युक्रेनवरून तणाव
सध्या रशियाच्या युक्रेन, युरोप आणि अमेरिकेबरोबरच्या संबंधांमध्ये बराच तणाव निर्माण झालेला आहे. गेल्या काही महिन्यांपासून रशियाने आपले सुमारे 1 लाख 10 हजार सैनिक युक्रेनच्या सीमेवर तैनात केलेले आहेत. त्यामुळे युक्रेनवर रशिया आक्रमण करण्याच्या तयारीत आहे, अशी भिती पाश्चात्य देशांकडून व्यक्त होत आहे. मॉस्कोकडून ती शक्यता फेटाळून लावली जात आहे. हा तणाव निवळावा यासाठी यात सहभागी असलेली प्रत्येक बाजू आग्रही आहे. मात्र त्याचवेळी यातील मुख्य घटक असलेले अमेरिका आणि रशिया आपापल्या भूमिकांवर ठाम आहेत. पण एकीकडे राजनयिक पातळीवरून हा तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न होत असतानाच दोन्ही बाजूंमध्ये आपापली शक्ती दाखवून देण्याचेही प्रयत्न सुरू आहेत.
युक्रेनच्या पूर्वेकडील डोनबास, दोनेस्क आणि क्रिमीया द्वीपकल्पामधील (Crimean Peninsula) आपल्या समर्थक फुटिरतावाद्यांना रशियाने पाठिंबा दिल्यापासून युक्रेनमधील स्थिती अस्थिर बनली आहे. कीवच्या वाढत्या रशियाविरोधी भूमिकांच्या पार्श्वभूमीवर 2014 मध्ये युक्रेनच्या रशियनबहुल आणि व्यूहात्मकदृष्ट्या महत्वाच्या क्रिमीया द्वीपकल्पावर रशियाने ताबा मिळवला. तेव्हापासून अमेरिका आणि युरोपीय संघाने रशियावर वेगवेगळे निर्बंध घातले आहेत. पण त्याचवेळी अमेरिकेकडून नाटोच्या (NATO) विस्ताराचे प्रयत्नही अविरतपणे सुरू आहेत, ज्यावर रशियाचा मुख्य आक्षेप आहे.
युक्रेन नाटोमध्ये सामील झाल्यामुळे रशियाच्या सुरक्षेवर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता आहे. म्हणूनच युक्रेनला नाटोचे सदस्यत्व दिले जाऊ नये, ही मागणी मॉस्कोने आग्रहाने लावून धरलेली आहे. त्यावर विचार करण्याऐवजी अमेरिकेडून रशियाला आक्रमक ठरवून आपले धोरण पुढे रेटण्याचा प्रयत्न केला जात आहे. युक्रेनवरून निर्माण झालेल्या या तणावाचा आपल्या आणि एकूणच युरोपच्या सुरक्षेवर परिणाम होत असल्यामुळे हा प्रश्न शांततामय मार्गाने सोडवण्यासाठी फ्रान्स, जर्मनीने पुढाकार घेतला आहे. युरोपीय देशांना रशियाशी संबंध सुरळीत सुरू ठेवणे आर्थिक, व्यापारी दृष्टीने आवश्यक वाटत आहे. पण दुसरीकडे अमेरिकेच्या स्वत:च्या भू-राजकीय गरजांमुळे युरोपीय देशांना स्वतंत्रपणे भूमिका घेणे अवघड होत आहे. या परिस्थितीतच गेल्या काही महिन्यांपासून युरोपात इंधनाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. इंधनाच्या टंचाईमुळे त्याचे दर युरोपात भडकलेले आहेत. त्यामुळे रशियाकडून गॅसपुरवठा होण्याशिवाय युरोपसमोर अन्य पर्याय नाही.
नॉर्ड स्ट्रीम-2 चा मुद्दा
युरोप मोठ्या प्रमाणात रशियातून निर्यात होणाऱ्या इंधनावर अवलंबून आहे. युरोपला हा पुरवठा सध्या युक्रेनमार्गेच नॉर्ड स्ट्रीम-1 वायूवाहिनीद्वारे होत आहे. या वायूवाहिनीमुळे युक्रेनला दरवर्षी सुमारे 1.2 अब्ज अमेरिकन डॉलरचा महसूल मिळत आहे. काही वर्षांपूर्वी कीवकडून या वाहिनीचे वापर शुल्क वाढवून मिळवण्यासाठी अडवणूक होत होती. त्याचा परिणाम युरोपच्या गॅसपुरवठ्यावर झाला होता. त्यामुळे जर्मनीने वाढती मागणी आणि सुरक्षा या कारणांनी बाल्टिक समुद्रातून नॉर्ड स्ट्रीम-2 (Nord Stream-2) वायूवाहिनी टाकण्यासाठी 2018 मध्ये मान्यता दिली.
