ताज्या घडामोडी - जून २०२२ (भाग ३)
In reply to राजकारण मध्ये न गुंतता by sunil kachure
In reply to तर मी मुख्यमंत्री पद सोडेल तर by रात्रीचे चांदणे
In reply to उद्धव उवाच by चौकस२१२
In reply to उद्धव उवाच by चौकस२१२
In reply to कालचे भाषण by क्लिंटन
In reply to कालचे भाषण by क्लिंटन
In reply to हॉटेलचा खर्च by दिगोचि
In reply to खर्च by डाम्बिस बोका
In reply to सुनिल साहेब by एकुलता एक डॉन
In reply to एकनाथ शिंदेंकडे सेनेचे अजून by श्रीगुरुजी
In reply to राज्यपाल by चंद्रसूर्यकुमार
In reply to अजून लोकं जमताहेत ना? by शाम भागवत
In reply to शक्यता by चंद्रसूर्यकुमार
In reply to बाकी राज्यपालांना तातडीने by अमरेंद्र बाहुबली
In reply to बाकी राज्यपालांना तातडीने by अमरेंद्र बाहुबली
In reply to बाकी राज्यपालांना तातडीने by अमरेंद्र बाहुबली
In reply to मुख्यमंत्री इतके दिवस आजारी by Bhakti
मुख्यमंत्री इतके दिवस आजारी होते,आधीच अतिरिक्त भार इतर शिवसैनिकाला दिला असता तर चांगलं झालं असते... जास्त भार सोसू नये! हे सल्ले भाजपेयी बिनभाजप मुख्यमंत्र्यांना देतात, पण हे विसरतात की गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर परीकर ह्यांना सलाईन लावून विधानसभेत आणले होते. त्यांची जागा घेणारा दुसरा कुणी नव्हता का?? चालता येत नव्हतं तरी पर्रीकर पद का सोडत नव्हते?? म्हणजे भाजपचे करतील तर रासलीला ईतर करतील तर कॅरेक्टर ढिला. ह्या असल्या ढोंगा मुळेच भाजपेयींवर कुणी विश्वास ठेवत नाही.In reply to मुख्यमंत्री इतके दिवस आजारी by अमरेंद्र बाहुबली
In reply to मुख्यमंत्री इतके दिवस आजारी by अमरेंद्र बाहुबली
In reply to मुख्यमंत्री इतके दिवस आजारी by Bhakti
In reply to खरंच आजारी की सहानुभूतीसाठी by श्रीगुरुजी
In reply to १०५ निवडून येवून by sunil kachure
In reply to १०५ निवडून येवून by sunil kachure
In reply to श्रीगुरुजी / क्लीन्टन साहेब / by सुरसंगम
In reply to श्रीगुरुजी / क्लीन्टन साहेब / by सुरसंगम
In reply to धन्यवाद गुरुजी. by सुरसंगम
In reply to संगीत खुर्ची आणि राजकारणातला सुसंस्कृतपणा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to बिरुटे सर मा.अटलबिहारी by कानडाऊ योगेशु
सुसंस्कृत आणि चतुर राजकारणी कसा असतो त्याचं एक उदाहरण म्हणून कालच्या भाषणाकडे पाहावे लागेल.
हे वाचून अजून हसतोय. शंका लघुशंका असला काहीतरी पांचट विनोद, लाकूडतोड्याची गोष्ट, रडतोंडीचा घाट या नावाचा रडकुंडीचा घाट असा चुकीचा उल्लेख असले भाषण सुसंस्कृत व चतुर राजकारण्याचे भाषण!In reply to सुसंस्कृत आणि चतुर राजकारणी by श्रीगुरुजी
In reply to सुसंस्कृत आणि चतुर राजकारणी by श्रीगुरुजी
अजून हसतोयआपल्याही संस्थळावरील लेखन प्रवासात सभ्य- सुसंस्कृतपणा यावा (कधी कधी तो असतोही ) अशा मनापासून शुभेच्छा देऊन असेच, मनसोक्त हसा, हसत राहा. आरोग्यासाठी ते चांगलंही असतं. अशी अपेक्षाही व्यक्त करतो. ;) जय महाराष्ट्र. -दिलीप बिरुटे
In reply to इंजॉय करा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to सुसंस्कृत आणि चतुर राजकारणी by श्रीगुरुजी
जास्त करून सामनामधून नारायण राणेंविरोधात गटारगंगा वाहात होती
त्यावेळी सामनातून राणेंविरोधात जितकं घाणेरडं लिहिलं होतं तितकं घाण लेखन मी त्यापूर्वी किंवा त्यानंतर कधीही वाचले नाही.
