उपक्रम/चांगल्या सवयी दीर्घकाळ चालवणे
In reply to @ उपयोजक : मनात विचार आला की त्यावर by संजय क्षीरसागर
In reply to @संजय क्षीरसागर by उपयोजक
त्यांनी एखादा दीर्घकालीन उपक्रम राबवून यशस्वी केला असता तर त्यांचा अनुभवच त्यांच्या कामी आला असता. या पोस्टमधे सुद्धा त्यांना नक्की कोणता उपक्रम हाती घ्यायचा आहे किंवा घेतला आहे, तो चालू ठेवण्यात काय अडचणी आल्या याविषयी काहीही उल्लेख नाही.
In reply to @ उपयोजक : प्रतिसाद न वाचताच उपप्रतिसाद by संजय क्षीरसागर
In reply to @ उपयोजक : मनात विचार आला की त्यावर by संजय क्षीरसागर
In reply to +१ by वीणा३
In reply to @ उपयोजक : मनात विचार आला की त्यावर by संजय क्षीरसागर
स्वतः काहीही विचार न करता, डायरेक्ट इथे पोस्ट टाकण्याचा फंडा भारीये !+१ कदाचित म्हणूनच लोक इथे लिहिते होत नसतील
In reply to @ उपयोजक : मनात विचार आला की त्यावर by संजय क्षीरसागर
In reply to @ उपयोजक : मनात विचार आला की त्यावर by संजय क्षीरसागर
स्वतः काहीही विचार न करता,
डायरेक्ट इथे पोस्ट टाकण्याचा फंडा भारीये ! त्यांनी याच्या वर काहीही विचार केलेला नाही हे तुम्हाला कसे समजले? त्यांना त्यांचा विचार सध्या लोकांना जाहीर करायचा नसू शकतो. काही वेळेस आपला विचार व्यक्त केला कि दुसऱ्या बाजूचा पूर्वग्रह (BIAS) होऊ शकतो.जिकडे तिकडे मीच शहाणा
म्हणू दर्पोक्ती का करता?In reply to @ उपयोजक : मनात विचार आला की by सुबोध खरे
In reply to @ सुबोध खरे : जेवढे मला प्रतिसाद देता तेवढं तुमचं by संजय क्षीरसागर
In reply to सदर लेखक by उपयोजक
एनी वे, सगळ्यांना उपयोगी होईल म्हणून उत्तर देतो
In reply to @ उपयोजक : पुन्हा प्रतिसाद न वाचताच उपप्रतिसाद दिलात ! by संजय क्षीरसागर
In reply to @ सुबोध खरे : जेवढे मला प्रतिसाद देता तेवढं तुमचं by संजय क्षीरसागर
In reply to @ संजय क्षीरसागर by सुबोध खरे
In reply to @ सुबोध खरे : आधी तुम्ही शांतपणे वाचायला शिका ! by संजय क्षीरसागर
In reply to ते सगळं ठीक आहे by सुबोध खरे
In reply to @ सुबोध खरे : आता कळायचं मान ही कमी होतंय का ? by संजय क्षीरसागर
In reply to @ सुबोध खरे : आता कळायचं मान ही कमी होतंय का ? by संजय क्षीरसागर
In reply to ते सगळं ठीक आहे by सुबोध खरे
In reply to @ सुबोध खरे : ? by संजय क्षीरसागर
In reply to ते सगळं ठीक आहे by सुबोध खरे
In reply to असा प्रश्न तुम्ही by आनन्दा
***संक्षि मोड ऑन***
निरर्थक प्रतिसाद देण्याची इतकी घाई करू नका ! आधी प्रतिसाद नीट वाचत चला, म्हणजे पुन्हा पुन्हा अशी वेळ येणार नाही !
मिसळपावचे काथ्याकूट धोरण वाचले असते तर अशी वेळ आली नसती !
