सध्या काय वाचताय?
प्रतिक्रिया
In reply to मस्त. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पण सध्या नुसते पुस्तक घेतो आणि इंटरनेट, वॉट्सॅप, मुळं काही पानं वाचतो आणि ठेवतो.--- अगदी असेच माझेही झालेले आहे. आपल्यासारखेच इतरांचेही झालेले असल्याचे वाचून जरा हुश्श्य... वाटले. पण याबद्दल खंतही वाटतेच. मी दोन-तीन पुस्तके वर काढून ठेवलेली आहेत, त्यापैकी एकादे अधून मधून थोडेसे वाचतो. हा धागा खूप महत्वाचा आहे. पुढे कधी पुन्हा वाचू लागलो तर यात रिकमंडिलेली पुस्तके वाचायची असा निश्चय सध्या करत आहे (तेवढेच जरा समाधान)
In reply to आपल्यासारखेच इतरांचेही झालेले असल्याचे वाचून जरा हुश्श्य. वाटले by चित्रगुप्त
In reply to जुन्या काळातली पण मराठीत by गवि
In reply to आजच.... by कर्नलतपस्वी
In reply to अपरंपाराच्या पुरुषाच्या ती सोन्याच्या मोहरा by चौकस२१२
In reply to चौकस भौ... by कर्नलतपस्वी
In reply to आजच.... by कर्नलतपस्वी
In reply to ऊत्तम कांबळे ह्यांचे “अनिष्ट by अमरेंद्र बाहुबली
In reply to नग्नपूजा by चौकस२१२
In reply to ऊत्तम कांबळे ह्यांचे “अनिष्ट by अमरेंद्र बाहुबली
In reply to ह्रु. गुप्ते - गोठण्यातल्या by कंजूस
In reply to ह्रु. गुप्ते - गोठण्यातल्या by कंजूस
त्यांच्याकडे नावीन्य दिवाळींनंतरच्या फुटणाऱ्या फटाक्यासारखं झालंय.गुप्तेंनी मतकरींचा वारसा यथार्थपणे चालवलाय असं वाटतं. गुप्तेंच्या कादंबर्यांत भय गूढाबरोबरच वासनेची एक छटा कायम असते. गोठण्याच्या गोष्टी वाचायचंय पण ते केवळ व्यक्तिचित्रात्मक पुस्तक आहे त्यामुळे अजून घेतलं नाहीये.
कोकण - जयवंत दळवी, पेंडसे यांच्या वर्णनातला आता राहिला नाही असं वाटतं.हे तर साहजिकच आहे. बदल हा जीवनातला स्थायीभावच आहे. कोकणचे अजून सुरेख वर्णन करणारे लेखक म्हणजे मधु मंगेश कर्णिक. दळवी, पेंडश्यांचा कोकण हा रत्नागिरीतला, दापोली मुरुड परिसरातला तर कर्णिक आपल्याला सिंधुदुर्गात घेऊन जातात. तळकोकण मात्र अजूनही आहे तसेच आहे. विशेषतः मोठी गावे सोडून. पर्यटनामुळे खूप बदल झालेले दिसतात.
रामायण,महाभारतातल्या पात्र आणि घटनांवर नवीन बाजूने पाहताना वगैरे कोणत्याच लेखकांचं आवडत नाही. भैरप्पा असो वा दुर्गा भागवत. त्या गोष्टी एकदा लहानपणी वाचल्यावर नंतर त्यात भर घालणे कंटाळवाणे वाटते.अगदी खरं. हे दोन्ही महाग्रंथ मूळातूनच वाचलेले उत्तम. त्यांच्यावरच्या कादंबर्या तर वाचू नयेत असेच मत आहे. मात्र टीकात्मक ग्रंथ दुर्गाबाई, इरावतीबाई, कुरुंदकर यांचे उत्तम आहेत.
लॉर्ड्स ओफ डेक्कन - अनिरुद्ध कनिसेट्टींचं वाचलं. कामाचं.हे तर अगदी जबरदस्त आहे. ज्यांना मध्ययुगीन दख्खनचा इतिहास समजावून घ्यायचा आहे त्यांच्यासाठी उत्तम, ज्यांनी बदामी, हंपी, वेरुळ, महाबलिपुरम, राजराजेश्वरम मंदिरे बघितली आहेत त्यांना तर अगदी थेट भिडेल.
In reply to त्यांच्याकडे नावीन्य by प्रचेतस
In reply to ह्रु. गुप्ते - गोठण्यातल्या by कंजूस
In reply to मी नुकतीच by चांदणे संदीप
हलकं फुलकं काही असेल तर सुचवा.हलकं फुलकं म्हणजे सुशिंची 'बरसात चांदण्यांची' एकदम मस्त. आमचा एक मिपाकर मित्र त्यातल्या गंधालीच्या प्रेमात पडला होता. गंभीर तरीही उत्तम वाचावयाचे असेल तर महाबळेश्वर सैल यांची 'तांडव' अवश्य वाचलीच पाहिजे.
