चालू घडामोडी - एप्रिल २०२१ (भाग ६)
ऑस्ट्रेलियाने व्हिक्टोरिया प्रांतात चीनच्या सहकार्याने उभारले जाणारे Belt and Road Initiative प्रकल्प रद्द केल्याने चीन संतापला आहे.
https://www.bloomberg.com/news/articles/2021-04-21/australia-cancels-state-s-deals-with-china-s-belt-and-road
इस्लाम संस्थापक महंमदाचे व्यंगचित्र फ्रान्समधील चार्ली हेब्दो या साप्ताहिकाने प्रसिद्ध केले होते व फ्रान्स सरकारने त्याला पाठिंबा दिला होता. त्यामुळे संतप्त झालेल्या पाकिस्तानने धर्मांधांसमोर लोटांगण घालून फ्रान्सच्या पाकिस्तानातील राजदूताची हकालपट्टी करण्याचा प्रस्ताव संसदेत आणला आहे. याच्या निषेधार्थ फ्रान्सने पाकिस्तानातील आपले १५ राजनैतिक अधिकारी परत बोलाविले आहेत.
https://www.google.com/amp/s/www.hindustantimes.com/world-news/france-recalls-15-diplomats-from-pakistan-in-wake-of-violent-protests-101618819890891-amp.html
याद्या
92355
प्रतिक्रिया
362
मिसळपाव
प्रतिक्रिया
भतृहरीने लिहिलेल्या या
In reply to आम्ही कन्फर्म करण्यासाठी ( by श्रीगुरुजी
चिनी व्हायरस जर चीन ने बनवला
In reply to गुरू जी by Rajesh188
बोललेत. चर्चा निट वाचत चला.
In reply to चिनी व्हायरस जर चीन ने बनवला by आनन्दा
विद्वान महर्षी आनंदा sir
In reply to चिनी व्हायरस जर चीन ने बनवला by आनन्दा
हो हो, बरोबर आहे.
In reply to विद्वान महर्षी आनंदा sir by Rajesh188
चीन नी व्हायरस बनवला
In reply to यात एका महानुभाव सदस्याच्या by श्रीगुरुजी
ते यझ प्रतिसाद आजकाल मी वाचत
In reply to यात एका महानुभाव सदस्याच्या by श्रीगुरुजी
म्हणजे भाजप विरूध्द काही असेल
In reply to ते यझ प्रतिसाद आजकाल मी वाचत by सुक्या
कोणाविरूद्ध किंवा कोणाच्याही
In reply to म्हणजे भाजप विरूध्द काही असेल by अमरेंद्र बाहुबली
यझ ह्या शब्द समूहाचा विस्तारित
In reply to ते यझ प्रतिसाद आजकाल मी वाचत by सुक्या
“शिवसेनेच्या आमदार, महापौरांनी पात्र नसताना लस घेतली......
ऑक्सिजन प्लँट
टेंडर प्रोसेस मध्ये तब्बल ८ महिने लावले आहेत.....
In reply to ऑक्सिजन प्लँट by कॉमी
मग
In reply to टेंडर प्रोसेस मध्ये तब्बल ८ महिने लावले आहेत..... by मुक्त विहारि
योगी तर
In reply to मग by कॉमी
??
In reply to मग by कॉमी
इंडिया कॉफी हाऊसमधील झोळीवाला रिकामटेकडा?
In reply to ?? by चंद्रसूर्यकुमार
किती तणतणाट
In reply to इंडिया कॉफी हाऊसमधील झोळीवाला रिकामटेकडा? by चंद्रसूर्यकुमार
अरेरे
In reply to ?? by चंद्रसूर्यकुमार
योगीच्या प्लॅन्टस ची आणि
In reply to अरेरे by कॉमी
मी स्वतः रुग्ण कल्याण समिती
In reply to अरेरे by कॉमी
कॉमी साहेब, मग हे कसे काय?
In reply to मी स्वतः रुग्ण कल्याण समिती by कॉमी
हम्म
In reply to कॉमी साहेब, मग हे कसे काय? by नावातकायआहे
प्लँट बांधण्याचे जाउ द्या ...
