युक्रेनवरून तणाव
In reply to युध्द व्हायला हवे ! by प्रसाद गोडबोले
In reply to नक्की कोठे युध्द व्ह्यायला by Trump
In reply to आमच्या बाजूच्या हौसिंग by रावसाहेब चिंगभूतकर
In reply to युध्द व्हायला हवे ! by प्रसाद गोडबोले
In reply to +1 by कासव
In reply to +1 by कासव
In reply to हे असले वैफल्यग्रस्त बोलणे, by साहना
In reply to युध्द व्हायला हवे ! by प्रसाद गोडबोले
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Happy... :- Pharrell WilliamsIn reply to कर्जबाजारी अमेरिका [ ३० by मदनबाण
कर्जबाजारी अमेरिका [ ३० ट्रिलियन कर्जाचा बोजा असलेला नवा टप्पा हल्लीच ओलांडला आहे. ]
🤣 🤣 🤣 🤣 🤣 🤣सो मेनी दत्तोबा कदम्स, इज धिस मिसळपाव ऑर बेनसन अँड जानसन कंपनी ऑफ बॅलार्ड इस्टेट मुंबई
In reply to ज्यांना युद्ध झाले पाहिजे असे वाटत by sunil kachure
In reply to युक्रेन by sunil kachure
In reply to आज आलेलं कायप्पावरील ढकलपत्र by शाम भागवत
In reply to आज आलेलं कायप्पावरील ढकलपत्र by शाम भागवत
In reply to आज आलेलं कायप्पावरील ढकलपत्र by शाम भागवत
In reply to सध्या रशिया विरुद्ध नाटो जो by साहना
In reply to सध्या रशिया विरुद्ध नाटो जो by साहना
"वातावरण बदल" ह्या ढोंगाच्या खाली नॉर्वे, जर्मनीने आपल्याच पायावर कुर्हाड मारून घेतली म्हणून हा प्रसंग त्याच्यावर ओढवला आहे.रशियन नैसर्गिक वायु निर्यातीची मुल्य ४७.०२१ अब्ज अमेरीकन डॉलर आहे. ४७.०२१ अब्ज अमेरीकन डॉलर https://tradingeconomics.com/russia/exports-of-natural-gas ५४.०२१ अब्ज अमेरीकन डॉलर https://www.reuters.com/markets/europe/russias-oil-gas-revenue-windfall-2022-01-21/ कृपया तुमचे संदर्भ द्या.
रशिया चे एकूण गॅस एक्स्पोर्ट बिल आहे २५-३० बिलियन. असले शुल्लक आकडे अमेरिकेच्या खिजगणतीत सुद्धा नाही. फक्त काही रणगाडे इकडून तितके न्यायला अमेरिकेला तितका खर्च येईल. त्यामुळे २५-५० बिलियन साठी युद्ध बायडन करतील शक्य नाही. डॉलर चलन म्हणून बदलण्याची लायकी रुबल ची नाही त्यामुळे तोही अँगल इथे नाही.असे श्री पुतीन का करतील? त्यातुन त्यांना काय मिळेल?
ह्या सर्वांचा फायदा घेऊन युक्रेन वर आक्रमण नाही तर किमान युक्रेन ला अस्थिर करणे हा पुतीन ह्यांचा डाव असू शकतो.
In reply to संदर्भ द्या by Trump
In reply to > संदर्भ द्या? by साहना
In reply to शुल्लक असा शब्दच नाही by निनाद
In reply to > संदर्भ द्या? by साहना
का ? त्यातून काय साध्य होणार आहे ? तुम्हाला आक्षेप असल्यास तुम्ही प्रतिवाद लिहू शकता !धन्यवाद. वायुवाहिनी हे तात्कालीक कारण आहे. मुळ कारण श्री पुतीन आणि चीन यांच्या भविष्यातील महत्वाकांक्षांना प्रतिबंध घालणे हे आहे. जे निक केग्ग यांनी सांगितले त्यात तथ्य आहे. टिप: जे कोणी यजमान (host) (नाव विसरलो मी आता) आहेत, ते कमालीचे वंशभेदी आणि white saviour प्रकारचे आहेत.
ह्या काही मुलाखती आहेत त्या पहा. "पुतीन ला काय पाहिजे ?" ह्या विषयावर Nick Clegg ह्यांचे स्पष्टीकरण एका.
In reply to मी वातावरण बदल नाकारणार् by Trump
In reply to ट्रम्पजी, by कॉमी
In reply to आज आलेलं कायप्पावरील ढकलपत्र by शाम भागवत
In reply to आज आलेलं कायप्पावरील ढकलपत्र by शाम भागवत
In reply to बिडेन प्रशासन नॉर्ड स्ट्रीमला by सुबोध खरे
मुळात पेट्रोलियम उत्पादने डॉलर्स देऊन का विकत घ्यायची हा मूलभूत प्रश्न आहे?
