदे काठी बसून घराचे , प्रपंचाचे , कामाचे स्मरण करण्यापेक्षा प्रपंचामध्ये राहूनच , घरामध्ये बसूनच , सर्व कामे करता करताच अंतःकरणापासून नर्मदेच्या काठाचे चिंतन करणे कधीही श्रेष्ठ !
चला तर मग ! मनातील सर्व पूर्वग्रह बाजूला ठेवून आपण सर्वजण मिळून पुन्हा एकदा करूयात . . . नर्मदा परिक्रमा
mazinarmadaparikrama.blogspot.comIn reply to पुढील भाग वाचायची उत्सुकता दाटली आहे. by चित्रगुप्त
In reply to थोडक्यात तीन चार लेखांत by कंजूस
In reply to आजवरचे सर्व ७३ भाग न थांबता by मनो
In reply to बापरे. by शाम भागवत
In reply to लेखकबरोबर आपणही चालत आहोत असा by मनो
In reply to लेखकबरोबर आपणही चालत आहोत असा by मनो
लेखकबरोबर आपणही चालत आहोत असा फील येतो. चालणे सुरू केले की थांबायला नको वाटते.+११११११११११ सलग वाचून काढावे असेच लेखन आहे. ऑफिसच्या कामामुळे तेवढा वेळ मिळत नाही म्हणून मी तीन टप्प्यात पूर्ण वाचून काढणार आहे. सध्या १ टप्पा संपलाय ऑफीसमध्येच. =)) सं - दी - प
In reply to लेखकबरोबर आपणही चालत आहोत असा by मनो
In reply to बापरे. by शाम भागवत
In reply to सुंदर लेखन ७५ भाग वाचून झाले. by अहिरावण
In reply to ७९ by अहिरावण
In reply to ९० पूर्ण by अहिरावण
In reply to ९० पूर्ण by अहिरावण
In reply to ९८ पूर्ण by अहिरावण
In reply to फेक किस्सा की वास्तव कल्पनेपेक्षा अधिक दारुण? by अहिरावण
In reply to ढाराढूर नव्हे सावध झोपला होता . by Narmade Har
In reply to नर्मदे हर ! by धर्मराजमुटके
In reply to नर्मदे हर ! by धर्मराजमुटके
In reply to नर्मदे हर ! by धर्मराजमुटके
In reply to मला वाटते खरडवहीवर किंवा by शाम भागवत
In reply to का? समजु द्या की सगळ्यांना .... by अहिरावण
In reply to मध्यरात्र टळली आहे. त्यामुळे by शाम भागवत
In reply to नर्मदे हर ! by धर्मराजमुटके
In reply to प्रश्न व उत्तरे क्रमशः by Narmade Har
In reply to प्रश्न व उत्तरे क्रमशः by Narmade Har
In reply to नर्मदे हर!! by राजेंद्र मेहेंदळे
In reply to नर्मदे हर!! by राजेंद्र मेहेंदळे
In reply to वाचतो आहे. by सुक्या
In reply to धन्यवाद! by Narmade Har
In reply to हा तुमचा नम्रपणा झाला. खरे by सुक्या
In reply to आमच्या उत्युपाचा दुवा by Narmade Har
In reply to नर्मदा परिक्रमा लेख वाचून by कंजूस
In reply to मलाही... by कर्नलतपस्वी
In reply to सत्तर झाले की. by कर्नलतपस्वी
पुढील भाग वाचायची उत्सुकता दाटली आहे.