युक्रेनवरून तणाव
In reply to आग ओकणारा दैत्य. by मदनबाण
In reply to थर्मोबारिक अस्त्रें रशियाने by साहना
सिव्हिलियन वर हे बॉम्ब टाकणे आंतराष्ट्रीय कायद्याप्रमाणे गुन्हा आहे.https://en.wikipedia.org/wiki/NATO_bombing_of_Yugoslavia https://www.nato.int/sfor/factsheet/warcrime/t001116i.htm https://www.theguardian.com/commentisfree/2012/may/15/global-justice-nato-libya https://en.wikipedia.org/wiki/United_States_war_crimes https://www.independent.org/news/article.asp?id=1311
In reply to येथेपण बघा, by Trump
In reply to काय हे ? by प्रदीप
आता, अमेरिकन सैन्याने वापरले आहे, तेव्हा त्यांच्यापुरते - म्हणजे अमेरिका व त्याच्या समविचारी पश्चिम यूरोपीय जगापुरते-- माफच आहे ना? तुम्हाला येव्हढेही समजू नये?धन्यवाद. मला माहिती आहे हो. पण आता श्री साहना यांनी सरळ सरळ प्रचारखातेच उघडले आहे. भोळे - भाबडे लोक फसतात त्याला. त्यांच्यासाठी लिहावेच लागते.
In reply to दिवस ५ : by साहना
ह्यावर अजून कुठलाही हल्ला युक्रेनी सैन्याने केला नसल्याने युक्रेन चे वायुदळ बहुतांशी नष्ट झाले असावे किंवा त्यांचे धोरण आणखीन काही असावे.येथील रॉयटर्सची बातमी नेमकी ह्याच्या विरूद्ध काहीतरी म्हणते आहे: "Vastly outmatched by Russia’s military, in terms of raw numbers and firepower, Ukraine’s own air force is still flying and its air defences are still deemed to be viable – a fact that is baffling military experts."
बहुतेक विदेशी कंपन्यांनी रशियातून गाशा गुंडाळला आहे....हे करणे त्यांना यू. एस. व ई. यू. सदस्य देशांच्या सरकारी धोरणामुळे भाग पडले असावे. जाता जाता, यू. के. चा कितपत फायनान्स रशियनांच्या ताब्यात आहे, ह्याची कुणाला कल्पना आहे?
In reply to माहिती by प्रदीप
In reply to https://www.washingtonpost by साहना
In reply to हे by प्रदीप
In reply to हे by प्रदीप
In reply to हे by प्रदीप
In reply to दिवस ५ : by साहना
मला हा प्रोपागंडा करायला पैसे मिळत नाहीत.धन्यवाद. तुम्ही युध्दप्रचार( प्रोपागंडा ) करताय हे स्वता:च मान्य केल्याबद्दल.
(मिळाले असते तर कुठल्याही बाजूने आनंदाने केला असता)@कचुरेसाहेब आणि गणगोत, बघा काय जमत असले तर. तुम्हाला एक प्रचारक मिळेल. :)
मागील दोन दिवसापासून ह्या काफिल्याची चर्चा असली तरी हा काफिला जास्त पुढे सरकला नाही असे अमेरिकन गुप्तचर विभागाने सांगितले.मलाही हि शंका आली होती. युक्रेन - रशिया यांची चर्चा चालु आहेत. त्या सैन्यदळाचा उपयोग, दबावतंत्र म्हणुन वापर करायचा असेल. ज्या पध्दतीने गेले २-३ दिवस वेळकाढुपणा चालु आहे, त्यावरुन बंद दरवाज्याआड चर्चा चालु आहेत असे दिसते.
