
..
(भाग दूसरा) जाणीवेचा वरचा स्तर - पोवथर
- कृती करून आभार व्यक्त करणारी मन:स्थीती
- Mental State of being gracious to act!
.....................................................................
[लेखाचं उद्दीश्ट:
अवलोकन: वीवीध वळणं घेत मूख्य उद्दीश्टा पर्यन्त पोहचणार्या ऊर्जेची तर्हा
टप्पे : अनूवेध, आकलन, अनूभूती ]
.
कूरबूर
.........
सीउव्ह : (मनात) “काय साला कटकट आहे! थोडा फावला वेळ देखील ही शान्त बसू देयील तर शपथ. आता कूठे आराम करायचा हूरूप /mood आला होता.... बघावं तेव्व्हा हीचं आपलं एकच!”
.
सीउव्हीण : अहो! येताय ना?
.
सीउव्ह : काय मेली शेपटी हलवतेय!
.
सीउव्हीण : उगाच टोमणा मारू नका हं!
.
सीउव्ह : हा काय टोमणा होता?
.
सीउव्हीण : मग, ती काय कॉम्प्लीमेन्ट होती?
.
सीउव्ह : तोण्ड वाकडं करून बोलून नकोस हं माझ्याशी.
.
सीउव्हीण : मला आता उगाच वाद नकोय हं!
.
सीउव्ह : (मनातल्या मनात) ‘म्याउ’
(बोलताना मात्र ) कशी बसलीयेस? नीट बैस ना!
.
सीउव्हीण : (खेकसत) अं! अजून कसं वेगळं बसतात? उगाच?
(पूटपूटत) काय कटकट आहे! प्रत्येक बाबतीत करबूर असते ह्या सीउव्हाची!
(हळू आवाजात) तीकडे कूठे? खाली.
.
सीउव्ह : तू नको शीकवू मला. पाठीला कोची काढीन.
.
सीउव्हीण : (कीन्चाळत..) आयी गं! हळू ना!
.
सीउव्ह : आवाज कमी ठेव!
दूरून हरीणान्ची कार्टी बघताहेत!
प्रतिक्रिया
गंदी बात, गंदी गंदी गंदी गंदी गंदी बात.......
हा हा हा
In reply to गंदी बात, गंदी गंदी गंदी गंदी गंदी बात....... by गड्डा झब्बू
ख्या ख्या ख्या
In reply to गंदी बात, गंदी गंदी गंदी गंदी गंदी बात....... by गड्डा झब्बू
सीउव्ह व सीउव्हीण
लेखाचं उद्दीश्ट:
In reply to सीउव्ह व सीउव्हीण by सुक्या
ह्या कथेत उद्दीष्ट काय आहे
In reply to लेखाचं उद्दीश्ट: by बबन ताम्बे
ह्या ह्या ह्या
In reply to लेखाचं उद्दीश्ट: by बबन ताम्बे
कीर्तनकार बुवांसारखी..
In reply to ह्या ह्या ह्या by सुक्या
जबरी निरुपण !
In reply to कीर्तनकार बुवांसारखी.. by बबन ताम्बे
😃
बबन तांबे
In reply to कीर्तनकार बुवांसारखी.. by बबन ताम्बे
सीउव्ह व सीउव्हीण
:=))
_/\_
In reply to :=)) by सोत्रि
अभंगकार सोकाजी
In reply to :=)) by सोत्रि
🙏
सोकाजी ..... हा .... हा .... हा ........🤣
ही मराठी भाषा वाचून मला स्वतः च असे वाटायला लागले
@ Rajesh188
In reply to ही मराठी भाषा वाचून मला स्वतः च असे वाटायला लागले by Rajesh188
हा " मेट्रो गोदळवीन मेयर" चा
धागा करते
रावले साहेब वाह!! अभिजात लेखन
हि मरथि भश म्हन्जे
सर्वांचे प्रतिसाद वाचल्या नंतर
सिंहीण
In reply to सर्वांचे प्रतिसाद वाचल्या नंतर by Rajesh188
हा लेख पण ऑदभूद आहे :)
In reply to सिंहीण by गॉडजिला
लेख वाचून मेंदू चा भुगा झाला आहे
अद्भूगाट लेख
ख्या ख्या ख्या या सीउव्ह,
https://www.misalpav.com/node/19708
प्रतिसाद म्हंजे कल्ला आहे नुसता, फुरसतके टाईममें पढनेका !चे सु गु
In reply to ख्या ख्या ख्या या सीउव्ह, by चौथा कोनाडा
खरे साहेब,हे अनंत कालीन
In reply to चे सु गु by सुबोध खरे
हे अनंत कालीन प्रथितयश लेखक आहेत ....एकदम सही !😀
सिंहीणीची 32,180 वाचने झालेली आहेत ! जोरदार टीआरपी आहे !आभारी आहे!