============================================================================================
ॐ श्रीं ह्रीं श्रीं नम्:”, “ऊँ श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं ऊँ महा लक्ष्म्यै नम्:” हा मंत्र म्हणून श्री यंत्राची विधिवत पूजा केल्याने घरात लक्ष्मी स्थिर राहते आणि सर्व प्रकारच्या आर्थिक संकटांपासून तुमचे रक्षण होते.
============================================================================================
असो !
आपण सगळेजण खूप कष्ट करून पैसे कमावतो. आपल्याला आनंद मिळावा म्हणून तो खर्चून विविध मार्गांद्वारे आपण आनंद मिळवतो. जोपर्यंत पैश्याची आवक सुरु असते तोपर्यंत आपल्याला तो खर्च करण्यात काही वाटत नाही. पण अचानक एखादी आपत्ती येते आणि आपली आर्थिक गणिते कोलमडून पडतात. या अशा आपत्तीचा सामना कसा करायचा याचा जर आपण आधीच विचार करून ठेवला तर अशा आपत्तींना तोंड देणे सोपे जाते. आपण कदाचित संपूर्ण नुकसान टाळू शकत नाही पण ते निदान सहन करण्याच्या मर्यादेत (रिस्क अपेटाइट मध्ये) ठेवू शकतो.
आपण आज कोणकोणत्या आर्थिक आपत्तीच्या परिस्थिती निर्माण होऊ शकतात आणि त्याचा कसा सामना करता येईल त्याचा थोडक्यात विचार करणार आहोत.
धोका १: अचानक नोकरी जाणे :
गेल्या दीड वर्षात करोना मुळे आपल्यापैकी अनेक जणांना हा दुर्दैवी अनुभव आला असेल. सुखासुखी चाललेली नोकरी अचानक जाणे म्हणजे आपली सर्व आर्थिक नियोजने (केली असतील तर) कोलमडून पडणे हे साधे सरळ गणित आहे. या आपत्तीचा सामना खालील प्रकारे करता येऊ शकतो:
उपाय :
१. कॉन्टेंगेंसी पैसे नेहमी तयार ठेवणे : या उपायात तुमच्या मासिक खर्चाच्या सहा पट रक्कम तुम्ही साठवून ठेवणे अपेक्षित आहे. म्हणजे जरी नोकरी गेली तरी आपण या पैशाचा वापर करून निदान पुढचे सहा महिने तरी काढू शकतो. इथे मासिक खर्च म्हणताना त्या खर्चात तुमचे घराचे हफ्ते हफ्ते , भाडे , तुमच्या मुलांच्या फिया असे सगळे खर्च गृहीत धरणे अपेक्षित आहे. मासिक खर्चाची ढोबळ यादी मी खाली देत आहे. प्रत्येकाने आपापले असे खर्च मांडून एकदा अभ्यासावेत म्हणजे तुम्हास किती पैसे कॉन्टेंगेंसी साठी ठेवावे लागतील याचा अंदाज येईल. हे कॉन्टेंगेंसी चे पैसे लिक्विड फंड मध्ये ठेवावेत जेणे करून एका क्लिक वर एक कामकाजाच्या दिवसात तुम्हास ते मिळू शकतील. शक्यतो ही रक्कम पती आणि पत्नी यांनी आपापल्या खात्यात अर्धी अर्धी करून ठेवावी.
- Loans EMI
- Insurance Premiums
- Society maintenance
- Petrol
- Hotel
- Veg
- Grocery
- School Fees
- Rickshaw / Van wale kaka fees
- Kids Tuition Fees
- kids other classes
- Mobile recharge
- Internet
- Land Line
- Tata Sky
- Milk
- Hobby And lifestyle
- Medical
- Doctor
- Cloths and Hosiery
- Vehicle Servicing
- Vehicle Insurance
- Festival expenses
- Property Tax
- MSEB
- Others
- Trip
- Vehicle Insurance
- Festival expenses
- Property Tax
- MSEB
- Others
- Trip
वाचने
18472
प्रतिक्रिया
38
मिसळपाव
प्रतिक्रिया
ॐ श्रीं ह्रीं श्रीं नम्:”,
ॐ श्रीं ह्रीं श्रीं नम्:”, -
अहो काय हे ?
In reply to ॐ श्रीं ह्रीं श्रीं नम्:”, - by kvponkshe
हिंमत हारू नका.