* युक्रेन ने EU मध्ये जाण्यासाठी अर्ज केला आणि तो मान्य सुद्धा केला गेला.कृपया संदर्भ द्या. माझ्या माहितीने त्यांचा अर्ज फक्त पुढे गेला आहे. माझे संदर्भः EU Agrees to Move to Next Step in Ukraine’s Membership Bid https://www.bloomberg.com/news/articles/2022-03-01/eu-agrees-to-move-to-the-next-step-in-ukraine-s-membership-bid Ukraine is pushing for EU membership. But what are the real chances? https://www.euronews.com/my-europe/2022/03/01/ukraine-is-pushing-for-eu-membership-but-what-are-the-real-chances यशस्वी वाटाघाटी पूर्ण होण्यासाठी चार ते पाच वर्षे लागतात. https://www.euronews.com/my-europe/2022/03/01/ukraine-is-pushing-for-eu-membership-but-what-are-the-real-chances -----------
* बहुतेक विदेशी कंपन्यांनी रशियातून गाशा गुंडाळला आहे. BP सर्वप्रथम बाहेर पडली, आता अँपल, नायकी, BMW सर्वानी आपली रशियन आस्थापने बंद केली आहेत. गूगल पे आणि अँपल पे रशियांत बंद पडले. रशियाने आपणहून फेसबुक इत्यादींवर काही प्रमाणात बंदी घातली. पॉर्नहब ने तर प्रत्येक व्हिडीओ च्या ऐवजी युक्रेन समर्थन करणारा व्हिडीओ रशियन लोकांना दाखवायला सुरुवात केली आहे. व्हिसा, मास्टरकार्ड इत्यादींनी सुद्धा देशांतून गाशा गुंडाळला. * Maersk ह्या शिपिंग कंपनीने रशिया कडील सर्व संबंध तोडले आहेत.मी कालपासुन रशियावर लावलेल्या आर्थिक निर्बधामुळे काय परिणाम होतील ह्यावर संशोधन चालु केले आहे. आतापर्यत 'काहिच परिणाम होणार नाहीत' ते 'पुर्ण अर्थव्यवस्था कोसळणार' अश्यापध्दतीचे निकाल मिळालेत. माझी काही टिपणे: १. SWIFT: युरोपियन प्रणित आंतरराष्ट्रीय बँकप्रणाली. https://en.wikipedia.org/wiki/SWIFT रशियाने SPFS https://en.wikipedia.org/wiki/SPFS प्रणाली तयार करुन आधीच तयारी करुन ठेवली आहे. २. धनाढ्य परदेशस्थ रशियनः युरोपियन देशांनी धनाढ्य परदेशस्थ रशियन लोकांवर निर्बंध लावणे, त्यांच्या मालमत्ता गोठवणे असे उपाय सुरु केले आहेत. ते खाजगी मालमत्तेविषयी असल्याने बरेच कायदेशीर पेच आणि लढाया होणार. युरोपियन देशांनी बहुतेक काहिही करुन त्यांची संपत्ती गोठवण्याचे ठरवले आहे असे दिसते. त्यासाठी प्रसंगी जुने कायदे उकरुन वापरणे, नवीन कायदे करणे किंवा खोटे नाटे आरोप करणे असे प्रकार नक्कीच होऊ शकतात. [युरोपियन लोक, स्वत:च्या वर्चस्वासाठी काय करु शकतात, याचे उत्तम उदाहरण] ३. परदेशी गंगाजळी (Foreign reserve): रशियाची परदेशी गंगाजळी आजमितीला साधारणतः ६३० अब्ज डॉलर आहेत. येथे त्यांचे संयोजन उपलब्ध https://www.statista.com/chart/26940/russian-central-bank-foreign-currency-and-gold-reserves-by-holder/. साधारणतः १६ टक्के अमेरिकन डॉलरमध्ये आहे, ३२ टक्के युरोमध्ये आहे. ४. निर्बंधामधुन उर्जा (नैसर्गिक वायु आणि तेल) यांनी वगळले आहे. SWIFT वरील बंदीनंतर इतर आयातदार देश (विशेषतः खंडीय युरोपियन देश) वायु आणि तेलाचे कसे पैसे देंणार ह्याचे कुतुहल आहे. ५. जशी रशियाचे बाहेर गंतवणुक आहे तशीच इतर देशांतील कंपन्यांची गुंतवणुक