विद्या बाळ यांचे अखेरचे आवाहन
प्रतिक्रिया
In reply to परमसखा मृत्यु by प्रकाश घाटपांडे
In reply to दिवा विझताना फडफडतो तशी विचार by चौथा कोनाडा
आगामी काळात, कायदेशीर मार्ग सुद्धा उपलब्ध होईल कदाचितप्रयत्नांना चळवळीचे स्वरुप आल्याशिवाय ते होणार नाही. त्यासाठी अगोदर प्रबोधन हवे. विषय लोकांपर्यंत सातत्याने पोहोचवत राहणे हाही एक मार्ग आहे.
In reply to दिवा विझताना फडफडतो तशी विचार by चौथा कोनाडा
In reply to चौथा कोनाडा, सुखांत या by प्रकाश घाटपांडे
In reply to विद्या बाळांच्या मुख्य by माहितगार
In reply to संत ज्ञानदेव असोत संत नामदेव by प्रकाश घाटपांडे
...मृत्यू अप्रिय असल्याने लोक त्या विषयापासून पळ काढतात हे त्यांनी एका भाषणात सांगितले होते.?मी श्रोत्यात असतो तर, 'नेमके कोण पळ काढतेय म्हणालात ?' असा प्रश्न विचारला असता. :)
In reply to मी श्रोत्यात असतो तर...:) by माहितगार
In reply to विद्या बाळांच्या मुख्य by माहितगार
In reply to माणसाच्या जीवनात इतकी उक्रांती झाली पण by संजय क्षीरसागर
In reply to वि. सावरकरांनी केलेलं by आंबट चिंच
In reply to आंबट चिंच : हो दोन्ही एकच by संजय क्षीरसागर
In reply to वि. सावरकरांनी केलेलं by आंबट चिंच
In reply to कठीण विषय by गोंधळी
In reply to संदर्भ? by प्रकाश घाटपांडे
In reply to या सगळ्यांनी कृपया याचा नीट by गोंधळी
In reply to लेख by गोंधळी
In reply to कठीण विषय by गोंधळी
In reply to मरण आणि इच्छामरण या विषयावर by चौथा कोनाडा
In reply to हाच खरा प्रश्न आहे by प्रकाश घाटपांडे
माध्यम ही टिपिकल विचारांच्या आशयाची भाषा बातमीत वापरतात.ते फक्त "बातमी"दार असतात, ही माध्यमांची मजबुरी म्हणायला हवी !
हा मुद्दा वैचारिक लेखांमधे मात्र घेतला जातो.हे खुपच आश्वासक आहे. असे प्रॉब्लेम्स क्वचित सोडवत देखील असतील, काही संस्था / व्यक्ती पुढं येऊन योग्य ती मदत देखील करत असतील, पण शासकीय पातळीवर असे प्रश्न सोडवण्यासाठी यंत्रणा तयार झाल्या तर उत्तमच ! या गिरिश प्रभुणे यांनी समरसता मंचाच्या माध्यमातून पारधी जमातीचे एकेक प्रश्न कसे हाताळले, उपाय केले हे त्यांनी लिहिलेल्या "पारधी " या पुस्तकात वाचायला मिळते.
मला यावर एक मार्ग सुचतो तो असा : तो ४-८ दिवसात होणारा नाही, त्यामुळे सगळ्यांना सांगण्यास, जाहीर करण्यात आता अर्थ नाही, पण मी बोलतीये. माझ्या असं लक्षात आलं की, याच्यात माणसाच्या जवळ, सज्जन माणसाजवळ, जे नाही (त्याची गरज आहे). पण मला आज एक नवा विचार सुचलाय तो असा की, जी माणसं खरोखरच सुपारी देऊन काम करतात, त्या माणसांच्याकडे कदाचित म्हणजे उदाहरणार्थ क्रूर असे किंवा उद्देश नसलेले (लोक), सर्पमित्र (ज्यांच्याविषयी मला आदर आहे) किंवा त्या प्रकारचे लोक शोधणं आणि त्यांच्या मदतीनी यावर काहीतरी उपाय काढणं शक्य आहे. त्याला वेळ लागेल, पण ते कदाचित शक्य आहे. त्याला काही काळ लागेल तो घ्यावा. आणि माझी इच्छा आहे की त्यांनी तो (मार्ग) पूर्ण करावा ज्यामुळे तशी कुणावरच आरोपाची वेळ येणार नाही. कसं, काय, याचे डिटेल्स सिरिअसली ठरवावे लागतील.असे विचार वाचले आणी त्यांची विचारसरणी नक्षलवादाकडे झुकणारी असावी असा दाट संशय आला! गेलेल्या लोकांविषयी वाईट बोलूनये हे मान्य आहे! वरील बोलण्यातून जो छुपा अर्थ ध्वनित होतो आहे तो फार भयंकर आहे! त्यांच्या या विचारांचे समर्थन त्यांचे पंखे,भक्त,अनुयायी,समर्थक कसे करतात हे वाचण्याची मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे! म्हातारपणी बुद्धी भ्रष्ट होते म्हणतात तसे काही झाले असेल का???