वाचा-
येथे तुम्ही एखाद्या विषयावर थोडे लिहावे म्हणजे लोकांना त्या विषयाची पार्श्वभूमी लक्षात येईल. त्यानंतर आपले मत मांडावे आणि शेवटी अन्य लोकांचे मत मागावे. अश्याने अन्य लोकसुध्दा त्या चर्चेत सहभागी होतील. केवळ कुठल्यातरी बातमीचा दूवा (लिंक) देवून याविषयी तूमचे मत काय? असे प्रश्न विचारू नये. त्याचर्चे बाबत तुम्ही गंभीर आहात किंवा किमान तुम्ही त्याबाबत विचार करताय हे लोकांना कळल्यास त्यांना त्याचर्चेत सहभागी व्हायला आवडेल.इथे धागालेखकाने स्वतःचा एकतरी विचार लिहिलाय का ? त्यामुळे उगाच विरोध करण्याऐवजी जरा वाचत चला !
***संक्षि मोड ऑफ***
In reply to @आनन्दा by डॅनी ओशन
In reply to इथे धागालेखकाने स्वतःचा एकतरी by सुबोध खरे
संक्षि मोड ऑन
धागालेखक म्हणजे उपयोजक या आयडीने यावर विचार केला नाही असे मी म्हणालो आहे आणि ते योग्य, परफेक्शन, तंतोतंतच आहे !
धागा मोकळा असेल तर मूळ व्यक्तीने विचार केला अथवा न केला याला काडीचेही महत्व नाही ! उपयोजक या आभासी व्यक्तीने कोणताही विचार केला नाहीच !
संक्षि मोड ऑफIn reply to @ सुबोध खरे : जेवढे मला प्रतिसाद देता तेवढं तुमचं by संजय क्षीरसागर
सदर लेखक सतत फुटकळ विषय घेऊन पोस्ट टाकतात.लेखकाचे फुटकळ विषय आणि सततचे पाट्या टाकणारे दळणाविषयी आपल्या मुद्द्याशी सहमत असलो तरी लिहिण्या-बोलण्याचे स्वातंत्र्य असल्यामुळे व्यक्त होण्याची संधी या विचारपिठाची असल्यामुळे लेखकांनी प्रॅक्टीकली काही केल्याशिवाय लेखन करावे असे काही आढळत नाही, असे दिसते. त्यामुळे आपण म्हणता की लेखक फुटकळ विषय घेऊन पोश्ट टाकतात असे असले तरी आपल्याला प्रत्येकाच्या लिहिण्या-बोलण्याचा आदर व्यक्त केला पाहिजे असे वाटते. इग्नोर करण्याचा मार्ग आपल्याकडेही आहेच असे वाटते. -दिलीप बिरुटे
In reply to फुटकळ विषयाशी सहमत असलो तरी.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to @प्रा.डॉ.दिलीप बिरुटे by उपयोजक
In reply to काळजी करणे सोडा... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to निरीक्षण by कंजूस
In reply to चांगला उपक्रम अंगवळणी पडण्याचा हमखास उपाय !! by अर्धवटराव
In reply to चांगला उपक्रम अंगवळणी पडण्याचा हमखास उपाय !! by अर्धवटराव
- (उपक्रम दीर्घकाळ टिकवण्याच्या प्रयत्नात असलेला) सोकाजीIn reply to उत्तम विषय! by सोत्रि
In reply to उत्तम विषय! by सोत्रि
In reply to @सोत्रि by उपयोजक
In reply to उपक्रमाविषयी सविस्तर by सोत्रि
In reply to @सोत्रि by उपयोजक
In reply to @सोत्रि by उपयोजक
