सध्या रशियाच्या युक्रेन, युरोप आणि अमेरिकेबरोबरच्या संबंधांमध्ये बराच तणाव निर्माण झालेला आहे. गेल्या काही महिन्यांपासून रशियाने आपले सुमारे 1 लाख 10 हजार सैनिक युक्रेनच्या सीमेवर तैनात केलेले आहेत. त्यामुळे युक्रेनवर रशिया आक्रमण करण्याच्या तयारीत आहे, अशी भिती पाश्चात्य देशांकडून व्यक्त होत आहे. मॉस्कोकडून ती शक्यता फेटाळून लावली जात आहे. हा तणाव निवळावा यासाठी यात सहभागी असलेली प्रत्येक बाजू आग्रही आहे. मात्र त्याचवेळी यातील मुख्य घटक असलेले अमेरिका आणि रशिया आपापल्या भूमिकांवर ठाम आहेत. पण एकीकडे राजनयिक पातळीवरून हा तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न होत असतानाच दोन्ही बाजूंमध्ये आपापली शक्ती दाखवून देण्याचेही प्रयत्न सुरू आहेत.
युक्रेनच्या पूर्वेकडील डोनबास, दोनेस्क आणि क्रिमीया द्वीपकल्पामधील (Crimean Peninsula) आपल्या समर्थक फुटिरतावाद्यांना रशियाने पाठिंबा दिल्यापासून युक्रेनमधील स्थिती अस्थिर बनली आहे. कीवच्या वाढत्या रशियाविरोधी भूमिकांच्या पार्श्वभूमीवर 2014 मध्ये युक्रेनच्या रशियनबहुल आणि व्यूहात्मकदृष्ट्या महत्वाच्या क्रिमीया द्वीपकल्पावर रशियाने ताबा मिळवला. तेव्हापासून अमेरिका आणि युरोपीय संघाने रशियावर वेगवेगळे निर्बंध घातले आहेत. पण त्याचवेळी अमेरिकेकडून नाटोच्या (NATO) विस्ताराचे प्रयत्नही अविरतपणे सुरू आहेत, ज्यावर रशियाचा मुख्य आक्षेप आहे.
युक्रेन नाटोमध्ये सामील झाल्यामुळे रशियाच्या सुरक्षेवर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता आहे. म्हणूनच युक्रेनला नाटोचे सदस्यत्व दिले जाऊ नये, ही मागणी मॉस्कोने आग्रहाने लावून धरलेली आहे. त्यावर विचार करण्याऐवजी अमेरिकेडून रशियाला आक्रमक ठरवून आपले धोरण पुढे रेटण्याचा प्रयत्न केला जात आहे. युक्रेनवरून निर्माण झालेल्या या तणावाचा आपल्या आणि एकूणच युरोपच्या सुरक्षेवर परिणाम होत असल्यामुळे हा प्रश्न शांततामय मार्गाने सोडवण्यासाठी फ्रान्स, जर्मनीने पुढाकार घेतला आहे. युरोपीय देशांना रशियाशी संबंध सुरळीत सुरू ठेवणे आर्थिक, व्यापारी दृष्टीने आवश्यक वाटत आहे. पण दुसरीकडे अमेरिकेच्या स्वत:च्या भू-राजकीय गरजांमुळे युरोपीय देशांना स्वतंत्रपणे भूमिका घेणे अवघड होत आहे. या परिस्थितीतच गेल्या काही महिन्यांपासून युरोपात इंधनाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. इंधनाच्या टंचाईमुळे त्याचे दर युरोपात भडकलेले आहेत. त्यामुळे रशियाकडून गॅसपुरवठा होण्याशिवाय युरोपसमोर अन्य पर्याय नाही.
नॉर्ड स्ट्रीम-2 चा मुद्दा
युरोप मोठ्या प्रमाणात रशियातून निर्यात होणाऱ्या इंधनावर अवलंबून आहे. युरोपला हा पुरवठा सध्या युक्रेनमार्गेच नॉर्ड स्ट्रीम-1 वायूवाहिनीद्वारे होत आहे. या वायूवाहिनीमुळे युक्रेनला दरवर्षी सुमारे 1.2 अब्ज अमेरिकन डॉलरचा महसूल मिळत आहे. काही वर्षांपूर्वी कीवकडून या वाहिनीचे वापर शुल्क वाढवून मिळवण्यासाठी अडवणूक होत होती. त्याचा परिणाम युरोपच्या गॅसपुरवठ्यावर झाला होता. त्यामुळे जर्मनीने वाढती मागणी आणि सुरक्षा या कारणांनी बाल्टिक समुद्रातून नॉर्ड स्ट्रीम-2 (Nord Stream-2) वायूवाहिनी टाकण्यासाठी 2018 मध्ये मान्यता दिली.