In reply to विद्या बाळ कोण होत्या आणी by अथांग आकाश
In reply to (प्लिज फक्तभक्तपणा करू नका) किंवा असाहि विचार करून पहा by अनरँडम
याचे समर्थन करण्याची गरज नसावी. तुम्हाला पाहिजे तो अर्थ लावला तरी सध्या (कायदेशीरपणे) स्वतःचा सहवास संपवण्याचा मार्ग उपलब्ध नाही.सध्या स्वतःचा सहवास संपवण्याचा कायदेशीर मार्ग उपलब्ध नाही म्हनुन बेकायदेशीर मार्गांचा अवलंब करायचा? सुपारी घेऊन मुडदे पाडणाऱ्यांना स्वतःच्या हत्येची सुपारी द्यायची?? सर्प मित्रांकडून विषारी सर्प मिळवून सर्पदंश करवून घ्यायचा?
केव्हा केव्हा अगतिक लोक व्यक्तिगत प्रसंगी अतार्किक युक्तिवाद करतात. सोडून द्या.पण त्यांच्या असल्या अत्तार्किक,नक्षलवादी, गुन्हेगारी विचारांचा प्रसार मिसळपाव सारख्या प्रतिष्ठित व्यासपीठावरून केला जातो यात कोणालाच काही आक्षेपार्ह वाटत नाही? संपादक मंडळालाही नाही?? आश्चर्य आहे!

In reply to कैच्या कैच युक्तिवाद by अथांग आकाश
पण त्यांच्या असल्या अत्तार्किक,नक्षलवादी, गुन्हेगारी विचारांचा प्रसार मिसळपाव सारख्या प्रतिष्ठित व्यासपीठावरून केला जातो यात कोणालाच काही आक्षेपार्ह वाटत नाही? संपादक मंडळालाही नाही?? आश्चर्य आहे!मला यात काही ही आश्चर्य वाटत नाही. आपल्या सदस्यत्वाचा कालावधी २ व.१ महिना आहे. मिसळपाव गेली १३ वर्षे सर्व विषयांवरील चर्चापीठ म्हणून अस्तित्वात आहे.
In reply to पण त्यांच्या असल्या by प्रकाश घाटपांडे
In reply to सदस्य आथांग आकाश यांनी by माहितगार
In reply to जगायचीही सक्ती आहे हे मंगला by प्रकाश घाटपांडे
In reply to विद्याताईंचे विचार विस्कळीत by गवि
In reply to गवि आपण हे तर विसरत नाही ना! by प्रकाश घाटपांडे
In reply to मी त्यांना व्यक्तिश: ओळखत असे by गवि
याबद्दल कायदा व्हावा म्हणून चळवळ करणारे आणखी एक खंदे कार्यकर्ते सांगलीत होते.ते वि.रा.लिमये. त्यांचे जगायचे की मरायचे, वृद्धांसाठी निवडीचा हक्क- स्वेच्छामरण व सन्मानाने मरण्याचा हक्क अशी पुस्तके आहेत.
In reply to वि.रा. लिमये by प्रकाश घाटपांडे
In reply to बरोबर. by गवि
In reply to विद्याताईंचे विचार विस्कळीत by गवि
In reply to @ गवि by संजय क्षीरसागर
In reply to इच्छामरण आवश्यक पण by गवि
In reply to @ गवि : हे अँगल्स वॅलीड आहेतच by संजय क्षीरसागर
In reply to मरण आणण्याची नेमकी पद्धत हा by गवि
मरण आणण्याची नेमकी पद्धत हा अगदी गौण तांत्रिक मुद्दा आहे.वेदनाविरहीत मृत्यु हा महत्वाचा मुद्दा आहेच की! काही लोक मृत्युपेक्षा त्याच्या वेदनामयी स्थितीला घाबरतात. सिझेरियन ने जर वेदनाविरहीत प्रसुती होते तर वेदनाविरहीत मृत्यु का असू नये. विज्ञानाने जन्मात हस्तक्षेप केला मग मृत्युत का करु नये?