In reply to मग by कॉमी
https://www.misalpav.com
In reply to प्लँट बांधण्याचे जाउ द्या ... by सुक्या
टेंडरचे जाऊ द्या हो. किमान
In reply to प्लँट बांधण्याचे जाउ द्या ... by सुक्या
ह्या
In reply to ऑक्सिजन प्लँट by कॉमी
ऑक्सिजन प्लँट
विदा व मत
In reply to ऑक्सिजन प्लँट by कॉमी
धन्यवाद.
In reply to विदा व मत by प्रदीप
काही थोडे अजून....
In reply to धन्यवाद. by कॉमी
स्क्रोल खोडसाळपणा करण्याच्या
In reply to काही थोडे अजून.... by प्रदीप
निवड
In reply to स्क्रोल खोडसाळपणा करण्याच्या by कॉमी
तुमचे बरोबर असू शकते.
In reply to निवड by प्रदीप
प्युअर क्वांटिटेटीव्ह माहिती
In reply to तुमचे बरोबर असू शकते. by कॉमी
सॉरी, असहमत.
In reply to प्युअर क्वांटिटेटीव्ह माहिती by प्रदीप
अंशतः बरोबर
In reply to सॉरी, असहमत. by कॉमी
राज ठाकरेंचे विचित्र पत्र
नियोजन एकाच सरकार कडे असणे उत्तम आहे
In reply to राज ठाकरेंचे विचित्र पत्र by कॉमी
एकंदरीतच कोविड समोर राज्य आणि
कहर
राकेश टिकैत उवाच
विवादित कायदे
‘देशावर संकट येताच ते बघा पळून चालले’.....
संगीतकार श्रवण राठोड यांचे निधन
>>> नदीम गुलशनकुमार
आता पर्यंत
+१
In reply to आता पर्यंत by Rajesh188
सुमित्रा महाजन गेल्याचे ट्विट
In reply to आता पर्यंत by Rajesh188
मोदी साहेबांच्या मंत्र्याची वृत्ती किती नीच आहे
व्हिडिओ.
In reply to मोदी साहेबांच्या मंत्र्याची वृत्ती किती नीच आहे by Rajesh188
महाराष्ट्र, कजरळसहीत अनेक
In reply to मोदी साहेबांच्या मंत्र्याची वृत्ती किती नीच आहे by Rajesh188
गुरुजी,
In reply to महाराष्ट्र, कजरळसहीत अनेक by श्रीगुरुजी
आपण फक्त शीर्षक वाचले, पुढील
In reply to गुरुजी, by कॉमी
अर्रर्र.
In reply to आपण फक्त शीर्षक वाचले, पुढील by श्रीगुरुजी
माफी मागतो वगैरे नको हो कृपया
In reply to अर्रर्र. by कॉमी
सुन्न करनारी अजुन एक बातमी . . .
:(
In reply to सुन्न करनारी अजुन एक बातमी . . . by सुक्या
ही पण चुकी केंद्राचीच बरं का ....
In reply to सुन्न करनारी अजुन एक बातमी . . . by सुक्या
अरे
In reply to ही पण चुकी केंद्राचीच बरं का .... by मुक्त विहारि
ह्यात काय राजकारण?
In reply to अरे by कॉमी
काही टक्के नाही
In reply to ह्यात काय राजकारण? by मुक्त विहारि
संपादित
एक अर्ध शिक्षित,अहंकारी
In reply to काही टक्के नाही by Rajesh188
एक अर्ध शिक्षित,अहंकारी,कर्तृत्व हिन,राज्य करण्यास बिलकुल लायक नसलेला व्यक्ती केंद्र सरकार च प्रमुख आहे
जी व्यक्ती सतत १९ वर्षे बहुमताने निवडून येते ज्यात १२ वर्षे एका राज्याचे मुख्यमंत्री आणि ७ वर्षे देशाच्या जनतेने स्पष्ट बहुमताने निवडून दिलेल्या व्यक्तीबद्दल आपले असे उद्गार पाहून धन्य झालो . मिपा संपादक मंडळ एकतर झोपलं आहे किंवा पक्षपातीपणा करतंय असा मी स्पष्ट आरोप करतो.निवडून आले म्हणून वर
In reply to एक अर्ध शिक्षित,अहंकारी by सुबोध खरे
मोदींविषयी मनात ओतप्रोत द्वेष
In reply to एक अर्ध शिक्षित,अहंकारी by सुबोध खरे
माहिती समजून घेण्याची इच्छा
In reply to मोदींविषयी मनात ओतप्रोत द्वेष by श्रीगुरुजी
वॉर्डात oxygen असल्यामुळे आग
In reply to अरे by कॉमी
लिंक मधून कोट केलेलं वाक्य
In reply to वॉर्डात oxygen असल्यामुळे आग by आनन्दा
ऑक्सिजन आणि आग.
