एक कोडं (पाहा जमतंय का सोडवायला)!
In reply to :) by गॉडजिला
In reply to पहिली केस शिक्षणाची फी by एस.बी
ज्या क्षणी तो वकील बनून आपली बाजू मांडायला न्यायालय मध्ये उभा राहतो त्या वेळी तो त्या करारा मधला एक घटक बनतोनाही बनत हो. तो करारा मधला घटक पहिली केस वकील म्हणुन जिंकल्यावर बनतो. म्हणुनच जर ही केस गुरु जिंकला तर विषय मिटला व हरला तर ठरलेल्या करारा प्रमाणे शिष्यशिष्यालाला दक्षिणा देणे भाग आहे पण तो या केसचा विषय होत नाही. बाकी शिष्य वकील का बनला हा मुद्दाही गौण आहे कारण त्याचा गुरुशी असलेल्या कराराचा काही संबंध नाही.
In reply to ज्या क्षणी तो वकील बनून आपली by गॉडजिला
In reply to दोन उत्तरं. by कॉमी
In reply to एक कोडं (पाहा जमतंय का by गॉडजिला
In reply to हे कोडं सुटल्यात जमा नाहीये गॉड जिला भाई ... by एस.बी
हे कोडं सुटल्यात जमा नाहीये गॉड जिला भाई:) तो विषयच नाही, कोडं मिपाकरांसाठी अजिबात अवघड नाही... इतकेच.
वकिलाला त्याचा आत्मविश्वास आवडला त्याने त्या मुलाला आपला शिष्य म्हणून स्वीकारून एकदम तरबेज केले. आणि साऱ्या देशात ही गुरु शिष्याची जोडी नावारूपास आली..घोषणा करण्यापुर्वी शिष्याने स्वत:ची वेगळी काहीच कमाई केली नाही का ? की फक्त सहाय्यक म्हणून बरीच वर्षे वावरला ? कारण "गुरु शिष्याची जोडी नावारूपास" येण्यासाठी बरेच खटले लढवले असतील ना ?
paradoxयाच्या काँप्लीकेशन मधे घुसुन मती गुंग करायची असेल तर त्यासाठी टाइम मशीनच्या संदर्भात कथानक जास्त परिणामकारक असते... न्यायालयात बहुतांश केसेस्मधे असा विरोधाभास उभा होत नाही.
In reply to paradox by गॉडजिला
In reply to हा पॅराडॉक्स कोर्टात उभे by कॉमी
हा पॅराडॉक्स ग्रीक काळातल्या कायद्यात असू शकतो, आज नाही.तेंव्हाही नाही पण त्यासाठी ग्रीक कायदे स्पष्ट द्यायला हवेत. मुळ धाग्यात ग्रिकांचा उल्लेखच नसल्याने तसेही त्यात जास्त जायची गरज नाही. अन्यथा वकीली तेंव्हा चात असे की नाही इथुन सुरुवात होते. धागा लेखकाने जर मुळ कथानक जसे च्या तसे भाषांतरीत केले तर त्यावरही चर्चा करता येइल. पण तुर्त मला यात कस्लाच विरोधाभास दिसत नाही व घातलेले कोडे सुटलेले आहे हे मी ठामपणे प्रतिपादीत करु शक्तो.
In reply to केस हारली का जिंकली चा संबंध नाही कारण वकिलीचा संबंध नाही by उन्मेष दिक्षीत
In reply to केस हारली का जिंकली चा संबंध नाही कारण वकिलीचा संबंध नाही by उन्मेष दिक्षीत
In reply to प्रश्नातला मुद्दा हुकतो आहे. by कॉमी
In reply to काय आहे by उन्मेष दिक्षीत
In reply to नाही, कोड्याचा मुद्दा एका by कॉमी
In reply to बर करार झाला असं समजु by उन्मेष दिक्षीत
गुरुजींना मी वकील बनेलच असे कोणते ही वचन दिले नव्हते
या वर गुरु वकिलाने युक्तिवाद केला की त्याचं म्हणणे बरोबर आहे तो शिक्षक आहेअवांतर. हे कोडे/पॅराडॉक्स डिसेप्टीव्ह आहे. त्यासारखे आणखी एक सुचते- तीन मित्र बाहेर गावी गेले असतात, तिथे एका हाटेलात थांबतात. निघायची वेळ होते तेव्हा बिल ३० रु. झाले असते. प्रत्येक मित्र होटेल पोऱ्याकडून १०-१० रु लगेच पाठवून देतात. हॉटेल म्यानेजर झटपट पेमेंट ने खुश होऊन पोऱ्याकडून ५ रु. परत पाठवतो. पोऱ्याला प्रश्न पडतो, ५ रु तिघात कसे वाटणार ? म्हणून तो २ रु स्वतःच्या खिशात घालतो, आणि एक एक रुपया तिघा मित्राना परत देतो. बरं. प्रत्येक मित्राने १० रु दिलेले, त्यातले १-१ परत आले. म्हणजे प्रत्येक मित्राने ९ रु दिले. आणि २ रुपये पोऱ्याने घेतले. ९*३=२७ + २= २९ रुपयांचा हिशोब लागला. मग आधीच्या ३० मधला १ रुपया कुठे गेला ????? (ह्यात फक्त आणि फक्त डिसेप्शन/मिसडायरेक्शन आहे.)
