थोडा विस्कळीत आहे हा लेख पण समजूत घ्याल अशी अपेक्षा
सध्या राम मंदिर एकदम हॉट टॉपिक आहे त्या मुळे, मंदिर कशाला त्या पेक्षा शाळा , इस्पितळे यावर खर्च केला पाहीजे अशी वाक्य परत ऐकू यायला लागली आहेत. मला खरंच माहीत नाही काय योग्य आणि अयोग्य , एखाद्यावेळेस इतिहासच याचे उत्तर देईल. पण मला मानसशास्त्र, अर्थशास्त्र आणि माणूस केंद्रित विचार करायला आवडतो.
सगळीच माणसे वेगळी वेगळी असतात. त्यांचे ज्ञान आणि शिकणेही वेगळे असते. अगदी प्रज्ञा पण ९ प्रकारच्या असतात. कोणी गणित , शास्त्र लवकर शिकू शकतो, कोणी भाषा, कोणी शारीरिक कामे जसे खेळ , कोणी चित्रकला, कोणी संगीत तर कोणी शिल्पकला. त्यातही एखाद्याला चित्रकलेत गती असली म्हणजे लगेच तो पिकासो होत नाही. त्यातही प्रत्येकाची पातळी वेगळी असू शकते. काही लोकांना एकाहून अधिक विषयात गती असू शकते.
समजा एखाद्याला एखाद्या विषयात गती नाही पण त्यातच शिक्षण आणि कारकीर्द करायला जबरजस्ती केली तर त्याची प्रगती होणे खूप कठीण आहे. परंतु सध्याच्या व्यवस्थेत हेच होत आहे , फक्त गणित , विज्ञान, हिशेबनीस , संगीत , अभिनय इत्यादी मोजक्याच विषयात यशस्वी कारकीर्द करता येते, पण बाकीच्यांनी काय करायचे?
एका सुदृढ समाजात खरंतर सगळ्यांनाच त्यांच्या त्यांच्या विषयात संधी मिळाली पाहिजे, पण त्यातील काही ठिकाणी राजाश्रय पण जरुरी असतो, म्हणून इतिहासाच्या पुस्तकात एखाद्या यशस्वी राजाबद्दल बोलताना त्याच्या राजाबद्दल बोलताना भरभराट आणि त्याने विविध कलावंतांना दिलेला राजाश्रय आणि बांधलेली मंदिरे, विहिरी, महाल या बद्दल लिहिले असायचे.
सांगण्याचा उद्देश म्हणजे जो पर्यंत अति होत नाही तो पर्यंत मंदिरे किंवा तत्सम गोष्टी समाजाच्या किंवा राजाश्रयाने बांधणे काहीच वाईट नाही.
खरं तर जातीनिहाय सर्वेक्षणाऐवजी , प्रज्ञा निहाय सर्वेक्षण केले पाहिजे म्हणजे तसे शिक्षण तयार करता येईल आणि समाजाचीही अधिक गतीने प्रगती होईल
आपला काय विचार ?
वाचने
29865
प्रतिक्रिया
105
मिसळपाव
प्रतिक्रिया
प्रज्ञा निहाय सर्वेक्षण
असे प्रश्न पडताहेत म्हणजे
'
बुद्धीची कीव करावी की बदमाशपणाचा राग
In reply to ' by वामन देशमुख
कधीच सूटलाय. कर्मठ
In reply to बुद्धीची कीव करावी की बदमाशपणाचा राग by वामन देशमुख
>>> कर्मठ मनूवाद्यांना मंदीर
In reply to कधीच सूटलाय. कर्मठ by अमरेंद्र बाहुबली
हिंदू सुधारतोय/सुधारलाय हा
In reply to >>> कर्मठ मनूवाद्यांना मंदीर by वामन देशमुख
हिंदूंना मंदिर नको आहे
In reply to हिंदू सुधारतोय/सुधारलाय हा by अमरेंद्र बाहुबली
ह शाळा नी मंदिर विचारलं तर
In reply to हिंदूंना मंदिर नको आहे by वामन देशमुख
मंदिर सनातनींना हवं असतं.
In reply to हिंदूंना मंदिर नको आहे by वामन देशमुख
लोकांच्या टॅक्स मधूनो हज हाउस
+१०८
In reply to लोकांच्या टॅक्स मधूनो हज हाउस by विवेकपटाईत
काय बनवा बनवी चालली आहे
In reply to लोकांच्या टॅक्स मधूनो हज हाउस by विवेकपटाईत
तुम्ही दिलेल्या आकड्यात फक्त
In reply to काय बनवा बनवी चालली आहे by सर टोबी
आपल्या माहितीचा स्रोत कोणता आहे?
In reply to तुम्ही दिलेल्या आकड्यात फक्त by विवेकपटाईत
बाकी भारत सरकार मंदिरांचा
In reply to काय बनवा बनवी चालली आहे by सर टोबी
अहिरावण
In reply to बाकी भारत सरकार मंदिरांचा by अहिरावण
त्यांचं तसंच आहे. सरकारवर
In reply to अहिरावण by सर टोबी
अरे नका भेटू जबरदस्ती नाही.