नॉर्मंडी आराखडा
जर्मनी, फ्रांस, रशिया आणि युक्रेन यांचाय प्रतिनिधींनी फ्रांसमधील नॉर्मंडी येथे चर्चा केली होती. 6 जुलै 2014 रोजी नॉर्मंडी येथे आयोजित करण्यात आलेल्या विजय दिवसाच्या 70 व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने या देशांचे नेते पहिल्यांदा भेटले होते आणि त्यामध्ये युक्रेनच्या दोनबास प्रांतातील संघर्ष मिटवण्यावर चर्चा झाली होती. या 4 देशांदरम्यानचा हा एक अनौपचारिक मंच आहे. याच मंचाच्या माध्यमातून युक्रेनचा प्रश्न चर्चेच्या आणि शांततापूर्ण मार्गी लावण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत.
लिंक
https://avateebhavatee.blogspot.com/2022/02/blog-post_12.html
वाचने
118048
प्रतिक्रिया
434
मिसळपाव
प्रतिक्रिया
युध्द व्हायला हवे !
नक्की कोठे युध्द व्ह्यायला
In reply to युध्द व्हायला हवे ! by प्रसाद गोडबोले
आमच्या बाजूच्या हौसिंग
In reply to नक्की कोठे युध्द व्ह्यायला by Trump
प्रतिसादावरुन बौध्दिक कुवत
In reply to आमच्या बाजूच्या हौसिंग by रावसाहेब चिंगभूतकर
+1
In reply to युध्द व्हायला हवे ! by प्रसाद गोडबोले
या तिसर्या युध्दात जर
In reply to +1 by कासव
हे असले वैफल्यग्रस्त बोलणे,
In reply to +1 by कासव
+१
In reply to हे असले वैफल्यग्रस्त बोलणे, by साहना
युध्द व्हायला हवे !
In reply to युध्द व्हायला हवे ! by प्रसाद गोडबोले
कर्जबाजारी अमेरिका [ ३०
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Happy... :- Pharrell Williamsवैश्विक चलन म्हणुन असलेली
In reply to कर्जबाजारी अमेरिका [ ३० by मदनबाण
हे हा वादविवाद वाटतो इतका सरळ
ओ माय ग्वाड
ज्यांना युद्ध झाले पाहिजे असे वाटत
तुम्ही नक्की किती आयडी काढुन
In reply to ज्यांना युद्ध झाले पाहिजे असे वाटत by sunil kachure
युक्रेन
राजेश भाऊ, कोणी कोणी काय काय
In reply to युक्रेन by sunil kachure
आज आलेलं कायप्पावरील ढकलपत्र
आज आलेलं कायप्पावरील ढकलपत्र
प्रतिसाद आवडला.
In reply to आज आलेलं कायप्पावरील ढकलपत्र by शाम भागवत
ऑ!!!!
In reply to आज आलेलं कायप्पावरील ढकलपत्र by शाम भागवत
सध्या रशिया विरुद्ध नाटो जो
In reply to आज आलेलं कायप्पावरील ढकलपत्र by शाम भागवत
https://www.youtube.com/watch
In reply to सध्या रशिया विरुद्ध नाटो जो by साहना
संदर्भ द्या
In reply to सध्या रशिया विरुद्ध नाटो जो by साहना
> संदर्भ द्या?
In reply to संदर्भ द्या by Trump
शुल्लक असा शब्दच नाही
In reply to > संदर्भ द्या? by साहना
क्षुल्लक
In reply to शुल्लक असा शब्दच नाही by निनाद
मी वातावरण बदल नाकारणार्
In reply to > संदर्भ द्या? by साहना
ट्रम्पजी,
In reply to मी वातावरण बदल नाकारणार् by Trump
:)
In reply to ट्रम्पजी, by कॉमी
आता काय! जर्मनिनीच युक्रेनला
In reply to आज आलेलं कायप्पावरील ढकलपत्र by शाम भागवत
आता काय?
In reply to आज आलेलं कायप्पावरील ढकलपत्र by शाम भागवत
रशिया असो की अमेरिका, दोघेही
बिडेन प्रशासन नॉर्ड स्ट्रीमला
मुळ येथे आहे. फियाट चलन.