In reply to @ उपयोजक : हे लेखातच लिहून धागा काढला असता by संजय क्षीरसागर
मी
शोधलेलं सर्वोच्च आणि सर्वात सोपं मेडीटेशन आहे. एकदा तुम्हाला ते जमलं की मनाची दहशत संपलीच म्हणून समजा.In reply to जप ही सर्वात बोगस पद्धत आहे by सुबोध खरे
In reply to @ सुबोध खरे : मी हे सर्वनाम आहे by संजय क्षीरसागर
In reply to मी कुठे काय म्हणालोय? by सुबोध खरे
In reply to @ सुबोध खरे : वेड घेऊन पेडगावला जायची सवय सोडा by संजय क्षीरसागर
In reply to @संजय क्षीरसागर by उपयोजक
In reply to @ उपयोजक : अरेच्या ! by संजय क्षीरसागर
In reply to दहशत हो तुमची! by उपयोजक
In reply to @ उपयोजक : आयला हे बरंय ! by संजय क्षीरसागर
In reply to @संक्षी by उपयोजक
In reply to @संक्षी by उपयोजक
In reply to @ उपयोजक : तसे का होते याचा विचार केलात का कधी ? by संजय क्षीरसागर
५. नामस्मरणाचा फोलपणा शाम भागवतांच्या अप्रिय आठवणींच्या धाग्यावर यथोचित खोडून काढला होता. जप हा तोच प्रकार आहे. माझ्याबाजूनी सर्व मुद्देसूद आणि सकारण लिहिलेलं आहे. या उप्पर जशास तसे हा व्यावहारिक दृष्टीकोन आहे हे समजायला काहीच अडचण नाही.हाहाहा. तसं काहीही झालेलं नाहीये. तुम्ही तर्काच्या जोरावर विचार करता व मुद्दे मांडता. नामस्मरण हे तर्काच्या कक्षेच्या बाहेर असल्याने ते तुम्हाला कधीच कळू शकणार नाही. प्रत्यक्ष कृती करून व अनुभव घेऊनच जाणता येणारी गोष्ट आहे ती. नामस्मरण करत असताना एक क्षण असा येतो की देहभान हरवते. आजूबाजूचा कोलाहल गोंगाट सगळंच एकदम विरून जाते. परत जेव्हा भान येते, तेव्हां अंग हलकं झालेले असते. प्रसन्नतेचा अनुभव येत असतो. कितीही शारिरीक कष्ट झालेले असले तरी ते सगळे निघून गेलेले असतात. तुम्ही कितीही तर्काच्या जोरावर विचार केला तरी तुम्हाला ते कळू शकणार नाही. तिथे प्रत्यक्ष कृतीची आवश्यकता असते. मात्र या अनुभवानंतर आपण कोणितरी विशेष आहोत हा अभिमान धरायचा नसतो, तर ह्या बोधात जगायचे असते. त्यातून शहाणपण व अखंड प्रसन्नता प्राप्त होत असते. त्याची परिणिती अजातशत्रूत्वात होत असते. नामस्मरणाच्या माध्यमातून शांतता अनुभवणाऱ्याला हे सहज जमू शकते. कारण ही स्थिती मी मिळवलेली नसून, ती मला भगवंताच्या कृपेने लाभलीय अशी भावना असते. त्यामुळे या शांततेचा वारंवार अनुभव घेताना त्याच्यातील कृतज्ञता वाढत जात असते, नम्रता अंगी बाणली जात असते. मात्र इतर मार्गांनी शांतता अनुभवणाऱ्यांना मात्र मी ही स्थिती मिळवली आहे असे वाटत असल्याने, “आपण कोणी विशेष आहोत” हा अभिमान नडतो. इतकेच नव्हे तर मला