तीन दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत एक विनंती केली की वेगवेगळ्या राज्यांमधल्या असमान मातृभाषा असणार्या लोकांनी एकमेकांशी संवाद साधताना इंग्रजीऐवजी हिंदी भाषा वापरावी.
https://www.google.com/amp/s/indianexpress.com/article/india/people-dif…
या अनावश्यक विनंतीला अहिंदी राज्यांमधे साहजिकच विरोध होतो आहे. विशेषत: दक्षिणेकडच्या राज्यांमधे.
आता ज्या लोकांची मातृभाषा हिंदीच आहे त्यांना या विनंतीबद्दल काहीच आक्षेप नसणारेय.उलट त्यांचा आयता फायदाच होईल.
आता प्रश्न असे आहेत.
१. दोन राज्यांमधील असमान भाषिकांनी कोणत्या भाषेत एकमेकांशी बोलावं अशी विनंती गृहमंत्री का करत आहेत? लोकांनी कोणत्या भाषेत बोललं पाहिजे हे गृहखात्याच्या अखत्यारीत येतं का?
२. या विनंतीला दक्षिणेकडच्या राज्यातले लोक सकारात्मक प्रतिसाद देतील असा भ्रम गृहमंत्र्यांना का झाला असावा? की ही विनंती हिंदीतून बोलू शकणार्या अहिंदी राज्यांतल्या लोकांसाठीच आहे? अशी विनंती केल्यावर ज्यांना हिंदी येत नाही ते लगेच हिंदी शिकून घेतील हा भ्रम गृहमंत्र्यांना का झाला असावा?
३. या विनंतीमागे कारण काय असावं? हिंदी पट्ट्यातल्या लोकांची सोय व्हावी? कारण हिंदी पट्ट्यातले लोक "हम तो पापी पेट के लिए आए हैं भाई" हे रडव्या चेहर्यानं सांगून अहिंदी भाषिकांना 'आमची सोय बघा' असंच सांगू पाहतात. हिंदीभाषिक अहिंदी राज्यातल्या भाषा शिकायला राजी नसतात. पण अहिंदी भाषिकांनी मात्र हिंदी शिकावी ही अपेक्षा बाळगतात. हे हिंदी पट्ट्यातले लोक हिंदीतर भाषा शिकणार कधी?
४. समजा दक्षिणभारतीय राज्यांनी किंवा ईशान्येकडच्या राज्यांनी एकत्र येऊन त्यांची एकच सामायिक बोलीभाषा निर्माण करुन हिंदीला कडवे आव्हान निर्माण केले तर? मग काय करतील अमित शहा?
५. इंग्रजीला अमित शाह यांचा विरोध का? इंग्रजी ही ज्ञानभाषा आहे. कमालीची ताकदवान भाषा आहे.आंतरराष्ट्रीय भाषा आहे. उपयोगाची भाषा आहे. असं असताना ती न वापरता हिंदी का वापरायची?
वर्गीकरण
वाचने
108357
प्रतिक्रिया
510
मिसळपाव
प्रतिक्रिया
स्थानिक विरुद्ध हिंदी असा रंग
In reply to केंद्र सरकारच्या कामकाजाची by चेतन सुभाष गुगळे
https://www.misalpav.com
In reply to स्थानिक विरुद्ध हिंदी असा रंग by तर्कवादी
मी देखील असाच मुद्दा मांडला आहे
In reply to स्थानिक विरुद्ध हिंदी असा रंग by तर्कवादी
फक्त जेव्हा एक मराठी भाषिक
In reply to केंद्र सरकारच्या कामकाजाची by चेतन सुभाष गुगळे
फक्त जेव्हा एक मराठी भाषिक एका तमिळ भाषिका सोबत संवाद साधतोय तेव्हा इंग्रजी ऐवजी हिंदीला प्राधान्य द्यावे असे हे साधे आवाहन आहेका?? तमीळ भाषकाचा नी मराठी भाषकाचा हिंदीशी संबंध काय?आपली स्थानिक भाषा + एक अजून एक भाषा (ज्यांना आपली स्थानिक भाषा येत नाही त्यांच्यासोबत दैनंदिन व्यवहारात संवाद साधण्याकरिता) अशा दोन भाषा येणे गरजेचे असेल तर ही दुसरी भाषा शिकायला सोपी अशी कोणती आहे? अर्थातच हिंदीहे कोणी ठरवले?? तुम्हीला हिंदी सोपी वाटते म्हणून बंगाली, केरळी ईशान्येकडील राज्यानाही ती सोपी वाटते का?बरं मग सोपीच भाषा घ्यायची असेल तर गुजराती का नको?? किंवा हरयानवी किंवा राजस्थानी??जगात चौथा आणि भारतात पहिला क्रमांक
