महाराष्ट्रीय सण आणि होत असलेली भेसळ ( ? )
In reply to दसऱ्याच्या दिवशी सोने म्हणून by श्रीगुरुजी
In reply to गुरुजी.. या सर्व प्रथा by बापूसाहेब
In reply to खरं सांगायचं तर असे फारसे by श्रीगुरुजी
In reply to हा सारा प्रकार शहरात जास्त by सुक्या
हा सारा प्रकार शहरात जास्त चालतो. गावाकडे किंवा निमशहरी भागात अजुनही सार्या प्रथा व्यवस्थीत चालु आहेत. धुळवड /रंगपंचमी/दिवाळीचा फराळ / गुढीपाडवा जसाच्या तसा आहे.या बाबत सहमत... गावी आणि निमशहरी भागात हे स्तोम माजलेले दिसत नाही.
In reply to होळी आणि रंगपंचमी हे दोन by चौकस२१२
In reply to मुंबई by mangya69
In reply to मुंबई by mangya69
सण आणि होत असलेली भेसळ>>> +११ माझ्यापुरते तरी मी सर्व मराठी सणांच्या शुभेच्छा इतरांना मराठी भाषेतूनच देतो. पर्यावरणाचा मुद्दा लक्षात आल्यानंतर गेल्या काही वर्षात मी आपट्याची पाने अजिबात विकत घेत नाही.
In reply to लेखात तथ्य आहे by Rajesh188
In reply to हे होणारच आहे. जसेजसे जग जवळ by कॉमी
In reply to संस्कृती ची देवाण घेवाण होवून मिश्र संस्कृती निर्माण होणे by Rajesh188
मराठी लोक आपली परंपरा सोडून दुसऱ्या प्रांताची आत्मसात करत आहेत.मराठी परंपरा दुसऱ्या प्रांतातील लोक आत्मसात करत नाहीत.मराठी लोकांना मराठी परंपरा पाळण्याचे स्वातंत्र्य आहे. अमराठी परंपरा घेण्याची त्यांच्यावर जबरदस्ती नाही. त्यामुळे मला यात काहीही प्रॉब्लेम नाही. ज्यांना परंपरा सांभाळायची आहे ते सांभाळतील. ज्यांना नवनवीन गोष्टी करायच्यात ते नवनवीन गोष्टी करतील. त्यामुळे ते वन वे असले तरी मला काही प्रॉब्लेम नाही. पण धागालेखकाने एक कारण मिस केले आहे असे वाटते. ते म्हणजे what sells ? ज्या प्रकारच्या सणांमध्ये जास्तीत जास्त वस्तू कन्झ्युम होतात तो सण सर्व पॉप्युलर मिडियांमधून सातत्याने आपल्यासमोर येतो. ज्यात तसे फार होत नाही तो मागे राहतो. त्यापुढे तो सण ज्या परंपरेने सर्वात जास्त वस्तू कन्झ्युम करतो त्याच परंपरा सातत्याने समोर येतात. आणि त्या न स्वीकारल्या तर कमीपणाची भावना येते. बाकी युकेत बहुतेक वर्क व्हिसा साठी इंग्लिश बोलता वाचता लिहिता येते हे सिद्ध करावे लागते. फिरायला जायचे असेल तर नाही लागत
In reply to मराठी लोक आपली परंपरा सोडून by कॉमी
In reply to प्रश्न आहे तो आपले ते जमेल by चौकस२१२
In reply to संस्कृती ची देवाण घेवाण होवून मिश्र संस्कृती निर्माण होणे by Rajesh188
In reply to संस्कृती ची देवाण घेवाण होवून मिश्र संस्कृती निर्माण होणे by Rajesh188
In reply to ... by mangya69
In reply to कोजागिरी नाही ... कोजागरी. by रुपी
आमच्या ऑफिसमध्ये भारतीय, अभारतीय सगळेच दिवाळी साजरी करतातअरे वा !! .. कुठे आहे तुमचं ऑफिस ? कोणता देश/ शहर.. ?