आहे. ती काही सहजासहजी काढता येत नाही. रशियन सरकार सगळी गुंतवणुक गोठवु शकते. बहुतेक युरोपियन कंपन्याचे थांबा आणि पहा असे धोरण असणार. लवकरच संघर्ष मिटला तर तर त्यांना काहिच करावे लागेल. अर्थातच फुकट प्रसिध्दीसाठी आणि विनाकारण सरकारचा रोष ओढवणे टाकण्यासाठी 'रशियातुन बाहेर निघतोय' असे सांगणे गरजेचे होते/आहे. जर युध्द लांबले तर अवघड होऊ शकते. ६. रशियाने आधीच बरीच तयारी केली आहे. ‘Fortress Russia’ आणि self-sufficient Russia' साठी आंतरजाल शोधा. -----------
* फ्रेंच राष्ट्राध्यक्ष मॅक्रोन ह्यांनी पुतीन ह्यांच्याशी ९० मिनटे बोलणी केली. ह्या दरम्यान पुतीन ह्यांनी मॅक्रोन ह्यांच्या पुढे काही मागण्या ठेवल्या : - युक्रेन ची संपूर्ण शरणागती आणि संपूर्ण निशस्त्रीकरण - क्रिमिया पूर्णपणे रशियाचा भाग - इतर दोन प्रदेशांना स्वातंत्र्य - युक्रेन नेहमीच न्यूट्रल राहील असा करार - पाश्चात्य देशांनी सर्व निर्बंध मागे घ्यावेश्री पुतीन सगळ्या गोष्टी पदरात पाडुन घेतील. अनिर्बध रशिया (nothing to lose) आणि श्री पुतीन जास्त धोकादायक आहेत. खंडीय युरोपातील जनतेचा युध्दज्वर काही दिवसात ओसरेल, जश्या किंमती वाढु लागतील तश्या रशियाबरोबर वाटाघाटी पुन्हा चालु होतील.
* जस्टिन त्रुदेवू ह्यांनी आपण रशियन ऑईल वर बंदी घालतो अशी घोषणा दिली. (१९१९ पासून कॅनडाने रशियन ऑइल अजिबात आयात केली नाही).तुम्हीच श्री जस्टिन ट्रूडो यांच्या बंदीतील फोलपणा जाणवुन दिला, त्याबद्दल धन्यवाद. :) ------------ रशियन हत्यारांची उपयुक्तता दाखवण्याची हिच योग्य वेळ. हत्यार खरीददार नक्कीच हे युध्द जवळुन बघत असतील.
In reply to धन्यवाद by Trump
In reply to धन्यवाद by Trump
२. धनाढ्य परदेशस्थ रशियनः युरोपियन देशांनी धनाढ्य परदेशस्थ रशियन लोकांवर निर्बंध लावणे, त्यांच्या मालमत्ता गोठवणे असे उपाय सुरु केले आहेत. ते खाजगी मालमत्तेविषयी असल्याने बरेच कायदेशीर पेच आणि लढाया होणार. युरोपियन देशांनी बहुतेक काहिही करुन त्यांची संपत्ती गोठवण्याचे ठरवले आहे असे दिसते. त्यासाठी प्रसंगी जुने कायदे उकरुन वापरणे, नवीन कायदे करणे किंवा खोटे नाटे आरोप करणे असे प्रकार नक्कीच होऊ शकतात. [युरोपियन लोक, स्वत:च्या वर्चस्वासाठी काय करु शकतात, याचे उत्तम उदाहरण]
In reply to कोल्हापूर मधील "लिट्टल पोलंड" by साहना
In reply to गेली ३० वर्षे युक्रेनमध्ये by चौथा कोनाडा
In reply to मस्त युक्रेनियन छोकरी by Trump
In reply to मस्त युक्रेनियन छोकरी by Trump
In reply to गेली ३० वर्षे युक्रेनमध्ये by चौथा कोनाडा
In reply to मला हेच महत्वाचे वाटते by sunil kachure
In reply to ट्रंप ह्यांचे वक्तव्य by प्रदीप
In reply to बिचार्यांचा कार्यकाळ फक्त ४ by साहना
In reply to * रशियाने ने खेरसन चा संपूर्ण by साहना
* युक्रेनला EU चे प्राथमिक सदस्यत्व देण्यासाठी ठराव युरोपिअन पार्लमेंट ने स्वीकार केला. युक्रेन EU चा भाग होण्यासाठी बरेच कागदी घोडे नाचवणे बाकी आहे.फक्त अर्ज स्विकारला आहे. हे म्हणजे नोकरीला अर्ज दिला कि नोकरी लागण्याचे पेढे वाटण्यासारखे आहे.