In reply to फक्त जेव्हा एक मराठी भाषिक by अमरेंद्र बाहुबली
खोटे आकडे. हिंदी खुद्द हिंदी
In reply to जगात चौथा आणि भारतात पहिला क्रमांक by चेतन सुभाष गुगळे
हिंदी खुद्द हिंदी भाषीक
In reply to खोटे आकडे. हिंदी खुद्द हिंदी by अमरेंद्र बाहुबली
हिंदी द्वितीय
In reply to हिंदी खुद्द हिंदी भाषीक by चेतन सुभाष गुगळे
खर्या आकडेवारीची लिंक असेल
In reply to हिंदी द्वितीय by अमरेंद्र बाहुबली
चेतन गुगळे
In reply to हिंदी खुद्द हिंदी भाषीक by चेतन सुभाष गुगळे
त्यांची मातृभाषा हिंदी नाहीचे मूळी पण दुसरी भाषा म्हणून ते हिंदी बोलतात.मिळतीजुळती असणे आणि बर्यापैकी फरक असणे हे जरा समजून घ्याल का? सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या बर्याच लोकांना मालवणी आणि प्रमाण मराठीत बोलता येणे फार अवघड जाऊ नये. याचा अर्थ मालवणी ही मराठीपासून पूर्णत: वेगळी आहे का? ती जर पूर्णत: वेगळी असेल तर भाषावार प्रांतरचनेदरम्यान सिंधुदुर्ग हा जिल्हा महाराष्ट्रात का सामील केला असेल?मिळतीजुळती असणे आणि बर्
In reply to चेतन गुगळे by उपयोजक
तमीळ भाषकाचा नी मराठी भाषकाचा
In reply to फक्त जेव्हा एक मराठी भाषिक by अमरेंद्र बाहुबली
चेतन गुगळे
In reply to केंद्र सरकारच्या कामकाजाची by चेतन सुभाष गुगळे
फक्त जेव्हा एक मराठी भाषिक एका तमिळ भाषिका सोबत संवाद साधतोय तेव्हा इंग्रजी ऐवजी हिंदीला प्राधान्य द्यावे असे हे साधे आवाहन आहे.हिंदीच का?म्हणजे
घटनेनुसार हिंदी किंवा इतर
In reply to म्हणजे by सुखीमाणूस
भाषा हा प्रश्न च नाही
हिंदी सर्वांनी मान्य केली की हे सर्व पूर्ण देशाचा म्हशी चा गोठा
In reply to भाषा हा प्रश्न च नाही by sunil kachure
इंग्रजी जेव्हा कामकाजाची भाषा
In reply to भाषा हा प्रश्न च नाही by sunil kachure
ओके
हिंदी / इंग्रजी ला पर्याय
In reply to ओके by धर्मराजमुटके
हिंदी / इंग्रजी ला पर्याय म्हणून इतर कोणती भारतीय भाषा देता येईल काय ?नकोच आहे पर्याय. पर्याय का हवा?नकोच आहे पर्याय.
In reply to हिंदी / इंग्रजी ला पर्याय by अमरेंद्र बाहुबली
मराठी आणि इंग्लिश या दोन भाषा
In reply to ओके by धर्मराजमुटके
माझ्यासाठी देखील. भत्तर
In reply to मराठी आणि इंग्लिश या दोन भाषा by श्रीगुरुजी
आणि दक्षिणीलोक, इतर साहेब
In reply to माझ्यासाठी देखील. भत्तर by अमरेंद्र बाहुबली
बरोबर आहे.
In reply to आणि दक्षिणीलोक, इतर साहेब by चौथा कोनाडा
साहेबाची चमचेगिरी करायला
In reply to बरोबर आहे. by चेतन सुभाष गुगळे
साहेबाची चमचेगिरी करायला इंग्रजी बरी पडते यांना. म्हणजे कामचूकारपणा करुनही पगारवाढ / बढती मिळतेच.भ्रम आहे. इंग्लिशमध्ये बोलून साहेबाची चमचेगिरी करण्याचे दिवस साहेबाबरोबरच गेले. आता बढतीसाठी वेगळी कौशल्ये लागतात. गरीब मजुराकडून प्रेमाचे शब्द मिळतात हासुद्धा अजून एक भ्रम.+१
In reply to आणि दक्षिणीलोक, इतर साहेब by चौथा कोनाडा
प्रतिसादातल्या प्रत्येक शब्दाशी सहमत.
