मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

<फोन बिल>

दशानन · · जे न देखे रवी...
Taxonomy upgrade extras
फोन बिल !*****! अरे हलो - फोन करत नाहीस ... म्हणजे बिल भरले नाही आहेस. अजून? उशीर झाला नाही खिसा हलका कर. नाहीतर राहशील तसाच नेहमीसारखा - अवलंबून माझ्या फोनवर का सोडा मिळतय फुकट म्हणून... !*****!
प्रेरणा

वाचने 2696 वाचनखूण प्रतिक्रिया 9

In reply to by दशानन

छोटा डॉन गुरुवार, 04/16/2009 - 22:52
नेहमीसारखा - अवलंबून माझ्या फोनवर इन-कमिंग फ्री आहे म्हणून... ------ छोटा डॉन एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो. त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)

In reply to by छोटा डॉन

दशानन गुरुवार, 04/16/2009 - 23:01
तुम्ही जरा शेवटी ओळ ह्यावर विचार करा मी जरा वाईच डुलकी काढतो आता ;) रात्रीचे १२:०० झाले आहेत अश्याच जर कविता करत बसलो तर मिपा सर्वर वर लोड येईल , हा उच्च विचार करुन मी आता गमन करतो. शुभ रात्री (जर सकाळ झाली असेल तर तुम्हाला सु-प्रभात )

पाषाणभेद Fri, 04/17/2009 - 07:39
सकाळी सकाळी फोन बिलाची काळजी करायला लावली. - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या (- राजेंनी बहाल केलेले नाव)