रशियन अर्थव्यवस्था आधी १.२ ट्रिलियन म्हणजे साधारण स्पेन च्या तुलनेनी होती जी आता काही आठवाड्यांत ३००बी म्हणजे साधारण पोर्तुगाल चा आकाराची होईल [१]त्याला पाच वर्षे लागतील. तुमचाच संदर्भ.
अश्या वेळेस चीन किंवा यूएई तसेच भारत ह्यांना रशियांत जास्त स्वारस्य असेल असे वाटत नाही.रशिया आर्थिक सत्ता म्हणुन कधीच इतरांना रस नव्हता. लष्करी सत्ता, कच्चा माल, युएन कायमसद्स्य, हिंमतबाज नेतृत्व ह्यात इतरांना रस. त्यामुळे तुमचा मुद्दा गैरलागु. अभ्यासु लोकांनी इतर देशांचा आणि रशियाचा व्यापार किती हे बघावे.
* बेलारूस मधील रशियाविरोधी बंडखोरांनी रेलवे रूळ तोडून रशियन काफिल्याला रोखले.कृपया संदर्भ द्या.
काही तास आधी क्यिव च्या बाहेर युक्रेनी वायुदलाने काही रशियन काफिल्याला नष्ट केलेकृपया संदर्भ द्या.
* खारकीव शहर संपूर्ण पणे नष्ट करण्याचे काम रशियन आर्मीने सुरु केले आहे.कृपया संदर्भ द्या.
In reply to रशियावरील आर्थिक by ॲबसेंट माइंडेड…
In reply to माझ्या अंदाजाने भारत ही by रावसाहेब चिंगभूतकर
In reply to खारकीव शहर मिळत नाही by साहना
In reply to आम्हाला भारतीय दूतावासाची by ॲबसेंट माइंडेड…
In reply to माईक, कॅमेरा.... रडारड by प्रदीप
In reply to आम्हाला भारतीय दूतावासाची by ॲबसेंट माइंडेड…
In reply to खरंच नसेल केलेली मदत फक्त by अमरेंद्र बाहुबली
In reply to आम्हाला भारतीय दूतावासाची by ॲबसेंट माइंडेड…
In reply to अजून किती विद्यार्थी अडकले by Bhakti
विद्यार्थी आणि सरकार दोन्ही आजूबाजूची परिस्थिती आणि दुरोगामी परिस्थिती जाणून पाऊल उचलायला असमर्थ ठरले.
पटले नाही.In reply to खात्रीशीर आकडा माहित नाही. by ॲबसेंट माइंडेड…
In reply to हरकत नाही _/\_ by Bhakti
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- When fake news is repeated, it becomes difficult for the public to discern what's real. :- Jimmy GomezIn reply to अजून किती विद्यार्थी अडकले by Bhakti
In reply to २० हजार विद्यार्थ्यांपैकी by साहना
In reply to धाग्याचे युक्रेन करणे by हरवलेला
"धाग्याचे युक्रेन करणे" हा नवीन वाकप्रचार रूढ करण्यात यावा.२०१.३३% सहमत !
✔
हा .... हा ..... हा ....😄
In reply to नक्की वाचा by कपिलमुनी
In reply to नक्की वाचा by कपिलमुनी
"The leaders reviewed the situation in Ukraine, especially in the city of Kharkiv, where many Indian students are stuck. They discussed the safe evacuation of the Indian nationals from the conflict areas," a government release stated. Mr. Modi had spoken to Mr. Putin on February 24 when he had sought "immediate cessation of violence". That was followed by a conversation with President Volodymyr Zelensky of Ukraine when Mr. Modi sought a similar ceasefire.