In reply to +१ by कॉमी
आपल्या देशातल्या जास्तीत
In reply to +१ by कॉमी
आपल्या देशातल्या जास्तीत जास्त लोकांना येणाऱ्या भाषेच्या दुस्वासासाठी खूप कमी भारतीयांना येणारी भाषा कवटाळायला बघणे म्हणजे फार मूर्खपणाचे वाटते. भाषा एक टूल आहे. तिचा सर्वांना उपयोग व्हायला पाहिजे, निस्ती अस्मिता धरून बसून उपयोग नाही.आक्षेप. आपल्या देशातील जास्तीत जास्त मानवी पैदास केलेल्या राज्यांची भाषा असा शब्द हवा. मग ह्या हिशेबानेआम्ही इंग्लिशला अजिबात कवटाळत
In reply to +१ by कॉमी
कोमी
In reply to +१ by कॉमी
गृहमंत्री देशातील अनेक भाषा
In reply to कोमी by sunil kachure
भारतात सगळ्यात जास्त लोकांना
In reply to गृहमंत्री देशातील अनेक भाषा by कॉमी
भारतात सगळ्यात जास्त लोकांना बोलता येणारी भाषा म्हणजे हिंदी.हे कोणी ठरवलं? भारतात हिंदी न समजनारे लोक जास्त आहेत.लोकांची सोय होत असेल तर अजेंडा असला तरी काही फरक पडत नाही. अजेंडा फोल पडायला फार कुणाला न येणारी भाषा लादली जाऊ नये. सामान्य लोकांची सोय बघावी.लोकांची सोय होतेय? ऊत्तर भारतीय मजूर म्हणजे लोक का? त्यांच्या सोयी साठी हिंदी का लादून घ्यावी?करेक्ट. भाषांची यादी आणि किती टक्के भारतीयांना ती भाषा बोलता येते हे पाहिले तर समजेल हिंदीचा सर्वात जास्त आहे. मराठी केवळ १०% लोकांना येते. इंग्लिश सुद्धा १०%.नीट पहा. किती लोकांना हिंदी येते ते.भारतात हिंदी न समजनारे लोक
In reply to भारतात सगळ्यात जास्त लोकांना by अमरेंद्र बाहुबली
भारतात हिंदी समजणार्या
In reply to भारतात हिंदी न समजनारे लोक by कॉमी
भारतात हिंदी समजणार्या लोकांची संख्या- ४३.६३% आहे.ही आकडेवारी खोटी आहे. हिंदी ईतर राज्यांवर लादण्यासाठी अशी खोटी माहीती खुद्द सरकारच पसरवते. हिंदी भाषीक राज्ये न्हणून जी काज्ये गणली जातात ची देखील हिंदी बोलत नाहीत. ईतर भारताचा प्रश्नच नाही.कशावरून खोटी ? तुमच्या नाजूक
In reply to भारतात हिंदी समजणार्या by अमरेंद्र बाहुबली
लोकांची सोय होतेय? ऊत्तर
In reply to भारतात सगळ्यात जास्त लोकांना by अमरेंद्र बाहुबली
इंग्लिश घेतली तर ती सुद्धा १०
In reply to लोकांची सोय होतेय? ऊत्तर by कॉमी
इंग्लिश घेतली तर ती सुद्धा १० मधल्या एका व्यक्तीलाच येण्याची शक्यता आहे. त्याउलट हिंदी १० मधल्या ४ ते ५ जणांना येण्याची शक्यता आहे.चुकीची माहीती. कुत्र डुकरासारखी मानवी पैदास तेली म्हणून युपी बिहारची भाषा देशावर लादून घ्या हे सांगणे मुर्खपणाचे आहे. हिंदी दहा मधल्या चार ते पाच जणांना यायची शक्यता आहे ही देखील चुकीची माहीती.खोटी म्हणजे काय? कसे?
In reply to लोकांची सोय होतेय? ऊत्तर by कॉमी
दुस्वास ... कोणत्याच भाषेचा नसावा !!
