✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

माय जगो मावशी पण जगो

व
विनायक प्रभू यांनी
Tue, 09/16/2008 - 17:35  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
9444 वाचन

💬 प्रतिसाद (11)

प्रतिक्रिया

प
प्रियाली Tue, 09/16/2008 - 17:45 नवीन

हम्म!

ज्यांना प्रश्नांची उत्तरे देण्यात स्वारस्य आहेत ते देतीलच, परंतु आपला लेख वाचून क्रिप्टिक बोलण्याचे बाळकडू आपल्यापर्यंत कसे पोहोचले त्याचा उलगडा झाला. - ह. घ्या.
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Tue, 09/16/2008 - 18:45 नवीन

अरे देवा

http://vipravani.wordpress.com/ प्रियाली ताई अरे देवा, महिपती म्हणाला. वि.प्र.
  • Log in or register to post comments
द
दशानन Tue, 04/14/2009 - 07:43 नवीन

>>अंडर्वेअ

=)) >>अंडर्वेअरच्या बोल्ड जाहिराती बघताना मुलांसमोर काय अवस्था होते. ह्या वरुन मला ती अमोल माचो च्या अंडरवेअरची एड आठवली, शेवटी त्यावर बंदी घातली गेली ! Image removed.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Tue, 04/14/2009 - 07:52 नवीन

+१

हम्म..तिच ऍड आठवली !!! ती सना आहे ना ? मदनबाण..... I Was Born Intelligent,But Education Ruined Me. Mark Twain.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन
द
दशानन Tue, 04/14/2009 - 07:53 नवीन

सना ? कोण बे

सना ? कोण बे ही ? Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
प
परिकथेतील राजकुमार Tue, 04/14/2009 - 10:37 नवीन

च्यायला या

च्यायला या बाणाला सगळ्या 'आतल्या' बातम्या बरोब्बर माहित असतात ;) गुर्जी क्रांती यायची वाट बघु नका, तुम्ही क्रांती आणा आता. खर सांगायचे तर गेले काहि वर्ष चित्रहार, छायागीत , जाहिराती हे असले कार्यक्रम घरच्यांसमोर बघायला लाजच वाटते. चर्चा म्हणाल तर कधी घडली नाही. भवतेक आपले कार्टे 'सर्वगुणसंपन्न' आहे ह्याची घरच्यांना फार पुर्वीच जाणीव झाली असावी. अवांतर :- ह्या लेखावरुन एक विनोद आठवला. वयात आलेल्या मुलीला तिची आई :- आई :- मुली आज जरा आपण 'सेक्स' या विषयावर चर्चा करुयात. मुलगी :- चालेल. विचार तुला काय शंका आहेत त्या. परात्स्यायन ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन
प
पिवळा डांबिस Tue, 04/14/2009 - 10:04 नवीन

आन दे भाई? तो ये ले...