नॉर्मंडी आराखडा
जर्मनी, फ्रांस, रशिया आणि युक्रेन यांचाय प्रतिनिधींनी फ्रांसमधील नॉर्मंडी येथे चर्चा केली होती. 6 जुलै 2014 रोजी नॉर्मंडी येथे आयोजित करण्यात आलेल्या विजय दिवसाच्या 70 व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने या देशांचे नेते पहिल्यांदा भेटले होते आणि त्यामध्ये युक्रेनच्या दोनबास प्रांतातील संघर्ष मिटवण्यावर चर्चा झाली होती. या 4 देशांदरम्यानचा हा एक अनौपचारिक मंच आहे. याच मंचाच्या माध्यमातून युक्रेनचा प्रश्न चर्चेच्या आणि शांततापूर्ण मार्गी लावण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत.
लिंक
https://avateebhavatee.blogspot.com/2022/02/blog-post_12.html
वाचने
118035
वाचनखूण
प्रतिक्रिया
434
In reply to आग ओकणारा दैत्य. by मदनबाण
थर्मोबारिक अस्त्रें रशियाने
In reply to थर्मोबारिक अस्त्रें रशियाने by साहना
येथेपण बघा,
In reply to येथेपण बघा, by Trump
काय हे ?
In reply to काय हे ? by प्रदीप
भोळे - भाबडे लोक फसतात
दिवस ५ :
In reply to दिवस ५ : by साहना
माहिती
In reply to माहिती by प्रदीप
https://www.washingtonpost
In reply to https://www.washingtonpost by साहना
हे
In reply to हे by प्रदीप
तात्पुरता ईमेल आयडी वापरुन बघा.
In reply to हे by प्रदीप
हे घ्या.
In reply to हे by प्रदीप
.
In reply to दिवस ५ : by साहना
धन्यवाद
In reply to धन्यवाद by Trump
Ukraine's Zelenskyy pushes EU
In reply to धन्यवाद by Trump
धनाढ्य परदेशस्थ रशियन आणि त्यांचे पैसे
अमेरिका आणि बाय्डेन प्रशासन
कोल्हापूर मधील "लिट्टल पोलंड"
In reply to कोल्हापूर मधील "लिट्टल पोलंड" by साहना
उपकारांची जाणिव
गेली ३० वर्षे युक्रेनमध्ये
In reply to गेली ३० वर्षे युक्रेनमध्ये by चौथा कोनाडा
मस्त युक्रेनियन छोकरी
In reply to मस्त युक्रेनियन छोकरी by Trump
युक्रेनियन पोरी
In reply to मस्त युक्रेनियन छोकरी by Trump
पूर्व युरोप मधील मुली अत्यंत
In reply to गेली ३० वर्षे युक्रेनमध्ये by चौथा कोनाडा
कायप्पा पोस्ट
मला हेच महत्वाचे वाटते
In reply to मला हेच महत्वाचे वाटते by sunil kachure
राजेशभाऊ आणि माझी मते (इन
ट्रंप ह्यांचे वक्तव्य
In reply to ट्रंप ह्यांचे वक्तव्य by प्रदीप
बिचार्यांचा कार्यकाळ फक्त ४
In reply to बिचार्यांचा कार्यकाळ फक्त ४ by साहना
खरे आहे
* रशियाने ने खेरसन चा संपूर्ण
In reply to * रशियाने ने खेरसन चा संपूर्ण by साहना
संदर्भरहीत आत्मवंचन
ट्विटरवर ट्रेंड होतंय
रशियावरील आर्थिक
In reply to रशियावरील आर्थिक by ॲबसेंट माइंडेड…
माझ्या अंदाजाने भारत ही
In reply to माझ्या अंदाजाने भारत ही by रावसाहेब चिंगभूतकर
+१
युक्रेनमध्ये आणखी एका भारतीय
खारकीव शहर मिळत नाही
In reply to खारकीव शहर मिळत नाही by साहना
भारतीय परराष्ट्र खात्याने
आम्हाला भारतीय दूतावासाची
In reply to आम्हाला भारतीय दूतावासाची by ॲबसेंट माइंडेड…
माईक, कॅमेरा.... रडारड
In reply to माईक, कॅमेरा.... रडारड by प्रदीप
+१
In reply to आम्हाला भारतीय दूतावासाची by ॲबसेंट माइंडेड…
खरंच नसेल केलेली मदत फक्त
In reply to खरंच नसेल केलेली मदत फक्त by अमरेंद्र बाहुबली
भारतात सुखरूप पोचल्यावर
In reply to आम्हाला भारतीय दूतावासाची by ॲबसेंट माइंडेड…
अजून किती विद्यार्थी अडकले
In reply to अजून किती विद्यार्थी अडकले by Bhakti
खात्रीशीर आकडा माहित नाही.