In reply to * रशियन सैन्य जगांतील सर्वांत by साहना
In reply to * रशियन सैन्य जगांतील सर्वांत by साहना
In reply to सहम्function at() { [native code] }अ by निनाद
भारतातच का सर्वत्र या वळवळीकडे संशयास्पद नजरेने पाहणे गरजेचे आहे.'वळवळी'च खर्या त्या. त्यांच्याकडे सर्वच आशियाई देशांनी संशयास्पद नजरेने पाहणे जरूरी आहे, ह्याविषयी १०१% सहमत.
In reply to Hyundai I10 Nios व Maruti by श्रीगुरुजी
In reply to अरेरे, जागा चुकली. by श्रीगुरुजी
In reply to Hyundai I10 Nios व Maruti by श्रीगुरुजी
In reply to ह्युंदाय शक्यत्तो घेऊ नकात. by चौथा कोनाडा
In reply to डिलन बर्न्स आणि स्टिव्ह बॉनेल by कॉमी
In reply to थोडेसे बघितले? by Trump
In reply to श्री राऊत यांचे काही वक्तव्य by Trump
In reply to gulagu हे एक जुने रशियन by साहना
Bellingcat exec director. Emmy & Nannen Prize for investigative journalism 2021, European Prize for Investigative Journalism and London Press Club Prize 2019. https://twitter.com/christogrozev
In reply to बहुतेक भाकड. त्यांनाही बरीच by Trump
In reply to खिक्क! by कॉमी
> + पुलित्झरधारी किंवा मॅगेसेसे वगैरे मिळालेले/मिळवलेले लेखक म्हणजे अजेंडाधारी पत्रकारिता असणार याची खात्री बाळगता येते! १००% जेंव्हा हिटलर ने "स्वरक्षण" म्हणून पोलंड वर आक्रमण केले तेंव्हा न्यू यॉर्क टाईम्स मधील दोन वार्ताहरांनी भाला मोठा लेख लिहून ह्यांत पोलंडचीच चूक कशी होती असा युक्तिवाद केला होता आणि त्यांना त्या लेखासाठी पुलित्झर कि काय तो पुरस्कार मिळाला होता. आपल्या केजरीवाल ला मॅगेसेसे पुरस्कार मिळाला होता. त्यामुळे हे पुरस्कार कशाचेही द्योतक नाहीत. गुप्ताजी एक नंबरचे डांबिस, खोटारडे आणि नीच व्यक्ती आहेत. ह्यांच्या व्हिडिओना शेर करून ह्यांना महत्व देऊ नये. http://www.misalpav.com/comment/1134398#comment-1134398
In reply to ऍड हॉम by Trump
In reply to तो प्रतिसाद सुद्धा ऍड हॉम by कॉमी
तुम्ही एकही मुद्द्याचे खंडन केले नाही.किती वेळा खंडन करायचे !! श्री खरे, श्री प्रदिप आणि मी बर्याच वेळा खंडन केले. श्री साहना यांनी त्यांचे प्रतिसाद हे एकतर्फी प्रचार आहे हे स्वतःच सांगितल्यामुळे मला काही फारसा रस राहीला नाहे. संदर्भरहित एकतर्फी प्रचार वाचण्यात काही मजा नाही. फक्त युरोपियन लोकांचा प्रचार मराठीतुन वाचण्याचा लाभ, जास्त काही नाहे. तुम्ही करा प्रयत्न. माझ्या शुभेच्छा. संदर्भ: http://www.misalpav.com/comment/1134700#comment-1134700 http://www.misalpav.com/comment/1134771#comment-1134771 http://www.misalpav.com/comment/1134837#comment-1134837
In reply to कंटाळा आला आता. by Trump
In reply to आपल्या पूर्वग्रहाला पचत नाही by साहना
नैतिक दृष्ट्या माझे मत अगदी साफ आहे. युद्धांत रशियाची चूक असून पुतीन ह्यांना जबाबदार ठरविण्यात आणि शिक्षा करण्यात इतर जगाला यश आले तर त्याचा आनंदच होईल.सहमत आहे.
