शब्द चांदणी कोडे ९

Primary tabs

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in जनातलं, मनातलं
19 Mar 2021 - 7:13 pm

९

९

९

शब्दक्रीडाविरंगुळा

प्रतिक्रिया

आगाऊ म्हादया......'s picture

19 Mar 2021 - 7:26 pm | आगाऊ म्हादया......

जर अस्पष्ट आहे ते

शशिकांत ओक's picture

19 Mar 2021 - 10:34 pm | शशिकांत ओक

व कि ब?
ते ब आहे.
आता सोडवायला सोईचे होईल.
एक विनंती उत्तराच्या शब्दांना क्रमांक घालून लिहावे म्हणजे अजून किती शब्द उरले आहेत ते पटकन लक्षात येईल.

योगविवेक's picture

28 Mar 2021 - 12:16 pm | योगविवेक

१. नाम २. नाक ३. बला.४. बक ५. वाला.६. कलाम. ७....
३५ पर्यंत शब्द असतील असे वाटत नाही...
हरलो असे समजा...

शशिकांत ओक's picture

29 Mar 2021 - 4:26 pm | शशिकांत ओक

विवेक तू वेळ काढून कोडे सोडवायचा प्रयत्न केलास. धन्यवाद.
शब्द होता वालामनाकब = थोर गुणांचा
5