विद्यार्थी आणि सरकार दोन्ही आजूबाजूची परिस्थिती आणि दुरोगामी परिस्थिती जाणून पाऊल उचलायला असमर्थ ठरले.पटले नाही.In reply to खात्रीशीर आकडा माहित नाही. by ॲबसेंट माइंडेड…
हरकत नाही _/\_
In reply to हरकत नाही _/\_ by Bhakti
विद्यार्थी आणि सरकार दोन्ही
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- When fake news is repeated, it becomes difficult for the public to discern what's real. :- Jimmy GomezIn reply to अजून किती विद्यार्थी अडकले by Bhakti
२० हजार विद्यार्थ्यांपैकी
In reply to २० हजार विद्यार्थ्यांपैकी by साहना
+१
ह्याचा पण विचार करा
धाग्याचे युक्रेन करणे
In reply to धाग्याचे युक्रेन करणे by हरवलेला
सहमत
✔
हा .... हा ..... हा ....😄
नक्की वाचा
In reply to नक्की वाचा by कपिलमुनी
+१
In reply to नक्की वाचा by कपिलमुनी
हेही पाहूंयात
काळ्या समुद्रानजीकच युक्रेनचं
* रशियन सैन्य जगांतील सर्वांत
In reply to * रशियन सैन्य जगांतील सर्वांत by साहना
वाचत आहे.
In reply to * रशियन सैन्य जगांतील सर्वांत by साहना
सहम्function at() { [native code] }अ
In reply to सहम्function at() { [native code] }अ by निनाद
वळवळ
माजी रशियन जनरल स्टाफ Mikhail
भारत तटस्थ का? - जर्मन दुरदर्शन
युक्रेनमधला मोठा अणुऊर्जा प्रकल्प रशियाच्या ताब्यात
Hyundai I10 Nios व Maruti
In reply to Hyundai I10 Nios व Maruti by श्रीगुरुजी
अरेरे, जागा चुकली.
In reply to अरेरे, जागा चुकली. by श्रीगुरुजी
काही समस्या नाही. ह्याचा
In reply to Hyundai I10 Nios व Maruti by श्रीगुरुजी
ह्युंदाय शक्यत्तो घेऊ नकात.
In reply to ह्युंदाय शक्यत्तो घेऊ नकात. by चौथा कोनाडा
नाही उलट उलटे. रशियांत माल,
जीवित आणि वित्त हानी
डिलन बर्न्स आणि स्टिव्ह बॉनेल
In reply to डिलन बर्न्स आणि स्टिव्ह बॉनेल by कॉमी
थोडेसे बघितले?
In reply to थोडेसे बघितले? by Trump
.
नाटोला दोष द्यायला सुरु केले आहे
श्री राऊत यांचे काही वक्तव्य
In reply to श्री राऊत यांचे काही वक्तव्य by Trump
आले शेवटी...
हातघाईची लढाई
gulagu हे एक जुने रशियन
In reply to gulagu हे एक जुने रशियन by साहना
बहुतेक भाकड. त्यांनाही बरीच
In reply to बहुतेक भाकड. त्यांनाही बरीच by Trump
खिक्क!
In reply to खिक्क! by कॉमी
ऍड हॉम
In reply to ऍड हॉम by Trump
तो प्रतिसाद सुद्धा ऍड हॉम
In reply to तो प्रतिसाद सुद्धा ऍड हॉम by कॉमी
कंटाळा आला आता.
In reply to कंटाळा आला आता. by Trump
आपल्या पूर्वग्रहाला पचत नाही
In reply to आपल्या पूर्वग्रहाला पचत नाही by साहना
.
In reply to . by कॉमी
.
In reply to . by कॉमी
श्री पुतीन का चुकीचे आहेत?
