कट्टे कसे असावेत .. ? एक दृष्टीकोन
सबब कट्टे करायचे ते विषय निवडून करावे>>> वेगळा विचार. ..... प्रत्यक्ष कट्टा या संबंधी एक जुना लेख
सबब कट्टे करायचे ते विषय निवडून करावे, त्या विषयात ज्यांना काही समजते आहे अशाना व ज्यांना काही येते आहे अशाना सामील केल्यास मजा येईलयाच्याशी तर सहमत आहेच ... ..... पण आमच्यासारख्या लोकांना इतरही विषय खुणावत असतात. अरविंद कोल्हटकर यांचा विषय क्लिष्ट वाटला (उपस्थितांनी हे खेळीमेळीत सांगितले) तरी त्याविषयी उत्सुकता चाळवली. योग आले तर नक्की वाचेन या बद्दल. बा़की चित्रकलाचा सेपरेट कट्टा होईलच, उत्सुकता आहे ती मनो यांच्या पानिपत ग्रंथलेखनावर तपशिलवार ऐकण्याची संधी देणारा कट्टा !
आता हे "मी पुराण" बाजूला ठेवून मग कट्ट्यात काय साधते असे मला विचाराल तर फारसे काही नाही असे माझे उत्तर आहे. सबब कट्टे करायचे ते विषय निवडून करावे .त्या विषयात ज्यांना काही समजते आहे अशाना व ज्यांना काही येते आहे अशाना सामील केल्यास मजा येईलऑनलाईन कट्ट्याबद्द्ल काही कल्पना नाही. मात्र प्रत्यक्ष भेटीतील कट्ट्याबद्दल हे तुमचं मत असेल तर तुमच्या मताबद्दल पूर्ण आदर ठेऊन म्हणावेसे वाटते की खरा कट्टा तुम्ही अनुभवलेलाच नाही. अधिक माहिती मी तुम्हाला कधीतरी फोन केल्यावर सांगेन किंवा तुमच्या लाडक्या वल्लीला विचारा :)
In reply to आता हे "मी पुराण" बाजूला by सतिश गावडे
In reply to हा प्रतिसाद by चौकटराजा
In reply to हो आपण भुलेश्वरला गेलो होतो by सतिश गावडे
In reply to हो आपण भुलेश्वरला गेलो होतो by सतिश गावडे
In reply to हो आपण भुलेश्वरला गेलो होतो by सतिश गावडे
In reply to +१ by हेमंतकुमार
In reply to +१ by चौथा कोनाडा
In reply to +१ by चौथा कोनाडा
In reply to प्रश्न. by कॉमी
In reply to कट्टा कुठेही होतो. by कंजूस
कुणाशी बोलायचेच नाही. विशेषकरून कोकण रेल्वेत. कारण की सामान चोरीला जाऊ शकते.न बोलल्याने सामान चोरीला जाणे कसे टळू शकते ?
In reply to कुणाशी बोलायचेच नाही. by गॉडजिला
In reply to कट्टा कुठेही होतो. by कंजूस
In reply to असहमत.. by गणेशा
In reply to असहमत.. by गणेशा
In reply to असहमत.. by गणेशा
✅
एकदम समर्पक !!!In reply to असहमत.. by गणेशा
In reply to ज्याला जमत त्याने तो online by Bhakti
In reply to @Bhakti: कल हो ना हो by चित्रगुप्त
In reply to ज्याला जमत त्याने तो online by Bhakti
In reply to @ Bhakti : कल हो न हो.. चौरा आपल्यातून गेले. by चित्रगुप्त
In reply to @ Bhakti : कल हो न हो.. चौरा आपल्यातून गेले. by चित्रगुप्त
वाचतोय.