In reply to त्यांचं तसंच आहे. सरकारवर by अमरेंद्र बाहुबली
अरेरे
In reply to अहिरावण by सर टोबी
गोरा मनूका खाल्ला तर काय होईल
In reply to अरेरे by अहिरावण
गोरी मनुका नसते. काळी असते
In reply to गोरा मनूका खाल्ला तर काय होईल by अमरेंद्र बाहुबली
शाळा की मदिरालये असा प्रश्न
आलयं....
In reply to शाळा की मदिरालये असा प्रश्न by अहिरावण
दक्षिणा
आकडेवारी आहे का ...
In reply to दक्षिणा by उनाड
+१ ऊनाड
In reply to दक्षिणा by उनाड
शाळा उघडण्यासाठी मंदिर
In reply to दक्षिणा by उनाड
मंदिर हीते म्हणून कारोना
In reply to शाळा उघडण्यासाठी मंदिर by विवेकपटाईत
मंदिर हीते म्हणून कारोना काळात कुणी उपाधी राहिले नाही.दिल्ली नी महाराष्ट्रात मंदिरे बंदं होती तिथे अनूक्रमे केजरीवाल नी ऊध्दव ठाकरे हेच देवरूपाने लोकांसाठी धीवून येऊन कुणालाही ऊपाशी ठेवले नाही तिथे मंदीरे धावून आली नाहीत. मंदिरे हे फक्त काही लोकांची दक्षीणा घेऊन पोट भरण्याची जागा आहे.खिक्क
In reply to मंदिर हीते म्हणून कारोना by अमरेंद्र बाहुबली
केंद्राने राज्याचा जीएसटी
In reply to खिक्क by अहिरावण
असो. राजकिय होईल. पण देवरूपी
In reply to केंद्राने राज्याचा जीएसटी by अमरेंद्र बाहुबली
>>>केंद्राने राज्याचा जीएसटी
In reply to केंद्राने राज्याचा जीएसटी by अमरेंद्र बाहुबली
असूद्या सर. केंद्राने जीएसटी
In reply to >>>केंद्राने राज्याचा जीएसटी by अहिरावण
हा हा हा
In reply to असूद्या सर. केंद्राने जीएसटी by अमरेंद्र बाहुबली
साहेब त्या id ला प्रतिसाद नका
In reply to >>>केंद्राने राज्याचा जीएसटी by अहिरावण
+१ आणी आपल्या लाडक्या
In reply to साहेब त्या id ला प्रतिसाद नका by धनावडे
भुजबळ बुवा
In reply to +१ आणी आपल्या लाडक्या by अमरेंद्र बाहुबली
झाझू?? हे काय आहे??
In reply to भुजबळ बुवा by सुबोध खरे
खरे साहेब, तुम्हाला तुमच्या
In reply to भुजबळ बुवा by सुबोध खरे
हा हा हा
In reply to खरे साहेब, तुम्हाला तुमच्या by अमरेंद्र बाहुबली
२०१९ ला केंद्राने भर कोरोनात
In reply to खरे साहेब, तुम्हाला तुमच्या by अमरेंद्र बाहुबली
२०१९ ला आणी नंतर भर कोरोनातही
In reply to २०१९ ला केंद्राने भर कोरोनात by अहिरावण
अगदी बरोबर. योग्य तर्क आणि
In reply to साहेब त्या id ला प्रतिसाद नका by धनावडे
साहेब तुम्हाला उद्देशून नाही
In reply to अगदी बरोबर. योग्य तर्क आणि by अहिरावण
असो. चर्चा राजकिय दिशेने
दिल्ली, महाराष्ट्राच्या
डाॅक्टर साहेब तुम्ही ऊच्चभ्रू
In reply to दिल्ली, महाराष्ट्राच्या by सुबोध खरे
काय ठरलं मग ?
मधला मार्ग निवडूयात. मदिरालये
In reply to काय ठरलं मग ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
:)))
In reply to मधला मार्ग निवडूयात. मदिरालये by अमरेंद्र बाहुबली
अजुन काही उत्तरं ग़ालिबवर...
In reply to :))) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बाडिस!
In reply to मधला मार्ग निवडूयात. मदिरालये by अमरेंद्र बाहुबली
लेख गंडलाय बहुतेक, मला जे
मंदिर की शाळा ह्यात शाळाच आधी
In reply to लेख गंडलाय बहुतेक, मला जे by टीपीके
मंदिरं हि पैशाच्या चलनवलनाला
In reply to लेख गंडलाय बहुतेक, मला जे by टीपीके
मुद्दा शाळा किंवा मंदिर नाहीच
In reply to मंदिरं हि पैशाच्या चलनवलनाला by सर टोबी
समाजातल्या प्रत्येकाला
In reply to मुद्दा शाळा किंवा मंदिर नाहीच by टीपीके
विषयाशी संबंधित बहुतेक एकमेव
In reply to समाजातल्या प्रत्येकाला by गवि
प्रज्ञेचा शोध
In reply to विषयाशी संबंधित बहुतेक एकमेव by टीपीके
मानसिक संतुलन सुधरले की असे
In reply to मंदिरं हि पैशाच्या चलनवलनाला by सर टोबी
शेंडा ना बुडखा
In reply to मानसिक संतुलन सुधरले की असे by विवेकपटाईत
चलाख
विद्या भारती ही संस्था
In reply to चलाख by माईसाहेब कुरसूंदीकर
विद्या भारती ही संस्था
In reply to चलाख by माईसाहेब कुरसूंदीकर
हाण दणकून
In reply to विद्या भारती ही संस्था by विवेकपटाईत
पटाईत साहेब काहीही लिहीत
In reply to हाण दणकून by सुरिया
विचार तर कराल?