In reply to मरण आणण्याची नेमकी पद्धत हा by प्रकाश घाटपांडे
In reply to अहो म्हणजे तसे उपाय व्यवस्थित by गवि
In reply to @ गवि : इतर मुद्दे सोडवत बसलो तर by संजय क्षीरसागर
In reply to एखादी सोपी, सहज आणि सुखानं by सुबोध खरे
त्यामुळे त्याला इच्छा मृत्यू दिला पाहिजे कि नाही हा प्रश्न वैद्यकीय नसून सामाजिक आहेखर आहे. पण हा सामाजिक प्रश्न हाताळताना वैद्यकीय क्षेत्रातील सामाजिक जाणीवा असलेले लोकांची मते विचारात घ्यावी तर लागतातच. डॉ शिरिष प्रयाग हे आपल्या भाषणात नातेवाईक व डॉक्टर यांच्या समन्वयातुन हा प्रश्न सोडवता येतो असे नेहमी सांगतात. लिव्हिंग विल हे पुर्ण पणे कायदेशीर नसले तरी डॉक्टरांसाठी ते महत्वाचे असते. डॉक्टरांनाही आपली सुरक्षितता पहावी लागते.
In reply to एखादी सोपी, सहज आणि सुखानं by सुबोध खरे
मला स्वतःला वैद्यकीय तज्ज्ञ म्हणून एखाद्याला असे इंजेक्शन देणे फार कठीण जाईल.फाशीच्या गुन्हेगाराला त्याच्या तोंडावर काळे कापड झाकून फाशी देतात, त्यात फाशी देणार्या व पाहणार्यांना वेदना व तडफड दिसू नये म्हणून असे केलेले असते (अशी माझी समजूत आहे) पुढे मागे जर इंजेक्शन देऊन मृत्यू देणे अशी प्रथा प्रत्यक्षात आली आली तर अशी कोणती काळजी घ्यावी लागेल. सध्या अमेरिकेत मृत्युदंडाची शिक्षा अशीच दिली जाते. (Lethal injection) असे आपण लिहिले आहे, तिथे काय करतात या विषयी जिज्ञासा आहे !
In reply to एखादी सोपी, सहज आणि सुखानं by सुबोध खरे
अमेरिकेत मृत्युदंडाची शिक्षा अशीच दिली जाते. (Lethal injection).याबाबत वाचीव, ऐकीव माहिती अशी की ही लिथल इंजेक्शन प्रोसेसदेखील डॉक्टर करत नाहीत. हे इंजेक्शन तुरुंग अधिकारी/ कर्मचारी देतात. त्यातही तीन इंजेक्शने मशीनद्वारे जोडून तीन अधिकारी आपापले बटण किंवा जे काही असेल ते ट्रिगर करतात. प्रत्यक्षात त्यातल्या एकाच इंजेक्शनमधे द्रव्य असतं आणि मृत्यू घडतो. नेमक्या कुणाच्या हाताने ते ट्रिगर झालं हे त्या अधिकार्यांना कळत नाही. नैतिक ओझं इतकं तीव्र असावं की त्यातून थोडी सुटका म्हणून हा उपाय. अर्थात हे खरं असेलच असा दावा नाही.