In reply to कोजागिरी नाही ... कोजागरी. by रुपी
पण तुम्हाला भोंडल्याची इतकी गाणी पाठ आहेत, तर पुढाकार घेऊन आयोजित का केला नाहीतुमची आयडिया बेष्ट आहे. मिपा कट्टा सारखा मिपा भोंडला झालाच पाहिजे !
In reply to कोजागिरी नाही ... कोजागरी. by रुपी
In reply to व्हाट्सअप वरच्या शुभेच्छा का by सौन्दर्य
In reply to बुल्ल्स आय . . by सुक्या
In reply to एकीकडे सणांचे बाजारीकरण होत by सुबोध खरे
In reply to सहमत. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to .. by mangya69
In reply to कालच या विषयावर पत्नीशी चर्चा by सुबोध खरे
In reply to कालच या विषयावर पत्नीशी चर्चा by सुबोध खरे
पुण्यात याआधी कधीही न दिसणारी कबुतरे आता प्रत्येक चौकाचौकात उदंड संख्येने आलेली आहेत, याला कारणीभूत जैन आणि मारवाडी लोक आहेत. अर्थात कोणी कोणाला काय खायला घालावे हा त्यांचा प्रश्न पण मी पाहिले की हिच लोक इथे येऊन सार्वजनिक गणेशोत्सव, शिवजयंती इ वेळी वर्गणी देताना चींधिगिरी करतात पण आपली प्रथा आहे म्हणून पुण्यात जागोजागी कबुतरांच्या शिटा पसरवून ठेवलेत, त्यांना घातलेले खाद्य कुजून कुजून जाते पण तरीही ते शेकडो / हजारो रुपये महिना खर्च करतात. .. या लोकांचं पाहून आजकाल मराठी लोक देखील अश्याच पद्धतीने कबुतरांना खाद्य घालून " पुण्य " कमवू पाहतायत...कबुतरांना (खरे तर ते पारवे आहेत, कबुतरं वेगळी असतात) खायला घालणारे असले लोक डोक्यात जातात ! बिनडोक अनुकरण !
In reply to आणि विशेष म्हणजे या भेसळी by चौथा कोनाडा
In reply to एक मात्र आहे by Rajesh188
In reply to कारण by चंद्रसूर्यकुमार
In reply to . by mangya69
In reply to असल्या दाणे"दार शेठ लोकांनीच by चौथा कोनाडा
In reply to कबुतर हा पक्षी निरोप पोचवायचा म्हणे by Rajesh188
In reply to असल्या दाणे"दार शेठ लोकांनीच by चौथा कोनाडा
In reply to .. by mangya69
आणि मग कावळ्याला पिण्ड घालतात ते काय ?कावळे पारव्यांसारखा त्रास देत नाहीत, इमारतीत अंडी घालत नाहीत, इथे तिथे विष्ठेचे डोंगर तयार करत नाहीत !
In reply to .. by mangya69
In reply to ‘Pigeon poop causes 60 by सुबोध खरे
😓
In reply to गंभीर दुष्परिणाम by चौथा कोनाडा
In reply to एक मात्र आहे by Rajesh188
मराठी लोकांनी पाहिले स्वतःला कमी समजणे सोडून द्यावेएकदम सहमत.. आपले सण , परंपरा आणि संस्कृती यान्चा न्यूनगन्ड न बाळगता साजरे करावेत, परक्यान्ना , नवीन पीढीला शिकवावेत...
In reply to कुटुंबाने काही काळ एकत्र येऊन by श्रीगुरुजी
In reply to मत by चंद्रसूर्यकुमार
In reply to + १ by श्रीगुरुजी
नारळ फोडण्यापूर्वी नारळाला पाणी लावतात. त्यामागील कारण मला माहिती नाही.पूर्वी यज्ञात , शुभकार्याच्या आरंभी किंवा युद्धास बाहेर पडताना बळी देण्याची प्रथा होती. बळी देण्यापूर्वी पशूला स्नान घालत. कालांतराने पशूची जागा नारळाने घेतली, नारळ फोडण्यापूर्वी त्याला लावलेले पाणी हे बळीला मारण्यापूवी घातलेल्या स्नानाचे प्रतीक.