In reply to वॉर्डात oxygen असल्यामुळे आग by आनन्दा
ट्विटर वरून साभार
ते कळेल च
In reply to ट्विटर वरून साभार by सॅगी
हे नक्की का?
In reply to ते कळेल च by Rajesh188
आले
In reply to ते कळेल च by Rajesh188
बंगाल मध्ये
In reply to ते कळेल च by Rajesh188
सर्व फौज
In reply to बंगाल मध्ये by अनिरुद्ध.वैद्य
एकटी स्त्री किती पुरी पडणार.
In reply to सर्व फौज by Rajesh188
इथे
In reply to ट्विटर वरून साभार by सॅगी
ह्या राजवटीत तसेच घडत आहे ....
In reply to इथे by कॉमी
का केली?? काहीतरी कृष्णकृत्य
In reply to ह्या राजवटीत तसेच घडत आहे .... by मुक्त विहारि
मारहाणीला आपले समर्थन आहे असे
In reply to का केली?? काहीतरी कृष्णकृत्य by अमरेंद्र बाहुबली
मारहाणीला आपले समर्थन आहे असे
In reply to मारहाणीला आपले समर्थन आहे असे by सुबोध खरे
त्याची चूक होती का नव्हती हे
In reply to मारहाणीला आपले समर्थन आहे असे by अमरेंद्र बाहुबली
खंडणीखोर कधीपासून न्यायाधीश
In reply to त्याची चूक होती का नव्हती हे by श्रीगुरुजी
का केली??
In reply to मारहाणीला आपले समर्थन आहे असे by अमरेंद्र बाहुबली
का केली??
हे वाक्य काय दर्शवते? उगाच या बोटावरची थुंकी त्या बोटावर करू नका.निवृत्त नौसेनिकाला मारहाण
In reply to ह्या राजवटीत तसेच घडत आहे .... by मुक्त विहारि
महाराष्ट्राच्या नावानं हायतोबा हायतोबा.
In reply to निवृत्त नौसेनिकाला मारहाण by कॉमी
काय संबंध ?
In reply to महाराष्ट्राच्या नावानं हायतोबा हायतोबा. by मुक्त विहारि
आपल्या राज्यातील लोकांची काळजी आपणच घ्यायची ...
In reply to काय संबंध ? by कॉमी
आपल्या घरातील लोकांची काळजी आपण घ्यायची
In reply to आपल्या राज्यातील लोकांची काळजी आपणच घ्यायची ... by मुक्त विहारि
हो ना ....
In reply to आपल्या घरातील लोकांची काळजी आपण घ्यायची by कॉमी
+१
In reply to हो ना .... by मुक्त विहारि
हो का....
In reply to +१ by कॉमी
नौसेनिक आणि कॉमेडियन दोघांना
In reply to निवृत्त नौसेनिकाला मारहाण by कॉमी
नौसेनिक आणि कॉमेडियन दोघांना मारहाण करणाऱ्यांवर कारवाई व्हावी.नौसैनिकाला मारहाण करणाऱ्यांवर कारवाई तर सोडाच, त्यांना जामीन दिला गेला, वर "स्वाभाविक प्रतिक्रिया" म्हणून निर्लज्ज समर्थनही केले गेले होते नॉटी सं"पाद"कांनी.नौसेनिक
In reply to नौसेनिक आणि कॉमेडियन दोघांना by सॅगी
म्हणजे??
In reply to नौसेनिक by कॉमी
मी पहिलाच म्हणले आहे, हे
In reply to म्हणजे?? by सॅगी
सहमत आहे.
