बर्बरता
In reply to सदर शब्द हिंदी ह्या भाषेत by अमरेंद्र बाहुबली
In reply to तुमच्या प्रतिक्रियेतला पहिला by म्हया बिलंदर
इतके रिकामे मिपाकर नसावेत असं मला वाटतं.
इथे तुमच्या bcci च्या टीम चा काथ्या कुटायला वेळ आहे. बाकी च्या कथा कुटायला पण टाईम भेटल.
बाकी बर्बरता शब्द महाभारत मधील बार्बरीक वरून आला असावा.
बार्बरिक कोण होता या साठी वेगळा धागा काढायला हरकत नाहीIn reply to इतके रिकामे मिपाकर नसावेत असं by जेपी
इथे तुमच्या bcci च्या टीम चा काथ्या कुटायला वेळ आहे. कुणी कुटल्या? कुठे कुटल्या?? ऊलट वेळ वाया घालवू नका असेच मी सांगीतले. बाकी हिंदी शी मराठी भाषकांचा काय तो संबंधं?? का म्हणून हिंदीचं दळण दळावं?? ह्याबद्दल काही ऊत्तर आहे का?In reply to इथे तुमच्या bcci च्या टीम चा by अमरेंद्र बाहुबली
In reply to मराठी भाषकांचा केवळ हिंदीच by म्हया बिलंदर
In reply to इथे तुमच्या bcci च्या टीम चा by अमरेंद्र बाहुबली
बाकी हिंदी शी मराठी भाषकांचा काय तो संबंधं?? का म्हणून हिंदीचं दळण दळावंते दळण गेले ५० वर्षे दळले जात आहेच. 'साजन'ला 'साजणा' करणारे आपले मराठमोळे गीतकारच ना? आघाडीच्या मराठ्मोळ्या गायिकांनी हिंदीतच आपले करीयर केले ना? एकीने तर उर्दु शिक्षकही लावला होता. मराठी साहित्य सम्मेलनाला बॉलिवूडच्या महानायकाला बोलावले पण हिंदी/उर्दु साहित्य सम्मेलनाला कधी अशोक सराफ्,सचिनला बोलावले का?
In reply to हिंदी by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to बर्बरता हा शब्द बार्बारीक या by विजुभाऊ
In reply to हिंदीभाषीकांमा जसेच्या तसे by अमरेंद्र बाहुबली
In reply to मुंबईचं बॉम्बे, पुण्याचं पूना by रामचंद्र
In reply to इंग्रज इंग्लंडात कलमडून ७० by अमरेंद्र बाहुबली
In reply to वांद्र्याचे बांदरा आनि by विजुभाऊ
In reply to बर्बर क्रूर होतेच आणि परकीय by प्रचेतस
In reply to चांगली माहिती. यांपैकी शक, by रामचंद्र
In reply to किरात आणि शबर इथलेच, किरात हे by प्रचेतस
In reply to बर्बर क्रूर होतेच आणि परकीय by प्रचेतस
In reply to बर्बर क्रूर होतेच आणि परकीय by प्रचेतस
सदर शब्द हिंदी ह्या भाषेत