In reply to नारळ फोडण्यापूर्वी नारळाला by प्रचेतस
In reply to ह्यावर एकदा मोठी खडाजंगी by कॉमी
In reply to + १ by श्रीगुरुजी
In reply to मत by चंद्रसूर्यकुमार
In reply to हिंदूंमध्येच आपापसात झालेल्या by चौकस२१२
In reply to मत by चंद्रसूर्यकुमार
दिवाळीला जश्न-ए-रिवाज म्हणायला लागले किंवा दिवाळीच्या शुभेच्छा देताना 'दिवाली मुबारक' म्हणायला लागले तर ते मात्र तिथल्या तिथे हाणून पाडायलाच पाहिजे.बरोबर आहे.. आणि तसंच हॅपी दिवाली / हॅपी दसरा म्हणणही पण तितकंच चूक.
In reply to मत by चंद्रसूर्यकुमार
In reply to जश्ने रिवाज वैगेरे बघून राईट by कॉमी
In reply to सण परंपरा by उन्मेष दिक्षीत
In reply to सण परंपरा by उन्मेष दिक्षीत
In reply to मराठीची दुरावस्था. by सौन्दर्य
In reply to मराठीची दुरावस्था. by सौन्दर्य
In reply to सणवार by कर्नलतपस्वी
In reply to अमेरीकेतील बऱ्याच ठिकाणी by चौकस२१२
In reply to थोड्या दीवसांनी फाफडा व चहा by शानबा५१२
In reply to वडापाव by mangya69
In reply to थोड्या दीवसांनी फाफडा व चहा by शानबा५१२
In reply to असं नाही by तर्कवादी
In reply to सहमत by सर टोबी
In reply to मला आमच्या कंपनीत छान मराठी by तर्कवादी
In reply to मला आमच्या कंपनीत छान मराठी by तर्कवादी
In reply to है मात्र खरे by Rajesh188
In reply to मराठी माणसात ज्ञूनगंड आहे by Rajesh188
जी ज्वारीची भाकरी मराठी माणसाच्या आहारातील महत्वाचा भाग आहे.असं काही नाहीये. महाराष्ट्रातदेखील विविध ठिकाणचा पारंपारिक आहार भिन्न आहे. सरसकटीकरण करु नये. कोकणात ज्वारीची भाकरी किती खातात ते बघा. तसेच भाकरी डब्यात नेण्यास तितकीशी सोयीस्कर नसते हा मुद्दाही आहे.
In reply to जी ज्वारीची भाकरी मराठी by तर्कवादी
In reply to मीच त्यांना टोकल by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
In reply to होल्ड मम्माचा हँड by अनन्त अवधुत
होल्ड मम्माचा हँड
मराठी लॅन्ग्वेज् सेव् करा !