१.२००८ सालामध्ये सुद्धा मोकळ्या बोलण्यावर बंधन का आहे. कारण आपण भारतीय एक नंबरचे हिपोक्रिटस (मराठी शब्द तुम्ही शोधा!!!) आहोत. एक बिलियनच्या वर लोकसंख्या गेली पण आपण अजूनही सेक्सवर मोकळेपणे बोलायला तयार नाही. पाश्चात्यांना शिव्या घालतो आणि आपल्या भारतीय संस्कृतीचे गोडवे गातो. पण त्याच भारतीय संस्कॄतीत विश्वामित्र, कुंती आणि पुरूरवा होऊन गेले त्यांना सोईस्करपणे विसरतो.... २. १२ वर्षे झालेल्या आपल्या पाल्याकडे पालक हा विषय बोलु शकतात का? पुन्हा तेच! कारण आपण हिपोक्रिट आहोत.... खरं सांगायचं तर बोलू शकतात! कारण १२ वर्षांची मुलं /मुली ती चर्चा समजून घेउ शकतात. कारण त्या वयात ती ह्स्तमैथुन करीत असतातच. पण आपण ती चर्चा करत नाही कारण आपणच मुलखाचे भित्रे आहोत.... ३ बायका आपल्या इच्छा नवरोबाकडे मोकळ्या मनाने बोलु शकतात का? जर तिला विश्वास आणि मोकळेपणा दिला तर बोलू शकतात. नव्हे, तिने बोलाव्यातच! नाहीतर तिला कशात आनंद मिळतो हे नवर्‍याला कसे कळणार? ४. त्याना ह्या मॅटर मध्ये काही से असतो का? अर्थातच असतो. त्याशिवाय संसार व्यर्थ आहे विप्र!!!! घरात स्त्री जर संतुष्ट नसेल तर पुरूषाच्या अन्य कर्तबगारीला काहीही महत्व नाही....... ५. मि.पा वर काही क्रांती होउ घातली आहे काय? अजिबात नाही. त्यादॄष्टीने मिपा हे अगदी सनातन स्थळ आहे.... ६. कविता वाचल्यानंतर मला विसोबांच्या खरड वहीतला फोटो का आठवला.? नो कॉमेंन्टस! कारण नेमका कोणता फोटो हे सांगितलेले नाही त्यामुळे मतप्रदर्शन करता येत नाही.... ७.स्त्री मुक्ति चळ्वळ वाले स्त्री देहाच्या जाहिरातीतील प्रदर्शनाबद्दल गप्प का बसतात? कारण परत हिपोक्रसी!!! नैसर्गिक संवेदना आणि स्त्री मुक्ती चळवळीची बांधिलकी यातून त्यांना नक्की निवड करता येत नसावी.... ८. अंडर्वेअरच्या बोल्ड जाहिराती बघताना मुलांसमोर काय अवस्था होते. काहीही नाही. मुलांना या गोष्टी आपल्यापेक्षा जास्त चांगल्या आणि लवकर समजतात. आपण मुलांना हे नवीन ज्ञान देतो ही जर कुणा पालकाची समजूत असेल तर ते घोर अज्ञान आहे. आठवण करा, तुम्हाला सेक्सविषयी पहिली जाणीव तुमच्या पालकांनी करून दिली होती का? विप्रंच्या बैलाला घो:) उगाच काहीतरी डोक्याला ताप करतात!!!!!
  • Log in or register to post comments
द
दशानन Tue, 04/14/2009 - 10:06 नवीन

+१

१००% सहमत, बैलाला घो पर्यंत ;) Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
व
विनायक प्रभू Tue, 04/14/2009 - 11:39 नवीन

भरुन पावल

मिपावर आलो, भरुन पावल. माझ्या बैलाला घो. का हीपोक्रसी च्या बैलाला घो. पिडां काका मला नाय हो काही प्रॉब्लेम हे प्रश्न पालकांचे पण तुमचे उत्तर लय भारी आपला बैल विप्र
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
प
पिवळा डांबिस Tue, 04/14/2009 - 21:59 नवीन

असं आहे होय!

पिडां काका मला नाय हो काही प्रॉब्लेम हे प्रश्न पालकांचे मग सॉरी हां! आम्हाला वाटलं हा समुपदेशक प्रश्नांची उत्तरे द्यायची सोडून नुसते प्रश्नच काय उभे करतोय? असो. मग आता पालकांच्या बैलाला घो!!:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू
न
नितिन थत्ते Tue, 04/14/2009 - 11:52 नवीन

स्त्री

स्त्री मुक्ति चळ्वळ वाले स्त्री देहाच्या जाहिरातीतील प्रदर्शनाबद्दल गप्प का बसतात? मुळात त्या स्त्रीने काय करावे आणि करू नये हा तिचा वैयक्तिक प्रश्न आहे असे स्त्रीमुक्तीवादी मानतात त्यामुळे त्याचा निषेध केला जाऊ शकत नाही. परंतु एक गोष्ट नक्की की देहप्रदर्शन करणारी स्त्री 'मुक्त' झाली आहे असे मात्र कोणीही स्त्रीमुक्तीवादी मानत नाहीत. उलट स्त्रीबद्दल असलेला 'भोगवस्तू' हा दृष्टीकोन बळकट करण्याचेच काम ती स्त्री करीत असते असेच स्त्रीमुक्तीवाद्यांमध्ये मानले जाते. खराटा (रंग माझा वेगळा)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा