'बाट्या' (पुणेकर झालेल्या इंदोरकराची व्यथा)
In reply to बाट्या हा त्या अप्रतिम by गवि
In reply to आंबेमोहोरापेक्षा इंद्रायणी by प्रचेतस
In reply to आंबेमोहोर आणि इंद्रायणी हे by गवि
In reply to आंबेमोहोरापेक्षा इंद्रायणी by प्रचेतस
बाकी इकडे रामदेवला दाल बाटी लै भारी मिळते, इकडे आलात की खिलवीन.तुमच्या पुण्यात मिसळ वगैरे तामसी आहारावर भर असतो असे जाता जाता निरीक्षण. इकडे कोंकण मुंबई साईडला वाटाण्याची मिसळ असते. ती खरी अस्सल. तुम्ही मटकी वगैरे चबर चबर लागणारी कडधान्ये वापरता. पण असो.
In reply to बाकी इकडे रामदेवला दाल बाटी by गवि
तुमच्या पुण्यात मिसळ वगैरे तामसी आहारावर भर असतो असे जाता जाता निरीक्षण.पुण्यात सर्व प्रकारच्या तिखट, गोड, मटकी, वाटाण्याच्या, कुठलेही कडधान्य नसलेल्या, फक्त कांदा लसूण मसाला असलेल्या, आल्याचा रस्सा असलेल्या, काळा, तांबडा, लालभड सर्व प्रकारच्या मिळतात फक्त कुठे ते माहिती हवे, अस्सल पुणेरी मिसळही तुम्हाला खायला घालेन. बाकी ते वाटाणे रस्सा असलेली मिसळ मराठवाड्यातही मिळते, पांचट रस्सा आणि मोठमोठे वाटाणे, बोगस एकदम.
In reply to तुमच्या पुण्यात मिसळ वगैरे by प्रचेतस
In reply to तुमच्या पुण्यात मिसळ वगैरे by प्रचेतस
In reply to हा हा by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पिंपरी चिंचवडीत एका मिपाकराने अस्सल मिसळ म्हणून एक दोन ठिकाणी मिसळी खाऊ घातल्या आहेत. पानचटच मिसळी होत्या.कोण हो तो मिपाकर?
In reply to आंबेमोहोरापेक्षा इंद्रायणी by प्रचेतस
In reply to १)रामदेव कुठे? by कंजूस
In reply to मुद्दा बाटीचा आहे इंदौरी. by कंजूस
In reply to मुद्दा बाटीचा आहे इंदौरी. by कंजूस
In reply to मुद्दा बाटीचा आहे इंदौरी. by कंजूस
In reply to अगदी, गवि यांच्यासारख्या by प्रचेतस
In reply to ऋग्वेदातील बाटीचे उल्लेख, इजिप्त उत्खननात बाटी, शिलाजीत बाट्या by चित्रगुप्त
ऋग्वेदातील बाटीचे उल्लेख, महाभारतातील वनपर्वात पांडव बाट्या खायचे त्याविषयीचे श्लोक, कामसूत्रातील शिलाजित मिसळून केलेल्या वीर्यवर्धक बाट्या, मॅसॅचुसेट्स युनिव्हर्सिटीतील प्राख्यात विदुषी रोझ मेरी मार्लो यांचा माळवा आणि बुंदेलखंडातील बाट्यांचा तौलनिक अभ्यासाचा प्रबंध,
हसुन हसुन फुटलाच पायजे ....
हा .... हा .... हा .... !In reply to कंकाकांनी इंदौर बाटी असा खास by गवि
In reply to कंकाकांनी इंदौर बाटी असा खास by गवि
In reply to खास मुरलेले इंदूरकर छपन्न्कडे फिरकत नाहीत .. by चित्रगुप्त
In reply to कंकाकांनी इंदौर बाटी असा खास by गवि
In reply to गावाविषयी खूप ऐकले आहे. डॉ by रामचंद्र
In reply to अवचट यांच्या नेमक्या कोणत्या by गवि
In reply to अवचट यांच्या नेमक्या कोणत्या by गवि
In reply to विदेशात.... by कर्नलतपस्वी
In reply to @ कर्नल साहेब, ही तगमग ही स्वतःची नसली, तरी .... by चित्रगुप्त
In reply to कंडे पण माहित by कर्नलतपस्वी
कंडे माहित आहेत आणी कंड्या पिकवणे पण माहित आहे.आमच्या लहानपणी सुंदर छोकरीला ती 'कंडा' किंवा 'माल' असल्याचे म्हणत आणि आमचे एक आजन्म ब्रम्हचारी (पण जन्मभर आर्त लग्नेच्छू) मित्र त्यांना आवडणार्या बायांचा (त्यावेळी मी तीस वर्षांचा, तर ते पंचावन-साठचे असतील) ती करोलबागवाली 'केंडी', त्रिवेणीतली केंडी असा उल्लेख करत. त्यांचा डोक्याचा स्क्रू जरा ढिला होता. खूप विपरीत परिस्थितीत अवघे जीवन गेले, पण कदाचित स्क्रू ढिला असल्यानेच सदा आनंदी, उत्साही, आणि आपले लग्न नक्की होणार ही साठीतही आशा असल्याने 'केंड्या' हुडकणे नेहमी चाललेले असायचे. त्यांचा अंतही फार वाईट अवस्थेत झाला. त्यांचे वडील भारतातले प्रसिद्ध चित्रेकार होते. ते दिल्लीत रहात असल्याने या वर्णनावरून कदाचित विवेक पटाईत त्यांना ओळखतील.
In reply to कंडे पण माहित by कर्नलतपस्वी
ते सराफा बाजार सोन्याची पेठ वाटायचंबडा सराफा आणि छोटा सराफा वेगवेगळे आहेत. बडा सराफा हल्ली खाऊगल्ली म्हणुन जास्त ठाऊक असला, तरी मुळात तो सराफाच आहे. त्याजवळच असलेला 'छोटा सराफा' त्यामानाने लहान गल्ली असून तिथे मुख्यतः सोन्याचांदीची दुकानेच आहेत.
मागच्याच महिन्यात एका व्हिडिओमुळे तो गैरसमज दूर झाला-- "लाव रे तो व्हिडियो" तो विडू कोन्ता हाय ? (अगदी सहज सापडला तरच द्यावा)
पेढे,बर्फी,खीर,खिचडी, बासुंदी,मालपोवा,दालबाटी वगैरे पोटासाठी,शक्तीसाठी खाल्ले जात. आणि शक्यतो पुरुष खातात---हा एक वेगळाच रोचक, संशोधन करण्यासारखा विषय आहे. जमल्यास यावर धागा काढावा. शहरी लोकांच्या आहारविषयक सवयीत गेल्या वीसेक वर्षात बराच बदल घडून आला असावा असे वाटते. ग्रामीण भागांविषयी फारसे ठाऊक नाही.
बाट्या हा त्या अप्रतिम