एकदिवसीय क्रिकेट, महिला विश्र्वचषक-2022
कुणीतरी, ह्या विषयावर धागा काढेल, असे वाटले होते, म्हणून थांबलो होतो...
2017 पासून, भारतीय महिला, ह्या प्रकारच्या खेळांत चांगल्याच प्रवीण झाल्या आहेत...
पण, व्यक्तीपूजेच्या शापातून, अद्याप तरी, ह्या संघाची सुटका झालेली नाही.
मिताली राज आणि हरमन प्रीत कौर, यांना अजूनही संघात का घेतले आहे? हा एक अनाकलनीय प्रश्र्न ....
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड, यांच्यात अंतिम सामना होण्याची शक्यता जास्त आहे, हे माझे वैयक्तिक मत ...
वाचने
2501
वाचनखूण
प्रतिक्रिया
4
आत्ता पर्यंत झालेले सामने आणि निकाल
मिताली राज का संघात
In reply to मिताली राज का संघात by पी महेश००७
खरं तर ती मागच्याच वर्ल्डकपच्या वेळी निवृत्त व्हायला हवी होती
मिथाली राज बद्दल माहित नाही