In reply to एखादी सोपी, सहज आणि सुखानं by सुबोध खरे
In reply to @ सुबोध खरे : तुम्ही प्रतिसाद न वाचताच उत्तर का देता ? by संजय क्षीरसागर
In reply to पण प्रतिसाद माहितीपूर्ण आहे by प्रकाश घाटपांडे
In reply to @ प्रकाश घाटपांडे : संथारा ही तर्कक्रिया आहे का ? by संजय क्षीरसागर
In reply to @ प्रकाश घाटपांडे : संथारा ही तर्कक्रिया आहे का ? by संजय क्षीरसागर
In reply to तर्कक्रिया नाही तर्कक्रीडा by प्रकाश घाटपांडे
In reply to @ प्रकाश घाटपांडे : एकूण एकच ! by संजय क्षीरसागर
In reply to हो by प्रकाश घाटपांडे
In reply to @ प्रकाश घाटपांडे : तेच तर मी शोधतोयं ! by संजय क्षीरसागर
In reply to का पण ? by शा वि कु
In reply to @ प्रकाश घाटपांडे : तेच तर मी शोधतोयं ! by संजय क्षीरसागर
In reply to श्वास अगदी सहजतेनं बंद होईल by सुबोध खरे
In reply to @ सुबोध खरे : बाकी सगळं जाऊं द्या by संजय क्षीरसागर
In reply to (स्वतःच्या) मृत्यूकडे पाहता by सुबोध खरे
In reply to एकदम नॉन मेडिकल आणि साधनरहितच by सुबोध खरे
In reply to @ सुबोध खरे : तुम्ही ते ३ मिनीटांचं कन्फर्म कराल का ? by संजय क्षीरसागर
In reply to @ प्रकाश घाटपांडे : संथारा ही तर्कक्रिया आहे का ? by संजय क्षीरसागर
In reply to ज्यांना खरंच सुखानी मरायचंय by सुबोध खरे
In reply to ज्यांना खरंच सुखानी मरायचंय by सुबोध खरे
In reply to @ गवि : इतर मुद्दे सोडवत बसलो तर by संजय क्षीरसागर
In reply to नैसर्गिक मृत्यु by सोत्रि
In reply to @ सोत्रि : काय बोल्ता ? by संजय क्षीरसागर
In reply to १. नैसर्गिक मृत्यु ही जैविक by सोत्रि
In reply to १. नैसर्गिक मृत्यु ही जैविक by सोत्रि
In reply to @ सोत्रि : ७/८ वर्षाच्या मुलाला मृत्यूचं कितपत by संजय क्षीरसागर
In reply to ... by Gk
In reply to @ Gk : नाही by संजय क्षीरसागर
In reply to ओशोंना नैसर्गिक मृत्यू आला by सुबोध खरे
In reply to https://www.thequint.com/news by सुबोध खरे
In reply to @ सुबोध खरे : ओशोंना कसा मृत्यू आला यापेक्षा by संजय क्षीरसागर
In reply to आमच्यापैकी कुणालाच ओशो चा by सुबोध खरे
ते जिवंत असताना काय म्हणाले याचा या लेखाशी काहीही संबंध नाही.अती विनोदी कमेंट ! मृत्यूपूर्वी विदेहत्व कळणं अशी सिद्धत्वाची व्याख्या आहे. मृत्यू पश्चात व्यक्ती काय बोलणार ? अर्थात, तुमचा त्याच्याशी सुतराम संबंध नाही त्यामुळे असा विनोदी प्रकार तुम्ही करु शकता.
In reply to @ सुबोध खरे : ओशो कम्युन आणि मृत्यू समयी त्यांच्या समीप by संजय क्षीरसागर
In reply to लेखाचा विषय काय आहे? by सुबोध खरे
In reply to @ सुबोध खरे : लेखाचा विषय काय आहे ते तुम्हीच पाहा ! by संजय क्षीरसागर
In reply to १. नैसर्गिक मृत्यू याचा अर्थ by सुबोध खरे
गांडूळांचा मृत्यू पण अध्यात्मिक असतो का?फारच छान प्रश्ण ! मृत्यू हा अध्यात्मिक विषय आहे आणि इथे मानवी मृत्यूबद्दल चर्चा चालू आहे. अध्यात्म हा अमृताचा शोध आहे. ३.
एकतर इच्छामरणाच्या प्रक्रिये विषयी तुम्हाला काही माहिती नाही हे सांगणारे तुम्ही कोण टिकोजीराव?चर्चेचा विषयच तो आहे ! आणि तुम्ही सुरुवातीपासून इंजेक्शन देऊन मारण्याच्या गोष्टी लिहितायं ! ४. मनोरुग्णता ही वैयक्तिक शेरेबाजी आणि मुद्दा सोडून लिहिलेले प्रतिसाद यातून दिसते.
