मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

बात हुई ही नही

मिसळलेला काव्यप्रेमी · · जे न देखे रवी...
पिछली चांद की रात तो बरसी बहुत हम फिरभी अपनी तिश्नगी साथ लिये लौटे अजीब है ये वाक़या, मगर बात हुई ही नही दूर उफ़क की लकीर सुर्ख हो चली थी उनके आमद की खबर गर्म हो चली थी सुनते है वो आये तो थे कायनात पे छाये तो थे हम न जाने किस चांद की याद मे मसरूफ़ थे के बात हुई ही नही जो बात रात रात भर बारीशे करते है इस जमी से शायद आसमा के पैगाम हो इस जमी के नाम जैसे ऐसे ही वो बात जो हमे उनसे करनी थी रातें गुजरी मगर बात हुई ही नही ना चांद रुका ना उफ़क पंछि रुका और ना ही बारीशे रुकि रातें बिती, हा हमपे बिती मगर आखिर बात हुई ही नही |-मिसळलेला काव्यप्रेमी-| (२४/१०/२०२०) उफ़क = क्षितिज आमद = येण्याची चाहूल , सूचना तिश्नगी = तहान मसरूफ़ = व्यस्त सुर्ख = रक्तवर्णी ( शुद्धलेखनाच्या चुका माफ करा, मोबल्यावर इतकंच जमलंय )

वाचने 9160 वाचनखूण प्रतिक्रिया 14

संजय क्षीरसागर 25/10/2020 - 11:38
पण तिश्नगी, वाक़या, उफ़क, सुनते है ....या दुरुस्त्या सासंना नक्की करायला सांगा.

In reply to by संजय क्षीरसागर

मिसळलेला काव्यप्रेमी 25/10/2020 - 13:22
संक्षीनी सुचवलेल्या दुरुस्त्यांसोबतच मसरुफ मधल्या फ वर पण नुक्ता हवाय

ज्ञानोबाचे पैजार 25/10/2020 - 23:25
भारी लिहिली आहे, लै म्हणजे लैच आवडली पैजारबुवा,

कवितानागेश 26/10/2020 - 00:44
फार दिवसांनी इतकं छान वाचतेय.

राघव 26/10/2020 - 11:28
आवडलं..! बाकी उर्दू शब्दांचा मझा जरा वेगळाच! :-) अवांतरः शुद्ध हिंदी मधे हे कसं लिहिता येईल असा एक उडता विचार मनात येऊन गेला.

गवि 27/10/2020 - 11:39
क्या बात है मिकाशेठ. हे वाचून फराजच्या या ओळी आठवल्या: मिले जब उनसे तो मुबहमसी गुफ़्तगू करना फिर अपने आपसे सौ सौ वज़ाहतें करनी

In reply to by गवि

संजय क्षीरसागर 01/11/2020 - 00:03
मिले जब उनसे तो मुबहमसी गुफ़्तगू करना फिर अपने आपसे सौ सौ वज़ाहतें करना ती भेटते त्या वेळी (मी) काही तरी असंबद्ध बोलत रहातो आणि (ती निघून गेल्यावर)... खूप सुरेखसं स्वतःशीच काही तरी बोलत राहतो !

चांदणे संदीप 27/10/2020 - 15:04
अशी चारपाच मित्रमंडळी आजूबाजूला गोल करून बसली आहेत. मध्ये एक शेकोटी चांगलीच पेटलीये. रात्रीचा रंग आधिकच गहिरा होत चाललाय आणि गप्पाही रंगत चालल्यात. अशात कोणीतरी एक विचारतो. "कायरे, परवा आली होती ती, भेटली ना तुला? काय बोलली? जरा सांग किस्सा." तेव्हा जे आतून निघेल ते कदाचित हे असेल. सं - दी - प

चौथा कोनाडा 31/10/2020 - 17:37
http://www.misalpav.com/comment/1084695#comment-1084695

गणेशा 08/11/2020 - 13:56
ना चांद रुका ना उफ़क पंछि रुका और ना ही बारीशे रुकि रातें बिती, हा हमपे बिती मगर आखिर बात हुई ही नही लाजवाब... मिका is great... only great