In reply to +१ by कॉमी
परिपक्व पने वागणे म्हणजे मोठा गुन्हा करणे
In reply to दुस्वास ... कोणत्याच भाषेचा नसावा !! by तर्कवादी
पण हिंदी भाषिक इतर राज्यात
In reply to दुस्वास ... कोणत्याच भाषेचा नसावा !! by तर्कवादी
पण हिंदी भाषिक इतर राज्यात -निदान महाराष्ट्रात तरी वर्षानुवर्षे राहून "क्यो सीखनी है हमे मराठी" अशी जी मग्रुरी दाखवतात त्याबद्दल आपण काय म्हणाल ?प्रचंड सहमत. आमच्याकडे मारवाडी भाडेकरू आहेत. ३ वर्षे होतील. अजूनही हिंदी बोलतात. मराठी शिकण्याचा प्रयत्न शून्य. कारण काही अडतच नाही... एकदा मुलाच्या एडमिशन बाबत बोलणं चालू असताना बोलले की हम तो बच्चे के लिये इंग्लिश मिडयम school देख रहे है. मराठी की हमे कोई जरुरत नही है. त्यांनी मुलाला कोणत्याही मिडीयम मध्ये शिकवावे पण शेवटचे वाक्य खटकले. इथे येऊन पैसा कमवा. रिसोरसेस वापरा.. पण इथली भाषा शिकू नका. हाच न्याय इतर राज्यात चालेल का. ??? लोकांनी इथे येऊ नये असे नाही. या रहा .. पण इथल्या भाषेचा आदर ठेवून बोला. शिका. भले वेळ लागेल.. परंतु २-२ पिढ्या जातात पण तरीही ते भाषा शिकण्यास उत्सुक नसतात. उलट आपणच त्यांच्याशी हिंदीत बोलावे अशी अपेक्षा....अमराठींना भाड्याने जागा देऊ
In reply to पण हिंदी भाषिक इतर राज्यात by बापूसाहेब
त्यासाठी घरमालक ही तितकाच
In reply to अमराठींना भाड्याने जागा देऊ by श्रीगुरुजी
हे मात्र खरे आहे
In reply to त्यासाठी घरमालक ही तितकाच by सुरिया
दोष त्यांचा नाही आपला आहे
In reply to पण हिंदी भाषिक इतर राज्यात by बापूसाहेब
मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र
In reply to दोष त्यांचा नाही आपला आहे by sunil kachure
एखादी भाषा न शिकणे ह्याचा
In reply to दुस्वास ... कोणत्याच भाषेचा नसावा !! by तर्कवादी
माझे बरेच मारवाडी आणि गुजराती
In reply to एखादी भाषा न शिकणे ह्याचा by कॉमी
सक्ती म्हणजे नक्की काय
In reply to माझे बरेच मारवाडी आणि गुजराती by तर्कवादी
सक्ती म्हणजे नक्की काय
In reply to सक्ती म्हणजे नक्की काय by कॉमी
तर्कवादी
In reply to सक्ती म्हणजे नक्की काय by तर्कवादी
धन्यवाद
In reply to तर्कवादी by उपयोजक
एखादी भाषा न शिकणे ह्याचा
In reply to एखादी भाषा न शिकणे ह्याचा by कॉमी
Switzerland चे नागरिकत्व हवे
In reply to एखादी भाषा न शिकणे ह्याचा by सुरिया
अरे बापरे !
In reply to Switzerland चे नागरिकत्व हवे by श्रीगुरुजी
नागरिकत्व मिळविण्यासाठी
In reply to अरे बापरे ! by धर्मराजमुटके
Switzerland
In reply to नागरिकत्व मिळविण्यासाठी by श्रीगुरुजी
खूप कमी भारतीयांना येणारी
In reply to +१ by कॉमी
अं ?
In reply to खूप कमी भारतीयांना येणारी by उपयोजक
कॉमी साहेब
In reply to अं ? by कॉमी
अहो पण कुणालाच बोलता येत नाही
In reply to कॉमी साहेब by उपयोजक
धर्मराज मुटके
In reply to ओके by धर्मराजमुटके
हिंदी विरोध देखील तितकासा प्रामाणिक नाही
पंक्चर काढणारे केरळी अण्णा
In reply to हिंदी विरोध देखील तितकासा प्रामाणिक नाही by चेतन सुभाष गुगळे
पंक्चर काढणारे केरळी अण्णा महाराष्ट्रात स्थानिक नागरिकांशी मराठी किंवा इंग्रजीत बोलतात की हिंदीत?मी त्यांच्याशी किंवा अशा सर्वांशी मराठीतच बोलतो व ते त्यांना समजतं. मी कोणाशीही हिंदीत बोलत नाही. महाराष्ट्रात सर्वांशी मराठीत व महाराष्ट्राबाहेर इंग्लिशमध्ये बोलतो.पोटापाण्याकरिता वेगवेगळ्या
