मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

निसर्गचित्रे - मिपा छायाचित्रण कला स्पर्धा २०२१

साहित्य संपादक · · स्पर्धा
मिपा छायाचित्रणकला स्पर्धा २०२१ ला दिलेल्या भरघोस प्रतिसादा करता मिपाकरांचे मनःपूर्वक आभार. निसर्गचित्र या विभागातल्या प्रवेशिका या धाग्यात प्रकाशित केल्या आहेत. मिपाकरांना यातल्या आपल्या पसंतीच्या ३ प्रवेशिका निवडून त्यांना १ २ ३ असे क्रमांक द्यायचे आहेत. - कृपया एका क्रमांकावर एकच छायाचित्र निवडा, विभागून क्रमांक देउ नये - तसेच मत देताना ते नविन प्रतिसादात द्यावे, उपप्रतिसादात मत देउ नये (असे केल्याने मते मोजताना होणारा गोंधळ टाळता येईल) मिपाकरांनी दिलेल्या या गुणांची सरासरी काढून त्यातली पहिली ३ छायाचित्रे विजेती म्हणून घोषित करण्यात येतील. धागा प्रकाशित करायला झालेला उशिर लक्षात घेउन मतदानाची अंतिम तारीख दि २० जुलै २०२१ पर्यंत वाढवली आहे

प्रवेशिका क्र १

प्रवेशिका क्र २

×

प्रवेशिका क्र ३

प्रवेशिका क्र ४

×

प्रवेशिका क्र ५

प्रवेशिका क्र ६

×

प्रवेशिका क्र ७

प्रवेशिका क्र ८

×

प्रवेशिका क्र ९

प्रवेशिका क्र १०

×

प्रवेशिका क्र ११

प्रवेशिका क्र १२

×

वाचने 20451 वाचनखूण प्रतिक्रिया 33

मदनबाण 09/07/2021 - 12:34
४ ३ ११

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी : - A simple smile. That’s the start of opening your heart and being compassionate to others. :- Dalai Lama

टर्मीनेटर 09/07/2021 - 13:05
९ २ ४

गुल्लू दादा 09/07/2021 - 13:14
२ ९ ११

चौथा कोनाडा 09/07/2021 - 13:24
६ १० ९

चौथा कोनाडा 09/07/2021 - 13:25
एक लहानशी सुचवणी : ( एक नुसत्या प्रवेशिका क्र ऐवजी फोटोंना वेगवेगळी शिर्षके आणि प्रवेशिका क्रमांक दिले असते तर जास्त नेमके झाले असते)

प्रसाद_१९८२ 09/07/2021 - 13:41
९ १० ४

स्मिता. 09/07/2021 - 14:12
२, ९, ४

चांदणे संदीप 09/07/2021 - 14:19
९ ६ ४

अनन्त्_यात्री 09/07/2021 - 14:40
७ ९ २

सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला) 09/07/2021 - 15:02
४ १० १

नावातकायआहे 09/07/2021 - 15:17
२ ७ १

अथांग आकाश 09/07/2021 - 15:57
७ ५ ३

टवाळ कार्टा 09/07/2021 - 18:03
९ १० ४

जव्हेरगंज 09/07/2021 - 21:11
1 4 5

प्रचेतस 10/07/2021 - 06:24
३ ७ ८

तुषार काळभोर 10/07/2021 - 08:54
३ २ ९

सुमो 10/07/2021 - 09:29
१. प्र.क्र. ५ २. प्र.क्र. १० ३. प्र.क्र. ९

संजय पाटिल 10/07/2021 - 09:34
५ ७ १०

ज्योति अळवणी 12/07/2021 - 15:09
2 4 5

गॉडजिला 13/07/2021 - 15:30
1 आणि 6

बेंगुताई 16/07/2021 - 09:27
9 2 10

श्रीगणेशा 17/07/2021 - 23:24
९ १० ८

हॅरी पॉटर 18/07/2021 - 21:40
२ ९ ११

निशाचर 20/07/2021 - 04:30
८ ६ ३

ज्ञानोबाचे पैजार 20/07/2021 - 11:13
या विभागात कोणत्या छायाचित्रांना मत द्यावे या बद्दल द्विधा मनःस्थिती झाली आहे. सगळीच छायाचित्रे एकापेक्षा एक आहेत. तरी त्यातल्या त्यात तीन क्रमांक निवडायचा प्रयत्न केला आहे. १- ६ २- २ ३ -९ छायाचित्र क्र. ६ कमळाच्या पानावर विराजमान झालेले कासवराव बघताक्षणीच आवडले छायाचित्र क्र २ आणि ९ मधली रंतसंगती डोळ्यात भरते याशिवाय छायाचित्र क्र ७ वठलेल्या झाडांच्या पार्श्र्वभूमीवर मावळाणारा सूर्य देखिल आवडला छायाचित्र क्र ३ आणि ४ मधला बर्फ डोळ्यांना सुखावून गेला पैजारबुवा,