सगळे कळते असे वाटू लागल्याने नवीन ज्ञान ते मिळवू शकत नाहीत. त्यामुळे नामस्मरण कसं काम करते हे तुम्हाला कधीच कळू शकणार नाही. तर्काच्या सहाय्याने तर्काच्या पलिकडे असलेले भगवंताचे नाम जाणण्याचा प्रयत्न करणे हे मुलाने आपल्या वडिलांच्या बारशाला हजर राहण्याचा अट्टाहास करण्यासारखे आहे. यासाठी मी माऊलींची ओवी उद्धृत केली होती. नारायण हरी उच्चार नामाचा तेथे कळीकाळाचा रीघ नाही ॥२५.२॥ तेथील प्रमाण नेणवे वेदांसी तें जीवजंतूंसी काय कळे ॥२५.३॥ पण तुमची सर्व संतांबद्दलची मते माहीत असल्याने थांबायचे ठरवले. पण शेवटचा प्रतिसाद आपला असला की आपण जिंकलो असा तुमचा ग्रह झालेला असल्याने काय करावे हे कळत नव्हते. साधारणत: वाद थांबवायचा असेल तर मी नमस्कार करून बाजूला होतो. पण त्याचा वेगळाच अर्थ घेतला जाऊ लागल्याचे लक्षात आल्याने ॐ शांती ॐ ने समारोप करायचा असा करायचा प्रघात मी सुरू केला. खरे तर मी उत्तर देणार नव्हतो. त्याचा तुम्हाला काहीच उपयोग नाही. मात्र
नामस्मरणाचा फोलपणा शाम भागवतांच्या अप्रिय आठवणींच्या धाग्यावर यथोचित खोडून काढला होता.या तुमच्या वाक्याने धागाकर्ता आणखीन गोंधळात पडू नये यासाठी हे सगळे लिहायला लागले. परत एकदा ॐ शांती ॐ
In reply to ५. नामस्मरणाचा फोलपणा शाम by शाम भागवत
मात्र या अनुभवानंतर आपण कोणितरी विशेष आहोत हा अभिमान धरायचा नसतो, तर ह्या बोधात जगायचे असते. त्यातून शहाणपण व अखंड प्रसन्नता प्राप्त होत असते. त्याची परिणिती अजातशत्रूत्वात होत असते.ही भावना किती फोल आहे याची कल्पना तुम्हाला स्वतःच्या त्या पोस्टवर लिहिलेल्या अनुभवातून आलेली आहे. सजग व्यक्ती विषय तिथल्या तिथे मिटवते, मग भूतकाळाचं ओझंच रहात नाही. थोडक्यात, अप्रिय आठवणींपासून सुटकेसाठी कल्पनेतल्या व्यक्तीला काल्पनिक क्षमा करणं, असा भोळसट प्रकार करावा लागत नाही. ३.
तर्काच्या सहाय्याने तर्काच्या पलिकडे असलेले भगवंताचे नाम जाणण्याचा प्रयत्न करणे हे मुलाने आपल्या वडिलांच्या बारशाला हजर राहण्याचा अट्टाहास करण्यासारखे आहेउलट आहे, नामस्मरणाची गुंगी चढलेल्याला आपण वडिलांच्या बारशाला हजर होतो असा सुद्धा भास होऊ शकतो ! पण सजग व्यक्ती सर्व आभासी दुनियेतून मुक्त झालेली असते. (तुम्हाला इतरांना क्वोट करुन रुपकात्मकतेनं विधानला जोर आणावा लागतोयं) ४.
शेवटचा प्रतिसाद आपला असला की आपण जिंकलो असा तुमचा ग्रह झालेला असल्याने काय करावे हे कळत नव्हते.प्रतिसादात मटेरियल असेल तरच तो टिकतो, नाही तर ॐ शांती ॐ करत पुन्हा नामाची गुंगी चढवून घेण्यापरता उपाय रहात नाही.