In reply to . by कॉमी
In reply to . by कॉमी
In reply to श्री पुतीन का चुकीचे आहेत? by Trump
In reply to माझ्यामते घुसखोरी अनजस्टीफाईड by कॉमी
In reply to समुदाय अ आणि ब by Trump
In reply to दोन्ही अनैतिकच. व्हॉट अबौट्री by कॉमी
दोन्ही अनैतिकच.बरोबर उत्तर. दुर्देवाने समुदाय अ हा आपली चुक स्वीकारत नसल्याने समुदाय बला ही ते नियम लागु होत नाहीत, हा झाला व्यवहारिकपणा.
व्हॉट अबौट्री का ?असले मुद्दे आणु नका पुन्हा. हे आपले दु:ख कसे मोठे, बाकीच्यांना कसे तेच नियम लागु होत नाहीत हे सिध्द न करता, त्यांचे तोंड बंद करायला वापरतात. आफ्रिकन आणि ज्यु भरपुर वापर करतात याचा. माझ्या अनुभवाने सांगतो. युरोपियन होलोकास्टबद्दल रडारड करतात, पण तेच लोकांना जेव्हा अयुरोपियन लोक मरतात त्याबद्दल काही वाटत नाही. असल्या दांभिकपणाची किळस वाटते. आता बाकीचे लिहीत नाही.
In reply to बरोबर उत्तर. by Trump
In reply to बरोबर उत्तर. by Trump
In reply to अयुरोपियन लोक मरतात तेव्हा by कॉमी
अयुरोपियन लोक मरतात तेव्हा आमचे माननीय नोम चोम्सकीच रडतात. आमचे नोम चोम्सकी आणि आमचे चिकागो सेव्हन आणि आमचे बरणी सँडर्सचं पॅसिफिस्ट आंदोलने करतात.किती उपयोग झाला त्याचा? किती युध्दे थांबली? किती धोरणे बदलली गेली?
In reply to किती उपयोग झाला त्याचा? by Trump
In reply to अंडरस्टाण्डिंग पॉवर या by कॉमी
In reply to अंडरस्टाण्डिंग पॉवर या by कॉमी
In reply to व्यवहारात दुर्बलाच्या नैतिकतेला काही किंमत नसते. by Trump
In reply to फार अज्ञान प्रगट करताय. पोलीस by कॉमी
जर तुमचा या गोष्टीवर विश्वास नाही तर पुतीन यांनी योग्य का अयोग्य केले या वादात तुम्ही पडूच नका, तो तुमचा एरिया नाहीच.असो. तुम्ही वैयक्तिक टिकाटिपण्णी करताय. ----- नैतिकतेचा नियम दोन्ही बाजुला असतो, एका बाजुला नव्हे. जर समुदाय अ ने नैतिकता सोडली आणि बरेचदा सांगुन समजत नसेल, तर समुदाय ब ला नैतिकता सोडायचा अधिकार आहे. तुमचा तर्क किंवा इच्छा जर समुदाय अ ने एक मुस्काटीत मारल्यानंतर समुदाय ब ने दुसरा गाल पुढे करावा असे असेल तर पुढे बोलण्यात अर्थ नाही.
In reply to तुम्ही वैयक्तिक टिकाटिपण्णी करताय. by Trump
In reply to ह्यात वयक्तिक काय आहे ? by कॉमी
In reply to ह्यात वयक्तिक काय आहे ? by कॉमी
समुदाय ब ला नैतिकता सोडायचा अधिकार आहे असे जरी मानले (असे मानू, मला खरं तर नाही पटत) तरी, प्युअर कॉल्ड तर्काने तुम्ही माझेच म्हणणे मान्य करताय कि समुदाय ब ने नैतिकता सोडली आहे. माझा मुद्दा तोच आहे, कि नैतिकता सोडली आहे.दोघांनीही नैतिकता सोडली आहे मान्य केल्याबद्दल धन्यवाद. पण समुदाय ब ने केले ते बरोबर आहे, त्याला कोणताही इतर पर्याय शिल्लक नव्हता.