In reply to हिंदी विरोध देखील तितकासा प्रामाणिक नाही by चेतन सुभाष गुगळे
पोटापाण्याकरिता वेगवेगळ्या राज्यांत येणार्या मजूर वर्गातील किती लोकांना इंग्रजी येते. स्थानिक व हिंदी भाषेत जसे मोफत आणि सक्तीचे प्राथमिक शिक्षण मिळते तसे इंग्रजी भाषेत मिळते का? शाळेत न जाता / न गेलेल्यांनाही हिंदी येऊ शकते तशी इंग्रजी येते का? पंक्चर काढणारे केरळी अण्णा महाराष्ट्रात स्थानिक नागरिकांशी मराठी किंवा इंग्रजीत बोलतात की हिंदीत? आपण त्यांना फक्त मराठी किंवा इंग्रजी चा पर्याय दिला आणि यापैकी कुठल्याही भाषेत संवाद साधता आला नाही तर तुमच्याकडे पंक्चर काढणार नाही असा पवित्रा घेतला तर काय होईल?हेच कटिटर हिंदीभाषाभिमानी तमीळणआडूत जाऊन पोटापाण्यासाठी तमीळ शिकतात कारण त्याना माहीत असते तमीळ शिकलं नाही तर पोट भरनार नाही. पण तेच महाराष्ट्रात “हिंदी मे बोलो“ म्हणून मराठी माणसावर दादागीरी करतात. कारण?? तुमच्या सारखे लोक त्यांच्या सोयीसाठी मायमराठी चा खून करून हिंदीत बोलतात. अर्थआत तुम्हा वर सांगीतल्याप्रमाणे तुम्ही मुळचे मराठी नाहीत त्यामुळे तुम्हाला मराठी भाषेबद्दल तितकी आत्मियता नाही.पोटापाण्याकरिता वेगवेगळ्या
In reply to हिंदी विरोध देखील तितकासा प्रामाणिक नाही by चेतन सुभाष गुगळे
पोटापाण्याकरिता वेगवेगळ्या राज्यांत येणार्या मजूर वर्गातील किती लोकांना इंग्रजी येते. स्थानिक व हिंदी भाषेत जसे मोफत आणि सक्तीचे प्राथमिक शिक्षण मिळते तसे इंग्रजी भाषेत मिळते का? शाळेत न जाता / न गेलेल्यांनाही हिंदी येऊ शकते तशी इंग्रजी येते का? पंक्चर काढणारे केरळी अण्णा महाराष्ट्रात स्थानिक नागरिकांशी मराठी किंवा इंग्रजीत बोलतात की हिंदीत? आपण त्यांना फक्त मराठी किंवा इंग्रजी चा पर्याय दिला आणि यापैकी कुठल्याही भाषेत संवाद साधता आला नाही तर तुमच्याकडे पंक्चर काढणार नाही असा पवित्रा घेतला तर काय होईल?हेच कटिटर हिंदीभाषाभिमानी तमीळणआडूत जाऊन पोटापाण्यासाठी तमीळ शिकतात कारण त्याना माहीत असते तमीळ शिकलं नाही तर पोट भरनार नाही. पण तेच महाराष्ट्रात “हिंदी मे बोलो“ म्हणून मराठी माणसावर दादागीरी करतात. कारण?? तुमच्या सारखे लोक त्यांच्या सोयीसाठी मायमराठी चा खून करून हिंदीत बोलतात. अर्थआत तुम्हा वर सांगीतल्याप्रमाणे तुम्ही मुळचे मराठी नाहीत त्यामुळे तुम्हाला मराठी भाषेबद्दल तितकी आत्मियता नाही.याच्याशी सहमत आहे
In reply to पोटापाण्याकरिता वेगवेगळ्या by अमरेंद्र बाहुबली
हा फारच वैयक्तिक आणि तद्दन
In reply to याच्याशी सहमत आहे by उपयोजक
आमचे पूर्वज चारशे
In reply to हा फारच वैयक्तिक आणि तद्दन by चेतन सुभाष गुगळे
आमचे पूर्वज चारशे वर्षांपूर्वी महाराष्ट्रात आले. आम्ही फक्त घरी मारवाडी बोलतो.चारशे वर्ष झाले महाराष्ट्रात येऊन तरी देखील तुम्ही घरात मारवाडीच बोलतात. म्हणजे ४०० वर्षांपासून तुम्ही तुमची मुळ भाषआ जपून ठेवलीय. घरात मराठी बोलावीशी वाटत नाही कारण ती तुमची मातृभाषा नाही. त्यामुळेच मा बोललो का तुम्हाला मराठी विषयी आत्मियता नाही. जशी तुम्हाला मारवाडी प्रिय तशी आम्हाला मराठी.अतिशय चुकीचा प्रतिसाद !
In reply to आमचे पूर्वज चारशे by अमरेंद्र बाहुबली
पुण्यात मी पाहतोय.