In reply to @ शाम भागवत : वक्तव्यातला ठामपणा अनुभवाधारित असतो by संजय क्षीरसागर
In reply to @ उपयोजक : हे लेखातच लिहून धागा काढला असता by संजय क्षीरसागर
In reply to @संजय क्षीरसागर by उपयोजक
मानसशास्त्रानुसार मनाची एकाग्रता म्हणजे एखाद्या संवेदनेवर लक्ष केंद्रित करणं . असं अवधान खरोखरंच एकाग्र असतं . स्मरण करताना त्या एकाच संवेदनेवर अथवा मनांतर्गत विचारावर लक्ष केंद्रित होतं . त्या एकाग्रतेनं मानसिक शक्ती एकवटण्याची क्षमता मनात निर्माण होते . मनाला लक्ष एकाग्र करण्याचं प्रशिक्षण मिळतं . अशा प्रशिक्षणाचा आपल्याला खूप फायदा होतो .मन एकाग्र करण्याचा प्रयत्नच विक्षेप निर्माण करतो ! तुम्ही प्रेयसी समवेत असतांना मनाची एकाग्रता साधता का ? तीचा सहवासच मेंटल अॅक्टीविटी थांबवतो. ही निर्विचार अवस्था हेच रिलॅक्सेशन आहे. त्यामुळेच तर तीचा सहवास हवाहवासा वाटतो. तस्मात, जपानी मन एकाग्र करणं व्यर्थ आहे (हे तुम्हाला ही लक्षात आलं आहे आणि म्हणूनच तुमचा प्रोजेक्ट बारगळला आहे !) २.
पण नामस्मरणाच्या उपयुक्ततेचं रहस्य पुढे आहे . आपण स्मरण करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपोआप विस्मरणाची प्रक्रिया सुरू होते . चक्रावलात ना ? मनामध्ये असंख्य विचार असतात . काही होकारात्मक , काही नकारात्मक . ( काहींच्या बाबतीत नकारात्मक अधिक ) नामस्मरण होकारात्मक असतं , अशा होकारात्मक विचारांवर लक्ष केंद्रित करायला सुरुवात केली आणि हळूहळू ते जमू लागलं की आपोआप ' नकारात्मक ' विचारमालिकाचं विस्मरण होतं . होकारात्मक विचारांची मनात स्थापना होते . नकारात्मक विचारांना गच्छन्ती मिळते . ते विचार मनातून मावळतात . होकारात्मक विचारातून सद्गुणांवर विश्वास निर्माण होतो . त्या विश्वासातून ' आशा ' जन्म घेते . आशा म्हणजे उत्साहित मन , प्रसन्न मन प्रफुल्ल मन ! आहे की नाही गंमत !! तुमची माझी!!!नेगटिव विचार हद्दपार करायला सजगता लागते. सजगतेमुळे नेगटिव विचार येता क्षणी तुम्ही सावध होता आणि लगोलग तो विचार निघून जातो. बर्व्यांचा सजगतेचा अभ्यास शून्य आहे. एकदा विचारचक्र सुरु झालं की सकारात्मक विचारांमागे नकारात्मक विचार आपसूक येणारच. बर्व्यांना निर्मन अवस्थेची कल्पनाच नाही त्यामुळे त्यांचा मनाचा अभ्यास एकांगी आणि निरुपयोगी आहे .
In reply to @ उपयोजक : तुम्हाला राजेंद्र बर्वे महत्त्वाचे की by संजय क्षीरसागर
In reply to नामस्मरण मन एकाग्र करूनच by आनन्दा
🎯
In reply to . by शाम भागवत
यात अजून एक लोचा म्हणजे मी जरा चिकित्सक आहे.जपमाळेचा उपाय हा तसा 'एकसुरी' आहे.दररोजचा अर्धा तास.सुरुवातीला पहिले ५-६ दिवस चिकाटीने केला जातो.नंतर नंतर ती मोनोटोनस क्रिया जोखड वाटू लागते.याच्याऐवजी इतकाच प्रभावी पण एकसुरी नसणारा उपाय करता येईल का यावर समांतरपणे विचार सुरु राहतो.त्यामुळे त्या जपावर १००% एकाग्रता होत नाही.हातात माळ,तोंडातून 'यांत्रिकपणे' बारीक आवाजात जप सुरु.पण मेंदूत विचार मात्र या जपमाळेपेक्षा दुसरा एखादा 'कंटाळवाणा नसणारा' उपाय असेल का याच्या चिंतनावर.नंतर नंतर तर इमॅजिनेशनला चेव चढून कल्पनेत मी बोरींग चेहर्याने जप करत असल्याचे कल्पनाचित्र मला दिसू लागते
