मराठी ही अभिजात भाषा होण्यात अडचणी कोणत्या?
१६ व्या शतकात केरळात छापलेल्या एका पुस्तकाचा हा फोटो आहे.त्यावर मलबार तमिळ असा उल्लेख आहे.आता परदेशी धर्मप्रचारक केरळच्या स्थानिक भाषेला मल्याळम् न म्हणता मलबार तमिळ का म्हणत असतील? जर हे तमिळचंच एक स्वरुप स्वरुप असेल तर ती अभिजात कशी बनली? तर याची एक शक्यता अशी की त्यांनी मल्याळम् आणि तमिळचा सांस्कृतिक वारसा एकच आहे हे दाखवून दिले असण्याची शक्यता आहे.जोडीला मल्याळी राजकारण्यांचा रेटा! कारण १२ व्या शतकापासून मल्याळमने स्वत:चे स्वतंत्र अस्तित्व दाखवायला सुरुवात केली आहे.त्याआधी ती तमिळची बहीण याच अर्थाने प्रचलित होती.
अलिकडच्या काळात हा फरक अधिकाधिक दिसावा,मल्याळम् ही तमिळपासून बरीच वेगळी आहे हे दाखवण्यासाठी बरेच प्रयत्न केले गेले आणि जात आहेत.संस्कृतोद्भव शब्दांचा अधिकाधिक वापर,तमिळोद्भव शब्द शक्यतो टाळणे हे प्रकार होत आहेत. ४०च्या किंवा त्या आधीच्या दशकात जन्मलेल्या बर्याचशा मल्याळी लोकांना तमिळ सहज समजते.बोलायलाही बर्यापैकी जमते.पण आजच्या मल्याळी तरुणांना तमिळ सहज जमत नाही.कारण मधल्या काळात शाळा-कॉलेजात वगैरे ठरवून तमिळोद्भव शब्द टाळून शुद्ध मल्याळम् शब्द किंवा संस्कृतोद्भव शब्द वापरण्याकडे जाणीवपूर्वक प्रयत्न केले गेले आहेत.म्हणजे मल्याळीला अभिजात म्हणवून घेण्यासाठी मल्याळी लोकांनी किती खटाटोप केला आहे ते पहा.हा इतका खटाटोप मराठी अभिजात व्हावी यासाठी होतो आहे का? मराठी लोक,मराठी राजकारणी,मराठी इतिहासकार एक होऊन काम करताना दिसत आहेत का? नक्की कोण आणि कुठे कमी पडत आहे?
In reply to मी मराठी माणूस नसले तरी विविध by साहना
In reply to मी मराठी माणूस नसले तरी विविध by साहना
In reply to @साहना : वास्तव पहायला हवं by उपयोजक
In reply to @साहना : वास्तव पहायला हवं by उपयोजक
मराठी भाषेला कुठल्याही सरकारी दर्जाची आणि शिक्क्याची काहीही गरज नाही. ज्या भाषेची धुरा ज्ञानेश्वर आणि तुकाराम ह्यांनी वाहिली, ज्याला कुसुमाग्रज आणि पु ल देशपांडे ह्यांनी सुशोभित केले त्याला देण्यासारखी काहीही गोष्ट सरकारी खेचरां कडे नाही.साहना यांचा प्रतिसाद खूपच भावला. दिल्लीत चाळीसहून जास्त वर्षे वास्तव्य असल्याने सरकारी पैसा कुठल्याकुठे कसा गडप होतो, आणि मूळ हेतु/काम जसे च्या तसेच रहाते, हे चांगलेच अनुभवलेले आहे.
In reply to अभिजात भाषा म्हणून ठराविक by चौथा कोनाडा
In reply to मराठी आणि निधी ... by गामा पैलवान
In reply to निधीची भरपूर गरज असते. by चौथा कोनाडा
In reply to चौथा कोनाडा by उपयोजक
मराठी एकमेव भारतीय भाषा आहे ज्यामध्ये विज्ञान कथा व वैज्ञानिक साहित्य नियमितपणे लिहिले जातं. मराठी एवढं विपुल कोष वाङ्मय इतर कोणत्याही भारतीय भाषेमध्ये नाही. इंग्रजपूर्व भारतामध्ये मराठी ही एकमेव स्थानिक भाषा होती जी राजभाषा म्हणूनसुद्धा वापरली जात होती. (इतरत्र राजभाषा फारसी होती.)मला वाटतं की मराठीस इतकी शिदोरी पुरेशी आहे. आ.न., -गा.पै.
In reply to मराठीचं उत्थान by गामा पैलवान
In reply to अचूकपणे व्यक्त करायला by उपयोजक
In reply to असं बघा की .... by गामा पैलवान
In reply to दुसरी गोष्ट इथे नमूद करावीशी by साहना
In reply to दुसरी गोष्ट इथे नमूद करावीशी by साहना
In reply to दुसरी गोष्ट इथे नमूद करावीशी by साहना
In reply to साहना by चौकस२१२
In reply to > " मराठी भाषेने मैत्री by साहना
In reply to . by Gk
In reply to भाषा आणि राजकीय सीमा ह्यांचा by साहना
In reply to > " मराठी भाषेने मैत्री by साहना
In reply to भाषा शुद्धी महत्वाची आहेमला by चौकस२१२
In reply to बरोबर ! अगदी योग्य मत ! by चौथा कोनाडा

In reply to साहना by चौकस२१२
In reply to दुसरी गोष्ट इथे नमूद करावीशी by साहना
In reply to .. by Gk
In reply to छान by Gk
In reply to आहे त्या महाराष्ट्रात भाषा by चौकस२१२
In reply to खालील दोन चित्रफिती बघा by उपयोजक
In reply to तुम्ही जे म्हणताय ते मला by साहना
In reply to साहना यांची निरीक्षणे by गामा पैलवान
In reply to नुसतेच खळ्ळ खट्ट्याक करुन वा by कानडाऊ योगेशु
जोपर्यंत वाचनीय साहित्य निर्माण होत नाही तोपर्यंत भाषावृध्दी होणे कठीण आहे.यातून मराठीत वाचनीय साहित्य निर्माण होत नाही असे म्हणावयाचे आहे काय ? मला नाही वाटत असे. आणि याच साठी तर मराठीचा प्रचार आणि प्रसार करायला हवा जेणे करून अ-मराठी भाषिक देखील मराठी शिकायला प्रवृत्त होतील, १९८० पुर्वी परप्रांतीय व्यापारी शेठ लोक व्यवहारिक कामासाठी मराठी शिकून घ्यायचे, त्यांच्या पुढील पिढ्या देखील मराठी उत्तम लिहितात, बोलतात. गेल्या दोन तीन दशकांपासून हिंदी-इंग्रजीमुळे मराठीची अवस्था बिघडत चालली आहे.
In reply to जोपर्यंत वाचनीय साहित्य by चौथा कोनाडा
हे पोलिटिकल स्टंट आहेत