शब्द चांदणी कोडे ४
वाचने
4707
वाचनखूण
प्रतिक्रिया
12
काही शब्द मिळाले
1. दास
सदा
लस
सल
बार
बास
बाल
In reply to धन्यवाद .... by मुक्त विहारि
खार
मु वि आणि इतर मित्र हो,
शोध चालू ठेवा.
खार
बार
दार
सर
बाल (बोली)
सल
दाल (बोली)
खाल (हिंदी/बोली)
लस
रस
बास
दास
खास
सदा
सखा
रखा (हिंदी)
खासदार
रसदार
बालसखा
धुरंधर मिपाकरांकडून अजुनही तो शोधून काढला जाईना?
In reply to सहा अक्षरी शब्द? by शशिकांत ओक
मी सर्व कॉम्बिनेशन्स करून पहिली पण कुठलंही शब्द ओळखीचा वाटला नाही.
शेवटची दोन अक्षरे दार किंवा दास असतील असे वाटते पण तरी सुद्धा सारखे शब्द ओळखीचे वाटत नाहीत. बालखासदार (बाल गुन्हेगार वगैरे असतात तसे)
पहा प्रयत्न करून.
बालखासदार

खासबालदार हा शब्द डोक्यांत आला होता पण खरेच असा शब्द आहे कि नाही ह्यासाठी गुगल केले आणि भयंकर निर्णय आले त्यामुळे हा शब्द नाही असे वाटते. अश्या कोड्यांसाठी प्रमाण म्हणून एखादा शब्दकोश ठेवला तर छान होईल.
पुढचे शब्दकोडे कधी?

धन्यवाद ....