In reply to अतिशय चुकीचा प्रतिसाद ! by धर्मराजमुटके
फारच हीन पातळीवरचा व्यक्तिगत
In reply to पुण्यात मी पाहतोय. by अमरेंद्र बाहुबली
धन्यवाद
In reply to अतिशय चुकीचा प्रतिसाद ! by धर्मराजमुटके
+१
In reply to अतिशय चुकीचा प्रतिसाद ! by धर्मराजमुटके
धन्यवाद कॉमी
In reply to +१ by कॉमी
श्री गुगळे ह्यांच्यावर अशी
In reply to आमचे पूर्वज चारशे by अमरेंद्र बाहुबली
हिंदी भाषेला प्राधान्य देतात
In reply to श्री गुगळे ह्यांच्यावर अशी by Trump
हिंदी भाषेला प्राधान्य देतात
In reply to श्री गुगळे ह्यांच्यावर अशी by Trump
गुजरात मध्येच राहणारे गुजराती
In reply to हिंदी भाषेला प्राधान्य देतात by sunil kachure
गुजरातमध्ये परप्रांतियांसोबत
In reply to गुजरात मध्येच राहणारे गुजराती by चेतन सुभाष गुगळे
गुजरातमध्ये परप्रांतियांसोबत हिंदी बोलली जाते. राजस्थानात तर मूळ राजस्थानी लोकदेखील जेव्हा मोठा सार्वजनिक कार्यक्रम करतात तेव्हा हिंदीला प्राधान्य देतात हे मी एक मारवाडी म्हणून तुम्हाला खात्रीने सांगू शकतो.गुजरातेते समोरचा हिंदीत बोलला तरी ते गुजरातीतच बोलतात हा अनुभव आहे मलागुजरातमध्ये परप्रांतियांसोबत
In reply to गुजरात मध्येच राहणारे गुजराती by चेतन सुभाष गुगळे
गुजरातमध्ये परप्रांतियांसोबत हिंदी बोलली जाते. राजस्थानात तर मूळ राजस्थानी लोकदेखील जेव्हा मोठा सार्वजनिक कार्यक्रम करतात तेव्हा हिंदीला प्राधान्य देतात हे मी एक मारवाडी म्हणून तुम्हाला खात्रीने सांगू शकतो.गुजरातेते समोरचा हिंदीत बोलला तरी ते गुजरातीतच बोलतात हा अनुभव आहे मलागुजरातेते समोरचा हिंदीत बोलला
In reply to गुजरातमध्ये परप्रांतियांसोबत by अमरेंद्र बाहुबली
गुजरात मध्ये
In reply to गुजरातेते समोरचा हिंदीत बोलला by चौथा कोनाडा
त्याचा पार्श्वभुमी वेगळी होती
In reply to गुजरात मध्ये by sunil kachure
Trump ़ जी धन्यवाद.
In reply to श्री गुगळे ह्यांच्यावर अशी by Trump
चेतन गुगळे
In reply to हा फारच वैयक्तिक आणि तद्दन by चेतन सुभाष गुगळे
हिंदी भाषेने मराठीचे बरेच
In reply to चेतन गुगळे by उपयोजक
दक्षिण भारतीय लोकांनी नोकऱ्या बळकावल्या आहेत
In reply to हिंदी भाषेने मराठीचे बरेच by चेतन सुभाष गुगळे
मुंबई मधील शेट्टी लोकांच्या
In reply to दक्षिण भारतीय लोकांनी नोकऱ्या बळकावल्या आहेत by sunil kachure
छान गुगळे सर
In reply to हा फारच वैयक्तिक आणि तद्दन by चेतन सुभाष गुगळे
माझ्या पालकांना परवडले असते आणि त्यांनी मला इंग्रजी माध्यमातून शिक्षण दिले असते तर माझी मराठी भाषा तितकीशी परिणामकारक नसतानाही इंग्रजी मात्र प्रभावी झाली असती आणि इथे इंग्रजी विरुद्ध हिंदी वादात मी इंग्रजी बाजू लावून धरली असती.म्हणजे योग्य काय यावर विचार न करता तुम्ही कोणत्या माध्यमातून शिकलात आणि त्यामुळे तुम्हाला कोणती भाषा सोपी वाटते त्यावरुन तुम्ही ठरवता की सर्व भारतात कोणती भाषा बोलली जावी ते? छान छान!तुम्ही कोणत्या माध्यमातून
In reply to छान गुगळे सर by उपयोजक
जिथे मराठीत संभाषण शक्य नाही
In reply to तुम्ही कोणत्या माध्यमातून by चेतन सुभाष गुगळे
जिथे मराठीत संभाषण शक्य नाही अशा ठिकाणी अर्थातच इंग्रजीपेक्षा तूलनेने मला हिंदी सोपी.मला हिंदीपेक्षा इंग्लिश खूप सोपी वाटते.म्हणजे मी हिंदी वि. इंग्रजी वादात जरी हिंदीची बाजू घेत असलो तरी मूळात माझे मराठी चांगले.मी जन्मतःच मराठी आहे.याउलट हिंदी विरुद्ध इंग्रजी वादात इंग्रजी बाजू लावून धरणारा असेल तो इंग्रजी माध्यमातून शिकलेला असणार म्हणजेच तुलनेत त्याचे मराठी तितकेसे प्रभावी नाही.चुकीचे गृहीतक आहे. मी बालवाडीपासून १० पर्यंत मराठी माध्यमाच्या शाळेत शिकलो व मला मराठी उत्तम येते. परंतु हिंदीच्या तुलनेत इंग्लिश खूपच सोपी वाटते.आधी स्वत:मधे बदल करा चेतनजी
In reply to हिंदी विरोध देखील तितकासा प्रामाणिक नाही by चेतन सुभाष गुगळे
धागा काथ्याकूट सदरात असला तरीही चर्चेकरिता काढलेला दिसत नाहीये तर निष्कर्ष आधीच ठरवलेला दिसतोय.तुम्ही तुमचा हेका सोडत नाही.मग इतरांनी त्यांचा हेका का सोडावा?उपायोजक धागा तुम्हीच काढलाय
In reply to आधी स्वत:मधे बदल करा चेतनजी by उपयोजक
विरोधी मत स्वीकारा की.