राणेंविरूद्ध अत्यंत घाण लिहून व पोटनिवडणुकीत स्वतः बाळ ठाकरेंनी राणेंविरोधात राणेंच्या मतदारसंघात सभा घेऊनही सेनेच्या परशुराम उपरकरांविरूद्ध राणे ८५,००० हून अधिक मताधिक्याने जिंकले होते. In reply to जास्त करून सामनामधून नारायण by श्रीगुरुजी
In reply to बारामतीच्या काकांनी राउतांचा by विजुभाऊ
बारामतीच्या काकांनी राउतांचा खूपच छान वापर करून घेतला.हे सगळ्या दुनियेला उघड उघड दिसत आहे. फक्त स्वतः राऊत, ठाकरे आणि त्यांचे समर्थक यांनाच ते दिसत नाहीये. महाभकास आघाडी सरकारची अर्धी कारकिर्द संपली तरी त्यांचा अजूनही १०५ ना घरी बसविले, १०६ ना घरी बसविले हाच घोषा चालू आहे. मागे म्हटल्याप्रमाणे शिवसेनेच्या सत्तेतून चार आण्याचा फायदा व्हायचीही सुतराम शक्यता नसलेले लोकही अजून १०५-१०६ चाच जप करत आहेत. त्यांचा असा अॅटिट्यूड असेल तर मग शिवसेनेच्या सत्तेचा फायदा ज्यांना होत आहे ते आणि त्यापेक्षाही जास्त स्वतः सत्तेत असलेले लोक किती अॅटिट्यूड दाखवत असतील. अशा अॅटिट्यूडची नशा डोक्यात चढली की समोर दिसत असलेल्या अगदी स्पष्ट असलेल्या गोष्टीही त्यांना दिसणे बंद होते.
In reply to बारामतीच्या काकांनी राउतांचा by विजुभाऊ
In reply to एक प्रश्न मनात येतोय. by विजुभाऊ
In reply to काही ही असू शकते by sunil kachure
In reply to आमदार बाहेर पडण्याची काही by सुबोध खरे
In reply to आमदार बाहेर पडण्याची काही by सुबोध खरे
In reply to आमदार बाहेर पडण्याची काही by सुबोध खरे
मूळ हिंदुत्वापासून शिवसेनेने घेतलेली फारकत हि अनेक आमदारांना अजिबात मान्य नव्हती. खिक्क. भाजपशा फारकत म्हणजे हिंदूत्वाशी फारकत. कैच्या कै डाक्टर. मूळ हिंदूत्व ख्या ख्या ख्या.In reply to मूळ हिंदुत्वापासून शिवसेनेने by अमरेंद्र बाहुबली
In reply to संजय राऊतांचे आव्हान by क्लिंटन
In reply to संजय राऊतांचे आव्हान by क्लिंटन
In reply to वेगळा गट करणार्या आमदारांचे by Bhakti
In reply to वेगळा गट करणार्या आमदारांचे by Bhakti
In reply to उध्दव by क्लिंटन
In reply to सेना ऊध्दव ठाकरेंना by अमरेंद्र बाहुबली
सेना ऊध्दव ठाकरेंना ऊत्तमरीत्या सांभाळलीय. पाच वर्षे शिवसेनेची अवहेलना करनार्या भाजपला राऊतांनी चांगला धडा शिकवून १०५ घरी बसवले. तुमची ही खदखद त्या रागातून आलीय.महाराष्ट्र वाचवला हे राहिले.
In reply to सेना ऊध्दव ठाकरेंना by Trump
In reply to सेना ऊध्दव ठाकरेंना by Trump
In reply to Trump by sunil kachure
भारतात राहतं असाल तर काहीच दिवसात नळा नी पाणी येणे बंद होईल .बरोबर. माविआ घेउन येईल पाणी ते.