हिंदुची चूक झाली मंदिर बांधून
In reply to विचार तर कराल? by स्वधर्म
सहमत आहे
In reply to हिंदुची चूक झाली मंदिर बांधून by धनावडे
मंदीर हिंदूंनी बनवलं हे मान्य
In reply to हिंदुची चूक झाली मंदिर बांधून by धनावडे
ते ठीक पण बाकीच्याधर्माच्या
In reply to मंदीर हिंदूंनी बनवलं हे मान्य by अमरेंद्र बाहुबली
सगळ्याच ठिकाणी शाळा बांधून
In reply to ते ठीक पण बाकीच्याधर्माच्या by धनावडे
म्हणजे आक्षेप फक्त मंदिरावर
In reply to सगळ्याच ठिकाणी शाळा बांधून by अमरेंद्र बाहुबली
आक्षेप केव्हा, कुणी नी कुठे
In reply to म्हणजे आक्षेप फक्त मंदिरावर by धनावडे
नाही ना मग एवढी आदळाआपट कशाला
In reply to आक्षेप केव्हा, कुणी नी कुठे by अमरेंद्र बाहुबली
म्हणजे तूमचा शाळेला विरोध आहे
In reply to नाही ना मग एवढी आदळाआपट कशाला by धनावडे
मंदीर हवं कि शाळा ??
मंदीर हवं कि शाळा ??
In reply to मंदीर हवं कि शाळा ?? by अर्धवटराव
तसं तर मग...
In reply to मंदीर हवं कि शाळा ?? by सर टोबी
तुम्ही एक चांगला मुद्दा दिलाय चर्चेसाठी
In reply to तसं तर मग... by अर्धवटराव
धार्मिक निष्ठा
In reply to तुम्ही एक चांगला मुद्दा दिलाय चर्चेसाठी by सर टोबी
वाढली महागाई तर वाढू दे, पण
In reply to तुम्ही एक चांगला मुद्दा दिलाय चर्चेसाठी by सर टोबी
राज घाट, महात्मा गांधींची
खर्च??
In reply to राज घाट, महात्मा गांधींची by सुबोध खरे
कुणाचा?
In reply to खर्च?? by अमरेंद्र बाहुबली
दोघांचा. आणी कार्य??
In reply to कुणाचा? by सुबोध खरे
तसंच महात्मा गांधी, इंदिरा
In reply to दोघांचा. आणी कार्य?? by अमरेंद्र बाहुबली
मंदीरांचा ऊपयोग काय?
In reply to तसंच महात्मा गांधी, इंदिरा by अमरेंद्र बाहुबली
कर्मकांड, अंधश्रध्दा, भिती
In reply to मंदीरांचा ऊपयोग काय? by सुबोध खरे
काय सान्गताय काय?
In reply to कर्मकांड, अंधश्रध्दा, भिती by अमरेंद्र बाहुबली
गडबड केली तर होते. ते ही
In reply to काय सान्गताय काय? by सुबोध खरे
आपण अधिक विचार करणार नाहीच.
In reply to गडबड केली तर होते. ते ही by अमरेंद्र बाहुबली
जाऊद्या. तुमच्याकडे ऊत्तर
In reply to आपण अधिक विचार करणार नाहीच. by सुबोध खरे
तुमच्या भम्पक युक्तिवादाला
In reply to जाऊद्या. तुमच्याकडे ऊत्तर by अमरेंद्र बाहुबली
कर्मकांडं , अंधश्रध्दा,
In reply to तुमच्या भम्पक युक्तिवादाला by सुबोध खरे
असा युक्तिवाद
In reply to राज घाट, महात्मा गांधींची by सुबोध खरे
असा युक्तिवाद कुणा सामान्य
चेपूवरील पुरोगामी प्रतिगामी
थोरांचे थोर विचार...
In reply to चेपूवरील पुरोगामी प्रतिगामी by अमरेंद्र बाहुबली
अरे हो तिथली बाबांची मुर्ती
In reply to थोरांचे थोर विचार... by अहिरावण
Lol
In reply to अरे हो तिथली बाबांची मुर्ती by अहिरावण
१३ वर्षाच्या मुलाचे मत
छान आहे पोपटपंची
In reply to १३ वर्षाच्या मुलाचे मत by कॉमी
कन्हैया कुमार किंवा सोशल
In reply to छान आहे पोपटपंची by अर्धवटराव