In reply to मी पहिलाच म्हणले आहे, हे by कॉमी
नौ सैनिक असला की सर्व माफ असत का
In reply to ह्या राजवटीत तसेच घडत आहे .... by मुक्त विहारि
माणूस तर होताच तो..
In reply to नौ सैनिक असला की सर्व माफ असत का by Rajesh188
भक्त
In reply to माणूस तर होताच तो.. by सॅगी
लाल नाही...भगवा
In reply to भक्त by चंद्रसूर्यकुमार
हे राज्य सरकार, लोकहितवादी काहीही काम करत नाही....
In reply to लाल नाही...भगवा by सॅगी
एक काम करा
In reply to हे राज्य सरकार, लोकहितवादी काहीही काम करत नाही.... by मुक्त विहारि
हे तर भाजपच्या काळात पण होतेच की ....
In reply to एक काम करा by Rajesh188
आदरणीय मुवी sir
In reply to हे तर भाजपच्या काळात पण होतेच की .... by मुक्त विहारि
मी भाजपने केल्या आहेत ...असे म्हटलेले नाही
In reply to आदरणीय मुवी sir by Rajesh188
मग तुमच्या डोक्यात काही
In reply to एक काम करा by Rajesh188
ते आपल्याला म्हणींची उदाहरणे देत आहेत ...
In reply to मग तुमच्या डोक्यात काही by सुबोध खरे
+१
In reply to भक्त by चंद्रसूर्यकुमार
+१
In reply to भक्त by चंद्रसूर्यकुमार
माणूस होता म्हणून काहीही
In reply to माणूस तर होताच तो.. by सॅगी
पक्षाविरोधात पोस्ट केली
In reply to माणूस होता म्हणून काहीही by अमरेंद्र बाहुबली
माणूस होता म्हणून काहीही
In reply to माणूस होता म्हणून काहीही by अमरेंद्र बाहुबली
श्री मोदींविरुद्ध मिपा
In reply to माणूस होता म्हणून काहीही by सुबोध खरे
वा..
In reply to श्री मोदींविरुद्ध मिपा by अमरेंद्र बाहुबली
जामीन मिळणे ही एक प्रक्रिया आहे
In reply to वा.. by सॅगी
सन्माननीय राजेश१८८ साहेब
In reply to जामीन मिळणे ही एक प्रक्रिया आहे by Rajesh188
आणी त्या माणसाने अतिशय
In reply to श्री मोदींविरुद्ध मिपा by अमरेंद्र बाहुबली
आणी त्या माणसाने अतिशय खालच्या दर्जाची पोस्ट केली होती ठाकरेंवरखालच्या दर्जाची पोस्ट? शून्य माहिती असली आणि समज कमी असली की असे निर्बुद्ध प्रतिसाद येतात. मदन शर्मा या ६५ वर्षीय निवृत्त नौदल अधिकाऱ्याला एका कायप्पा समुहात कोणी तरी काढलेले ठाकरेंवरील एक व्यंगचित्र मिळाले. त्यात काहीही खालच्या दर्जाचे नव्हते. असते तर पोलिसांनी मूळ व्यंगचित्रकर्त्याला पकडले असते. ठाकरेंवर काढलेली अशी असंख्य व्यंगचित्रे गुगलल्यावर मिळतील. अनेक नेत्यांवर काढलेली असंख्य व्यंगचित्रे रोज अनेक माध्यमातून प्रसिद्ध होतात व ती सर्वत्र फिरत असतात आणि त्यात काहीही बीभत्स, अश्लील, खालच्या दर्जाचे नसते. त्या अधिकाऱ्याने आपल्या सोसायटीच्या समुहात ते फॉरवर्ड केले. त्यानंतर त्यांना १०-११ सेना नेत्यांनी सोसायटीत येऊन बेदम मारहाण केली. व्यंगचित्र काढणे हा गंभीर गुन्हा असेल तर आर के लक्ष्मण यांना रोज मारहाण झाली असती. अत्यंत माज, काडीचीही अक्कल नाही, कामधंदा नाही, पोलिसांचे पाठबळ, गुंडगिरी अशा घाणेरड्या प्रवृत्तीमुळे एका वयस्कर अधिकाऱ्याला १०-११ जणांनी बेदम मारहाण केली. दुर्दैवाने या गुन्ह्याचे काही जण तावातावाने समर्थन करीत आहेत.झाला का कारवाई. आणखी किती काळ
In reply to आणी त्या माणसाने अतिशय by श्रीगुरुजी
व्यंगचित्र आणि अश्लील, बीभत्स
In reply to झाला का कारवाई. आणखी किती काळ by अमरेंद्र बाहुबली
नक्की काय कार्टून होते?? गूगल
In reply to व्यंगचित्र आणि अश्लील, बीभत्स by श्रीगुरुजी
कोणती कार्टून्स? लिंक द्या.
