नियोजन आर्थिक आपत्तीचे !
- Loans EMI
- Insurance Premiums
- Society maintenance
- Petrol
- Hotel
- Veg
- Grocery
- School Fees
- Rickshaw / Van wale kaka fees
- Kids Tuition Fees
- kids other classes
- Mobile recharge
- Internet
- Land Line
- Tata Sky
- Milk
- Hobby And lifestyle
- Medical
- Doctor
- Cloths and Hosiery
- Vehicle Servicing
- Vehicle Insurance
- Festival expenses
- Property Tax
- MSEB
- Others
- Trip
- Vehicle Insurance
- Festival expenses
- Property Tax
- MSEB
- Others
- Trip
In reply to ॐ श्रीं ह्रीं श्रीं नम्:”, - by kvponkshe
In reply to अहो काय हे ? by गॉडजिला
In reply to हिंमत हारू नका. by कंजूस
In reply to हिंमत हारू नका. by कंजूस
श्रावण महिन्यातील कथा आहे ती वाचा. प्रसाद वाटा. आम्हास बोलवा. प्रसादाचे महत्त्व कथा ऐकण्याएवढेच आहे.अरे देवा...! पण एवढ्याने लक्ष्मी स्थिर राहील का ? लक्ष्मी आली की मन चंचल बनते त्यामुले लक्ष्मी ( मी पैशाबद्दल बोलतोय) सांभाळणेही कला आहे. सांभाळायचे म्हणजे मन मारुन जगायचे असे नव्हे. आता ऐन दिवाळीत ऋषिमुनींनी ज्या संपत्तीचे आवाहन केले त्या श्रीसुक्तमबद्दल धागा काढणे आले. -दिलीप बिरुटे (धार्मिक ) :)
In reply to ॐ श्रीं ह्रीं श्रीं नम्:”, - by kvponkshe
उपरोधात्मक लिहिलय ते. असे मन्त्र म्हनुन काही होत नसते.हे जर तुम्हाला माहीत होते तर ते इथे लिहिण्याचे कारणच काय? श्री महालक्ष्मीचा पुरोगामी अवमान करणे?
In reply to @kvponkshe by वामन देशमुख
श्री महालक्ष्मीचा पुरोगामी अवमान करणे?ऑ ? महालक्ष्मीचा अपमान कसे काय झाला ? महालक्ष्मीच्या मंत्राचा इफेक्ट होत नाही असे म्हणणे, किंवा फॉरज्ञाटम्याटर महालक्ष्मी अस्तित्वातच नसते असे म्हणणे महालक्ष्मीच्या संकल्पनेचा अथवा खुद्द देवतेचा अपमान कसा काय बुवा ? ह्यात पुरोगामी तरी काय आहे ? "मंत्र म्हणल्यावर काही होत नसते" हा विचार जर तुम्हाला एक्सकलुसिव्हली पुरोगामी वाटत असेल तर 'कुछ तो गडबड है दया' असे मला वाटेल.
In reply to @kvponkshe by वामन देशमुख
तुमच्या अर्थविषयक लिखाणामध्ये हिंदू धर्मियांच्या पुज्य देवतांचा उपरोधिक उल्लेख करण्याची काहीही गरज नाही.त्यांचा वैयक्तीक अनुभव ते १००% विषद करू शकतात आणि त्यांच्या वैयक्तिक अनुभवात कोणालाही फायदा झाला नसेल तर तसेही ते स्पश्टपणे मांडू शकतात यात उप्रोधाचा प्रश्नच नाही, जास्ती जास्त त्यांनी हिंदु उपासना सोडावी व इतर धर्मीय उपासना करून पैशाचा पाऊस पडतो का ते तपासावे अशी सूचना करता येऊ शकते. इतर धर्मीय देवही त्यांच्या अनुभवानुसार उपयुक्त ठरले नाहीत तर ते ईश्वर ही संकल्पना निरुपयोगी असे वैयक्तीक प्रतिपादन जाहीरपणे करु शकतात व त्यांचे म्हणणे मान्य करणे कोणत्याही जातीधर्माच्या सश्रद्ध अथवा अश्रद्ध व्यक्तीला बंधनकारक नाही. मी स्वतः अर्थिक भरभराटीसाठी कुबेरा पासुन लक्ष्मी पर्यंत अनेकांच्या उपासना विधी वाचले आहेत व ज्यांनी ते केले त्यांना त्याचा फायदा झाला नाही हे ही सपुरावा मान्य करतो. बाकी माझे मत थोडे उलटे आहे, उपासनेचा चांगला विधी असणाऱ्या या धाग्यावर त्यांनी विनाकारण आधूनीक अर्थनीती घुसडवून उपासनेची थट्टा केली आहे सबब या धाग्यातील उपासना विधी ही बाब सोडुन धाग्यातील इतर मजकूर त्वरित संपादित करावा इतर मजकूर लिहल्याने श्रध्दावान व्यक्ती हतोत्सहित नक्की होऊ शकते.