In reply to हि अमेरिकेची दंडेली च आहे by सुबोध खरे
In reply to आता मुक्त जग आणि Leader of by Trump
In reply to एकदम स्पष्ट by sunil kachure
In reply to अजि मी ब्रह्म पाहिले by Trump
In reply to Here’s How Reserve Currencies by Trump
युरोपला हा पुरवठा सध्या युक्रेनमार्गेच नॉर्ड स्ट्रीम-1 वायूवाहिनीद्वारे होत आहे.नॉर्ड स्ट्रीम-1 (आणि नॉर्ड स्ट्रीम-२) पाईपलाईन युक्रेन मार्गे जात नसून बाल्टिक समुद्रातून जाते.
In reply to चांगला लेख आणि काही चांगले by टर्मीनेटर
In reply to युक्रेन वादात युरोपियन by सुबोध खरे
In reply to कमीत कमी by sunil kachure
In reply to एक तथ्य, दोन अर्थ. by कॉमी
In reply to रशियावर आर्थिक निर्बंध by रावसाहेब चिंगभूतकर
माझी काळजी फक्त S400 ताब्यात येण्याबद्दल आणि सुपर सुखोई अपग्रेड वेळेत होण्याबद्दल आहे.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- “God created war so that Americans would learn geography.” :- Mark TwainIn reply to एक तर्क करुन पाहतो... रशिया by मदनबाण
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- “God created war so that Americans would learn geography.” :- Mark TwainIn reply to युक्रेनमध्ये काय आहे? by कंजूस
In reply to युक्रेनमध्ये काय आहे? by कंजूस
In reply to पुतीन ह्यांनी काल जे भाषण by साहना
In reply to युक्रेन मध्ये काही रशियन by चौकस२१२
In reply to पुतीन ह्यांनी काल जे भाषण by साहना
In reply to युक्रेन by sunil kachure
In reply to बाकीचे ग्रॅज्युएशन लेव्हल चं by रावसाहेब चिंगभूतकर
In reply to युक्रेन by sunil kachure
In reply to युद्धाला तोंड फुटले! by वामन देशमुख
In reply to युक्रेन मधील माझ्या मित्रांशी by साहना
युक्रेन ची मिलिटरी सोडल्यास इतर जनता सुद्धा बऱ्यापैकी देशभक्त आहे आणि सशस्त्र आहे.माल्दोवाला कशाला घेताय ह्यामध्ये? ते तर कायमस्वरुपी तटस्थ आहेत. संदर्भः मोल्दोव्हाच्या संविधानाच्या अनुच्छेद 11 मध्ये असे म्हटले आहे: "मोल्दोव्हा प्रजासत्ताक त्याच्या कायमस्वरूपी तटस्थतेची घोषणा करते. मोल्दोव्हा प्रजासत्ताक इतर राज्यांच्या सशस्त्र दलांना त्याच्या प्रदेशावर तैनात करण्याची परवानगी देत नाही." अशाप्रकारे, मोल्दोव्हाची तटस्थता त्याच्या घटनेत निहित असल्याने, देशाची नाटो किंवा सीएसटीओमध्ये सामील होण्याची कोणतीही योजना नाही. Article 11 of the Constitution of Moldova states: "The Republic of Moldova proclaims its permanent neutrality. The Republic of Moldova does not allow the deployment of armed forces of other states on its territory." Thus, since Moldova's neutrality is enshrined in its constitution, the country has no plans to join either NATO or CSTO. https://en.wikipedia.org/wiki/Moldova%E2%80%93NATO_relations
मोल्दोवावर सुद्धा रशिया हल्ला करेल असे वाटत आहे.
In reply to युक्रेन मधील माझ्या मित्रांशी by साहना
In reply to भारताचे बरेच विद्यार्थी by कॉमी
In reply to हे नेहमी तहान लागलियावर विहीर by अमरेंद्र बाहुबली
In reply to काही निर्ल्लज भारतीय by साहना
In reply to येथेही काही युध्द होणार by Trump
In reply to काही निर्ल्लज भारतीय by साहना
भारतीय विद्यार्थी "रशिया प्लिज हल्ला करा म्हणजे आमच्या परीक्षा रद्द होतील " असे काळ ट्विट करत होते.
In reply to हे नेहमी तहान लागलियावर विहीर by अमरेंद्र बाहुबली
In reply to ह्या विद्यार्थ्यांनी खूप आधीच by साहना
विश्वगुरू भारताचे २०,००० विद्यार्थी मुलांत युक्रेन मध्ये जाऊन का शिकतात ह्यावर लोकांनी चिंतन करण्याची गरज आहे.
In reply to विश्वगुरू by Trump
In reply to ह्या विद्यार्थ्यांनी खूप आधीच by साहना
-दिलीप बिरुटेIn reply to काही भाकिते. कुठल्याही by साहना
In reply to रशिया वर अत्यंत कडक प्रतिबंध by रावसाहेब चिंगभूतकर
In reply to काही भाकिते. कुठल्याही by साहना
- युक्रेन चे राष्ट्रपती वोलडोमीर ह्यांतून चांगले तावून सुलाखून प्रसिद्ध होतील.आणि देशही सोडतील
In reply to आणि देशही सोडतील by Trump
— Ukraine / Україна (@Ukraine) February 24, 2022
In reply to ब्राव्हो ! by कॉमी
In reply to मला तर ही शिटपोस्टिंग वाटली by रावसाहेब चिंगभूतकर
In reply to ब्राव्हो ! by कॉमी
— U.S. Embassy Kyiv (@USEmbassyKyiv) February 22, 2022
- रशिया युक्रेनमधली केंद्रीय आणि स्थानिक- संपूर्ण शासनव्यवस्था बदलेल. लिस्टमधल्या युक्रेनियन्सचे जीव जातील.रशियन सैन्यासमोर युक्रेन सैन्याचा फार काळ टिकाव लागणार नाही.
