शाळा की मंदिर
शाळा की मंदिरशाळा की मंदिर असा प्रश्न पडणाऱ्या व्यक्तीच्या बुद्धीची कीव करावी की बदमाशपणाचा राग करावा असा प्रश्न पडतो. दोन्ही गोष्टी mutually exclusive नाहीत. पुढील तुलना करून पहा - शाळा की महाविद्यालय शाळा की दवाखाना शाळा की रोजगार हमी अन्न की वस्त्र की निवारा कोलगेट की झंडू बाम अशा इतर असंख्य बदमाश / बाळबोध तुलना '
In reply to ' by वामन देशमुख
शाळा की मंदिर असा प्रश्न पडणाऱ्या व्यक्तीच्या बुद्धीची कीव करावी की बदमाशपणाचा राग करावा असा प्रश्न पडतो.चर्चा खूप झाली, पण हा प्रश्न काही अजून सुटला नाही!
In reply to बुद्धीची कीव करावी की बदमाशपणाचा राग by वामन देशमुख
In reply to कधीच सूटलाय. कर्मठ by अमरेंद्र बाहुबली
In reply to >>> कर्मठ मनूवाद्यांना मंदीर by वामन देशमुख
In reply to हिंदू सुधारतोय/सुधारलाय हा by अमरेंद्र बाहुबली
In reply to हिंदूंना मंदिर नको आहे by वामन देशमुख
In reply to हिंदूंना मंदिर नको आहे by वामन देशमुख
In reply to लोकांच्या टॅक्स मधूनो हज हाउस by विवेकपटाईत
मंदिर अर्थव्यवस्थेची धुरी होती. मंदिर सोबत धर्मशाळा, विहीर तलाव गुरुकुल, व्यापारिक केंद्र इत्यादी राहत असे. पूर्वी सामाजिक आणि आर्थिक समरसता मंदिरांच्या माध्यमातून साध्य होत होती आणि आज ही होतेशतशः सहमत. पण, गाढवाला गुळाची चव काय?
In reply to लोकांच्या टॅक्स मधूनो हज हाउस by विवेकपटाईत
In reply to काय बनवा बनवी चालली आहे by सर टोबी
In reply to तुम्ही दिलेल्या आकड्यात फक्त by विवेकपटाईत
In reply to काय बनवा बनवी चालली आहे by सर टोबी
In reply to बाकी भारत सरकार मंदिरांचा by अहिरावण
In reply to अहिरावण by सर टोबी
In reply to त्यांचं तसंच आहे. सरकारवर by अमरेंद्र बाहुबली
In reply to अहिरावण by सर टोबी
In reply to अरेरे by अहिरावण
In reply to गोरा मनूका खाल्ला तर काय होईल by अमरेंद्र बाहुबली
In reply to शाळा की मदिरालये असा प्रश्न by अहिरावण
In reply to दक्षिणा by उनाड
In reply to दक्षिणा by उनाड
In reply to दक्षिणा by उनाड
In reply to शाळा उघडण्यासाठी मंदिर by विवेकपटाईत
मंदिर हीते म्हणून कारोना काळात कुणी उपाधी राहिले नाही. दिल्ली नी महाराष्ट्रात मंदिरे बंदं होती तिथे अनूक्रमे केजरीवाल नी ऊध्दव ठाकरे हेच देवरूपाने लोकांसाठी धीवून येऊन कुणालाही ऊपाशी ठेवले नाही तिथे मंदीरे धावून आली नाहीत. मंदिरे हे फक्त काही लोकांची दक्षीणा घेऊन पोट भरण्याची जागा आहे.In reply to मंदिर हीते म्हणून कारोना by अमरेंद्र बाहुबली
In reply to खिक्क by अहिरावण
In reply to केंद्राने राज्याचा जीएसटी by अमरेंद्र बाहुबली
In reply to केंद्राने राज्याचा जीएसटी by अमरेंद्र बाहुबली
In reply to >>>केंद्राने राज्याचा जीएसटी by अहिरावण
In reply to असूद्या सर. केंद्राने जीएसटी by अमरेंद्र बाहुबली
In reply to >>>केंद्राने राज्याचा जीएसटी by अहिरावण
In reply to साहेब त्या id ला प्रतिसाद नका by धनावडे
In reply to +१ आणी आपल्या लाडक्या by अमरेंद्र बाहुबली
In reply to भुजबळ बुवा by सुबोध खरे
In reply to भुजबळ बुवा by सुबोध खरे
In reply to खरे साहेब, तुम्हाला तुमच्या by अमरेंद्र बाहुबली
In reply to खरे साहेब, तुम्हाला तुमच्या by अमरेंद्र बाहुबली
In reply to २०१९ ला केंद्राने भर कोरोनात by अहिरावण
In reply to साहेब त्या id ला प्रतिसाद नका by धनावडे
In reply to अगदी बरोबर. योग्य तर्क आणि by अहिरावण
In reply to दिल्ली, महाराष्ट्राच्या by सुबोध खरे