In reply to तुमच्या अर्थविषयक लिखाणामध्ये by गॉडजिला
यात उप्रोधाचा प्रश्नच नाही,उपरोधात्मक लिहिलय ते. असे मन्त्र म्हनुन काही होत नसते.
In reply to हे वाचा - by वामन देशमुख
In reply to माफ करा ही ओळ धाग्यात दिसली नाही by गॉडजिला
In reply to हिंदुत्वाचा अपमान तेंव्हा होईल जेंव्हा by गॉडजिला
In reply to @kvponkshe by वामन देशमुख
यापुढे तारतम्य बाळगा आणि असे लिखाण करू नका.
देशमुख साहेब बहुतेक तुम्ही सदर आयडीने लिहिलेला दुसऱ्या घराचा लेख वाचला नाही!
तारतम्य कशाशी खातात हे त्यांना ठाऊक नसल्याने त्याची अपेक्षा करू नका :)
कृ ह.घ्या
In reply to यापुढे तारतम्य बाळगा आणि असे by रंगीला रतन
तारतम्य कशाशी खातात हे त्यांना ठाऊक नसल्यानेते स्वयंस्पष्ट आहे, पण अश्या भरकटलेल्या माणसांना योग्य मार्गावर आणण्याचे काम करतोय.
ॐ श्रीं ह्रीं श्रीं नम्:”, “ऊँ श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं ऊँ महा लक्ष्म्यै नम्:” हा मंत्र म्हणून श्री यंत्राची विधिवत पूजा केल्याने घरात लक्ष्मी स्थिर राहते आणि सर्व प्रकारच्या आर्थिक संकटांपासून तुमचे रक्षण होते.तुमचं या विधानाबद्दल काय मत आहे? हे सत्य/वास्तव आहे? की हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा भाग आहे?
In reply to धागालेखकाचं मत थोडा वेळ बाजूला ठेऊया... by सतिश गावडे
तुमचं या विधानाबद्दल काय मत आहे? हे सत्य/वास्तव आहे? की हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा भाग आहे?- हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा भाग आहे. म्हणून, कुणालाही हिंदू श्रद्धा अवमानित करण्याचा / दुखाविण्याचा / खिल्ली उडविण्याचा / उपरोधिक लिहीण्याचा कसलाही अधिकार नाही.
In reply to तुमचं या विधानाबद्दल काय मत आहे? by वामन देशमुख
In reply to माझी आज्जीही देवाच्या नावे चारचौघात रोज बोटं मोडत असे by गॉडजिला
जर एखादी व्यक्ती हिंदु असुनही स्वतःच्या श्रध्दांची हेटाळणी करते...हिंदूंच्या श्रद्धास्थानांचा उपरोध / उपहास / हेटाळणी / चेष्टा / अवमान / तिरस्कार करण्याचा अधिकार कुणालाही नाही, हिंदूंनाही नाही. हजार-पाचशे वर्षांपूर्वीचे हिंदू धर्मांध असते तर पाकिस्तान / अफगाणिस्तान निर्माणच झाले नसते. हिंदूंना हिंदू म्हणून शिल्लक राहायचे असेल तर आजच धर्मांध होऊन अशी कोणतीही विषवल्ली, तिचा विषवृक्ष होण्याआधीच ठेचावी लागेल. सुरुवात अश्या किरकोळ वाटणाऱ्या उपरोधिक विधानापासून होते आणि शेवट मूर्तिभंजनात होतो. मूळ मुद्दा: सदर अर्थविषयक भासणाऱ्या लेखाच्या पहिल्या काही ओळी आणि त्याखालचा लेखकाचा पहिल्या प्रतिसाद, या मिश्रणात असाच विषांकूर दडलेला आहे. लेखकाने, संपादक मंडळाला विनंती करून तो काढून टाकायला हवा.
In reply to बैलाचा डोळा! by वामन देशमुख
In reply to बैलाचा डोळा! by वामन देशमुख
हजार-पाचशे वर्षांपूर्वीचे हिंदू धर्मांध असते तर पाकिस्तान / अफगाणिस्तान निर्माणच झाले नसते.बिनडोक विधान. कारण हिंदू जितकें धर्मांध होते त्यापेक्षा जास्त धर्मांध जरी बनले असते तरीही ब्रिटिशांचे गुलाम झालेच असते आणि कदाचित नंतर भारत शैविस्थान वेशवीस्थानातही विभागला गेला असता. तुमची मते वाचून भिंतीवरील पालीची गोश्ट आठवते जिथं ती विचार करत असते की या भिंतीला मी धरले आहे म्हणून भिंत उभी आहे....