In reply to जजमेंट. by कॉमी
In reply to ९*३=२७ हे बरोबर. by गॉडजिला
In reply to पोऱ्याने परत दिले ते का वाढवा by कॉमी
पोऱ्याने परत दिले ते का वाढवा ?मग काय खिशात ठेवलेले वाढवायचे होय :) मग लागला हिशोब... की कळ्वा मला =))
In reply to ९*३=२७ हे बरोबर. by गॉडजिला
In reply to तुम्ही काय म्हणताय, कि by कॉमी
In reply to (१०-१)*३ करून त्यात +३ करायचं by गॉडजिला
In reply to (१०-१)*३ करून त्यात +३ करायचं by गॉडजिला
In reply to [(१०-१)*३]+३=[(१०*३)-(१*३)]+३ by कॉमी
In reply to तुम्ही काय म्हणताय, कि by कॉमी
प्रत्येकाच्या खिशातून ९ रुपये खर्च झाले. मुलाला २ रुपये मिळाले. एकूण २९ झाले. मग १ रुपया कुठाय ????????प्रत्येकाच्या खिशातून ९ रुपये खर्च झाले. व प्रत्येकाला १ परत मिळाला असे एकूण ३० झाले. मग प्रश्न कुठाय ???????? इथे परत मिळालेली रक्क्म (एक रु प्रत्येकी) हिशोबात घेण्या ऐवजी मुलाने कीती खाल्ले हे का हिशोबात घेताय ?
In reply to तुम्ही काय म्हणताय, कि by कॉमी
प्रत्येकाच्या खिशातून ९ रुपये खर्च झाले. मुलाला २ रुपये मिळाले. एकूण २९ झाले. मग १ रुपया कुठाय ????????प्रत्येकाच्या खिशातून ९ रुपये खर्च झाले. व प्रत्येकाला १ परत मिळाला असे एकूण ३० झाले. मग प्रश्न कुठाय ???????? इथे परत मिळालेली रक्क्म (एक रु प्रत्येकी) हिशोबात घेण्या ऐवजी मुलाने कीती खाल्ले हे का हिशोबात घेताय ?
In reply to प्रत्येकाच्या खिशातून ९ रुपये by गॉडजिला
In reply to जजमेंट. by कॉमी
In reply to @ कॉमी by उन्मेष दिक्षीत
In reply to शिक्षकाला आपल्यासोबत अन्याय् by कॉमी
In reply to शेवटी गुरु ला शून्य मिळाले by चौकस२१२
शक्यता २) न्यायालयाने गुरु जिकला असा निकाल दिला तर शिष्य पहिली केस हरला आणि मूळ कारारा प्रमाणे ( या फिर्यादी च्या बाहेर ) तो गुरु ला काह्ही दिन लागत नाही म्हणजे शेवटी गुरु ला शून्य मिळालेगुरु जिंकला तर त्याचे पैसे मिळतील ना
त्यामुळे त्याने आपली शिक्षण घेतल्याची फी द्यावीइथे गुरुने केस पेंडिंग गुरुदक्षणीने ची टाकलेली नाही तर फक्त शिक्षनाच्या फी संदर्भात आहे कारण त्याला माहित आहे गुरुदक्षिणे संदर्भातील अट मोडली जाण्यासाठीचा घटनाक्रम अजून घडायचा आहे... म्हणून जर गुरु केस जिंकला तर त्याला हवी असलेली फी तो आकारू शकतो कारण ही रक्कम केलेल्या विश्वासघाताची भरपाई आहे आणी भविष्यात जेंव्हा केंव्हाही चुकून शिष्य एखादी केस कोणाविरुद्धही लढला व जिंकलाच तर त्याचेही मानधन गुरुदक्षिणा म्हणून मिळावे यासाठीही गुरु केस दाखल करु शकतो...
In reply to त्यामुळे त्याने आपली शिक्षण by गॉडजिला
In reply to (अवांतर.) by कॉमी
In reply to सर्वप्रथम प्लुटार्क ने ही by विजुभाऊ
:)