In reply to उपायोजक धागा तुम्हीच काढलाय by चेतन सुभाष गुगळे
वैयक्तिक घाणेरडा आरोप करणारे
In reply to विरोधी मत स्वीकारा की. by उपयोजक
दक्षिण भारतीयांच्या हिंदी
In reply to हिंदी विरोध देखील तितकासा प्रामाणिक नाही by चेतन सुभाष गुगळे
अमित शहा
शिवसेना आणि राष्ट्रवादी च्या
In reply to अमित शहा by सुखीमाणूस
शिवसेना आणि राष्ट्रवादी च्या फायद्याचे आहे, कायमची निवडुन येण्याची सोय झाली...शिवसेनेला विरोध म्हणून अनेक भाजप समर्थक मराठीला विरोध करतात. तेयांचा कडे पाहून रडावे की हसावे ते च कळत नाही. हियाबाबत श्रिगुरूजींकडे भाजपेयींनी पहावे, ते सेना विरोधी असूनही कट्टर मराठीवादी आहेत. मराठी मुंबई म्हटलं का सेना आठवते ह्यातच सेनेचं कर्त्तृत्व दिसतं.निष्कर्ष आधीच ठरवलेला दिसतोय.
धर्मराजमुटके
In reply to निष्कर्ष आधीच ठरवलेला दिसतोय. by धर्मराजमुटके
लिहिणार्यांचा हुरुप वाढावा म्हणून अधून मधून प्रोत्साहन पर दोन शब्द लिहिणेम्हणजे आधी लिहावं म्हणून प्रोत्साहन द्यायचं नंतर त्यांनाच रिकामटेकडे म्हणायचं. चांगलंय. चालू द्या. :(नंतर त्यांनाच रिकामटेकडे म्हणायचं.
In reply to धर्मराजमुटके by उपयोजक
इथले किती लोक IPL च समालोचन
इथले किती लोक IPL च समालोचन मराठीतून ऐकतात??
In reply to इथले किती लोक IPL च समालोचन by धनावडे
कोणत्या वाहिनीवर आहे? स्टार
In reply to इथले किती लोक IPL च समालोचन by धनावडे
हिट star वर Star sport १ वर
In reply to कोणत्या वाहिनीवर आहे? स्टार by श्रीगुरुजी
Hot star *
In reply to हिट star वर Star sport १ वर by धनावडे
तीन भाषा
हो ना !
In reply to तीन भाषा by sunil kachure
हिंदी एक भारतीय भाषा आणि
+१
In reply to हिंदी एक भारतीय भाषा आणि by चेतन सुभाष गुगळे
धन्यवाद.
In reply to +१ by कॉमी
हिंदी बहुभाषिक पट्ट्यातील
In reply to हिंदी एक भारतीय भाषा आणि by चेतन सुभाष गुगळे
परदेश म्हणजे कोणता देश?
In reply to हिंदी बहुभाषिक पट्ट्यातील by सतिश गावडे
तुम्ही माझ्या प्रतिसादातील
In reply to परदेश म्हणजे कोणता देश? by चेतन सुभाष गुगळे
पुन्हा वाचला.
In reply to तुम्ही माझ्या प्रतिसादातील by सतिश गावडे
प्रश्नाला सोयीस्कर बगल
In reply to पुन्हा वाचला. by चेतन सुभाष गुगळे
या प्रश्नाचं तुमचं उत्तर काय आहे?
In reply to प्रश्नाला सोयीस्कर बगल by सतिश गावडे
संपर्क भाषा
+१
In reply to संपर्क भाषा by sunil kachure
मराठी करा देशाची भाषा सर्वांस मराठी शिकवा.