In reply to बिडेन प्रशासन नॉर्ड स्ट्रीमला by सुबोध खरे
हि अमेरिकेची दंडेली च आहे
आता मुक्त जग आणि Leader of
In reply to हि अमेरिकेची दंडेली च आहे by सुबोध खरे
एकदम स्पष्ट
In reply to आता मुक्त जग आणि Leader of by Trump
अजि मी ब्रह्म पाहिले
In reply to एकदम स्पष्ट by sunil kachure
Here’s How Reserve Currencies
In reply to अजि मी ब्रह्म पाहिले by Trump
How Global Trade Runs on U.S. Dollars | WSJ
In reply to Here’s How Reserve Currencies by Trump
मुक्त व्यापार
चांगला लेख आणि काही चांगले
धन्यवाद
In reply to चांगला लेख आणि काही चांगले by टर्मीनेटर
युक्रेन
युक्रेन वादात युरोपियन
कमीत कमी
In reply to युक्रेन वादात युरोपियन by सुबोध खरे
आशिया खंडातील देशांनी इतकेच
In reply to कमीत कमी by sunil kachure
ब्रिटन
एक तथ्य, दोन अर्थ.
रशियावर आर्थिक निर्बंध
In reply to एक तथ्य, दोन अर्थ. by कॉमी
भाऊ, नुसते ताब्यात येऊन काय
In reply to रशियावर आर्थिक निर्बंध by रावसाहेब चिंगभूतकर
एक तर्क करुन पाहतो... रशिया
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- “God created war so that Americans would learn geography.” :- Mark Twainफ्लॅश पॉइंट क्रिएट करण्यात
In reply to एक तर्क करुन पाहतो... रशिया by मदनबाण
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- “God created war so that Americans would learn geography.” :- Mark Twainअमेरिकेने युनायटेड नेशन्सला
युक्रेनमध्ये काय आहे?
भरपुर आहेत.
In reply to युक्रेनमध्ये काय आहे? by कंजूस
पुतीन ह्यांनी काल जे भाषण
In reply to युक्रेनमध्ये काय आहे? by कंजूस
युक्रेन मध्ये काही रशियन
In reply to पुतीन ह्यांनी काल जे भाषण by साहना
मी पहिला जॉब करत होते तिथे
In reply to युक्रेन मध्ये काही रशियन by चौकस२१२
ओके.
In reply to पुतीन ह्यांनी काल जे भाषण by साहना
क्रिमिया मुख्य राशियनभूमी
आता ओबामा अध्यक्ष असता तर
युक्रेन
बाकीचे ग्रॅज्युएशन लेव्हल चं
In reply to युक्रेन by sunil kachure
कारण माहीत आहेत
In reply to बाकीचे ग्रॅज्युएशन लेव्हल चं by रावसाहेब चिंगभूतकर
साम्राज विस्तार ... ४थी ता
In reply to युक्रेन by sunil kachure
महायुद्ध
ह्यांची प्रतिमा
मेक्सिकोच्या राष्ट्राध्यक्षांनी अमेरिकेला विरोधी गटांना निधी
श्री पुतीन आणि रशियन गुप्तहेर
Imran speaks to Russian TV as
युद्धाला तोंड फुटले!
धन्यवाद. लवकर संपले तर बरे
In reply to युद्धाला तोंड फुटले! by वामन देशमुख
युध्दाचा हेतू च
युक्रेन मधील माझ्या मित्रांशी
तुम्हाला नक्की काय म्हणायचे
In reply to युक्रेन मधील माझ्या मित्रांशी by साहना
जनता बऱ्या पैकी देशभक्त
In reply to युक्रेन मधील माझ्या मित्रांशी by साहना
अपडेट्स
भारताचे बरेच विद्यार्थी
हे नेहमी तहान लागलियावर विहीर
In reply to भारताचे बरेच विद्यार्थी by कॉमी
काही निर्ल्लज भारतीय
In reply to हे नेहमी तहान लागलियावर विहीर by अमरेंद्र बाहुबली
येथेही काही युध्द होणार
In reply to काही निर्ल्लज भारतीय by साहना
पाकिस्तान ने सैनिक मारले
In reply to येथेही काही युध्द होणार by Trump
लिंक प्लीज.
In reply to काही निर्ल्लज भारतीय by साहना
ह्या विद्यार्थ्यांनी खूप आधीच
In reply to हे नेहमी तहान लागलियावर विहीर by अमरेंद्र बाहुबली
विश्वगुरू
In reply to ह्या विद्यार्थ्यांनी खूप आधीच by साहना
विश्वगुरू मोदींनी स्वतःला
In reply to विश्वगुरू by Trump
२०,००० विद्यार्थी मुलांत
In reply to ह्या विद्यार्थ्यांनी खूप आधीच by साहना
रशियाला कोण आवरणार ?