In reply to दिस् इझ् मात्र टू मच् हं! by वामन देशमुख
In reply to मदरटंग . . by सुक्या
In reply to पु. लं. चं पूर्वरंग मधील वाक्य... by बबन ताम्बे
In reply to अगदी अगदी. मी एकदा माझ्या by नचिकेत जवखेडकर
In reply to हिंदी भाषिक by सर टोबी
In reply to लिपी by mangya69
In reply to लिहण्यासाठी लिपी लागते by Rajesh188
In reply to . by mangya69
In reply to . by mangya69
In reply to . by mangya69
In reply to मंग्या हा कसला तर्क आहे ? by चौकस२१२
In reply to . by mangya69
In reply to जशी हिंदी ही राष्ट्र भाषा आहे ही थाप आहे by Rajesh188
In reply to . by mangya69
In reply to करवा चौथच्या हार्दिक शुभेच्छा by mangya69
In reply to आता ही मराठी नटी पहिला करवाँ by चौथा कोनाडा
गुजराथी, दाक्षिणात्य असे सगळे लोक मराठी शिकतात व बोलतातही असे दिसते. बहुतांशी हिंदी भाषिक लोकांना मात्र मराठी भाषा शिकायची इच्छा नसते.त्या त्रिभाषासूत्राला काडी लावायला हवी पहिले, म्हणजे मराठी, गुजराती, बंगाली, तामिळी, तेलगू लोकांनी इंग्रजी, मातृभाषा अन हिंदी अश्या तीन भाषा शिकायच्या शाळेत अन हिंदी गायपट्टा निवासी मात्र इंग्रजी अन हिंदीच शिकणार ! हे व्यस्त प्रकरण वाटते, कुठल्याही बिगरहिंदीभाषिक राज्यात रोजगाराच्या निमित्ताने जाणे असेल तर ती भाषा ह्या भय्या लोकांनी शिकायला हवीच, पर्यटक, यात्रेकरू वगैरेंना त्यासाठी ताणून धरण्यात अर्थ नाही. हिंदी लोक अवास्तव रिजिड असतात "ऐसे थोडे ही होता हैं यार" म्हणत जिथं तिथं स्वतःच्या परंपरा चालीरीती सगळं घुसडणार हे अन वरतून लोकांना अकला शिकवणार गावभरच्या. म्हणजे ह्यांना पोसून वरतून ह्यांचे ऐकून घ्या.
In reply to हम्म by जेम्स वांड
In reply to तिसरी भाषा का हवी हे कळायचे by रावसाहेब चिंगभूतकर
मग ती हिंदी ऐवजी दुसरी कुठली केली (उदाहरणार्थ संस्कृत अथवा उर्दू) तरी चालेल, पण एक भाषा हवीतुमचे लॉजिक इंग्लिश साठी आहे की,समाजाच्या अतिशय मोठ्या भागाला इंग्लिश कळत नाही (ते लॉजिक योग्य आहे का अयोग्य त्यावर पुढे) तेच लॉजिक संस्कृत अथवा उर्दू, किंवा कोण्त्याही इतर भाषेसाठी पण तितकेच लागू आहे. उलट इंग्लिशच्या बाबत मात्र ते तितकेसे सार्थ ठरत नाही. अमेरिकेपाठोपाठ जगात इंग्लिश बोलणारे लोक भारतात सगळ्यात जास्त आहे. द्विभाषा, त्रिभाषा सुत्रामुळे इंग्लिश सगळीकडे पोचली आहे. वाढत्या शैक्षणिकरणामुळे आणखीन प्रसार होतोय. सरकारात, व्यवसायात, सामान्यांच्या दैनंदिन जीवनात इंग्लिशचा सढळहस्ते वापर होतो. इंग्लिश शिकण्यासाठी, तिचा वापर वाढण्यासाठी भरपुर साधने सहज उपलब्ध आहेत. जगात आपली इंग्लिश प्रोफेशिएन्सी पण चांगली आहे. मग इतक्या जमेच्या बाजू असताना, इंग्लिश का नको?
In reply to . by अनन्त अवधुत
In reply to . by अनन्त अवधुत
In reply to तुमचे मुद्दे बरोबर आहेत. by तर्कवादी
In reply to तसेच सिंगापूरची टक्केवारी (६३ by तर्कवादी
तुमचे मुद्दे बरोबर आहेत.धन्यवाद!
पण दिलेल्या लिंकवरील विदा विश्वासार्ह वाटत नाहीमी दिलेला दुवा वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा आहे. विदा पण त्यांचाच आहे. इंग्लिश ही प्राथमिक भाषा नसलेल्या देशांबद्दल ती माहिती आहे. तुम्हाला तो विदा विश्वासार्ह वाटत नसेल तर ठीक आहे, काही जबरदस्ती नाही. तुमच्याकडे अयोग्य वाटणार्या माहितीबद्दल ( उदा. चीन, जपान, सिंगापूरची टक्केवारी) विरोधी विदा असेल तर शेअर करा.
