Skip to main content

निसर्गचित्रे - मिपा छायाचित्रण कला स्पर्धा २०२१

लेखक साहित्य संपादक यांनी मंगळवार, 06/07/2021 या दिवशी प्रकाशित केले.
मिपा छायाचित्रणकला स्पर्धा २०२१ ला दिलेल्या भरघोस प्रतिसादा करता मिपाकरांचे मनःपूर्वक आभार. निसर्गचित्र या विभागातल्या प्रवेशिका या धाग्यात प्रकाशित केल्या आहेत. मिपाकरांना यातल्या आपल्या पसंतीच्या ३ प्रवेशिका निवडून त्यांना १ २ ३ असे क्रमांक द्यायचे आहेत. - कृपया एका क्रमांकावर एकच छायाचित्र निवडा, विभागून क्रमांक देउ नये - तसेच मत देताना ते नविन प्रतिसादात द्यावे, उपप्रतिसादात मत देउ नये (असे केल्याने मते मोजताना होणारा गोंधळ टाळता येईल) मिपाकरांनी दिलेल्या या गुणांची सरासरी काढून त्यातली पहिली ३ छायाचित्रे विजेती म्हणून घोषित करण्यात येतील. धागा प्रकाशित करायला झालेला उशिर लक्षात घेउन मतदानाची अंतिम तारीख दि २० जुलै २०२१ पर्यंत वाढवली आहे

प्रवेशिका क्र १

प्रवेशिका क्र २

×

प्रवेशिका क्र ३

प्रवेशिका क्र ४

×

प्रवेशिका क्र ५

प्रवेशिका क्र ६

×

प्रवेशिका क्र ७

प्रवेशिका क्र ८

×

प्रवेशिका क्र ९

प्रवेशिका क्र १०

×

प्रवेशिका क्र ११

प्रवेशिका क्र १२

×

वाचने 20455
प्रतिक्रिया 33

प्रतिक्रिया

९ १० ४

४ ३ ११

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी : - A simple smile. That’s the start of opening your heart and being compassionate to others. :- Dalai Lama

९ २ ४

२ ९ ११

६ १० ९

एक लहानशी सुचवणी : ( एक नुसत्या प्रवेशिका क्र ऐवजी फोटोंना वेगवेगळी शिर्षके आणि प्रवेशिका क्रमांक दिले असते तर जास्त नेमके झाले असते)

९ १० ४

३,४,१०

२, ९, ४

१० ४ २

९ ६ ४

७ ९ २

४ १० १

२ ७ १

७ ५ ३

९ १० ४

1 4 5

३ ७ ८

३ २ ९

१. प्र.क्र. ५ २. प्र.क्र. १० ३. प्र.क्र. ९

५ ७ १०

2 4 5

1 आणि 6

9 2 10

९ १० ८

२ ९ ११

८ ६ ३

या विभागात कोणत्या छायाचित्रांना मत द्यावे या बद्दल द्विधा मनःस्थिती झाली आहे. सगळीच छायाचित्रे एकापेक्षा एक आहेत. तरी त्यातल्या त्यात तीन क्रमांक निवडायचा प्रयत्न केला आहे. १- ६ २- २ ३ -९ छायाचित्र क्र. ६ कमळाच्या पानावर विराजमान झालेले कासवराव बघताक्षणीच आवडले छायाचित्र क्र २ आणि ९ मधली रंतसंगती डोळ्यात भरते याशिवाय छायाचित्र क्र ७ वठलेल्या झाडांच्या पार्श्र्वभूमीवर मावळाणारा सूर्य देखिल आवडला छायाचित्र क्र ३ आणि ४ मधला बर्फ डोळ्यांना सुखावून गेला पैजारबुवा,