In reply to श्री पुतीन का चुकीचे आहेत? by Trump
माझ्यामते घुसखोरी अनजस्टीफाईड
In reply to माझ्यामते घुसखोरी अनजस्टीफाईड by कॉमी
समुदाय अ आणि ब
In reply to समुदाय अ आणि ब by Trump
दोन्ही अनैतिकच. व्हॉट अबौट्री
In reply to दोन्ही अनैतिकच. व्हॉट अबौट्री by कॉमी
बरोबर उत्तर.
In reply to बरोबर उत्तर. by Trump
असल्या दांभिकपणाची किळस वाटते
In reply to बरोबर उत्तर. by Trump
अयुरोपियन लोक मरतात तेव्हा
In reply to अयुरोपियन लोक मरतात तेव्हा by कॉमी
किती उपयोग झाला त्याचा?
In reply to किती उपयोग झाला त्याचा? by Trump
अंडरस्टाण्डिंग पॉवर या
In reply to अंडरस्टाण्डिंग पॉवर या by कॉमी
प्रश्न*
In reply to अंडरस्टाण्डिंग पॉवर या by कॉमी
व्यवहारात दुर्बलाच्या नैतिकतेला काही किंमत नसते.
In reply to व्यवहारात दुर्बलाच्या नैतिकतेला काही किंमत नसते. by Trump
फार अज्ञान प्रगट करताय. पोलीस
In reply to फार अज्ञान प्रगट करताय. पोलीस by कॉमी
तुम्ही वैयक्तिक टिकाटिपण्णी करताय.
In reply to तुम्ही वैयक्तिक टिकाटिपण्णी करताय. by Trump
ह्यात वयक्तिक काय आहे ?
In reply to ह्यात वयक्तिक काय आहे ? by कॉमी
हे म्हणजे आधी " रामायण खरे
In reply to ह्यात वयक्तिक काय आहे ? by कॉमी
वैयक्तिक टिकाटिप्पणी खरडवहीत लिहा.
In reply to वैयक्तिक टिकाटिप्पणी खरडवहीत लिहा. by Trump
इथे स्वसंरक्षणाचा प्रश्न आलाच
In reply to इथे स्वसंरक्षणाचा प्रश्न आलाच by कॉमी
जाउ द्या आता
In reply to जाउ द्या आता by Trump
खिक्क. उवहासाकडे वळला इथेच
In reply to खिक्क. उवहासाकडे वळला इथेच by कॉमी
उवहास?
In reply to किती उपयोग झाला त्याचा? by Trump
नोम चोम्सकी
In reply to आपल्या पूर्वग्रहाला पचत नाही by साहना
त्यांच्याकडे ४००० विमाने आहेत
घरचा आहेर
युक्रेन चे राष्ट्रत्व धोक्यात!!
युद्धाचे कशी होवु ध्या
In reply to युद्धाचे कशी होवु ध्या by sunil kachure
काहीच दिवसापूर्वी ukrain ला
वाचणीय
४०० झाले
कोठे गेली आता तत्वे ?
श्री गुप्ता - #CutTheClutter
In reply to श्री गुप्ता - #CutTheClutter by Trump
परत
In reply to परत by निनाद
हल्ली त्यांच्या विश्लेषणाची
In reply to हल्ली त्यांच्या विश्लेषणाची by Trump
हल्ली त्यांच्या विश्लेषणाची
दिवस १२ :
भारतीय युवक युक्रेनियन स्वयंमसेवक सैन्यात
रशिया नी
In reply to रशिया नी by sunil kachure
हे जरा जास्तच होतेय.
देश हित सर्वोच्च
यूएस ने रशियन ऑइल आयातीवर
अखात्रीशीर : श्री झेलन्स्की यांनी क्रिमिया आणि डोम्बास रशियाला द
In reply to अखात्रीशीर : श्री झेलन्स्की यांनी क्रिमिया आणि डोम्बास रशियाला द by Trump
श्री पुतीन यांची योजना?
श्री बायडेन यांचा दुरध्वनी घेण्यास नकार
दिवस १३ :
In reply to दिवस १३ : by साहना
धन्यवाद
मार्च १३:
In reply to मार्च १३: by साहना
हीच वेळ असल्या उचापती करण्याची.
In reply to हीच वेळ असल्या उचापती करण्याची. by Trump
HQ-9P पाकिस्तान
भारतीय क्षेपणास्त्र अपघाताने उडून पाकिस्तान मध्ये जाऊन पडले
मार्च १४ :
युरोपियन गुंतवणूक करतील ह्या
मार्च १७ :