In reply to . by अनन्त अवधुत
तुमच्याकडे अयोग्य वाटणार्या माहितीबद्दल ( उदा. चीन, जपान, सिंगापूरची टक्केवारी) विरोधी विदा असेल तर शेअर करा.विदा मी शोधला नाही पण गेली अनेक वर्षे मी जपानकरिताचे प्रोजेक्ट मॅनेज करत होतो. माझ्या टीममधले अनेकजण कमी अधिक काळ जपानमध्ये राहून आलेत त्यांच्या अनुभवानुसार मोठ्या वाहनकंपनीत काम करणार्या सुशिक्षित नोकरदारांनाही इंग्लिश फारशी येत नाही. माझ्या सहकार्यांना बँक व इतर ठिकाणी जपानी भाषा येत नसल्याने त्यांना अनेक अडचणी येतात. माझाही मिटींग्जमध्ये असाच अनुभव . क्लायंटकडील खूप कमी लोकांना इंग्लिश येते. त्यातही अनेकांचे इंग्लिश तोडके मोडके काम चलाऊ असते. अनेकजण तर इंग्लिशमधून इमेल पाठवताना नक्कीच बेधडकपणे गुगल ट्रान्सलेटर वापरत असावेत असे जाणवते यामुळेच ५०% जपान्यांना इंग्लिश येते यावर विश्वास बसत नाही... तर याउलट सिंगापूरबद्दल मी वाचले आहे (आता सगळा तपशील आठवत नाही) की तिथल्या एका अध्यक्षाने - जो खूप काळ तिथला अध्यक्ष होता आणि सिंगापूरच्या प्रगतीचा जनक मानला जातो त्याने विविधभाषी असलेल्या या देशात इंग्लिश हीच प्रमुख व्यवहाराची भाषा असावी म्हणून खूप आग्रह धरला, कायदे केलेत त्यामुळेच तिथे फक्त ६३% लोकांना इंग्लिश येत असेल हे फारसे पटत नाही.
In reply to तुमच्याकडे अयोग्य वाटणार्या by तर्कवादी
यामुळेच ५०% जपान्यांना इंग्लिश येते यावर विश्वास बसत नाही...तो विदा किती टक्के जनतेला इंग्लिश येते असा नसून इंग्लिश बोलणार्या जनतेची प्रोफेशिएन्सी किती आहे त्याचा आहे. थोडी शोधाशोध केली असता त्यांची परिक्षा घेण्याची पद्धत वगैरे तपशिल मिळाले.
In reply to . by अनन्त अवधुत
तुमचे लॉजिक इंग्लिश साठी आहे की,समाजाच्या अतिशय मोठ्या भागाला इंग्लिश कळत नाही (ते लॉजिक योग्य आहे का अयोग्य त्यावर पुढे) तेच लॉजिक संस्कृत अथवा उर्दू, किंवा कोण्त्याही इतर भाषेसाठी पण तितकेच लागू आहे.जेव्हा दोन भिन्नभाषी व्यक्ती एकमेकांशी संवाद साधायचा प्रयत्न करतात, तेव्हा जेव्हा त्यांच्या लक्षात येते की आपले एकमेकांना समजत नाही तेव्हा त्या एक कॉमन भाषा शोधायचा प्रयत्न करतात. सध्या इंग्रजी आणि हिंदी हे दोन ऑप्शन आहेत. इंग्लिश शहरामध्ये बहुतांशी प्रमाणात चालते, पण जर तुम्हाला ओरिसा मध्ये रिक्षा पकडायची असेल किंवा पंजाब मध्ये सामान्य दुकानात सामान खरेदी करायचे असेल तर तुम्ही कोणती भाषा वापराल? मी हेच सांगतोय की हिंदी वगळता दुसरी कुठलीच भाषा (भारतीय वा अभारतीय) त्या प्रकारच्या सर्वमान्यतेवर उतरलेली नाही आणि कदाचित उतरणार ही नाही. उतरणार असेल तर तुम्ही अशी भाषा सांगा. इंग्लिश जेमतेम 10% भारतीयांना (त्यातही बहुतांशी जणांना अतिशय जुजबी स्वरूपात) येत असेल. थोडक्यात सांगायचे तर अशा भाषेचा शोध घेताना आपल्याकडे हिंदी शिवाय दुसरा पर्याय नाही.