In reply to @ सुबोध खरे : मुद्दा सोडून वाट्टेल ती शेरेबाजी चालू आहे ! by संजय क्षीरसागर
नैसर्गिक मृत्यू चे प्रमाणपत्र कसे लिहायचे याचा अभ्यास करून उत्तर दिलेत
तर पुढे चर्चा होऊ शकेल अन्यथा दीड शहाण्याची अवास्तव बडबड म्हणून तुम्हाला फाट्यावर मारण्यात येत आहेIn reply to नैसर्गिक मृत्यू झाल्यावर by सुबोध खरे
In reply to @ सुबोध खरे : पुन्हा न वाचल्यामुळे तोल गेला ! by संजय क्षीरसागर
In reply to हार्ट फेल्युअर हे नैसर्गिक by सुबोध खरे
In reply to @ सुबोध खरे : फार कठीण आहे हो तुमचं ! by संजय क्षीरसागर
In reply to याच्या उलट अभिप्राय असणाऱ्या by सुबोध खरे
In reply to नैसर्गिक मृत्यू चे प्रमाणपत्र by सुबोध खरे
कर्करोग हृदयविकार हे नैसर्गिक मृत्यू असतील तर बोलायलाच नकोआता हे तुम्ही Dr. Patricia Allenby, director of autopsy services at the Ohio State University Wexner Medical Center यांच्यापेक्षा जास्त माहिती असल्यागत आणि तेही कुणाला न पटणारं लिहितायं !
In reply to @ सोत्रि : ७/८ वर्षाच्या मुलाला मृत्यूचं कितपत by संजय क्षीरसागर
In reply to मी फक्त नैसर्गिक मृत्यु by सोत्रि
In reply to @ सोत्रि : केवळ एका घटनेवर तुमचा निष्कर्श आधारित आहे by संजय क्षीरसागर
In reply to प्रसिद्धीचा सोस वाटतो by Gk
In reply to समजल नाही by प्रकाश घाटपांडे
In reply to विद्या बाळ by Gk
In reply to विचारांचा प्रसार म्हणजे प्रसिद्धीचा सोस? by प्रकाश घाटपांडे
In reply to विचारांचा प्रसार म्हणजे प्रसिद्धीचा सोस? by प्रकाश घाटपांडे
In reply to छान by Gk
In reply to ईच्छा मरण आणि आत्महत्या हे by माहितगार
In reply to छान by Gk
In reply to हॉस्पिटलात आजारी असेल तर डी by सुबोध खरे
In reply to प्रसिद्धीचा सोस वाटतो by Gk
In reply to प्रसिद्धीचा सोस वाटतो by सुबोध खरे
In reply to मुळ लेख वाचला.. मला तरी हे by गणेशा
आपला कार्यभाग आटोपला आणि आता आपली गरज नाही असे वाटले तर इच्छा मरण हा मार्ग असावा असे वाटते..आता आपली गरज नाही हे कुणी ठरवायचे? त्या व्यक्तीने की समाजातल्या अन्य व्यक्तींनी? असा तो तिढा आहे. चौकट राजा यांच्या प्रतिसादात त्याचा काही भाग आहे. विद्या बाळांनी व्यक्त केलेली अखेरची स्पंदने व एकूण आतापर्यंत मांडलेले इच्छामरणाविषयीचे विचार या दोन्हीचा भाग प्रतिक्रियेत येणे इष्ट आहे. काहींना इच्छामरण व त्याच्या समर्थनार्थ मांडलेले विद्या बाळांचे विचार हे अत्तार्किक,नक्षलवादी, गुन्हेगारी विचारांचा प्रसार वाटला. पुढे काहींनी त्यात अविचारी व देशद्रोही ही विशेषणे पण अॅड केली. जे विचार आपल्याला पटत नाहीत त्या विचारांना अशी विशेषणे देणे हे कुठल्याही वैचारिक चर्चांमधे खर तर अभिप्रेत नसते. तिथे विचारांचे खंडन मंडन अभिप्रेत असत. पण विचार पुर्वक प्रतिक्रिया द्यायच्या ऐवजी इन्स्टंट प्रतिक्रिया देउन मोकळे होतात.मग वितंडवाद चालू होतात. अशावेळी पुर्णविराम देणे चांगले. सुदैवाने काही लोक नंतर तरी विचार करतात. जालीय अस्तित्व अर्थात आयडी व समूह प्रबोधन या लेखात मी त्याचा काही उहापोह केला आहे. वर दिलेल्या मंगला आठलेकर यांच्या जगण्याचीही सक्ती आहे... या पुस्तकात अशा समाजातल्या वेगवेगळ्या प्रतिक्रियांचा आढावा घेतला आहे.