In reply to हलकं फुलकं काही असेल तर सुचवा by प्रचेतस
In reply to पेंडश्यांनी नंतर बापूच्या by कंजूस
In reply to पेंडश्यांनी नंतर बापूच्या by कंजूस
झुंपा लाहिरीची पुस्तके पाहा. (इंग्रजी)धन्यवाद कंकाका! थोडीशी माहिती घेतली नेटावर नेटाने. :) त्यातल्या त्यात एखाद्या अवार्ड विनींग पुस्तकाने सुरूवात करतो. सं - दी - प
In reply to पेंडश्यांनी नंतर बापूच्या by कंजूस
In reply to व्यंकटेश माडगूळकरांचे 'वावटळ' by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
In reply to काय करू मी? by हणमंतअण्णा शंक…
In reply to वेगवेगळ्या कोर्ट केसेसचे by गवि
नाईन इलेव्हन घटनेवरील प्रदीर्घ रिपोर्ट. अतिशय तपशीलवार गोषवारा. नेमके काय घडले, कोण कोण , कुठे कुठे, कसे कसे, रिस्पॉन्स काय होता, किती वेळात उपाय केला गेला, काय चुकले, कुठे दिरंगाई झाली, वीक पॉईंटस्.. निष्कर्ष, सुधारणेचे उपाय असे सर्व.+१००० हा रिपोर्ट वाचलाय, छान तपशिलवार माहिती आहे त्यात 👍 अवांतर: अमेरिकेनेच निर्माण केलेला ओसामा बिन लादेन नावचा राक्षस त्यांच्यावरच उलटल्याने त्या ओसामा बद्दलही जशी कुठली सहानुभुती नाही तशीच त्या घटनेबाबत एक देश म्हणुन अमेरिकेविषयीही काडीची सहनुभुती नाही, पण हकनाक जिव गमावलेल्या आणि अपंगत्व आलेल्या हजारो निरपराध नागरिकांबद्दल मात्र विलक्षण सहानुभुती आहे! पण काय ते नाईन इलेव्हनच्या घटनेचे प्लॅनिंग आणि काय ते प्रोफेशनली केलेले त्याचे एक्झिक्युशन, थक्क व्हायला झाले होते हा रिपोर्ट वाचुन. इतकेच नाही तर 'मोहम्मद अट्टा' ह्या त्या घटनेतली प्रमुख पात्राला केंद्रस्थानी ठेवत, त्याच्या मनोभुमिकेतुन ह्या घटनेवर एखादी पटकथा टाइप दिर्घकथा लिहावी अशा विचारानेही काहीकाळ मला पछाडले होते!
In reply to नाईन इलेव्हन घटनेवरील by टर्मीनेटर
In reply to नाईन इलेव्हन घटनेवरील by अमरेंद्र बाहुबली
In reply to वेगवेगळ्या कोर्ट केसेसचे by गवि
उदा नाईन इलेव्हन घटनेवरील प्रदीर्घ रिपोर्ट. अतिशय तपशीलवार गोषवारा. नेमके काय घडले, कोण कोण , कुठे कुठे, कसे कसे, रिस्पॉन्स काय होता, किती वेळात उपाय केला गेला, काय चुकले, कुठे दिरंगाई झाली, वीक पॉईंटस्.. निष्कर्ष, सुधारणेचे उपाय असे सर्व. सहाशे पाने अंदाजे.>>> हा रिपोर्ट इंग्रजीत आहे की मराठीत? कूठे मिळेल वाचायला? पुस्तक आहे का? की नेटवर ऊपलब्ध आहे?
In reply to काय करू मी? by हणमंतअण्णा शंक…
In reply to William Dalrymple books by कंजूस
In reply to हि पुस्तके वाचायला आवडतील! by टर्मीनेटर
In reply to हि पुस्तके वाचायला आवडतील! by टर्मीनेटर
In reply to The Report (styled as The by आंद्रे वडापाव
In reply to The Report (styled as The by आंद्रे वडापाव
In reply to नामवंतांनी चिरफाड करणारा लेखक by कंजूस
In reply to माझ्या पाविपत जिंकतो तर (http by अमरेंद्र बाहुबली
In reply to अरे देवा by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to कलम 370 + 35 अ , हे पुस्तक .... by मुक्त विहारि
In reply to मस्त! येउद्या त्याचा पुस्तक by टर्मीनेटर
In reply to एस एल भैरप्पा यांची गृहभंग by जेपी
In reply to अल्बर काम्युचे "परका" नुकतेच by अहिरावण
In reply to The stranger by कंजूस
In reply to अधिक माहिती : https://en by अहिरावण
In reply to The stranger by कंजूस
In reply to हेच का ते? by स्वधर्म
मस्त.