अमितजींच्या मूळ आवाहनाला
याच तमिळ भाषिकांनी त्यांच्या
In reply to अमितजींच्या मूळ आवाहनाला by चेतन सुभाष गुगळे
याच तमिळ भाषिकांनी त्यांच्या भाषिक संघर्षावरुन शेजारील देशात मोठा रक्तपात व संघर्ष घडविला होता आणि ज्याची परिणती त्या देशाशी भारताचे संबंध बिघडण्यात व आपले एक माजी पंतप्रधान जीवानिशी गमावण्यात झाली.अत्यंत चुकीची माहिती आहे. श्रीलंकेतील लिट्टे, तुल्फ व इतर तामिळ संघटनांनी सुरू केलेला सशस्त्र लढा हा फक्त भाषेशी निगडीत नव्हता. किंबहुना भाषा हे त्यामागील एक अत्यंत दुय्यम कारण आहे. वंशभेद, तामिळांवरील अत्याचार व अन्याय, वारंवार झालेली तामिळ नागरिकांची हत्याकांडे यामुळे हा सशस्त्र संघर्ष सुरू झाला होता.हिंदी ही राष्ट्रभाषा नाही हे
चेगु
याच तमिळ भाषिकांनी त्यांच्या भाषिक संघर्षावरुन शेजारील देशात मोठा रक्तपात व संघर्ष घडविला होताअर्धवट माहिती आहे तुम्हाला.तुम्हाला पूर्ण माहिती असेल तर
In reply to चेगु by उपयोजक
गुगळे सर
In reply to तुम्हाला पूर्ण माहिती असेल तर by चेतन सुभाष गुगळे
दहशतवादी संघटनेचे आणि मारेकर्यांचे समर्थन निषेधार्हच आहे.
In reply to गुगळे सर by उपयोजक
चेतन गुगळे
In reply to दहशतवादी संघटनेचे आणि मारेकर्यांचे समर्थन निषेधार्हच आहे. by चेतन सुभाष गुगळे
अशा अतिरेकी संघटनेची बाजू घ्यायचे व त्यांच्यातील मारेकर्यांच्या फाशीला विरोध भारतीय तमिळींना काय कारणलिट्टे ज्यामुळे स्थापन झाली त्या श्रीलंकन सरकारच्या अत्याचारांबद्दल आणि भारताने या वादात तमिळ लोकांना काहीही मदत केली नाही याबद्दल तुम्ही चकार शब्द काढत नाहीये. श्रीलंकन तमिळांवर अत्याचार झाले आणि भारत सरकार मदत करत नव्हते म्हणून लिट्टे स्थापन झाली हे विसरु नका.श्रीलंकन तमिळांवर अत्याचार
In reply to चेतन गुगळे by उपयोजक
भारतातील कोणत्याही दोन
सहमत
In reply to भारतातील कोणत्याही दोन by श्रीगुरुजी
मराठी भाषा आणि मराठी लोक
परस्पर विरोधी वाक्यांनी भरलेला हा प्रतिसाद आहे.
In reply to मराठी भाषा आणि मराठी लोक by sunil kachure
मुंबई
In reply to परस्पर विरोधी वाक्यांनी भरलेला हा प्रतिसाद आहे. by चेतन सुभाष गुगळे
चेतन गुगळे
In reply to परस्पर विरोधी वाक्यांनी भरलेला हा प्रतिसाद आहे. by चेतन सुभाष गुगळे
विदर्भाचं हिंदी आणि मराठी यापैकी कोणत्या भाषेवर जास्त प्रेम आहे? विदर्भाला महाराष्ट्रात राहण्यात किती रस आहे? महाराष्ट्रापासून वेगळं निघायचा विचार विदर्भाने किती वेळा व्यक्त केलाय?मग भाषावार प्रांतरचना केली त्यावेळी सांगायचं होतं वैदर्भ्यांनी 'हिंदी मातृभाषा आहे म्हणून. त्यावेळी काय ते झोपले होते का?"ते मध्यप्रदेशातच चालले होते.
In reply to चेतन गुगळे by उपयोजक
हिंदीला विरोध केला की
बॉलीवूडला आणि पर्यायाने
हिंदी डब्ड आवृत्त्यांमुळे धंदा वाढत आहे.
In reply to बॉलीवूडला आणि पर्यायाने by उपयोजक
फार मोठी गल्लत आहे
मी धुळ्यात दोन वर्षे वास्तव्य
सक्ती करणे हा मार्ग नाही
निष्कर्ष असा काढता येईल
संतुलित प्रतिसाद
In reply to निष्कर्ष असा काढता येईल by sunil kachure
दक्षिणी लोकांचा हिंदीला का
लेखमाला वाचली. धन्यवाद.
In reply to दक्षिणी लोकांचा हिंदीला का by चौथा कोनाडा
हिंदी विरोधा अंध पाठिंबा देणे
In reply to लेखमाला वाचली. धन्यवाद. by चेतन सुभाष गुगळे
हिंदी विरोधा अंध पाठिंबा देणे म्हणजे देशाच्या विभाजनवादी वृत्तीस खतपाणी घालणे ठरेल.हिंदीला विरोध म्हणजे देशाच्या विभाजनवादी वृत्तास खतपाणी घालणे?? व्वा. किती ती विद्वत्ता.आधी ती लेखमाला वाचा मग माझी
In reply to हिंदी विरोधा अंध पाठिंबा देणे by अमरेंद्र बाहुबली