आपल्या मिपाचे लाडके व्यक्तिमत्व प्रा.डॉ. दिलीप बिरुटे यांचे साहित्य संमेलनातील भाषण. उत्स्फूर्त, मुद्देसूद आणि खणखणीत विचार मांडल्याबद्दल सरांचे अभिनंदन. ते मिपाच्या अगदी पहिल्या दिवसापासून मिपाच्या प्रवासात सहभागी आहेत. आम्हाला त्यांचा अभिमान आहे.
वर्गीकरण
वाचने
24210
प्रतिक्रिया
71
मिसळपाव
प्रतिक्रिया
वा, मस्त !
हो. मिसळपाव, ऐसी, मनोगत,
In reply to वा, मस्त ! by हेमंतकुमार
सरांचे अभिनंदन
भाषणात मिपाकर गवि संजोपराव,
अरे वा!
आत्मविश्वास व शैली आवडली.
आवडलं.
अभिनंदन!
अभिनंदन!
बिरटे सरांचे मनापासून अभिनंदन
छान संवाद !
In reply to बिरटे सरांचे मनापासून अभिनंदन by सुरसंगम
नाही हो. त्यांना एकूण मराठी
In reply to छान संवाद ! by धर्मराजमुटके
आता सुट्टि नाही
In reply to नाही हो. त्यांना एकूण मराठी by गवि
अनावधानाने.
In reply to छान संवाद ! by धर्मराजमुटके
तुम्हाला वेळ संपल्याने ज्या
In reply to अनावधानाने. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्राडॉ सरांच्या अभिनंदनीय
आभार.
अभिनंदन पण;
- शेतमजूर ज्यांची मध्यप्रदेशात स्वतःची चार गुंठे पडीक शेती आहे पण दक्षिण महाराष्ट्रात द्राक्षाच्या मळ्यावर वार्षिक बोलीवर राबतात असे ते
- बीएस्सी अॅग्री झालेला शेती न करणारा मिस्त्री ( शेतीविषयक सल्ला देणारा, औषधं लिहून देणारा ) असा तो
- अॅग्रोमार्ट चालवणारा कन्नड बोलणारा लखीमचंद किंवा दुसरा कुणी भूमिपुत्र
- दुधाच्या टेम्पोचा डायव्हर आणि किन्नर (ड्रायव्हर आणि क्लीनर)
- नुसताच गुरं चारणारा गुराखी
- शेततळी बांधणारे, जेसीब्यांच्या पाळ्या करणारे पंजाबी किंवा भूमिपुत्र, मासे पुरवणारा बंगाली किंवा भूमिपुत्र
- जंगलावर अवलंबून असलेले समाज, मत्स्यशेतीवर अवलंबून असलेले समाज म्हणजे थोडक्यात कोळी लोक्स
- वरील सगळ्यांच्या बायका, मुली
- वरील यादीतून सुटलेले सगळे इतर लोक जे शेती करत नाहीत पण शेतीवर अवलंबून आहेत उदा. गुळाचे व्यापारी
- वरील यादीतून सुटलेले सगळे इतर लोक जे शेती करत नाहीत पण ज्यांची शेती आहे
- वरील यादीतून सुटलेले सगळे इतर लोक ज्यांची स्वतःची शेती आहे
- ज्यांचे शेती केली जाते किंवा शेतीपूरक साहाय्य घेतले जाते असे समस्त मानवेतर जीवजंतू, त्यांचा विकास, उत्पादन आणि त्यायोगे शेतीवर अवलंबून असलेले समस्त मनुष्यगण
ह्या सगळ्यांना कोण विचारतो? म्हणजे विषयाला 'अभिप्रेत' असलेला शेतकरी हा किती लहान सबसेट आहे? मग त्याला का इतकं महत्त्व द्यायचं? मग 'शेतकरी' शब्दाची व्याप्ती वाढवावी लागणार! अशा सगळ्या शेतकर्यांना 'आडव्या रेषा' मानू ..यांना जाती-पाती, धर्म, लिंग, आर्थिक स्थिती, पर्यावरणीय स्थिती ( खोर्यातली, दुष्काळी, समुद्रकिनार्यावरची अशा ) या उभा रेषांनी छेद दिल्यावर जी मेश तयार होते ती खरेतर मेस आहे!! ३. अशा मेसचे खरे चित्रण काय खोटे चित्रण काय दोन्ही सारखेच!! कसला वास्तववाद आणि कसली कल्पकता!! कुणा लेखकाचे ढुंगण इतके ब्रॉड आहे जो या सगळ्या मेशवर अंडी उबवून साहित्यिक पिल्ली प्रसवेल? इतरही काही प्रश्न आहेत ते सविस्तर मांडतो > तोवर हा मेन्यू पाहून तोंडाला पाणी आणि मायमराठीच्या साहित्यिक भविष्याबद्दल विचार करून फेस सुटला आहे हे नमूद करून रजा घेतो.महाराष्ट्राखेरीज इतर शेतकर्यांचे माहित नाही पण
In reply to अभिनंदन पण; by हणमंतअण्णा शंक…
एक महत्वाचा प्रश्न विचारायचा राहिला
माहिती असू शकेल.
