उत्तर प्रदेश, गोवा, उत्तराखंड, पंजाब आणि मणिपूर विधानसभा निवडणून निकालांविषयी हा धागा.
प्राथमिक कलचाचणीनुसार सध्याची उत्तरप्रदेश आणि उत्तराखंडमध्ये भाजप पुढे दिसतोय, गोव्यात भाजप आणि कॉन्ग्रेसमध्ये जोरदार टक्कर दिसतेय, मगोप येथे किंगमेकर ठरणार असे दिसते, पंजाबात आप कॉग्रेसपेक्षा थोडा पुढे आहे तर मणिपूरातही भाजपने आघाडी घेतल्यासारखी दिसतेय.
पुढे काय होतेय ते लवकर कळेलच.
वाचने
31941
प्रतिक्रिया
149
मिसळपाव
प्रतिक्रिया
कौल...
सर , महत्वाचा मुद्दा राहिलाच की
In reply to कौल... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
EVM Hacking !
=))))आपली मतं मांडा.
In reply to सर , महत्वाचा मुद्दा राहिलाच की by प्रसाद गोडबोले
हो तो मुद्दा आता जो पर्यन्त
In reply to आपली मतं मांडा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कठीण आहे.
In reply to हो तो मुद्दा आता जो पर्यन्त by प्रसाद गोडबोले
आपला आपल्या व्यवस्थेवर विश्वास हवा.
In reply to कठीण आहे. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ऑ!
In reply to आपला आपल्या व्यवस्थेवर विश्वास हवा. by Trump
कठीण ह्या साठी आहे की ....
In reply to कठीण आहे. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कठीण आहे
+१
In reply to कठीण आहे. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ह्यः!!!
In reply to +१ by कॉमी
काय च्या काय लॉजिक
In reply to हो तो मुद्दा आता जो पर्यन्त by प्रसाद गोडबोले
अजं कजं सर, अजं कजं? रडारड तर
In reply to आपली मतं मांडा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
नीच आणि निर्लज्ज भाजपा
हम्म
In reply to नीच आणि निर्लज्ज भाजपा by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
मागे आणि पुढे
In reply to नीच आणि निर्लज्ज भाजपा by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
पंजाबात मात्र भाजप नगण्य
In reply to मागे आणि पुढे by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आपचं अभिनंदन.
In reply to पंजाबात मात्र भाजप नगण्य by प्रचेतस
जात-धर्म आणि पारंपरिक
In reply to आपचं अभिनंदन. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
उत्तरप्रदेश आणि उत्तराखंडात
दयनीय स्थितीशी सहमत.
In reply to उत्तरप्रदेश आणि उत्तराखंडात by प्रचेतस
खान्ग्रेस? कुठे आहे ?
In reply to उत्तरप्रदेश आणि उत्तराखंडात by प्रचेतस
खान्ग्रेस? कुठे आहे ?
In reply to उत्तरप्रदेश आणि उत्तराखंडात by प्रचेतस
यूपीमध्ये
मणिपूरमध्ये
मणिपूरमध्ये भाजपची एकहाती सत्ता
In reply to मणिपूरमध्ये by जेम्स वांड
मणीपुरात मैतेई जमातीचे प्राबल्य आहे
अजून एक...
In reply to मणीपुरात मैतेई जमातीचे प्राबल्य आहे by जेम्स वांड
प्रचेतस भाऊंच्या धाग्यावर आगाऊपणा वाटेल
आगाऊपणा कसला हो, बिनधास्त
In reply to प्रचेतस भाऊंच्या धाग्यावर आगाऊपणा वाटेल by जेम्स वांड
+१
In reply to आगाऊपणा कसला हो, बिनधास्त by प्रचेतस
निकालांवर लक्ष ठेऊन आहे!
लोकसता बातमी देतेय की युपी ने
सहमत
In reply to लोकसता बातमी देतेय की युपी ने by सुबोध खरे
इंडिया today वर राजदीप, सारखे
आज भाजप वाले पेढे आणणार
त्यांनाही 'नैतिक' विजय साजरा करूद्यात हो
In reply to आज भाजप वाले पेढे आणणार by सुबोध खरे
दुसऱ्या राज्यातील निकालावर
तिसऱ्याच राज्यातील लोक काळजी
In reply to दुसऱ्या राज्यातील निकालावर by sunil kachure
श्री. मोदींचा मास्टरस्ट्रोक
काही तरी घोटाळा आहे
मायबोली वरील प्रतिसाद...
In reply to काही तरी घोटाळा आहे by sunil kachure
श्री कचुरे यांचा आयडी
In reply to मायबोली वरील प्रतिसाद... by कोण
https://www.maayboli.com/node/81247
In reply to श्री कचुरे यांचा आयडी by Trump
आयडी
In reply to श्री कचुरे यांचा आयडी by Trump
प्रचार
In reply to आयडी by चौकस२१२
कचुरेला प्रतिसाद दिला की
In reply to प्रचार by Trump
तुम्हाला ट्रोलींग म्हणायचे आहे का?
In reply to कचुरेला प्रतिसाद दिला की by रात्रीचे चांदणे
नाही, कचुरेच्या प्रतिसादकडे
In reply to तुम्हाला ट्रोलींग म्हणायचे आहे का? by Trump
श्री कचुरेंचे मुद्दे
In reply to नाही, कचुरेच्या प्रतिसादकडे by रात्रीचे चांदणे
, फक्त कधी कधी गल्ली चुकतात
In reply to प्रचार by Trump
चालायचेच, भारत देश मोठा आहे.
In reply to , फक्त कधी कधी गल्ली चुकतात by सुबोध खरे
कागलकर तर....
In reply to आयडी by चौकस२१२
नाही, बहुधा ते वेगळे, हे
In reply to कागलकर तर.... by गावठी फिलॉसॉफर
उत्तर प्रदेश मधे
सर्वच ठिकाणी डिपॉझिट जप्त
In reply to उत्तर प्रदेश मधे by प्रसाद_१९८२
झालं जप्त तर झालं. कुठं
In reply to सर्वच ठिकाणी डिपॉझिट जप्त by प्रचेतस
लोकांनी प्रचंड विश्वास दाखवला आहे शिवसेनेवर !
In reply to उत्तर प्रदेश मधे by प्रसाद_१९८२
निवडणूक घोटाळा 2022
काय राव, भाजप जिंकली की
In reply to निवडणूक घोटाळा 2022 by sunil kachure
(राजेश) घटनेतल्या कलम १८८ मध्ये
In reply to काय राव, भाजप जिंकली की by प्रचेतस
😀
=))
In reply to (राजेश) घटनेतल्या कलम १८८ मध्ये by टर्मीनेटर
त्या साठी घटनेत बदल करावा
तशी तरतूद आहे
In reply to त्या साठी घटनेत बदल करावा by टर्मीनेटर
आपचं मनःपूर्वक अभिनंदन.
काहीही.
In reply to आपचं मनःपूर्वक अभिनंदन. by चौकस२१२
गोव्यात
TMC
भाजपचे सोशल इंजिनीरिंग
भाजपा, सपा आणि आप तिन्ही
मला वाटतं पुढच्या काही
In reply to भाजपा, सपा आणि आप तिन्ही by कॉमी