In reply to सेना ऊध्दव ठाकरेंना by Trump
In reply to देश by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to सुळे कुटुंबियान्कडे अदानींचे by सुबोध खरे
In reply to ह्या कंपन्यांचे शेअर सुळे आणि by आग्या१९९०
In reply to वेगळा गट करणार्या आमदारांचे by Bhakti
वेगळा गट करणार्या आमदारांचे हे पत्र पाहता,शिवसेनेतील अंतर्गत खदखद बर्याच काळापासून होती हे स्पष्ट होतेय,दुर्लक्षाचा धडा हे उदाहरण आता राजकारणात ओळखलं जाईलअगदी अगदी, एवढा निष्क्रिय कारभार करणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राने कधीच बघितला नसेल. जनतेच्या मनात असलेली खदखद त्यांच्याच पक्षात असलेल्या आमदारांच्या पत्रातून बाहेर पडते आहे. जी लोकं आपल्या पक्षात रात्रंदिवस झटणाऱ्या कर्यकत्यांसोबत उभी राहू शकत नाहीत ते जनतेसाठी काय ऊभे राहतील.
In reply to Video : कंठ दाटला...उरंही by अमरेंद्र बाहुबली
In reply to दक्षिणेतील by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to दक्षिणेतील by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to राज्यावर अतोनात प्रेम असावे लागते by sunil kachure
In reply to +१ महाराष्ट्रातील काही नेते by अमरेंद्र बाहुबली
https://www.hindustantimes.com/cities/pune-news/bizman-gautam-adani-attends-inauguration-of-innovation-centre-in-pawar-home-turf-baramati-101655402600951.htmlIn reply to मराठी by माईसाहेब कुरसूंदीकर
अडानी मेरे अच्छे दोस्त: इससे पहले मई की शुरुआत में शरद पवार ने जैन अंतरराष्ट्रीय व्यापारिक संगठन (JITO) में कारोबारी गौतम अडानी की प्रशंसा की थी। उन्होंने कहा था कि गौतम अडानी मेरे अच्छे दोस्त हैं उन्होंने शून्य से शुरुआत की थी। पहले केवल टाटा और बिड़ला का नाम अमीर लोगों में शामिल होता था, लेकिन अब एक जैन व्यक्ति देश का सबसे अमीर कारोबारियों में से एक बन गया है और वह गौतम अडानी है।
In reply to राज्यावर अतोनात प्रेम असावे लागते by sunil kachure
In reply to ह्म्म by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to दक्षिणेतील by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to चांगला नेता असेल तर जनतेच्या by अमरेंद्र बाहुबली
In reply to श्रीयुत कचुरे व श्रीयुत अबा by यश राज
In reply to संपादित by sunil kachure
In reply to श्रीयुत कचुरे व श्रीयुत अबा by यश राज
In reply to संपादित by sunil kachure
In reply to तांत्रिकता by क्लिंटन
In reply to बंडाचं सोंग यशस्वी झालंय. by अमरेंद्र बाहुबली
In reply to हाच बंडाचा अर्थ आहे by sunil kachure
In reply to स्वतःचे ५६ आणि तुम्ही म्हणणार by चौकस२१२
In reply to शिवसेनेची मागणी by क्लिंटन
In reply to मी आधीच लिहिले आहे. नरहरी by श्रीगुरुजी
In reply to विधानसभेत बाजी मारून न्यायला by शाम भागवत
In reply to विधानसभेत बाजी मारून न्यायला by शाम भागवत
In reply to विधानसभेत बाजी मारून न्यायला by शाम भागवत
In reply to शिवसेनेची मागणी by क्लिंटन
कायदाही जाणतो, त्यामुळे असल्या धमक्यांना भीक घालत नाही. तुम्ही संख्या नसताना अवैध गट तयार केला म्हणून तुमच्यावरच कारवाईची आमची मागणी आहे.
