कार्लिनबुवा आणि कर्वेबाई
अप्पांचे शब्दज्ञान अचूक. शकू आणि मी शब्द आडला की...आदमासे ठोकून देत असू. ... कॉलेजमधले संस्कृत पुस्तक चालू असता शकू मला 'नितम्ब' शब्दाचा अर्थ विचारत होती. ... मी अगदी नि:शंकपणे सांगितले, "त्या शब्दाचा अर्थ गाल." अप्पा तेथेच होते. ते म्हणाले, "काहीतरी सांगू नकोस; त्या शब्दाचा अर्थ आहे ढुंगण अथवा कुल्ले." ... मी अगदी सोवळ्या घरात वाढले होते. जे वाङ्मय अप्पा वाचून घेत, तेही सोवळेच होते. प्रियेच्या नितंबांचा उल्लेख वाङ्मयात येईल, ही कल्पनाही मला नव्हती...खरे म्हणावे, तर मलाही लहानपणी ही कल्पना नव्हती. पण का नसावी? शरिराचा हा भाग (-आता मीच ही विचित्र भीड सोडतो-) ढुंगण, त्याचा साधारण आकार बहुतेक कपड्यांतून स्पष्ट दिसतो. सभ्य स्त्री-पुरुष एकामेकांच्या साड्या-विजारींकडे बघताना डोळे फेरत नाही. आजही पूर्वीसारखेच मनातल्या शरीरसौष्ठवाच्या ('फिगर'च्या) कल्पनेत ढुंगणाचा आकार समाविष्ट असतो. ढुंगण म्हणजे लंगोटीने झाकलेल्या अवयवांसारखे गुप्त, सभ्य लोकांनी मुद्दाम लपवलेले नाही. ढुंगणाचा विचार म्हणजे प्रत्यक्ष संभोगाचा विचार नव्हे. मलमूत्रविसर्जनासारखा हा दुर्गंधीयुक्त प्रकार नाही - उलट सौंदर्याचा भाग आहे. मग हा शब्द सभ्य बोलण्या-लिहिण्यातून हद्दपार का असावा? "ढ"काराने सुरू होणारे शब्द आपल्याला आवडत नाही, हे कारण असावे का? म्हणजे ढेकर, ढासळणे, ढेकूण, वगैरे... पण ढुंगण शब्दासारखाच "ढंग" शब्द सुंदर गोष्टींविषयी बोलताना आपण सहज वापरतो. म्हणजे शब्दाच्या ध्वनीचा दोष नाही. दोष कसला आहे, त्यावर इरावतीबाईंनी नेमके बोट ठेवले आहे - "सोवळेपणा". पण एका सुंदर अवयवासाठीच्या उपयोगी अर्थाच्या शब्दाला, या भंपक सोवळेपणामुळे आपल्याला मुकावे लागत आहे. बहुधा कार्लिनबुवांचे सात शब्द मी रोजच्या वापरासाठी घेणार नाही. पण रँग्लर परांजपे यांनी बाईंना सभ्यपणे शिकवलेला "ढुंगण" शब्द मात्र योग्य अर्थपूर्ण संदर्भात, सभ्य बोलण्यालिहिण्यात मी वापरायला लागेन, असे वाटते. अशा प्रकारच्या शब्दांबद्दल, सोवळेपणाबद्दल, तुमचे काय मत आहे?
In reply to मीही कुठे by भडकमकर मास्तर
In reply to वा धन्याशेठ! by विसोबा खेचर
..."ढुंगण" शब्द मात्र योग्य अर्थपूर्ण संदर्भात, सभ्य बोलण्यालिहिण्यात मी वापरायला लागेन...इथे वापरण्याची वेळ आली: http://www.misalpav.com/node/2443
In reply to स्वभाव आणि विचार by मुक्तसुनीत
In reply to स्वभाव आणि विचार by मुक्तसुनीत
In reply to :)) by पिवळा डांबिस
In reply to :) by विसोबा खेचर
In reply to असं म्हणता! by पिवळा डांबिस
In reply to रंभोरू by मुक्तसुनीत
In reply to क्या बात है!! by पिवळा डांबिस
In reply to क्या बात है!! by पिवळा डांबिस
रतिरंगी रंगलेला, पिवळा डांबिसमन हे पीतरंगी रंगले! प्रकाश घाटपांडे
In reply to अशाप्रकारचे शब्द by सुवर्णमयी
तू भारी ...तर मी लई भारी...कुबडया खवीस http://picasaweb.google.com/prashants.space
In reply to शब्दांची निवड by आजानुकर्ण
In reply to शब्दांची निवड by आजानुकर्ण
In reply to कंटेंट आणि कॉन्टेक्स्ट (शब्दाचा अर्थ आणि संदर्भ) by धनंजय
In reply to कंटेंट आणि कॉन्टेक्स्ट (शब्दाचा अर्थ आणि संदर्भ) by धनंजय
In reply to कंटेंट आणि कॉन्टेक्स्ट (शब्दाचा अर्थ आणि संदर्भ) by धनंजय
In reply to उत्तम by भडकमकर मास्तर
In reply to ढुंगण by प्रकाश घाटपांडे
In reply to आणि हा गण by गॉडजिला
In reply to मलप्रवृत्ती by प्रकाश घाटपांडे
ढुंगणाचा विचार म्हणजे प्रत्यक्ष संभोगाचा विचार नव्हे. मलमूत्रविसर्जनासारखा हा दुर्गंधीयुक्त प्रकार नाही - उलट सौंदर्याचा भाग आहे.
सर्वप्रथम