बरं, हे समुदाय पातळीवरच चालते कि वयक्तिक पातळीवर पण ? व्यक्ती अ ने व्यक्ती ब चा खून केला तर व्यक्ती क ला व्यक्ती ड चा खून करायचा हक्क आहे का, किंवा त्याचे तसे करणे योग्य झाले का ? जर वयक्तिक पातळीवर हा नियम चालत नसेल तर का नाही चालत ?दुर्देवाने उत्तर आहे 'हो'. समाज हा नियमावर आधारित चालतो. जर एक समुदाय अ हा नियम पाळत नसेत, सरकार हतबल असेल किंवा त्यात सहभागी असेल तर समुदाय बला नक्कीच स्वसरंक्षणाचा हक्क आहे.
In reply to वैयक्तिक टिकाटिप्पणी खरडवहीत लिहा. by Trump
In reply to इथे स्वसंरक्षणाचा प्रश्न आलाच by कॉमी
In reply to जाउ द्या आता by Trump
In reply to खिक्क. उवहासाकडे वळला इथेच by कॉमी
In reply to किती उपयोग झाला त्याचा? by Trump
In reply to आपल्या पूर्वग्रहाला पचत नाही by साहना
- जर रशिया युक्रेनचे राष्ट्रत्व काढुन घेउन एक पायंडा पाडत असेल तर त्याच नियमाचा वापर करुन भारत सरकार, पाकिस्तान बाग्लादेश आणि म्यानमार (संदर्भ: https://www.irrawaddy.com/specials/on-this-day/burma-separated-british-india-82-years-ago-today.html) ह्यांचे राष्ट्र्त्व काढुन घेउ शकते का? असे नक्की आपण किती मागे जाउ शकतो?
- हे सगळे नियमांमध्ये कसे बसणार? कि वसाहतवाद ३.० म्हणायचे याला? https://www.un.org/press/en/2020/gacol3342.doc.htm
पुतिन यांच्या म्हणण्यानुसार, "कीवमधील सध्याच्या सरकारने हे लक्षात घेतले पाहिजे की जर त्यांनी असेच वागणे सुरू ठेवले तर ते युक्रेनच्या राज्याचे भविष्य धोक्यात आणतील. आणि असे झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी त्यांची असेल." According to Putin, "the current government in Kyiv has to realise that if they continue to behave like this, they will endanger the future of Ukraine’s statehood. And if this happens it will be entirely their responsibility." https://www.pravda.com.ua/eng/news/2022/03/5/7328496/ - https://theweek.com/russo-ukrainian-war/1010961/ukrainians-have-received-almost-2-million-from-airbnb-guests-who-never
In reply to युद्धाचे कशी होवु ध्या by sunil kachure
In reply to श्री गुप्ता - #CutTheClutter by Trump
In reply to परत by निनाद
In reply to हल्ली त्यांच्या विश्लेषणाची by Trump
In reply to रशिया नी by sunil kachure
In reply to अखात्रीशीर : श्री झेलन्स्की यांनी क्रिमिया आणि डोम्बास रशियाला द by Trump
In reply to दिवस १३ : by साहना
In reply to मार्च १३: by साहना
जणू काही जगांतील सर्व समस्या कमी होत्या म्हणून कि काय भारतीय रक्षादलाने सुद्धा अत्यंत बेजबाबदार पणा दाखवला आणि भारतीय क्षेपणास्त्र म्हणे अपघाताने उडून पाकिस्तान मध्ये जाऊन पडले !जर चुकुन झाले तर निव्वळ मुर्खपणा आणि बेजबाबदारपणा. - पण जर मुद्दामहुन केले असेल तर हीच वेळ योग्य. सगळे जग युक्रेनमध्ये गुंतले आहे. हीच वेळ असल्या उचापती करण्याची.
In reply to हीच वेळ असल्या उचापती करण्याची. by Trump
भारतीय क्षेपणास्त्र म्हणे अपघाताने उडून पाकिस्तान मध्ये जाऊन पडले !पाकीस्तानी मिडियामधील ही चर्चा रोचक वाटली.
थर्मोबारिक अस्त्रें रशियाने