- पाश्चिमात्य देशांनी या वादात येऊ नये असे पुतीनने धमकावले आहे, आणि छुप्या शब्दात अनुवस्त्रांची धमकी दिली आहे.
- नाटो सध्यातरी यात पडणार नाहीये. मात्र हवाई युद्धात जर रशियन विमान पोलंडची हवाई सीमा ओलांडतील तर पोलंड (नाटो सदस्य देश) कदाचित प्रत्युत्तर देऊ शकते.
- युक्रेनमध्ये असलेल्या अमेरिकन अथवा युरोपियन नागरिकांची जीवितहानी झाल्यास त्या देशांवर नागरिकांचा दबाव वाढू शकतो.
- युक्रेन युद्धाचा वापर करून पुतीन रशियामध्ये संपूर्ण हुकूमशाही स्थापित करेल.
- रशियन उर्जास्रोतावर अवलंबून असलेल्या जर्मनी आणि इटलीच्या अर्थव्यवस्थेवर वाईट परिणाम होऊ शकतात.
- रशियावरचे निर्बंध रशियाबाहेर संपत्ती असणाऱ्या रशियन नागरिकांसाठी वाईट असतील.
In reply to शेखर गुप्तांनी गिडिओ राष्मान by कॉमी
In reply to शेखर गुप्ता + पुलित्झरधारी = इथेच गंडले आहे ! by निनाद
In reply to शेखर गुप्ता + पुलित्झरधारी = इथेच गंडले आहे ! by निनाद
In reply to > + पुलित्झरधारी किंवा by साहना
गुप्ताजी एक नंबरचे डांबिस, खोटारडे आणि नीच व्यक्ती आहेत. ह्यांच्या व्हिडिओना शेर करून ह्यांना महत्व देऊ नये.त्यांचे कट द क्लटर, नॅशनल इंटेरेस्ट उत्तम असतात. https://www.youtube.com/hashtag/cuttheclutter https://www.youtube.com/results?search_query=National+Interest+with+Shekhar+Gupta कृपया तुमचे अभ्यासु समत्युल्य स्त्रौत द्यावेत.
In reply to पुढच्या वर्षी ह्या वेळेपर्यंत by अमरेंद्र बाहुबली
In reply to इथे तुमच्या शी सहमत नाही by sunil kachure
In reply to शरणागती by Trump
In reply to सहमत आहे by sunil kachure
In reply to बाकी सगळ जाउदे by सुखीमाणूस
In reply to ह्याच्या पुढे by sunil kachure
In reply to भारतात हुशार लोक राहिली च by चौकस२१२
त्यःचे विपणन नीट होत नाही कारण ते बरेचदा सरकारी बाबू लोकांच्या हातात असते म्हणून इंजिनीरिंग एक्स्पोर्ट प्रोमोशन कौंसिल चा गोंधळ पाहिला आहेमी बरेचदा भारतीय वस्तु परदेशामध्ये बघ्यातल्या आहेत. त्यांचे आवरण आणि चिनी वस्तुंचे आवरण ह्यात खुप फरक असतो. चिनी वस्तुचे आवरण, माहितीपत्रक खुपच आकर्षित असते.
In reply to भारतात हुशार लोक राहिली च by चौकस२१२
In reply to हा बहाणा झाला by sunil kachure
In reply to बाकी सगळ जाउदे by सुखीमाणूस
In reply to रशियावरील सर्वांत गंभीर by साहना
In reply to रशिया बहुधा युक्रेन वर by सुबोध खरे
In reply to तिसऱ्या महायुद्धाची शक्यता by साहना
In reply to रशिया नी by sunil kachure
In reply to तुम्ही कोणत्या काळात राहता? by Trump
In reply to जुन्या, नव्या गोष्टी by कॉमी
In reply to आपल्या विरोधकांचे कौतुक by Trump
In reply to विरोधक कसले आलेत, दोघे लंगोटी by कॉमी
In reply to विरोधकांचे मन जिंकुन त्यांना by Trump
In reply to हाहा चांगला जोक केला बघा. by कॉमी
How Crimea became part of Russia and why it was gifted to Ukraine Jewish enclave, home of a deported nation, a present for the Ukrainians: The difficult history of Russian Crimea https://www.rt.com/russia/549962-peninsulas-complex-fate-how-crimea/
In reply to रशिया व अमेरिका हे स्वार्थी by शाम भागवत
In reply to आज भारताचीही परीक्षा असणार by रात्रीचे चांदणे
युध्द व्हायला हवे !