In reply to हजार-पाचशे वर्षांपूर्वीचे by गॉडजिला
बिनडोक विधान.भावना पोहोचल्या.
In reply to हा हा हा हा हा हा हा हा प्रतिसाद मला खूपच आवडला आहे! by वामन देशमुख
In reply to वस्तुस्थिती ला भावनेची उपमा देऊ नका by गॉडजिला
Dont be a bunch of confusion full of knowledge...या ही भावना पोहोचल्या.
In reply to हा ही प्रतिसाद मला खूपच आवडला आहे! by वामन देशमुख
In reply to वस्तुस्थिती ला भावनेची उपमा देऊ नका by गॉडजिला
वाईट वाटले तुम्हाला मुद्दाच कळला नाही याचेनाही. सर्वात वाईट + संतापजनक बाब ही आहे की @kvponkshe यांनी साळसूदपणाने हिंदूंच्या श्रद्धास्थानाचा टिपिकल पुरोगामी अवमान केला आहे - हे पहा. @kvponkshe यांच्या मूळ लेखातील भाग -
ॐ श्रीं ह्रीं श्रीं नम्:”, “ऊँ श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं ऊँ महा लक्ष्म्यै नम्:” हा मंत्र म्हणून श्री यंत्राची विधिवत पूजा केल्याने घरात लक्ष्मी स्थिर राहते आणि सर्व प्रकारच्या आर्थिक संकटांपासून तुमचे रक्षण होते.@kvponkshe यांचा वरील भागाबद्धलचा पहिला प्रतिसाद -
उपरोधात्मक लिहिलय ते. असे मन्त्र म्हनुन काही होत नसते.मी पुन्हा @kvponkshe यांना विचारतो - जर तुम्हाला कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या श्री लक्ष्मी देवीचा मंत्र म्हणून काहीही होत नसते हे जर माहित होते तर तुम्ही तो मंत्र आणि त्याखालचा उपरोधिक प्रतिसाद लिहिलाच कशाला?
In reply to नाही by वामन देशमुख
In reply to हजार-पाचशे वर्षांपूर्वीचे by गॉडजिला
कदाचित नंतर भारत शैविस्थान वेशवीस्थानातही विभागला गेला असता.सहमत. पाकिस्तान, इराण, बलुचिस्तान, अफगाणिस्तान, इंडिया, बांगलादेश... यांपेक्षा शैवीस्थान, वैष्णवीस्थान, ब्रह्मदेश, गांधार, पर्शिया... हे चांगले, नाही का?
In reply to बरोबर आहे - by वामन देशमुख
In reply to मला वाटत लेखकाला असे सुचवायचे by शानबा५१२
In reply to याला म्हणतात चांगल्या by सुरसंगम
बाकी गॉ.जि. यांनी संयम ठेवून दुसरा काही कामधंदा अर्धवेळ देऊन जमतंय का तो प्रयत्न करावा.प्रयत्न तर चालूच आहे पणं कधी कधी एक नैतिक, आत्मिक अथवा दैवी बळ (जे हवे ते म्हणा) काहितरी नवीन सुरू करायला फार मोठे बूस्टर म्हणून काम करते... आणि अशा प्रसंगी मंत्र साधना फार कामी येते असे लोकं सांगतात त्यामूळे जेंव्हा धागालेखकाने लक्ष्मी उपासना सांगितली तेव्हा मनात फार मोठी आशा निर्माण झाली होती की याचा मला फायदा होईल पण अर्थातच नंतर धागा उपासनेचा न राहता नियोजनावर फोकस करणारा बनला त्यामुळं माझा जरा हिरमोड झाला. हा धागा सर्वस्वी उपासनेला वाहून घेतलेला हवा होता असे अजूनही वाटते. जर इतर कोणाला लक्ष्मी प्राप्तीसाठी काही अनुभव सिध्द उपासना तोडगे माहित असतील तर त्यांनी ते दुसऱ्या धाग्यावर अवश्य प्रसिध्द करावेत अशी विनंती आहे किंबहुना चालु घडामोडी अथवा सध्या मी काय पाहतोय च्या धर्तीवर खास तोडग्यांवर आधारित एक सेप्रेट धागाच काढला जावा जिथं विवीध अडचणींवर श्रध्दाळू लोकांसाठीच उपयुक्त मार्गदर्शन केलेले असेल, ज्यांचा विश्वास नाही त्यांनी त्या धाग्यांवर हजेरी व प्रतिसाद देऊ नये _/\_
In reply to याला म्हणतात चांगल्या by सुरसंगम
याला म्हणतात चांगल्या विषयावरील धाग्याचं फतफतं करणं.प्रचंड सहमत....
ॐ श्रीं ह्रीं श्रीं नम्:”,