In reply to काय ठरलं मग ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to मधला मार्ग निवडूयात. मदिरालये by अमरेंद्र बाहुबली
In reply to :))) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to मधला मार्ग निवडूयात. मदिरालये by अमरेंद्र बाहुबली
In reply to लेख गंडलाय बहुतेक, मला जे by टीपीके
In reply to लेख गंडलाय बहुतेक, मला जे by टीपीके
In reply to मंदिरं हि पैशाच्या चलनवलनाला by सर टोबी
In reply to मुद्दा शाळा किंवा मंदिर नाहीच by टीपीके
समाजातल्या प्रत्येकाला त्याच्या प्रज्ञेप्रमाणे काम मिळणे आहे.असे करणे अतिशय अवघड असते. मोठ्या आकाराच्या समाजात प्रत्येकाला आपली प्रज्ञा वापरून रोजगार मिळणे, आणि विशेषतः त्याच्या आर्थिक अस्पिरेशन्स पुऱ्या होणे हे फार कठीण आहे. सामाजिक आणि राजकीय रचना अशा सर्वोदयी प्रकारची बनवणे महाकठीण आहे. मागणी पुरवठा हेच विश्वाचे मूळ तत्व. मग तुम्ही कितीही समान वितरण करायचा प्रयत्न करा. तबला वाजवणे, पोहणे, प्राकृत भाषेचा अभ्यास, पूजापाठ, सेल्युलर बायॉलोजी, ट्रक चालवणे, मजुरी, जाहिरात, क्रिकेट, खो खो, हालगी वादन, नृत्य... प्रज्ञा यातील कशातही सापडू शकते. पण त्यात मिळणाऱ्या "संधी" या त्या प्रज्ञेचे आविष्कार, आऊटपुटस किती लोक पैसे मोजून खरेदी करायला तयार आहेत यावरच ठरते. एका मर्यादेपलीकडे मागणी नसलेल्या संधी कृत्रिम रित्या उत्पन्न करता येत नाहीत. सर्वत्र प्रोत्साहन पॅकेज किंवा परवडत नसतानाही काही कौशल्य जपण्यासाठी कोणाला फार सतत सबसिडी देता येत नाही. दुर्दैवाने प्रज्ञा आणि संधी (उपजीविका, अर्थार्जन) हे एक न जुळणारे गणित आहे. केवळ मानसिक समाधान याबद्दल बोलत असाल तर वेगळी गोष्ट.
In reply to समाजातल्या प्रत्येकाला by गवि
In reply to विषयाशी संबंधित बहुतेक एकमेव by टीपीके
In reply to मंदिरं हि पैशाच्या चलनवलनाला by सर टोबी
In reply to मानसिक संतुलन सुधरले की असे by विवेकपटाईत
In reply to चलाख by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to चलाख by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to विद्या भारती ही संस्था by विवेकपटाईत
In reply to हाण दणकून by सुरिया
In reply to विचार तर कराल? by स्वधर्म
In reply to हिंदुची चूक झाली मंदिर बांधून by धनावडे
In reply to हिंदुची चूक झाली मंदिर बांधून by धनावडे
In reply to मंदीर हिंदूंनी बनवलं हे मान्य by अमरेंद्र बाहुबली
In reply to ते ठीक पण बाकीच्याधर्माच्या by धनावडे
In reply to सगळ्याच ठिकाणी शाळा बांधून by अमरेंद्र बाहुबली
In reply to म्हणजे आक्षेप फक्त मंदिरावर by धनावडे
In reply to आक्षेप केव्हा, कुणी नी कुठे by अमरेंद्र बाहुबली
In reply to नाही ना मग एवढी आदळाआपट कशाला by धनावडे
In reply to मंदीर हवं कि शाळा ?? by अर्धवटराव
In reply to मंदीर हवं कि शाळा ?? by सर टोबी
In reply to तसं तर मग... by अर्धवटराव
In reply to तुम्ही एक चांगला मुद्दा दिलाय चर्चेसाठी by सर टोबी
येथे चर्चा करणाऱ्यांना कितीही चितपट केले तरी त्यांची धार्मिक निष्ठा त्यांनी कुणाला वाहायच्या हे निश्चित केले आहे.१. धार्मिक निष्ठा कुणाला वाहायच्या हे निश्चित करणे चूक आहे का? २. तुम्ही तुमच्या धार्मिक निष्ठा कुणाला वाहिल्या आहेत? ३. तुम्ही तुमच्या धार्मिक निष्ठांची निश्चिती केंव्हा केंव्हा बदलली आहे? ४. या चर्चेत कुणी कुणास चितपट केले आहे? --- चर्चा म्हणजे माहिती, विचार, मत इत्यादींचे आदानप्रदान असे हिंदू धर्म सांगतो आणि तसे आचरण करतो. चर्चच्या नावाखाली कुणाला चितपट करण्याचे मनसुबे बाळगणे हे हिंदू धर्मास मान्य नाही.