रशिया ची बाजू
जगात कुठे ही
मला युरोपीयन युनियन (EU) काय
पुतीनबाबाचे
काही भाकिते. कुठल्याही
रशिया वर अत्यंत कडक प्रतिबंध
In reply to काही भाकिते. कुठल्याही by साहना
मग रशिया चीनकडे झुकणार. तैवान
In reply to रशिया वर अत्यंत कडक प्रतिबंध by रावसाहेब चिंगभूतकर
आणि देशही सोडतील
In reply to काही भाकिते. कुठल्याही by साहना
सामान्य नागरीकांचे वाईट वाटते.
In reply to आणि देशही सोडतील by Trump
ब्राव्हो !
मला तर ही शिटपोस्टिंग वाटली
In reply to ब्राव्हो ! by कॉमी
शिटपोस्टिंग हे वाईट अर्थाने
In reply to मला तर ही शिटपोस्टिंग वाटली by रावसाहेब चिंगभूतकर
U.S. Embassy Kyiv
In reply to ब्राव्हो ! by कॉमी
शेखर गुप्तांनी गिडिओ राष्मान
शेखर गुप्ता + पुलित्झरधारी = इथेच गंडले आहे !
In reply to शेखर गुप्तांनी गिडिओ राष्मान by कॉमी
खिक्क
In reply to शेखर गुप्ता + पुलित्झरधारी = इथेच गंडले आहे ! by निनाद
> + पुलित्झरधारी किंवा
In reply to शेखर गुप्ता + पुलित्झरधारी = इथेच गंडले आहे ! by निनाद
असतीलही
In reply to > + पुलित्झरधारी किंवा by साहना
पुढच्या वर्षी ह्या वेळेपर्यंत
इथे तुमच्या शी सहमत नाही
In reply to पुढच्या वर्षी ह्या वेळेपर्यंत by अमरेंद्र बाहुबली
सहमत
In reply to इथे तुमच्या शी सहमत नाही by sunil kachure
शरणागती
.
In reply to शरणागती by Trump
नाटो वर प्रचंड दबाव आहे.
नाटो काहीही करू शकणार नाही.
सहमत आहे
काळाचा महिमा अगाध आहे.
In reply to सहमत आहे by sunil kachure
खरे चे वैशिष्ट आहे
बाकी सगळ जाउदे
ह्याच्या पुढे
In reply to बाकी सगळ जाउदे by सुखीमाणूस
भारतात हुशार लोक राहिली च
In reply to ह्याच्या पुढे by sunil kachure
विपणन
In reply to भारतात हुशार लोक राहिली च by चौकस२१२
हा बहाणा झाला
In reply to भारतात हुशार लोक राहिली च by चौकस२१२
पुढची क्रांती वेगळ्या क्षेत्रात असेल
In reply to हा बहाणा झाला by sunil kachure
+१
In reply to बाकी सगळ जाउदे by सुखीमाणूस
.
रशियावरील सर्वांत गंभीर
माहिती.
In reply to रशियावरील सर्वांत गंभीर by साहना
धन्यवाद
+१
In reply to धन्यवाद by सुखीमाणूस
रशिया बहुधा युक्रेन वर
तिसऱ्या महायुद्धाची शक्यता
In reply to रशिया बहुधा युक्रेन वर by सुबोध खरे
खंडीय युरोपियन देशांनी
In reply to तिसऱ्या महायुद्धाची शक्यता by साहना
अवांतर
रशिया नी
तुम्ही कोणत्या काळात राहता?
In reply to रशिया नी by sunil kachure
Trump
In reply to तुम्ही कोणत्या काळात राहता? by Trump
युक्रेन युध्दाचा अजुन एक
हेच तैवान, गिल्गिट -
जुन्या, नव्या गोष्टी
आपल्या विरोधकांचे कौतुक
In reply to जुन्या, नव्या गोष्टी by कॉमी
विरोधक कसले आलेत, दोघे लंगोटी
In reply to आपल्या विरोधकांचे कौतुक by Trump
विरोधकांचे मन जिंकुन त्यांना
In reply to विरोधक कसले आलेत, दोघे लंगोटी by कॉमी
हाहा चांगला जोक केला बघा.
In reply to विरोधकांचे मन जिंकुन त्यांना by Trump
माझ्या वक्तव्याने तुम्हाला
In reply to हाहा चांगला जोक केला बघा. by कॉमी
भारताची मीडिया
क्रिमिया: एक रशियन दृष्टीकोन.
रशिया व अमेरिका हे स्वार्थी
आज भारताचीही परीक्षा असणार
In reply to रशिया व अमेरिका हे स्वार्थी by शाम भागवत
तटस्थ राहणे. दुसरं काय? बोलणी
In reply to आज भारताचीही परीक्षा असणार by रात्रीचे चांदणे