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 23, 2022
यात नक्कीच तथ्य आहे असे वाटते. पक्षांतरबंदी कायद्याप्रमाणे २/३ पेक्षा कमी आमदारांनी पक्षांतर केले तर त्यांचे सदस्यत्व रद्द होऊ शकते. आणि त्यांनी पक्षांतर केले असे कधी म्हणायचे? तर त्यांनी पक्षादेशाचे (व्हीप) उल्लंघन केले तर. हा पक्षादेश नक्की कोण जारी करू शकतो या तांत्रिकतेवर आधी लिहिलेच आहे. पण त्याबरोबर महत्वाचा मुद्दा म्हणजे पक्षादेश हा सभागृहातील कामकाजाशीच निगडीत असतो/असायला हवा. सभागृहाबाहेर संबंधित सदस्य काय करतात याचा पक्षांतरबंदी कायद्याशी काहीही संबंध नाही. पक्षाने बोलावलेल्या बैठकीला उपस्थित राहायलाच पाहिजे हा पक्षादेश कागदावर काढला तरी त्याची वैधता शून्य. उद्या 'मातोश्रीवर येऊन माझे पाय चेपलेच पाहिजेत' असा पक्षादेश काढाल आणि त्या पक्षादेशाचे पालन न करणार्या आमदारांना पक्षांतरबंदी कायद्यांतर्गत अपात्र ठरवावे अशी मागणी कराल. ते कसे चालेल?कोणाला घाबरवण्याचा प्रयत्न करताय?
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 23, 2022
तुमची बनवाबनवी आणि कायदा आम्हालाही कळतो!
घटनेच्या 10 व्या परिशिष्टाप्रमाणे (शेड्युल) व्हीप हा विधानसभा कामकाजासाठी लागतो, बैठकीसाठी नाही.
यासंदर्भात सुप्रीम कोर्टाचे असंख्य निकाल आहेत.#RealShivsainik
In reply to ३९ दिवसांच्या तुरूंगवासानंतर by श्रीगुरुजी
आपल्यावर टीका करण्यांच्या जीवनाची वाट लावणारे हे नीच सरकार गेलेच पाहिजे. मोदींवर टिका केली म्हणून अनेकांना अटक झालीय. मग मोदी सरकार चांगले की नीच? मोदी सरकार राहीले पाहीजे की गेले पाहीजे?In reply to आपल्यावर टीका करण्यांच्या by अमरेंद्र बाहुबली
In reply to मोदी सरकार चांगलेच आणि चांगले by श्रीगुरुजी
इतरांवर अत्यंत अर्वाच्य टीका करताना,
आपल्यावर टीका करण्यांच्या जीवनाची वाट लावणारे हे नीच सरकार गेलेच पाहिजे. हे तुम्हीच
म्हटलात ना? मोदींवर टिका केली म्हणून अनेकांना अटक झालीय. मग मोदी सरकार चांगले कसे?In reply to इतरांवर अत्यंत अर्वाच्य टीका by अमरेंद्र बाहुबली
In reply to राऊत, उद्धव, पटोले, मोदी by श्रीगुरुजी
म्हणूनच सांगतोय मोदी चांगलेच आहेत आणि चांगले सरकार टिकलेच पाहिजे.मोदांवर टिका करनार्या अनेकांनर कारवाई झालाय गुगल केलं तरी अनेक नावे सापडतील. करताय सर्त का स्पून फिडींग करू? मग मोदी सरकार चांगले कसे?? हे सरकार नाच तर मोदी सरकार चांगले कसे?? ते नीच कसे नाही?
In reply to राऊत, उद्धव, पटोले, मोदी by श्रीगुरुजी
In reply to ठाकरे सरकारला नालायक, by अमरेंद्र बाहुबली
In reply to खिक्क . . . ख्या ख्या ख्या . by श्रीगुरुजी
In reply to गुरूजी तुम्ही रिटायरमेंट घ्या by अमरेंद्र बाहुबली
In reply to मी फार पूर्वीच by श्रीगुरुजी
In reply to मी काहीबीही लिहीण्यापासून by अमरेंद्र बाहुबली
In reply to पॉपकॉर्न घेऊन बसले आहे by साहना
In reply to नवीन शब्द by डाम्बिस बोका
In reply to अर्थ इथे टंकायचा नाही का? by शाम भागवत
In reply to केंद्रातील भाजपा सरकार हे by सुबोध खरे
In reply to केंद्रातील भाजपा सरकार हे by सुबोध खरे
In reply to आता बाजी उलटली आहे by डाम्बिस बोका
In reply to मला वयक्तिक अस वाटत आहे की या by उपेक्षित
In reply to मला वयक्तिक अस वाटत आहे की या by उपेक्षित
सरळ निवडणुका लावून स्वबळावर बहुमत मिळवावे भाजपला बहुमत मिळणे शक्य नाही आता. In reply to बाकी उद्धव ठाकरेंचे कालचे by उपेक्षित
५ वाजता फेसबुक लाईव्ह