उसे बर्बरता से पीटा गया.....' किंवा तत्सम वाक्य कानावर बरेचदा पडलेलं आहे. ह्यातील 'बर्बरता' ह्या शब्दाचे मूळ माझ्या अंदाजाने जुन्या ग्रीक भाषेत असावे. रोमन शासक वर्ग व अधिकारी स्वतःला सभ्य, कुलीन व प्रगत समजत व ते लॅटिन अथवा ग्रीक भाषेत बोलत, व्यवहार करीत. एखाद्या प्रदेशावर जेव्हा रोमन सैन्य आक्रमण करत तेव्हा (त्यांच्याच मते) ते शिस्तीत, प्रशिक्षित पद्धतीने लढत तर समोरील सेना अगदीच क्रूर पद्धतीने लढत. हे कमी प्रगत(?) लोक ज्या निरनिराळ्या भाषा बोलत त्या भाषांना जुन्या ग्रीक भाषेत एक शब्द दिला गेला 'Bárbaros'.
तर बार्बारोस लोकं ज्या क्रूर पद्धतीने लढत व लढताना समोरच्याच्या शरीराचे हाल-हाल करत त्यावरून 'बर्बरता' शब्द हिंदी/उर्दू भाषेत शिरला असावा. दुसरे मजेदार म्हणजे Bárbaros हा शब्दच मुळात ध्वनिअनुकरणात्मक शब्द आहे. बार्बारोस लोक जे बोलत ते रोमनांसाठी BarBar असायची तिथेच आपल्या 'बडबड' शब्दाचे मूळ असावे.
म्हणजे आपली 'बडबड' हि दोन अडीच हजार वर्षे जुनी आहे पण मग लेखी वाङ्मयात याचे उल्लेख आहेत का? कोणाला 'बडबड' या शब्दाचा सर्वात जुना लेखी उल्लेख माहिती असेल तर नक्की सांगा.
वाचने
6673
प्रतिक्रिया
24
मिसळपाव
प्रतिक्रिया
सदर शब्द हिंदी ह्या भाषेत
तुमच्या प्रतिक्रियेतला पहिला
In reply to सदर शब्द हिंदी ह्या भाषेत by अमरेंद्र बाहुबली
परभाषेतील जरी असला तरी
In reply to तुमच्या प्रतिक्रियेतला पहिला by म्हया बिलंदर
विविध भारती, दूरदर्शन
इतके रिकामे मिपाकर नसावेत असं
इतके रिकामे मिपाकर नसावेत असं मला वाटतं.इथे तुमच्या bcci च्या टीम चा काथ्या कुटायला वेळ आहे. बाकी च्या कथा कुटायला पण टाईम भेटल. बाकी बर्बरता शब्द महाभारत मधील बार्बरीक वरून आला असावा. बार्बरिक कोण होता या साठी वेगळा धागा काढायला हरकत नाहीइथे तुमच्या bcci च्या टीम चा
In reply to इतके रिकामे मिपाकर नसावेत असं by जेपी
इथे तुमच्या bcci च्या टीम चा काथ्या कुटायला वेळ आहे.कुणी कुटल्या? कुठे कुटल्या?? ऊलट वेळ वाया घालवू नका असेच मी सांगीतले. बाकी हिंदी शी मराठी भाषकांचा काय तो संबंधं?? का म्हणून हिंदीचं दळण दळावं?? ह्याबद्दल काही ऊत्तर आहे का?मराठी भाषकांचा केवळ हिंदीच
In reply to इथे तुमच्या bcci च्या टीम चा by अमरेंद्र बाहुबली
मंगोल भाषेतील तुर्की शब्द
In reply to मराठी भाषकांचा केवळ हिंदीच by म्हया बिलंदर
हिंदी
In reply to इथे तुमच्या bcci च्या टीम चा by अमरेंद्र बाहुबली
इतरांनी माती खाल्ली म्हणून
In reply to हिंदी by माईसाहेब कुरसूंदीकर
बडबड या शब्दाचं मूळ पहायला
बर्बरता हा शब्द बार्बारीक या
हिंदीभाषीकांमा जसेच्या तसे
In reply to बर्बरता हा शब्द बार्बारीक या by विजुभाऊ
मुंबईचं बॉम्बे, पुण्याचं पूना
In reply to हिंदीभाषीकांमा जसेच्या तसे by अमरेंद्र बाहुबली
इंग्रज इंग्लंडात कलमडून ७०
In reply to मुंबईचं बॉम्बे, पुण्याचं पूना by रामचंद्र
मुळात मराठी मंडळीच प्रमाण
In reply to इंग्रज इंग्लंडात कलमडून ७० by अमरेंद्र बाहुबली
वांद्र्याचे बांदरा आनि
सगळी कडच्य्या संस्कृती संपवून
In reply to वांद्र्याचे बांदरा आनि by विजुभाऊ
बर्बर क्रूर होतेच आणि परकीय
चांगली माहिती. यांपैकी शक,
In reply to बर्बर क्रूर होतेच आणि परकीय by प्रचेतस
किरात आणि शबर इथलेच, किरात हे
In reply to चांगली माहिती. यांपैकी शक, by रामचंद्र
खूपच छान माहिती
In reply to किरात आणि शबर इथलेच, किरात हे by प्रचेतस
धन्यवाद, खूप उत्तम माहिती
In reply to बर्बर क्रूर होतेच आणि परकीय by प्रचेतस
चांगली माहिती मिळाली.
In reply to बर्बर क्रूर होतेच आणि परकीय by प्रचेतस