In reply to @ शाम भागवत : लेखकानं प्रक्रियेचा बोगसपणा किती by संजय क्षीरसागर
In reply to मी वाचलंय. by शाम भागवत
In reply to वाटच बघत होतो. by अर्धवटराव
😀
In reply to @संजय क्षीरसागर by उपयोजक
In reply to मुंबईवरून दिल्लीला by सोत्रि
In reply to @ उपयोजक : हे लेखातच लिहून धागा काढला असता by संजय क्षीरसागर
In reply to @संजय क्षीरसागर by उपयोजक
In reply to @संजय क्षीरसागर by उपयोजक
१००% अंध व्यक्ती 'पाहणार' कशी? आणि १००% बहिरी व्यक्ती 'ऐकणार' कशी? की हे दोन तुम्ही शोधलेल्या पद्धतीला अपवाद असणारेत? या दोघांना मनात येणार्या नकारात्मक विचारांचा त्रास होत नाही का? जरा उलगडून सांगा!पूर्ण अंध आणि मूक-बधीर असलेल्या व्यक्तीच्या मेंदूला केवळ स्पर्श आणि गंध या दोनच संवेदनांमधून इनपुट जाईल त्यामुळे अशा व्यक्तीची मेंटल अॅक्टीविटी न्यूनतम असेल. तस्मात, तिला नैसर्गिक भयाव्यतिरिक्त इतर काही नेगटिवीटी असण्याची शक्यता न्यूनतम आहे.
In reply to @ उपयोजक : विषय छंदाचा आहे त्यामुळे हा प्रश्न अस्थानी आहे by संजय क्षीरसागर
In reply to @ उपयोजक : विषय छंदाचा आहे त्यामुळे हा प्रश्न अस्थानी आहे by संजय क्षीरसागर
तिला नैसर्गिक भयाव्यतिरिक्त इतर काही नेगटिवीटी असण्याची शक्यता न्यूनतम आहेम्हणजे अंध किंवा बहिऱ्या व्यक्तीला मेडीटेशनची गरज नसते? कि तुम्ही शोधलेल्या मेडीटेशनसाठी त्या व्यक्ती फीट नाहीत?? - (चिकित्सक) सोकाजी
In reply to तिला नैसर्गिक भयाव्यतिरिक्त by सोत्रि
In reply to @ सोत्रि : थोडा स्वतःपण विचार करायला शिका ! by संजय क्षीरसागर
In reply to उत्तम विषय! by सोत्रि
In reply to @ उपयोजक ,चांगला धागा आहे by बाजीगर
In reply to वाह... by सतिश गावडे
In reply to @ उपयोजक ,चांगला धागा आहे by बाजीगर
In reply to @ उपयोजक ,चांगला धागा आहे by बाजीगर
In reply to @ बाजीगर : छान ! by संजय क्षीरसागर
In reply to बरोबर स्मूल वर quality HD आणि छान आहे by बाजीगर
In reply to अजून ३ छंद आहेत ! by संजय क्षीरसागर
In reply to संजय क्षीरसागर by Rajesh188
In reply to धन्यवाद ! ऐका by संजय क्षीरसागर
In reply to छान आहे ! by धर्मराजमुटके
In reply to @ उपयोजक ,चांगला धागा आहे by बाजीगर
In reply to स्वातंत्र्य.. by चौकटराजा
In reply to स्वातंत्र्य.. by चौकटराजा
आपल्याला जे आवडते ते काही दिवस टाळणे हे मानसिक सामर्थ्य मिळविण्याचे एक साधन नक्कीच आहे. यातून मानसिक गुलामी ( क्रेविंग ) कमी होते. मग ती चांगली सवयअसो वा वाईट !एक नंबर प्रतिसाद. माझेही मत असे आहे कि व्यायामाचीही शरीराला सवय होता कामा नये. कारण नियमित व्यायाम होत असेल तर कालांतराने ते ही रूटीन होते व एखादा दिवस व्यायाम करु शकलो नाही तर शरीर आळसावते. पूर्ण दिवस अक्षरशः दुर्मुखलेल्या अवस्थेत जातो.
