शब्द चांदणी कोडे १३
वाचने
2805
वाचनखूण
प्रतिक्रिया
5
१. चर. २ चणे
१. वरचढपणे
२. वर
३. रव
४. चर
५. रचणे
६. चढ
७. चढणे
८. चणे
९. वढ
१०. वढणे
११. पर
१२. पचव
१३. पचवणे
१४. पढ
१५. चरव
१६. चरणे
१७. ढवर
१८. ढपणे
१९. चव
२०. चढवणे
२१. चरवणे
२२. रचवणे
२३. पवणे
२४. पचणे
२५. पढवणे
२६. ढवणे
अजुन शोधुन लिहितो
पैजारबुवा,
शोधा म्हणजे सापडेल!
पहा ताडून शब्द...हवाईदलातील नोकरीमुळे मला हे माहित झाले कि १३ क्रमांकाची धास्ती किती असते! १३ नंबर स्क्वाड्रन, विंग ला नाही!असो.
असाच १३ चा तडाखा शब्द चांदणीला बसलाय कि काय हेच कोडे मला पडले आहे!
तसे नाही हे सिद्ध करायला शब्द क्रमांक १४ कोडे सादर करायची इच्छा आहे.

सुरवात करून दिली