In reply to एक महत्वाचा प्रश्न विचारायचा राहिला by धर्मराजमुटके
अभिनंदन सर.
एकच मोठा आठ तास + चा विडिओ यूट्यूबवर आहे.
लिंक मिळेल का
In reply to एकच मोठा आठ तास + चा विडिओ यूट्यूबवर आहे. by कंजूस
हणमंत आण्णा तुम्ही लईच सगळ्या
अरे वा !!
ताजा कलम
प्रा डॉ. चे प्रामाणीक भाषण आवडले
बिरुटे सर छानच बोलला आहात.
भाषणासाठी वेळ वाटून दिलेला असतो समारंभात.
व्वा, प्राडॉ सर, मिपाकर
प्रा डॉ बिरुटे सरांचे हार्दिक
अभिनंदन.
@प्राडॉ सर..
अभिनंदन
स्थिती गंभीर आहे
अभिनंदन प्रा. डॉ. दिलीप
अभिनंदन
मार्मिक भाषण
बिरुटे सरांचे भाषण आवडले.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Harrdy Sandhu - Bijlee Bijlee ft Palak Tiwari | Jaani | BPraak | Arvindr Khaira | Desi Melodiesभारत हा ( म्हणे ) कृषिप्रधान देश आहे ....
प्रथम विद्यावाचस्पती
In reply to भारत हा ( म्हणे ) कृषिप्रधान देश आहे .... by गामा पैलवान
एकीकडे म्हणायचं की भारत हा कृषिप्रधान देश आहे. आणि दुसरीकडे अर्थव्यवस्थेत शेती व कृषी हे तृतीय श्रेणीचे विभाग ( = tertiary sectors ) म्हणून जाहीर करायचं. प्राथमिक श्रेणीचे विभाग म्हणजे उद्योगधंदे. ठीके. आता मग प्राथमिक श्रेणीवर अवलंबून असलेले ते द्वितीय श्रेणीचे व्यवसाय ( = secondary sectors ) होणार. परत एकदा ठीके. पण मग शेती, बागायती, कृषी हे तृतीय श्रेणीत का म्हणून?भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात शेतीचा वाटा आता जेमतेम १४% राहिला आहे. पहिला वाटा अर्थातच सेवा क्षेत्राचा म्हणजे ५०% हून अधिक आहे. त्यामुळेच शेतीचा समावेश तृतीय श्रेणीत असावा.हणमंतअण्णांचा प्रतिसाद खुप
बिरुटे सर,
खूप अभिमान वाटला
बिरुटे सरांचे भाषण एकदम दमदार
प्रस्थापितविरोधी स्वभाव बघता . . .
In reply to बिरुटे सरांचे भाषण एकदम दमदार by प्रचेतस
बिरूटे सरांचे भाषण आणि हनुमंतअण्णांचा प्रतिसाद
बिरुटे सर ,
श्रीरंग उत्तम पोस्ट आभार
कोणी या कार्यक्रमासाठी येत
पहिल्याच वाक्यावर दिल जिंकलंत
नोकरदार माणसाचा आक्रोश मुका आहे !
In reply to पहिल्याच वाक्यावर दिल जिंकलंत by प्रसाद गोडबोले
जय हो !
शेतीचा वाटा व वैचारिक गफलत
बिरूटे सरांचे अभिनंदन!
मनाला लाऊन न घेण्यासाठी.
In reply to बिरूटे सरांचे अभिनंदन! by जुइ
झक्कास!
प्राडॉ. बिरुटे सरांचे हार्दिक
बिरुटे सरांचे हार्दीक अभिनंदन
आभार !
एक जरा वेगळी बाजू
In reply to आभार ! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अशा कौतुक धाग्यातही मनामनाचं
In reply to एक जरा वेगळी बाजू by माहितगार
अभिनंदन आणि आभार
अभिणंडण बिरुटे सर.
अतिशय सुरेख भाषण.
काँग्र्याच्युलेशन्स प्रा. डॉ. सर!
दुसरी अवांतर बाजू
अरे वा! फार अभिमान वाटला सर
अभिनन्दन !
आभार...!