In reply to अहो काय हे ? by गॉडजिला
ओके
In reply to हिंमत हारू नका. by कंजूस
अरे देवा...!
In reply to हिंमत हारू नका. by कंजूस
@kvponkshe
In reply to ॐ श्रीं ह्रीं श्रीं नम्:”, - by kvponkshe
उत्सुकता!
In reply to @kvponkshe by वामन देशमुख
चांगले विचार.
@kvponkshe
तुमच्या अर्थविषयक लिखाणामध्ये
In reply to @kvponkshe by वामन देशमुख
हे वाचा -
In reply to तुमच्या अर्थविषयक लिखाणामध्ये by गॉडजिला
माफ करा ही ओळ धाग्यात दिसली नाही
In reply to हे वाचा - by वामन देशमुख
हिंदुत्वाचा अपमान तेंव्हा होईल जेंव्हा
In reply to माफ करा ही ओळ धाग्यात दिसली नाही by गॉडजिला
सबब
In reply to हिंदुत्वाचा अपमान तेंव्हा होईल जेंव्हा by गॉडजिला
यापुढे तारतम्य बाळगा आणि असे
In reply to @kvponkshe by वामन देशमुख
यापुढे तारतम्य बाळगा आणि असे लिखाण करू नका.देशमुख साहेब बहुतेक तुम्ही सदर आयडीने लिहिलेला दुसऱ्या घराचा लेख वाचला नाही! तारतम्य कशाशी खातात हे त्यांना ठाऊक नसल्याने त्याची अपेक्षा करू नका :) कृ ह.घ्याबरोबर आहे -
In reply to यापुढे तारतम्य बाळगा आणि असे by रंगीला रतन
धागालेखकाचं मत थोडा वेळ बाजूला ठेऊया...
तुमचं या विधानाबद्दल काय मत आहे?
In reply to धागालेखकाचं मत थोडा वेळ बाजूला ठेऊया... by सतिश गावडे
माझी आज्जीही देवाच्या नावे चारचौघात रोज बोटं मोडत असे
In reply to तुमचं या विधानाबद्दल काय मत आहे? by वामन देशमुख
बैलाचा डोळा!
In reply to माझी आज्जीही देवाच्या नावे चारचौघात रोज बोटं मोडत असे by गॉडजिला
तुमची ऊर्जा या प्रश्नावर खर्च करावी
In reply to बैलाचा डोळा! by वामन देशमुख
हजार-पाचशे वर्षांपूर्वीचे
In reply to बैलाचा डोळा! by वामन देशमुख
हा हा हा हा हा हा हा हा प्रतिसाद मला खूपच आवडला आहे!
In reply to हजार-पाचशे वर्षांपूर्वीचे by गॉडजिला
वस्तुस्थिती ला भावनेची उपमा देऊ नका
In reply to हा हा हा हा हा हा हा हा प्रतिसाद मला खूपच आवडला आहे! by वामन देशमुख
हा ही प्रतिसाद मला खूपच आवडला आहे!
In reply to वस्तुस्थिती ला भावनेची उपमा देऊ नका by गॉडजिला
आशा कशा पोचल्या ?
In reply to हा ही प्रतिसाद मला खूपच आवडला आहे! by वामन देशमुख
नाही
In reply to वस्तुस्थिती ला भावनेची उपमा देऊ नका by गॉडजिला
त्यांचा आक्षेप मंत्र म्हणायला नाहीं आहे हो
In reply to नाही by वामन देशमुख
बरोबर आहे -
In reply to हजार-पाचशे वर्षांपूर्वीचे by गॉडजिला
हे जर तुम्हाला समजत आहे
In reply to बरोबर आहे - by वामन देशमुख
मला वाटत लेखकाला असे सुचवायचे
फक्त मंत्रांवर विश्वास ठेउन कींवा ते म्हणुन आपण आर्थिक संकटातुन
In reply to मला वाटत लेखकाला असे सुचवायचे by शानबा५१२
काही सुधारणा सुचवू ईच्छितो.
याला म्हणतात चांगल्या
बाकी गॉ.जि. यांनी संयम ठेवून
In reply to याला म्हणतात चांगल्या by सुरसंगम
याला म्हणतात चांगल्या
In reply to याला म्हणतात चांगल्या by सुरसंगम
जर हॉस्पिटलायझेशन झालंच नाही