In reply to नक्की काय कार्टून होते?? गूगल by अमरेंद्र बाहुबली
विरार मध्यल्या हॉस्पिटलला आग
धक्कादायक . . .
In reply to विरार मध्यल्या हॉस्पिटलला आग by अमर विश्वास
ह्यांना असेच बोंब मारू ध्या
हे असले प्रतिसाद वाचून 2024
In reply to ह्यांना असेच बोंब मारू ध्या by Rajesh188
>>> हे असले प्रतिसाद वाचून
In reply to हे असले प्रतिसाद वाचून 2024 by रात्रीचे चांदणे
स्वप्ने बघायला
In reply to ह्यांना असेच बोंब मारू ध्या by Rajesh188
राम मंदिर आंदोलन मुळे ह्यांची
In reply to ह्यांना असेच बोंब मारू ध्या by Rajesh188
आदरणीय खरे sir
In reply to राम मंदिर आंदोलन मुळे ह्यांची by सुबोध खरे
मदत हवी
कशाला?
In reply to मदत हवी by इरसाल
मुवी
In reply to कशाला? by मुक्त विहारि
इरसाल
In reply to मुवी by इरसाल
चालायचेच ....
In reply to मुवी by इरसाल
तुमच्या नावडत्या नेत्यावर
In reply to मदत हवी by इरसाल
कहां राजा भोज और कहा गंगू
In reply to तुमच्या नावडत्या नेत्यावर by कॉमी
स्वतः पंतप्रधान महोदय
In reply to कहां राजा भोज और कहा गंगू by नावातकायआहे
तेच, तुमचे भोज राजाचे आणि
In reply to कहां राजा भोज और कहा गंगू by नावातकायआहे
+१
In reply to तुमच्या नावडत्या नेत्यावर by कॉमी
नवा धागा काढायची वेळ झालीय.
+१
In reply to नवा धागा काढायची वेळ झालीय. by अमरेंद्र बाहुबली
कोणतीही माहिती नसलेली ही
In reply to +१ by नावातकायआहे
बाडिस!
In reply to कोणतीही माहिती नसलेली ही by श्रीगुरुजी
श्री गुरूजी
In reply to कोणतीही माहिती नसलेली ही by श्रीगुरुजी
१८८ साहेब हा धागा सुरवाती
In reply to श्री गुरूजी by Rajesh188
प्रसह्य
In reply to श्री गुरूजी by Rajesh188
प्रसह्य मणिमुद्धरेन्मकरदंष्ट्रान्तरात् समुद्रमपि सन्तरेत् प्रचलदुर्मिमालाकुलाम् । भुजङ्गमपि कोपितं शिरसि पुष्पवद्धारयेत् न तु प्रतिनिविष्टमूर्खजनचित्तमाराधयेत् ॥अर्थ - भर्तृहरी म्हणतो की एखादा मनुष्य कठोर प्रयत्नांती मगरीच्या तोंडातून स्वर्णमणी ओढून काढू शकेल, महासागर पोहून पार करू शकेल, विषारी नागाला एखाद्या पुष्पाप्रमाणे मस्तकावर धारण करू शकेल, परंतु कितीही प्रयत्न केले तरी तो पूर्वग्रहदूषित मुर्खाचे समाधान करू शकणार नाही.श्री गुरूजी
In reply to प्रसह्य by श्रीगुरुजी
https://www.misalpav.com
In reply to श्री गुरूजी by Rajesh188
आमच्या कडून
In reply to https://www.misalpav.com by श्रीगुरुजी