उलट इंग्लिशच्या बाबत मात्र ते तितकेसे सार्थ ठरत नाही. अमेरिकेपाठोपाठ जगात इंग्लिश बोलणारे लोक भारतात सगळ्यात जास्त आहे. द्विभाषा, त्रिभाषा सुत्रामुळे इंग्लिश सगळीकडे पोचली आहे. वाढत्या शैक्षणिकरणामुळे आणखीन प्रसार होतोय.लोक जास्त आहेत हे खरे, पण त्याचे कारण लोकसंख्या जास्त आहे. पण जेव्हा आपण % मध्ये बोलतो तेव्हा त्यात फरक पडतो. शिवाय आपण इंग्लिश ही ज्ञानभाषा म्हणून मान्य केलीच आहे, पण याचा अर्थ ती सामान्य व्यवहाराची भाषा होईलच असे नव्हे. उलट हिंदी चा प्रसार हा त्या मानाने समाजाच्या फार खालच्या थरात फार झपाट्याने होतो आहे. जगात आपली इंग्लिश प्रोफेशिएन्सी पण चांगली आहे.
मग इतक्या जमेच्या बाजू असताना, इंग्लिश का नको?इंग्लिश नको असे कुणीच म्हटलेले नाही. पण तुम्ही theoretical मुद्दे मांडताय आणि मी प्रॅक्टिकल. ता.क. "हिंदी नको" चे मुद्दे काय आहेत? 1. एक भाषा जास्त शिकावी लागते - ही वाईट गोष्ट आहे का? तसंही आपण हिंदी चित्रपट पाहतोच. त्यावर का आक्षेप नाही मग? आणि असं अर्ग्युमेंट करणारे किती जण तो हिंदी भाषेत आहे म्हणून तो पहात नाहीत? 2. हिंदी भाषी aggressive आहेत? मराठी भाषिकांची इमेज बाकी भारतात काय आहे याची कल्पना आहे का? आपण खरोखरच तसे आहोत का? आणि जर ते aggressive असतील तर मराठी लोकांना काउंटर aggressive व्हायला कुणी अडवलंय? की भाषा बदलली की अचानक लोकांचा स्वभाव बदलतो?