In reply to इच्छा मरण by Rajesh188
In reply to इच्छा मरण by Rajesh188
In reply to कायद्याचा दुरुपयोग होण्याची भीती by प्रकाश घाटपांडे
In reply to दोन्ही लेख छान आहेत. by चौथा कोनाडा
In reply to दोन्ही लेख कायद्याच्या by सुबोध खरे
In reply to दुसऱ्या लेखात श्रीमती अरुण by सुबोध खरे
In reply to इच्छा मरण by Rajesh188
In reply to एवढी चर्चा झाली पण विद्या बाळ by सनईचौघडा
In reply to त्यांचा नैसर्गिक मृत्यू च झाला by Rajesh188
उपचार करा किंवा करू नका काहीच महिन्यात तो व्यक्ती मरणार असतो उपचार नी तो वाचू शकत नाही.दिवस, आठवडे, महिने, वर्ष ... नक्की कसं सांगणार ? इच्छा मरण म्हणजे ठरवलेल्या वेळी खात्रीनं मृत्यू देता आला पाहिजे.
In reply to डॉकटर फिलिप निष्की by चौकस२१२
आपल्या येथील ही काही तुरळक अपवाद वगळता विचारवंत, धर्ममार्तंड या वर काही बोलत असल्याचे दिसत नाही.मी स्वयंघोषित धर्ममार्तंड आहे. मी माझं मत सांगतो. त्याचं काये की कुठल्याशा वैदिक ग्रंथात (की संहितेत) म्हटलंय की आयुष्याच्या अखेरपर्यंत माझी इंद्रियं व्यवस्थित चालू राहोत. ती तशी चालण्यासाठी योग व प्राणायाम करायला हवा. मग मरायची वेळ आली की बरोबर ऊर्ध्व लावता येतो. हे असं महिनोनमहिने शरीरात अडकून पडावं लागंत नाही. 'जीवेत शरद: शतं' वगैरे याच विचारधारेचे भाग आहेत. आता सद्यस्थितीकडे वळूया. मानवी जीवन जरी अमूल्य असलं तरी आत्म्याची इच्छादेखील विचारांत घ्यायला हवी. त्यामुळे जीव जर संक्रमण शिबिरात अडकून पडला असेल तर त्याला पुढे जायला किंवा मागे यायला मदत करावी असं माझं मत आहे. जीव गेलाय हे कसं ठरवायचं याविषयी एक युगमान्य निकष आहे. कृतयुगात हाडं नाहीशी झाली की जीव गेल्याचं समजंत. त्रेतायुगात देहावरचं मांस झडलं की मृत समजण्यात येई. द्वापारयुगात चर्मविघटन म्हणजे कातडीस भोकं पडली की जीव गेल्याचं धरंत. तर कलियुगात श्वास थांबला की माणूस मृत समजावा, असं वचन आहे. यानुसार श्वासोत्तेजक ( = व्हेंटिलेटर ) वापरून जीव जगवणे अनुचित आहे. आ.न., -गा.पै.
In reply to चौथा कोनाडा यांच्या प्रतिसादार्थ माझं मत by गामा पैलवान
मग मरायची वेळ आली की बरोबर ऊर्ध्व लावता येतो
In reply to @ गामा पैलवान : ही नक्की प्रक्रिया काय आहे ? by संजय क्षीरसागर
In reply to विशिष्ट प्रकारे श्वास रोखणे by गामा पैलवान
In reply to आयुर्वेदात श्वासाचे महाश्वास, by सोत्रि
In reply to विशिष्ट प्रकारे श्वास रोखणे by गामा पैलवान
In reply to चौथा कोनाडा यांच्या प्रतिसादार्थ माझं मत by गामा पैलवान
तर कलियुगात श्वास थांबला की माणूस मृत समजावा, असं वचन आहे. यानुसार श्वासोत्तेजक ( = व्हेंटिलेटर ) वापरून जीव जगवणे अनुचित आहे.अश्या प्रकारचा युक्तिवाद इच्छामरणाच्या कायदेशीर प्रकरणात केला असावा का या बद्दल उत्सुकता !
मग मरायची वेळ आली की बरोबर ऊर्ध्व लावता येतो.ज्यांना ऊर्ध्व लावणे ही विद्या / कला अवगत नसेल तर त्यांना मदत करावी लागणार. बाह्य यंत्रणा प्र"दान" करावी लागणार !
In reply to अजून एक युक्तिवाद by प्रकाश घाटपांडे
In reply to शरीरावरचा हक्क. by शा वि कु
In reply to हि सगळी चर्चा वाचुन... by अर्धवटराव
परमसखा मृत्यु