In reply to स्वातंत्र्य.. by चौकटराजा
मी अनेक जप वाले पाहिले आहेत जे आपली सगळी माणुसकी विसरून काही झाले तरी माझा जप चुकता कामा नये यासाठी विवाह मंडपात देखील कोपर्यात जप करीत बसतील., आलेल्या अतिथीला पुरेसा वेळ देणार नाहीत !
😀
असेही जपवाले मी पाहिले आहेत की, जे माणूसकीला अतोनात जपतात. विवाह मंडपात अतिथीला व्यवस्थित वेळ देतात. कोणाचीही उपेक्षा करत नाहीत. मात्र जेव्हां त्यांना फावला वेळ मिळतो तेव्हां त्यांचा जप आपोआप सुरू होतो. त्याचबरोबर ते सावधपणे सगळीकडे लक्ष ठेऊन असतात. हा (आपोआप होणारा) जप मनातल्या मनात असल्याने कोणालाच कळू शकत नाही. निदान त्यांनी स्वतःहून सांगितल्याशिवाय ते कोणालाही कळू शकत नाही.😀
In reply to हाहाहा! by शाम भागवत
माझा चालण्याचा " नेम" आहे सबब तुम्ही काहीतरी करीत घरी बसा असा मी आग्रह करीत नाहीफारच चांगली गोष्ट. दुसर्यांची दखल न घेता आपला परीपाठ चालु ठेवणे हे आलेल्या पाहुण्यासाठी अपमानास्पद आहे. (अवांतरः आपण काही बोलत असताना, समोरचा स्वतःच्या मोबाइल मधे व्यस्त असतो, नुसतेच हुं हुं चालु असते , मग मोबाइल मधे बघणे संपल्यावर मग विचारायचे "काय म्हणत होतास ?" हे अतिशय चीड आणणारे. )
In reply to माझा चालण्याचा " नेम" आहे सबब by मराठी_माणूस
💯
In reply to गुंता सुटला! by उपयोजक
त्या वेळीआम्ही जोखिम पत्करुन आपल्यास आणखी रेटले, त्यामुळे आपला नेमका मनसुबा समोर आला. ते एक असो, आता मुद्दा असा की आपण श्रद्धेचा आश्रय घेऊन तो रेटा पुन्हा मारण्याचे ठरवल्यामुळे सद्य परिस्थितीत आपला गुंता सुटला आहे असे आपणास वाटते आहे.
३. आपण श्रद्धेवर वाचन करण्याऐवजी इथले जपचंडी श्री शामराव भागवत यांच्या गेली तीस /पस्तीस वर्ष राबवलेल्या याच उपक्रमावरचे फलित दर्शवणारा हा धागा अप्रिय आठवणींपासून सुटका वाचला असता तर कालापव्यय टळला असता असे वाटते. कारण तिथे आम्ही यावर विस्ताराने लिहिले आहे व श्री शाभा आता आम्ही दिसलो की फक्त ॐ शांती: शांती: शांती: हा एकच जप करतात.
In reply to @संजय क्षीरसागर by उपयोजक
१. जप केला की अप्रिय आठवणी येणे थांबते असे कुठे लिहिले आहे का ?हाच तर त्यांनी शोधलेला उपाय आहे आणि त्याला कल्पनेतल्या घोडेस्वाराला क्षमा करण्याचा मार्ग सांगितला आहे. शिवाय तीस वर्ष जप करुनही वास्तव आणि कल्पना यातला फरक उमगू शकत नाही असा निष्कर्ष आम्ही आमच्या मतीनं काढला आहे. आमच्या ध्यानपद्धतीत कमालीची सजगता येते असा अनुभव आहे. जास्त काय लिहावे ? याउप्पर आपली इच्छा.
चांगल्या सवयी अंगभूत करून