In reply to तुमचे लॉजिक इंग्लिश साठी आहे by रावसाहेब चिंगभूतकर
In reply to विरोध हिंदीला नाही by तर्कवादी
In reply to काही आडमुठे हिंदी भाषिक by रात्रीचे चांदणे
आर्थिक कारणासाठी का असेना हिंदी व्यावसायिक मराठी नक्कीच शिकतील पण त्यासाठी आपण सर्वांनी त्यांच्याबरोबर बोलताना मराठीत किमान सुरवात तरी केली पाहिजे.पुर्ण सहमत. मी दुकानांत, उपहारगृहात आवर्जुन मराठीच बोलतो.. समोरचा हिंदीत बोलत असेल तरी मी मराठीतच बोलतो.. अगदीच त्याला अजिबातच कळत नसेल तरच मग हिंदी. ..नुकताच कुणी स्थलांतरित होवून आला असेल तर त्याच्याकरिता सहकार्याची भावना असावी. पण अनेकदा समोरचा दुकानदार हा काही पहिल्या पिढीतला स्थलांतरित नसतो .. तो इथेच जन्मला, वाढलेला असतो पण तरी त्याला मराठी येत असूनही बोलण्याची इच्छा नाही हे अगदी स्पष्टपणे जाणवते. अशा वेळी तर मी अजिबात हिंदी बोलत नाही. आपण समोरच्याला हिंदीकरिता कम्फर्ट झोन निर्माण करुन दिला तर तो मराठी का शिकेल ? मला वाटतं तामिळींचा हिंदीला विरोधा याकरिताही असावा. जर ते हिंदी बोलू लागलेत तर समोरचा व्यावसायिक आणि कदाचित त्याच्या पुढच्या पिढ्याही तामिळ शिकणार नाही अशी कदाचित त्यांना भिती वाटत असेल
In reply to तुमचे लॉजिक इंग्लिश साठी आहे by रावसाहेब चिंगभूतकर
एक भाषा जास्त शिकावी लागते - ही वाईट गोष्ट आहे का?विरोध शिकावी लागते ह्याला आहे. का त्या ओरिया, पंजाबी, गुजराती, मराठी, कानडी, बंगाली, केरळी, तमिळ, पूर्वोत्तरातल्या माणसाने हिंदी शिकावी? आयुष्यात कोणितरी अहिंदी भाषक भेटेल आणि आपण त्यांच्यासोबत बोलु शकू म्हणून? हिंदी हि अहिंदी भाषकांची ज्ञानभाषा नाही. ती त्यांची दैनंदिन व्यवहाराची पण भाषा नाही. भारतीय अहिंदी भाषकांना पोटापाण्यासाठी (व्यावसायिक कारणासाठी म्हणा हवे तर) इंग्लिश जवळची वाटते, नेमक्या त्याच कारणासाठी हिंदी भाषकांना पण इंग्लिशच जवळची वाटते. मग तसे असताना, हिंदी शिकायची जबरदस्ती का म्हणून?
मी हेच सांगतोय की हिंदी वगळता दुसरी कुठलीच भाषा (भारतीय वा अभारतीय) त्या प्रकारच्या सर्वमान्यतेवर उतरलेली नाही आणि कदाचित उतरणार ही नाही. उतरणार असेल तर तुम्ही अशी भाषा सांगा.त्या प्रकारच्या सर्वमान्यतेवर उतरलेली नाही कारण आपल्याकडे असलेली बहुसंख्य हिंदी जनता, हिंदी, मराठी, डोगरी, आणि इतर अनेक भाषांनी स्वीकारलेली समान देवनागरी लिपी आणि महत्वाचे म्हणजे केंद्र व बहुसंख्य असलेल्या हिंदी राज्यांचा इंग्लिशेतर अहिंदी भाषांविषयी उदासीन दृष्टिकोण. उदा. ही मध्यप्रदेशातल्या इंदुर स्टेशनची पाटी
ही तिकडच्याच राणी कमलापती स्टेशनची पाटी
हे झारखंडची राजधानी रांचीचे स्टेशन
आता ही अहिंदी भाषक राज्यातली स्थानके पहा:
साईनगर, महाराष्ट्र
कुट्टीपुरम् , केरळ
बाघा जतीन, बंगाल
धारवाड, कर्नाटक
चेन्नई, तामिळनाडु 2. हिंदी भाषी aggressive आहेत? मराठी भाषिकांची इमेज बाकी भारतात काय आहे याची कल्पना आहे का? आपण खरोखरच तसे आहोत का? आणि जर ते aggressive असतील तर मराठी लोकांना काउंटर aggressive व्हायला कुणी अडवलंय? की भाषा बदलली की अचानक लोकांचा स्वभाव बदलतो?पास. भाषेवरून लोकांचा, अथवा लोकांवरून भाषेचा राग करण्याचे काही कारण नाही.
दसऱ्याच्या दिवशी सोने म्हणून