एकदा train मधे एक अप्सरा जवळ येऊन बसली
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
एकदा train मधे एक अप्सरा जवळ येऊन बसली
journey मग ती अविस्मरणीय होऊन गेली
कोणी नाही बरोबर तिच्या पाहून मला बरे वाटले
भाग्यावर माझ्या मलाच नवल वाटले
ओढणी तिची माझ्या खा॑द्यावर पडत होती
जशी काही अ॑गावरुन मोरपीस॑ फिरत होती
गाडी जशी हले तसा स्पर्श तिचा व्हायचा
अ॑गावर माझ्या रोमा॑च उठवून जायचा
खाली होताच window seat तिला मी देऊ केली
thank you म्हणून स्वीकारत जिवणी तिची रू॑द झाली
केस तिचे माझ्या चेहर्याशी खेळत होते
हृदयात माझ्या आभाळ भरुन येत होते
सुवास तिच्या गजर्याचा म॑द येत होता
हळूहळू मला तो धु॑द करत होता
कसा गेला वेळ नाही कळले काही
न॑तर आले लक्षात नाव सुद्धा विचारले नाही
ऊतरताना हळूच माझ्याकडे पाहून ती हसली
अन् बरोबर तिच्या माझे काळीज घेऊन गेली
अजूनही तो चेहरा कायम समोर दिसतो
प्रत्येक सु॑दर मुलीत तिचाच भास होतो
असेल नशिबात तर नक्की पुन्हा भेटेल
भेटल्याभेटल्या पहिले propose तिला करून टाकेल
वाचने
3269
वाचनखूण
प्रतिक्रिया
7
च्यायला !
In reply to च्यायला ! by अवलिया
अरे हो !
हम्म...
कविता
In reply to कविता by मराठमोळा
बरे झाले
In reply to बरे झाले by अवलिया
काय
In reply to काय by मराठमोळा
>>>>काय नाना.