In reply to तुम्ही एक चांगला मुद्दा दिलाय चर्चेसाठी by सर टोबी
वाढली महागाई तर वाढू दे, पण मुस्लिम या निमित्ताने एका कोपऱ्यात लोटले जात असतील तर हरकत नाही अशी मानसिकता आहेअरे! पुरोगामी लोक असा विचार करतात! बरं झालं तुम्ही इथे उघड केलेत ते. सनातनी हिंदू धर्म मात्र - ॐ सर्वे भवन्तु सुखिनः । सर्वे सन्तु निरामयाः । सर्वे भद्राणि पश्यन्तु । मा कश्चित् दुःख भाग्भवेत् ॥ ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः॥ अशी सर्वांच्या हिताची कामना करतो.
In reply to राज घाट, महात्मा गांधींची by सुबोध खरे
In reply to खर्च?? by अमरेंद्र बाहुबली
In reply to कुणाचा? by सुबोध खरे
In reply to दोघांचा. आणी कार्य?? by अमरेंद्र बाहुबली
In reply to तसंच महात्मा गांधी, इंदिरा by अमरेंद्र बाहुबली
In reply to मंदीरांचा ऊपयोग काय? by सुबोध खरे
In reply to कर्मकांड, अंधश्रध्दा, भिती by अमरेंद्र बाहुबली
In reply to काय सान्गताय काय? by सुबोध खरे
In reply to गडबड केली तर होते. ते ही by अमरेंद्र बाहुबली
In reply to आपण अधिक विचार करणार नाहीच. by सुबोध खरे
In reply to जाऊद्या. तुमच्याकडे ऊत्तर by अमरेंद्र बाहुबली
In reply to तुमच्या भम्पक युक्तिवादाला by सुबोध खरे
In reply to राज घाट, महात्मा गांधींची by सुबोध खरे
असा युक्तिवाद कुणा सामान्य माणसाने केला असता तर त्याची सामाजिक परिस्थिती, बौद्धिक कुवत वगैरे कसोट्यांवर ते दुर्लक्षणीय होऊ शकले असते. इथे तर शिक्षण, सामाजिक दर्जा आणि नीतिमत्ता यांचा संबंध नसतो असा साक्षात्कार व्हावा अशी परिस्थिती आहे!शतश: सहमत शिकलेले लोक (मिपावर प्रतिसाद लिहितात म्हणजे शिकलेले असतील असे समजतो) सुद्धा "मंदिर व शाळा ह्या दोन बाबी म्युच्यूअली एक्स्क्लूजिव नसतात" हे समजून न घेता शाळा की मंदिर असा वाद घालतात याचेच ते द्योतक आहे. अर्थात ही तुम्ही म्हणताय तशी त्यांची बालबुद्धी आहे की त्यांची बदमाशी आहे हेही आहेच.
In reply to चेपूवरील पुरोगामी प्रतिगामी by अमरेंद्र बाहुबली
In reply to थोरांचे थोर विचार... by अहिरावण
In reply to अरे हो तिथली बाबांची मुर्ती by अहिरावण
अरे हो तिथली बाबांची मुर्ती छान आहे अगदीएक नंबर!
In reply to १३ वर्षाच्या मुलाचे मत by कॉमी
In reply to छान आहे पोपटपंची by अर्धवटराव
प्रज्ञा निहाय सर्वेक्षण