मिपा शशक २०२२ स्पर्धेला दिलेल्या अभुतपूर्व प्रतिसादा बद्दल सर्व स्पर्धकांचे व त्यांना भरभरुन मते देणार्या मिपा सदस्यांचे मनापासून आभार.
या स्पर्धे विषयी काही महत्वाची आकडेवारी खालील प्रमाणे
| एकूण कथा | 64 |
| एकूण लेखक | 46 |
| एकूण मते | 680 |
| एकूण मतदार | 97 |
| प्रतिसादांची संख्या | 1041 |
या स्पर्धे मुळे विविध विषयांवरच्या अनेक चांगल्या कथा वाचता आल्या, बर्याच जणांनी अनेक दिवसांनी लेखणी हाती धरुन आपल्या प्रतिभेला वाट मोकळी करुन दिली. या सर्व लेखकांना लिहिते रहाण्याची विनंती. या स्पर्धेत काही नवोदीत लेखकही आपल्या भेटीला आले, त्यांचेही स्वागत.
अंतिम निकाल असा आहे :-
मत मोजणी करताना असे आढळुन आले की दोन तीन कथांना एकाच वाचकाने चुकून दोन वेळा मतदान केलेले होते. मते मोजताना या वाचकांचे दुसरे मत हे बाद ठरवण्यात आले आहे.
स्पर्धेत आलेल्या कथा आणि त्यांचे लेखक यांची यादी खालील प्रमाणे.
लवकरच नव्या उपक्रमासह पुन्हा एकदा भेटू, तो वर आपला मिपावरचा लोभ राहो ही विनंती.
प्रतिक्रिया
वा ! वा !!
विजेत्यांचे अभिनंदन
वा वा !
+१
In reply to वा वा ! by Bhakti
विजेत्यांचे अभिनंदन आणि
विजेत्यांचे अभिनंदन आणि मान्यवरांचे आभार
विजेत्यांचे अभिनंदन आणि
विजेत्यांचे अभिनंदन आणि
शशक मेजवानीबद्दल लेखकांचे आणि
+१
मिपा
अभीनंदन व आभार
अभिनंदन
सर्व विजेत्यांचे व या
पहीला आल्याबद्दल माझे अभिनंदन
शहरातील मुलाची बाजू
In reply to पहीला आल्याबद्दल माझे अभिनंदन by काड्यासारू आगलावे
अभिनंदन
अभिनंदन
शशक स्पर्धा २०२२
विजेत्यांचे अभिनंदन
विजेत्यांचे अभिनंदन आणि
अभिनंदन
विजेत्यांचे अभिनंदन
सर्वांचे अभिनंदन
अभिनंदन ..
💐
विजेत्यांचे कौतुक ! स्पर्धकांचे अभिनंदन ! संयोजकांचे मनापासून आभार ! स्वगत : बाप शशक विजेता काड्यासारू आगलावे मात्र डयूआयडी वाटतोय, बरोबर स्पर्धेपूर्वीच मिपा सभासदत्व आणि आयडीनाव जाळपोळ करणारे (पैजार बुवा असावेत का ?)(पैजार बुवा असावेत का ?)
In reply to अभिनंदन .. by चौथा कोनाडा
*एकप्रतिसादी *
In reply to (पैजार बुवा असावेत का ?) by ज्ञानोबाचे पैजार
हा .... हा .... हा .... !
In reply to (पैजार बुवा असावेत का ?) by ज्ञानोबाचे पैजार
स्वगत
In reply to अभिनंदन .. by चौथा कोनाडा
विजेत्यांचे, इतर स्पर्धकांचे,
विजेत्यांचे अभिनंदन..
विजेत्यांचे आणि सा. सं. चे अभिनंदन.